"अनिवासी" यांच्यासह पुणे कट्टा : रविवार, २७ ऑगस्ट '१७
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
भारताच्या पहिल्या स्वातंत्र्यदिनाचे (१५ ऑगस्ट १९४७) प्रत्यक्ष साक्षीदार असलेले (संदर्भ : एक आठवण) आणि राणीदेशनिवासी ज्येष्ठ मिपाकर "अनिवासी" सद्या पुण्याला भेट देत आहेत.
त्यांच्याबरोबर एक मिपाकट्टा करायचे योजले आहे. त्याचा तपशील असा आहे...
दिवस : रविवार, २७ ऑगस्ट २०१७
वेळ : सकाळी ११ ते दुपारी दोन (किंवा अधिक :) )
भेटण्याची जागा : जंगली महाराज मंदीराजवळील पाताळेश्वर लेण्यासमोरील हिरवळ
कार्यक्रम :
१) हिरवळीवर (पावासाने हजेरी लावल्यास, लेण्यामध्ये) गप्पा
२) जमलेल्या मिपाकरांनी सर्वानुमते ठरवलेल्या जवळच्या एका उपहारगृहात ("तू तेरा, मै मेरा" बेसिसवर) भोजन
नवीन-जुन्या, (वयाने) लहान-मोठ्या, लेखक-वाचनमात्र, इतर मिपाकरांशी प्रत्यक्ष ओळख असलेल्या-नसलेल्या... म्हणजे एकंदरीत सर्वच आजी-माजी-भावी-हौशे-नवशे-गवशे मिपाकरांचे कट्ट्यामध्ये स्वागत आहे.
प्रतिक्रिया
येणार...!!!
+१
कट्ट्याला शुभेच्छा. ह्या
आल्यावर डिट्टेल प्रवासवर्णन
कट्ट्याला शुभेच्छा!!
कट्ट्याला शुभेच्छा
कट्ट्याला शुभेच्छा!
शुभेच्छा...!
येणार
शुभेच्छा!!
वा..
शुभेच्छा!
शुभेच्छा!!
मिपाकर कंजूस दीड तास आधी
मी येतोय.
फेसबुक वर लाईव्ह जा रे.
येणार
अन्य एकही जण परिचित नसलेलं
येणार
येणार
कामातून येळ ह्रायल्यास चक्कर
पुण्यात पाऊस कसा आहे? ठाणे
छत्री घेऊन या.
इथे पावसाची मधून मधून रिपरिप
मिपाकरांना उद्याच्या
निघालोय
निघालोय
कट्टा सुरू झाला. अनिवासी आताच
फोटो मिपाकर mipakar facebook
फोटो १
फोटो २फोटो३फोटो४
नावं सांगता का प्लिज!!
मस्त कट्टा झाला आहे...
बादवे....
येणार, येणार, लवकरच येणार !
संपला की आहे अजून कट्टा? कुठे
कट्टा संपला. सर्वांनी जंगली
हैला! जेएम रोडवरचं काम
Audio
किती सुंदर मनमोकळ्या गप्पा.
या पहिल्या क्लीपला काहीतरी
Audio
अनिवासी यांच्याशी गप्पा
कट्ट्याचे अजून काही फोटो...
मस्त
कट्ट्याला मजा आली खूप.
मोदकने पिंग केलं तोवर मी
वा! कट्टा आणि खादाडी हे
अरे वा! गप्पांचा ऑडिओ मस्तच.
गम्तीशीर ,..
Pagination