क्रिकेट
इंग्रज गेले पण गुलामगिरी ची सवय भारतीयांत भिनवून.
याचं ऊत्तम उदाहरण म्हणजे क्रिकेट.
बाकी जगात नाही पण भारतीय ऊपखंडात हा खेळ अगदी डोक्यावर घेतला जातो.कामधंदे सोडून क्रिकेट मँच बघत बसणारे फक्त नी फक्त भारतातच सापडणार. जगातले ईन मीन अकरा देश हा खेळ आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळतात. पण भारतीयांच्या बूध्दीवर काय गारूड केलंय ह्या खेळाणे देव जाने. ह्याचा फायदा Bcci सारख्या संस्थांनी उचलुन तिथल्या अधीकार्यांनी रग्गड कमाई केली. व करताहेत. आम्हा 125 कोटी भारतीयांना आँलीम्पीक मध्ये सुवर्णपदक न मिळाल्याची, फुटबॉल मध्ये आंतरराष्ट्रीय स्तराचा दर्जा न भेटल्याची कोणतीच खंत नसते. पण भारत पाकिस्तान बरोबर हारला तर......हाय हाय. जसं स्वताच्या घरात कोणी मेल्यासारखं सुतंक पाळतील. बर ठीक आहे समोर पाकिस्तान होता म्हणून वाईट वाटलं वैगेरे पण ईतर खेळात पाकिस्तान सोबत हारल्यावर कसे ईतकं दुःख होत नाही???
मागे मारीया शारापोव्हा who is sachin tendulkar?? बोलल्यावरून तर कहरच झाला. समाजमाध्यमात यथेच्छ शिव्यांची लाखोली वाहिली गेली. पण क्रिकेट ला भारतीय उपखंडा बाहेर कोणी कुत्र विचारत नाही ह्यात तीची काय चुकी???...
शेवटी अतीक्रिकेट मुळे भारतात ईतर खेळांकडे दुर्लक्ष होतंय का?
आणि ह्या दुर्लक्षा मुळे 125 कोटी लोकसंख्येचा भारत आँलम्पीक सारख्या जागतीक स्पर्धांमध्ये पदकं मिळवायला कमी पडतोयं का?? मीपाकरांच मत??
प्रतिक्रिया
इंग्रज गेले पण गुलामगिरी ची
मीपाकरांच मत??
कोणते फायदे झाले??
हा घ्या क्रिकेटचा एक फायदा.
अहो हे वयक्तीक फायदे झाले....
तुसी बहुत मजाकीया हो प्रा..!!
तुम्ही देशासाठी काय केले? /
गोट्या देशी खेळ आहे का?
तुम्हाला मिपाचे कमेंट
माहिती आहे हो.
ऊगाच विषयबदल नको. हव तर
माझे क्रिकेट बद्दल मत
क्रिकेट हा खेळ भारतात कोणी
मग त्या हिशोबाने रेल्वे,
का? इंग्रज येण्याआधी भारतात
पत्र पाठवत होते पण ते पोस्ट
"सती प्रथा इंग्रजांनी बंद
हे काय असतं?
सतीप्रथा? हे काय असतं?
आहेच मुळी मी निरागस
अहिल्या‚ द्रोपदी‚ कुंती, तारा
पंचकन्या आणि वै.प.
क्रिकेट हा खेळ भारतात कोणी
इंग्रज भारतात येण्याआधी
तसं असतं तर देशी खेळात
देवा!
आळंदीच्या संस्थेत शिकवून
जोडे खायलाच लावायला हवे होते...
मी पण चेंडू -फळी आणि विटी
असणार असणार, कान्हा असणार.
चेंडू -फळी आणि विटी -दांडू हे
खेळांकडे दुर्लक्ष होतं खरं.
खेळांकडे दुर्लक्ष होतं खरं.
होतंच ना... मी फक्त असं
अगदी बरोबर
मला तलवारबाजी व कुर्हाडबाजी
क्रिकेटकडे दुर्लक्ष करायचे
क्रिकेट मुळे ईतर खेळांकडे
क्रिकेट मुळे ईतर खेळांकडे
समजले नाही
मी कुठे म्हटलय की क्रिकेट
खेळाडू खेळापेक्षा मोठे होत असतील तर र्हास नक्की
नक्कीच दुवि सर.... क्रिकेट
इंग्रजांनी क्रिकेट हा खेळ
अगदी सहमत वकील साहेब. क्रिकेट
ज्याची त्याची आवड
असं कोण सक्ती करतयं की
हो. :)
मला वाटतं की....
जी एस टि, नंतर असं, वेगळा
Pagination