✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

अनंताची पाऊलवाट...

म
मृण्मयी यांनी
Tue, 02/17/2009 - 03:55  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5354 वाचन

💬 प्रतिसाद (29)

प्रतिक्रिया

सुंदर!!

विंजिनेर
Tue, 02/17/2009 - 04:06 नवीन
नेटकं आणि छोटेखानी लेखन! छान उतरलं आहे. हे लेखन काल्पनिक आहे का तुमच्या पहाण्यात आले आहे माहीत नाही पण वाचून असे वाटले की जर ह्याच्यात एखादी गुंफलेली कथा असती तर(शेवट हाच.) वाचायला जास्त आवडलं असतं.
  • Log in or register to post comments

असाच आता

विसोबा खेचर
Tue, 02/17/2009 - 05:27 नवीन
असाच आता या अनंताच्या पाउलवाटेवर तुमचा प्रवास शांतपणे सुरु करा. कुठे एखादी माझी आठवण काढणारी जागा दिसली, तर तिथे विसावा घ्या. खात्री असु द्या, मी देखील पोचेन लवकरच. लै भारी! तात्या.
  • Log in or register to post comments

असलं काही

त्रास
Tue, 02/17/2009 - 05:39 नवीन
असलं काही सकाळी सकाळी वाचायाला मिळेल असे वातले नव्हते. ~X(
  • Log in or register to post comments

सकाळीच

रामदास
Tue, 02/17/2009 - 06:25 नवीन
डोळ्यात पाणी आणलं हो तुम्ही. मला हा लेख एका मोठ्या कादंबरीचा अखेरचा परीच्छेद वाटला.
  • Log in or register to post comments

+१

अनिल हटेला
Tue, 02/17/2009 - 06:32 नवीन
सहमत ~!!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

मन सैरभैर झाले.

केशवराव
Tue, 02/17/2009 - 07:00 नवीन
म्रूण्मयी , काहीच्या काही सुंदर लिहीले आहेसच ; पण हे काय आहे? मन सैरभैर झाले. हे सर्व कोणाचे मनोगत? कुठून आणलेस हे ? सकाळी सकाळी मन अस्वस्थ झालेच ;पण बर्‍याच गोष्टींचा उलगडाही झाला नाही. लिखाणाबद्दल १०५/१०० मार्कस देता येत नाहीत म्हणून १०० देतो. मार्क लिखाणाला देवू कि त्या भावनांना देवू? मी कित्येक जणांच्या अखेरच्या प्रवासाचा साक्षीदार आहे. अगदी ३ महीन्यांपूर्वी माझे ९८ वर्षांचे वडील मला सोडून गेले तेव्हाही मी त्यांच्या ऊशाशी बसून होतो. त्या वेळच्या भावना मी अनूभवल्या आहेत. तरी पण तूझ्या लिखाणानी मन हलले. जबरदस्त ताकद आहे ह्या लेखात. [ ती कसली आहे ते उमगले नाही ; तुझ्या भाषा शैलीची म्हणावी तर तुझ्या भावनांचा मी अपमान तर करीत नाहीना?] वेड लावलेस एवढे खरे!!!
  • Log in or register to post comments

छान लिहले आहे

आनंदयात्री
Tue, 02/17/2009 - 07:22 नवीन
छान लिहले आहे. कृपया लेखन काल्पनिक असेल तर तसे इथे कुठेतरी प्रतिसादात लिहा.
  • Log in or register to post comments

अत्यंत

दशानन
Tue, 02/17/2009 - 07:24 नवीन
अत्यंत सुदंर ! हेलावलो आतून ! विचार व्यक्त करावेत मनाने तर असे !
  • Log in or register to post comments

सुं द र

सहज
Tue, 02/17/2009 - 08:06 नवीन
वाचुन एकदम सिरीयस केले. छोटा पण अतिशय दमदार लेख!
  • Log in or register to post comments

१+

शितल
Wed, 02/18/2009 - 02:31 नवीन
सहमत. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

अतिशय सुंदर

मैत्र
Tue, 02/17/2009 - 08:09 नवीन
तुमची शैली खूप सुंदर आहे आणि शब्दयोजना त्याहून चांगली. कुठेही विनाकारण जड न होता इतकं हेलावणारं लिहिणं अवघड आहे. अप्रतिम...
  • Log in or register to post comments

केवळ

झेल्या
Tue, 02/17/2009 - 08:50 नवीन
केवळ अप्रतिम! -झेल्या थांबला असाल तर चालायला लागा, चालत असाल तर पळायला लागा, पळत असाल तर थांबा.
  • Log in or register to post comments

खुपच सुंदर

समिधा
Tue, 02/17/2009 - 10:56 नवीन
खरचं वाचुन डोळ्यात पाणी आले. तुमच्या निरोपाची वेळ समीप आलीय! अश्रु जुमानत नाहीत. आणि कितीही नाही म्हंटलं तरीही हा माझा खुळा जीव घोटाळतोय, माझे डोळे कोरडे करणार्‍या हातांची वाट बघंत!.. --- अनंताच्या पाउलवाटेवर कधीतरी तुमच्या सोबतीला येणारी तुमचीच..! अगदी प्रसंग डोळ्या समोर उभा राहीला. अप्रतिम.. =D>
  • Log in or register to post comments

मृण्मयीजी, काळजाला भिडणारे लेखन...

संजय अभ्यंकर
Tue, 02/17/2009 - 11:14 नवीन
तुमच्या लेखाने हलवून टाकले! संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments

छानच

जागु
Tue, 02/17/2009 - 11:22 नवीन
खुप मनाची ताकद वापरली आहे नायीकेने. तुमचे लिखाण खुपच छान आहे.
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

मृण्मयी
Tue, 02/17/2009 - 20:14 नवीन
आपल्या सगळ्यांच्या प्रतिक्रीयांसाठी मनःपूर्वक धन्यवाद! लिहीलं तेव्हा सगळं पूर्णतः काल्पनिक होतं! 'एखाद्या मोठ्या कथेचा किंवा कादंबरीचा अखेरचा भाग असावा' असं बर्‍याच जणांना वाटलं. पण ते तसं नाही.
  • Log in or register to post comments

ह्याचीच वाट पहात होतो ...

छोटा डॉन
Tue, 02/17/2009 - 20:16 नवीन
>>लिहीलं तेव्हा सगळं पूर्णतः काल्पनिक होतं! हुश्श्श ऽऽऽऽ ह्याच प्रतिसादाची वाट पहात होतो खरेतर ... काळीज चिरले जावे, मन ओथंबुन यावे असे हे लिखाण होते. काही क्षण अगदीच "भरुन आले आहे व कधीही बांध फुटु शकतो" असे गेले होते ... मग त्यासाठीच प्रतिसाद द्यायच्या आधी वाट पहात होतो ... एकदम उच्च लिखाण, अगदी क्लासच ...! ------ छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृण्मयी

मलापण खूप बर वाटल

लवंगी
Wed, 02/18/2009 - 05:49 नवीन
वाचून मन कसनुस झालेल.. आता बर वाटल..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

छान लिहिले आहे.

प्राजु
Tue, 02/17/2009 - 23:53 नवीन
खरंच काळजात चर्रर्र.. झालं. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

अनंताची!

शशिधर केळकर
Wed, 02/18/2009 - 00:13 नवीन
खर्‍या अर्थाने हृदयस्पर्शी लिखाण! कोणाचे व्यक्तिगत लेखन वाचताना वाटावा तसा संकोच ही वाटून गेला - इतकं वास्तवदर्शी! <लिहीलं तेव्हा सगळं पूर्णतः काल्पनिक होतं!> हे वाचून समाधान झालं.
  • Log in or register to post comments

पत्र वाचून हेलावलो

बेसनलाडू
Wed, 02/18/2009 - 04:40 नवीन
(भावुक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

उत्कृष्ट लिखाण .

मुक्तसुनीत
Wed, 02/18/2009 - 06:02 नवीन
मला हा कथा किंवा कादंबरीचा एक भाग न वाटता , एक स्वयंपूर्ण कथाच वाटते ! सार्‍या आयुष्याचे संदर्भ आहेत , पण कथा आहे एका क्षणाबद्दलची. एक असा क्षण जो आपल्या सर्वांना न चुकणारा आहे केव्हा ना केव्हा तरी. कथेचे शीर्षक असे शकते "निरोप".
  • Log in or register to post comments

काय लिहावे !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 02/18/2009 - 06:23 नवीन
पत्रलेखन केवळ सुंदर ! शेवटच्या ओळी वाचतांना हेलावून गेलो. कोणत्या तरी कादंबरीचे शेवटचे हुंदका फुटणारे पान वाचले असे वाटले. लेखन काल्पनिक असेल तर चांगले होईल. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

मस्तच

ब्रिटिश
Wed, 02/18/2009 - 07:48 नवीन
मस्तच लीवलय >>>कुठे एखादी माझी आठवण काढणारी जागा दिसली, तर तिथे विसावा घ्या. खात्री असु द्या, मी देखील पोचेन लवकरच मरे एक त्याचा दुजा शोक वाहे , अकस्मात तोही पुढे जात आहे. समर्थ रामदास. मानसाला यवड कलालं क दुख होत नाय. मन खंबीर व्हत. मिथुन काशिनाथ भोईर
  • Log in or register to post comments

प्रकाटाआ

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
Wed, 02/18/2009 - 23:10 नवीन
प्रतिसाद काढलेला आहे. - सर्किट
  • Log in or register to post comments

पुन्हा एकदा

मृण्मयी
Wed, 02/18/2009 - 19:40 नवीन
पुन्हा एकदा, अगदी मनापासून सगळ्यांना धन्यवाद! सर्किट, अश्या दुर्दैवी परिस्थितीला तोंड देण्याचं धैर्य आपल्याला लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना!
  • Log in or register to post comments

अप्रतिम !

अनुजा
Wed, 02/18/2009 - 19:50 नवीन
अप्रतिम ! शब्दच नाहीत वर्णन करायला......
  • Log in or register to post comments

हृदयाला

लिखाळ
Wed, 02/18/2009 - 19:56 नवीन
हृदयाला हात घालणारे लेखन.. फार सुंदर.. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

नि:शब्द

प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 02/19/2009 - 14:06 नवीन
नका वाचायला लावु असलं. त्रास होतो. नि:शब्दप्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा