✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मायबोली १९९४४ डॉलर्स, मिपा १३७८२ डॉलर्स..!

श
शेणगोळा यांनी
Tue, 02/10/2009 - 22:38  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5912 वाचन

💬 प्रतिसाद (26)

प्रतिक्रिया

काय सांगता काय?

वेताळ
Tue, 02/10/2009 - 22:52 नवीन
मलाही मिपाचे समभाग हवेत.काय चान्स आहे का तात्या समभाग मिळण्याचा? वेताळ
  • Log in or register to post comments

हजर

शेणगोळा
Tue, 02/10/2009 - 23:04 नवीन
हजर सभासदात तात्या दिसत नाही. बहुधा कुठल्यातरी बाईच्या किंवा बाटलीच्या मागे गेला असेल! :) सर्वांचाच लाडका, शेणगोळा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ

>>हजर

अघळ पघळ
Wed, 02/11/2009 - 00:01 नवीन
>>हजर सभासदात तात्या दिसत नाही. हॅ हॅ.. कारण तात्या हाच शेणगोळा आहे! :D तात्या नवा आयडी आवडेश!! ------------ च्यायला शेणगोळा आयडीतुन सरपंच आयडीत...तात्या आमच्यावर काही कारवाई तर नाही ना...?? हवं तर उडवा बुवा हा प्रतिसाद.. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेणगोळा

नवा शोध

शेणगोळा
Wed, 02/11/2009 - 00:02 नवीन
हॅ हॅ.. कारण तात्या हाच शेणगोळा आहे हा शोध आमच्याकरता नवाच आहे. धन्यवाद! सर्वांचाच लाडका, शेणगोळा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अघळ पघळ

काय

अघळ पघळ
Wed, 02/11/2009 - 00:06 नवीन
काय तात्या?आता देऊ का दोघांचे आयपी...?? :D --------- आणि नीलकांत तर ऑनलाईन दिसत नाही..मग सरपंच कसे काय डोकावुन गेले मध्येच?? की आणखी कुणी सरपंच आहे ?? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेणगोळा

उपक्रम $२३७९.८

धनंजय
Tue, 02/10/2009 - 22:58 नवीन
(यादी पूर्ण करण्यासाठी)
  • Log in or register to post comments

धन्यवाद,

शेणगोळा
Tue, 02/10/2009 - 23:01 नवीन
धनंजय! सर्वांचाच लाडका, शेणगोळा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

माझे स्थळ

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
Tue, 02/10/2009 - 23:22 नवीन
आणि माझ्या कुटुंबाच्या संस्थळाची किंमतः $1569.5 (मराठी गझल पेक्षा जास्त ? हे कसे झाले बॉ ?) -- सर्किट
  • Log in or register to post comments

उत्तम! आपल्

शेणगोळा
Tue, 02/10/2009 - 23:27 नवीन
उत्तम! आपल्या स्थळचेही काही समभाग आमच्याकरता आजच राखून ठेवा. त्याचा आज ना उद्या ३२०० डॉ.च्या आसपास भाव जाईल तेव्हा आम्ही ते अन्य कुणाला विकून १०० टक्के नफा कमावू. :) सर्वांचाच लाडका, शेणगोळा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट

मजेदार आहे..

प्राजु
Tue, 02/10/2009 - 23:35 नवीन
ही साईट मजेदार आहे. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

हाहा !! माझा

भाग्यश्री
Tue, 02/10/2009 - 23:51 नवीन
हाहा !! माझा ब्लॉग ज्याचं डोमेन नेम मी आता www.bhagyashree.co.cc केले आहे, त्याची किंमत ९.७९ मिलिअन डॉलर्स आहे !! बोला कोण घेत आहेत समभाग?? :)))))) (या अशा रिझल्टनंतर आय रिअली डाऊट त्या आकड्यांना काही अर्थ आहे का! ) http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments

मुद्दा आहे

शेणगोळा
Tue, 02/10/2009 - 23:56 नवीन
मुद्दा आहे खरा गंमतीशीर! :) भाग्यश्रीताई, आम्ही आप्ल्या ब्लॉगचे काही समभाग घेऊ इच्छितो! :) सर्वाचाच लाडका, शेणगोळा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री

आमचा पन ब्लोग ईकायचा हाय

घाशीराम कोतवाल १.२
Wed, 02/11/2009 - 11:12 नवीन
http://bhurjipaav.blogspot.com आमचा पन ब्लोग ईकायचा हाय कोन घेनार फकस्त १००० डालर ला देनार आम्ही ___________________________________________________ मुख्यकार्यकारी अधिकारी भुर्जीपाव डॉट कॉम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री

ही वेबसाईट

भडकमकर मास्तर
Wed, 02/11/2009 - 00:50 नवीन
म्हणजे मजा आहे बुवा... ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

मास्तर,

अघळ पघळ
Wed, 02/11/2009 - 00:56 नवीन
मास्तर, इथं इतक्या वेबसाईटची नावं आली आहेत की...ही वेबसाईट म्हणजे नक्की कुठली म्हणताय ते स्मजलच नाही. अघळ पघळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

शेणगोळ्याची लेखणशैली ...

टारझन
Wed, 02/11/2009 - 01:00 नवीन
शेणगोळ्याची लेखण शैली पाहीली असता, आमच्या आतल्या गोटातून (कंपूतून) एक आवाज आला ... आणि आम्ही इतिहास स्कॅण केला .. लेखणशैल्या चाळल्या ... शेणगोळा हा कोण्या मोठ्या व्यक्तीचा आयडी वाटला .. असो .. त्या "मोठ्या" व्यक्तिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! स्वत:चा लाडका, टारगोळा
  • Log in or register to post comments

+१

ब्रिटिश टिंग्या
Wed, 02/11/2009 - 01:45 नवीन
असेच म्हणतो! सहमत! - (आतल्या गोटातला कंपुबाज) टिंग्या ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

हरकत नाही,

विसोबा खेचर
Wed, 02/11/2009 - 05:51 नवीन
हरकत नाही, साला मिपा विकून खातो आणि मोकळा होतो! :) बाय द वे, शेणगोळा आम्ही नाही! बाकी चालू द्या.. :) तात्या.
  • Log in or register to post comments

किंमत घसरेल...

एकलव्य
Wed, 02/11/2009 - 06:11 नवीन
बाबारे ... तात्याने विकले की किंमत घसरेल त्याचे काय? (बिझी-बी) एकलव्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

..___________________________

घाशीराम कोतवाल १.२
Wed, 02/11/2009 - 11:12 नवीन
___________________________________________________ टॅग व्यवस्थित न बंद केल्यामुळे खालील सर्व प्रतिसाद ठळक येत आहेत. मागेही एकदा असे झाले असताना आम्हाला स्वत:ला संपादन करावे लागले व टॅग बंद करावा लागला.. आताही पुन्हा टॅग बंद करायचा राहिला आहे. सबब लेखन काढून टाकत आहोत. कृपया यापुढे आपल्या स्वाक्षरीतील टॅग बंद केला आहे याची खात्री करावी.. मुख्य व्यवस्थापन अधिकारी, मिसळपाव डॉट कॉम.
  • Log in or register to post comments

टॅग बंद करा...

बिपिन कार्यकर्ते
Wed, 02/11/2009 - 15:31 नवीन
टॅग बंद करा बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाशीराम कोतवाल १.२

मग तुम्हीच

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 02/11/2009 - 15:34 नवीन
मग तुम्हीच का नाही बंद करत हो? अहो स्ट्राँग भुर्जी असेल त्यांची म्हणून टॅग उघडा टाकला असेल! ;-) एक शंका आहे, ही किंमत कशी मोजतात? अदिती आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

>>>एक शंका

दशानन
Wed, 02/11/2009 - 15:42 नवीन
>>>एक शंका आहे, ही किंमत कशी मोजतात? संकेतस्थळावर नियमीत होणा-या सदस्य / पाहूणे ह्यांच्या भेटी व नवीन लेखन येण्याचा वेळ ! ह्यांचे अवरेज काढतात व प्रत्येक १०० व्हिजिट ला एक डॉलर पण हे अवरेज कमीत कमी सहा महिने असावे लागते ह्या रेशोचा खेळ आहे.... ******* शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं, काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात ! फक्त होकार च नाही तर, प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

घ्या !

परिकथेतील राजकुमार
Wed, 02/11/2009 - 15:49 नवीन
हे आम्ही त्यांना कधिच कळवले होते ! प्रेषक : परिकथेतील राजकुमार, सोम, 02/09/2009 - 13:51 तुमच्या सहीत जरा बदल करता का ? तुमच्या त्या 'बोल्ड' अक्षरे चुकीची वापरली गेलेल्या सहीमुळे इतर सर्वांचे प्रतिसाद ठळक दिसत आहेत. |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाशीराम कोतवाल १.२

सत्यमच्या

JAGOMOHANPYARE
Wed, 02/11/2009 - 11:10 नवीन
सत्यमच्या राजूला दान करा....
  • Log in or register to post comments

तात्या

अविनाशकुलकर्णी
Wed, 02/11/2009 - 18:12 नवीन
तात्या तात्याच रहा..रामलिंगम तात्या नका होउ
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा