पाश्चिमात्य साहित्य
लेखनप्रकार
महायुद्ध आणि इतर अनेक युद्धे, संघर्ष, महामंदी अशा अनेक उलथापालथीतून पाश्चिमात्य समाज गेला होता. या पार्श्वभूमीवर डोस्टोव्हस्की, फ्रँझ काफ्का, अल्बर्ट कामू, सार्त्र, अर्नेस्ट हेंमिग्वे, जाॅन स्टाईनबेख, डिकन्स, लाॅरेन्स अशा अनेक पाश्चिमात्य साहित्यिकांनी नीतिमत्ता, कुटुंबव्यवस्था, लैंगिकस्वातंत्र्य यासारख्या जीवनाची अनेक अंगे बघितली होती तसेच यांची स्वत:ची आयुष्य प्रचंड वादळी होती. त्यांचे आयुष्याचे अनुभव जिवंत होते आणि त्यामुळेच त्यांचे साहित्य रसरशीत आणि जिवंत वाटते. काही गाजलेली इंग्रजी पुस्तके -
:
१) लस्ट फाॅर लाईफ, आयर्विग स्टोन
२) फाॅर हूम दी बेल टोल्स, अर्नेस्ट हेंमिग्वे
३) आॅफ माईस अँड मेन, जाॅन स्टाईनबेख
४) कॅचर इन दी राय, जे.डी. सॅलिंगर
५) सन्स अँड लव्हर्स, डी.एच. लाॅरेन्स
६) क्राईम अँड पनिशमेंट, डोस्टोव्हस्की
७) ब्रदर्स कारामाझोव्ह, डोस्टोव्हस्की
८) दी स्ट्रेंजर, अल्बर्ट कामू
९) दी फाॅल, अल्बर्ट कामू
१०) दी आऊटसाईडर, अल्बर्ट कामू
११) रोड्ज टू फ्रीडम, सार्त्र
१२) दी एज आॅफ रीझन, सार्त्र
१३) दी रिप्रिव्ह, सार्त्र
१४) दी थीप्स जर्नल, जिअँ जेने
१५) द मेटॅमाॅरफाॅसिस, फ्रँझ काफ्का
१६) एन्ड आॅफ अफेअर, ग्रॅहम ग्रीन
१७) फाँटमारा, इग्नाझिओ सिलोने
१८) डार्कनेस अॅट नून , आर्थर कोएस्टलर
१९) एरहून, सॅम्युएल बटलर
२०) पिग्मॅलियन, बर्नार्ड शाॅ
वाचने
12173
वाचनखूण
प्रतिक्रिया
45
यातली तुम्ही कमीतकमी हातात
In reply to यातली तुम्ही कमीतकमी हातात by टवाळ कार्टा
हेच विचारणार होतो पण म्हणले
In reply to हेच विचारणार होतो पण म्हणले by अभ्या..
अजून कोण? एक पुरत नाही का?
In reply to अजून कोण? एक पुरत नाही का? by टवाळ कार्टा
असतात रे जीव जाळणारे काहीजण.
In reply to असतात रे जीव जाळणारे काहीजण. by अभ्या..
अच्छा मराठी माणसेच ना, बाकी
In reply to यातली तुम्ही कमीतकमी हातात by टवाळ कार्टा
ह्या प्रतिसाबद्दल तुम्हाला
In reply to ह्या प्रतिसाबद्दल तुम्हाला by अभिजीत अवलिया
माझा प्रतिसाद टका ह्यांच्या
In reply to ह्या प्रतिसाबद्दल तुम्हाला by अभिजीत अवलिया
खिक्क चालेल कि
In reply to यातली तुम्ही कमीतकमी हातात by टवाळ कार्टा
केवळ हातात घेऊन बघत बसायचीच
In reply to केवळ हातात घेऊन बघत बसायचीच by भालचंद्र_पराडकर
बोंबला,
यातली तुम्ही कमीतकमी हातात घेऊन बघितलेली पुस्तके कोणती?
तो डॉट वाला धागा ? ;)
In reply to तो डॉट वाला धागा ? ;) by सचु कुळकर्णी
हो तोच, बाकी कोणीतरी जुना
गटार व्हायचा दम नसल्यावर लगेचच उडणार
अवघड आहे
In reply to अवघड आहे by पैसा
आपण सगळे हि पुस्तके वाचून
In reply to आपण सगळे हि पुस्तके वाचून by टवाळ कार्टा
हॅट
In reply to हॅट by नाखु
इतका वेळ कोण थांबणार,
In reply to इतका वेळ कोण थांबणार, by टवाळ कार्टा
एक उपाय आहे
In reply to एक उपाय आहे by पैसा
दिव्य भास्करमधले
In reply to एक उपाय आहे by पैसा
असा हेलामा टाइम्स सुरु करून
In reply to असा हेलामा टाइम्स सुरु करून by टवाळ कार्टा
सदाहरित धागा
In reply to सदाहरित धागा by पैसा
या बाबतीत अनुभव नाही,
In reply to या बाबतीत अनुभव नाही, by टवाळ कार्टा
मिपावर नाही
In reply to सदाहरित धागा by पैसा
हा हा हा !
माझे मत
In reply to माझे मत by हेमन्त वाघे
(No subject)
In reply to माझे मत by हेमन्त वाघे
Arre Bhai Aakhir kehna kya chahte ho
In reply to माझे मत by हेमन्त वाघे
अभ्यास वाढवा
यादी छानच,
मी फक्त माहिती काॅपी पेस्ट
In reply to मी फक्त माहिती काॅपी पेस्ट by हेमंत लाटकर
ते तर पहिलीतलं पोरं सुद्धा
In reply to ते तर पहिलीतलं पोरं सुद्धा by टवाळ कार्टा
पण पहिलीतलं पोरं ना कोकीळा
In reply to पण पहिलीतलं पोरं ना कोकीळा by सचु कुळकर्णी
पण काही लोकं
In reply to पण काही लोकं by नाखु
जे प्रश्न चर्चेने सुटतात ते मोर्चाने सुटतीलच असे नाही.
मी टाकलेला प्रतिसाद समजलाच
In reply to मी टाकलेला प्रतिसाद समजलाच by हेमंत लाटकर
तुम्ही स्वतःचं असं काही लिहाल
In reply to तुम्ही स्वतःचं असं काही लिहाल by आदूबाळ
ठठोSSSS
In reply to तुम्ही स्वतःचं असं काही लिहाल by आदूबाळ
लोल!!!
फाळणीवर आधारीत इथल्या
फाळणीची झळ ओरिसा
खफ. झाला..
कंपुव्याप्त मिसळपाववरील
In reply to कंपुव्याप्त मिसळपाववरील by संदीप डांगे
अर्रर्रर्र... संदीपाण्णा पार
कंपुव्याप्त मिसळपाववरील