विदर्भ- शेतकर्यांचे अच्छे दिन आले
लेखनप्रकार
सुखी आणि समृद्ध प्रदेश अशी विदर्भाची ओळख होती. पण गेल्या काही दशकांपासून, विदर्भ म्हणजे आत्महत्या करणार्या शेतकऱ्यांचा प्रदेश. रोजगार साठी वणवण हिंडणारी वैदर्भीय जनता. वारंवार पडणारे दुष्काळ आणि पाऊस पडला तरी शेतमालाला मिळणार कमी भाव. शेतीवर आधारित अन्य उद्योगांचा अभाव. बळीराजा आणि ग्रामीण जनते समोर एकच पर्याय उरला होता. शहरात जाऊन रोजगार शोधणे किंवा कर्जबाजारी होऊन आत्महत्या करणे. विदर्भातल्या गावांत दलित आणि आदिवासी लोकांची संख्या जास्त. तरीही शेतकर्यांची राजनीती करणारे किंवा दलितांचे कैवारी कुणाचे हि लक्ष्य यावर गेले नाही. शेतकरी नेत्यांनी राजनीतीची उडी, ऊसाचा भाव, वीज माफी, कर्जमाफी सारख्या आंदोलनांच्या पुढे गेली नाही. दलितांच्या कैवार्यांनी हि वोट बँकची राजनीती केली पण दलित आदिवासी ग्रामीण जनतेला स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी कुणीही काही केले नाही. त्यांना हि चांगले माहित आहे, एकदा जर ग्रामीण जनता आपल्या पायांवर उभी राहिली तर त्यांच्या समाज विभाजक राजनीतीचा अंत होईल. याच कारणांमुळे विदर्भातले शेतकरी सर्वात जास्त आत्महत्या करतात.
आपल्या देशाचे सौभाग्य किंवा विदर्भातल्या जनतेची पुण्याई म्हणा. हरियाणाच्या पवित्र भूमीत जन्मलेल्या एका योगीला विदर्भातल्या शेतकर्यांची परिस्थिती दिसत होती. विदर्भातल्या शेतकर्यांना आणि ग्रामीणांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचा संकल्प या योगीने केला. जनतेला पोषक आणि नैसर्गिक अन्न मिळावे आणि शेतकर्यांच्या जीवनात हि समृद्धी यावी हाच, या योगीचा उद्देश्य.
योगायोगच म्हणा, १० सेप्टेम्बर विश्व आत्महत्या प्रतिबंधक दिवस (World Suicide Prevention Day) म्हणून जगात साजरा केल्या जातो. याच दिवशी मिहान औद्योगिक क्षेत्राच्या बाहेर २३० एकर जमिनीवर पतंजली फूड पार्कचा शिलान्यास मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला. या फूडपार्क मध्ये १०,००० लोकांना प्रत्यक्ष आणि ५०,००० लोकांना अप्रत्यक्ष रूपेण रोजगार मिळणार आहे. पतंजली फूडपार्क दर वर्षी २००० शेतकर्यांना प्रशिक्षण देणार आहे. आत्महत्याग्रस्त परिवारातील लोकांना फूडपार्कमध्ये रोजगार देण्याचा निश्चय केला आहे. विदर्भात ५०% हून जास्त जंगल आहे, जडी-बुटी वर आधारित फूडपार्क, हजारोंच्या संख्येने वनवासी लोकांना अतिरिक्त रोजगार मिळवून देणार आहे. या शिवाय लाखों शेतकर्यांचे आयुष्य हि बदलणार आहे. पुढ्या सहा महिन्यातच या फूड पार्कच्या काही युनिट सुरु करण्याचा पतंजलीचा निश्चय आहे. दोन वर्षांच्या पूर्ण झाल्यावर नागपूर येथील फूडपार्क जगातील सर्वात मोठा फूडपार्क ठरेल.
साहजिकच आहे, एकदा एक मोठा उद्योग आला, कि विदर्भात अन्य उद्योग पाठोपाठ येतीलच. भविष्यात विदर्भातील लोकांना रोजगार साठी परप्रांतात जावे लागणार नाही. शेतकर्यांचे उत्पन्न वाढल्यावर, त्यांची करी शक्ती वाढेल आणि इतर उद्योगांचा हि विकास होईलच. निश्चितच विदर्भातल्या शेतकऱ्यांचे आणि जनतेचे अच्छे दिन आले आहे.
वाचने
34723
वाचनखूण
प्रतिक्रिया
149
खरे साहेब
In reply to खरे साहेब by डँबिस००७
अवांतर: माझा खूप चांगला मित्र
In reply to खरे साहेब by डँबिस००७
डालडा खाऊच नये असे प्रतिसाद
कोलगेट नामक टुथपेस्ट
In reply to कोलगेट नामक टुथपेस्ट by डँबिस००७
कोणतीही बहुराष्ट्रीय कंपनी हि
In reply to कोलगेट नामक टुथपेस्ट by डँबिस००७
दुरुस्ती....
In reply to दुरुस्ती.... by नितिन थत्ते
अगदी हेच म्हणणार होतो..
दुसऱ्यावर शिंतोडे उडवून आपले
In reply to दुसऱ्यावर शिंतोडे उडवून आपले by डँबिस००७
इतर कोणत्या कंपन्याचे
In reply to इतर कोणत्या कंपन्याचे by संदीप डांगे
आपणा गल्लत करत आहात असे वाटते
In reply to आपणा गल्लत करत आहात असे वाटते by मृत्युन्जय
मी पटाईतांना प्रतिनिधी
In reply to इतर कोणत्या कंपन्याचे by संदीप डांगे
डांगे साहेब मी काही पतंजलीचा
In reply to डांगे साहेब मी काही पतंजलीचा by विवेकपटाईत
अशी अनेक सत्ये तुमच्या
In reply to दुसऱ्यावर शिंतोडे उडवून आपले by डँबिस००७
हे फक्त पतंजली नावाच्या
In reply to हे फक्त पतंजली नावाच्या by सुबोध खरे
+11111 सहमत
In reply to हे फक्त पतंजली नावाच्या by सुबोध खरे
पतंजलीच्या सर्व कंपन्या आपला
In reply to पतंजलीच्या सर्व कंपन्या आपला by विवेकपटाईत
पतंजलीच्या सर्व कंपन्या आपला
सॉल्व्हेंट एकस्ट्रक्शन करुन
लेखातल्या काही गोष्टी
In reply to लेखातल्या काही गोष्टी by महासंग्राम
धागाकर्ता लेखक उत्तर
In reply to लेखातल्या काही गोष्टी by महासंग्राम
मागचे काही दशकं का हि स्थिती
In reply to मागचे काही दशकं का हि स्थिती by अभ्या..
हाहाहा सही पकडे है भैया आपने
नवीन धागा काढा राव.
In reply to नवीन धागा काढा राव. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
त्यापेक्षा, त्यो विदर्भच
In reply to त्यापेक्षा, त्यो विदर्भच by फेदरवेट साहेब
हा. आणि बाबांना सीएम करा.
In reply to हा. आणि बाबांना सीएम करा. by अभ्या..
आणि हो,
In reply to आणि हो, by पगला गजोधर
प्रत्येक कोपऱ्यात सी सी टी
In reply to प्रत्येक कोपऱ्यात सी सी टी by सुबोध खरे
ते कोपर्याच्या सीसी टीव्हीजे
In reply to ते कोपर्याच्या सीसी टीव्हीजे by अभ्या..
कॉमेडी नाईट विथ कपिल पेक्षा
In reply to कॉमेडी नाईट विथ कपिल पेक्षा by पगला गजोधर
मा मो अॉन
In reply to नवीन धागा काढा राव. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रत्येक प्रॉडक्ट वर स्वतंत्र
बातमी वाचून बरे वाटले. खरी की
मुळ मुद्दा आहे, विदर्भातील
पतंजलीबद्दल हा लेख वाचनीय आहे
In reply to पतंजलीबद्दल हा लेख वाचनीय आहे by अनुप ढेरे
अभ्यासू प्रतिसाद
In reply to पतंजलीबद्दल हा लेख वाचनीय आहे by अनुप ढेरे
तुम्ही पाकिस्तानात जा पाहू !!
In reply to पतंजलीबद्दल हा लेख वाचनीय आहे by अनुप ढेरे
पतंजली रोज १००० टन ओलाविरा
In reply to पतंजली रोज १००० टन ओलाविरा by विवेकपटाईत
अॅलूवेरा
In reply to पतंजली रोज १००० टन ओलाविरा by विवेकपटाईत
" या शिवाय पतंजलीच्या
रामदेव बाबांशी काहीही वाकडे
In reply to रामदेव बाबांशी काहीही वाकडे by अभिजीत अवलिया
साहेब....
भारतीय कंपनी भरभराट करतेय,
ज्यांना रामदेव बाबाच्या कंपन्या बद्दल वाईट वाटतय त्यांच्यासाठी
जर रामदेव बाबाच्या निमित्याने
पतंजलीचे बाकी काही माहित नाही
In reply to पतंजलीचे बाकी काही माहित नाही by धर्मराजमुटके
शब्दाशब्दाशी लै वेळा सहमत..!!
In reply to पतंजलीचे बाकी काही माहित नाही by धर्मराजमुटके
+100 नेमके मुद्द्यावर बोट
In reply to पतंजलीचे बाकी काही माहित नाही by धर्मराजमुटके
अतिशय सहमत, ब्रँड पेक्षा
In reply to अतिशय सहमत, ब्रँड पेक्षा by संदीप डांगे
मला एखादी वस्तू आवडली नाही
मला एखादी वस्तू आवडली नाही याचे कारण मी कंपनी मालकाचा द्वेष करतो म्हणून असे समजणे विचित्र आहे,मिठाई खात खात हलवायाशी भांडण करावे लागते डांगेण्णा..In reply to पतंजलीचे बाकी काही माहित नाही by धर्मराजमुटके
उत्कृष्ट प्रतिसाद.
In reply to उत्कृष्ट प्रतिसाद. by मृत्युन्जय
+१००
In reply to उत्कृष्ट प्रतिसाद. by मृत्युन्जय
दंतकांती न आवडणारं हे एकमेव उदा. पाहिलं
In reply to उत्कृष्ट प्रतिसाद. by मृत्युन्जय
जिथे उत्तम पर्याय उपलब्ध असेल
चांगली बातमी
In reply to चांगली बातमी by पैसा
मुळात मिहान मध्ये एवढी
रफ अॅन्ड टफ
सुखी आणि समृद्ध प्रदेश अशी
खालीमुंडी , सरकारी कार्यालयात
रामदेवबाबा शेतकर्यांकडून