✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

(ही 'तिची' माझीच आहे गोष्ट अन...)

च — चतुरंग, Tue, 01/27/2009 - 02:35

प्रतिक्रिया द्या
2500 वाचन

💬 प्रतिसाद (8)

काय माणूस आहेस रे !!

संदीप चित्रे
Tue, 01/27/2009 - 08:47 नवीन
हह फुटलो ना.. :) >> गाल हा सारे खरे ते सांगतो याचसाठी चुंबने मी टाळतो >> बायको नडणार अंती जाणतो का तरी 'मीटिंग' मोठी ठेवतो? क्या बात है :)
  • Log in or register to post comments

या

आचरट कार्टा
Tue, 01/27/2009 - 09:48 नवीन
=)) या स्मायलीला सार्थ करण्याची ताकद फक्त मिपा वरच पाहिली! ----------------------------------------------------- अपन को क्या...? दिल बोले, तो डन !
  • Log in or register to post comments

झक्कास....

मयुर नेरुरकर
Tue, 01/27/2009 - 14:45 नवीन
शान ........ >> गाल हा सारे खरे ते सांगतो याचसाठी चुंबने मी टाळतो >> बायको नडणार अंती जाणतो का तरी 'मीटिंग' मोठी ठेवतो यायची असतेस तेव्हा का मला घोळ थोडा जाहल्यागत वाटतो वा वा ......
  • Log in or register to post comments

गाल हा

स्पृहा
Tue, 01/27/2009 - 14:58 नवीन
गाल हा सारे खरे ते सांगतो याचसाठी चुंबने मी टाळतो बायको नडणार अंती जाणतो का तरी 'मीटिंग' मोठी ठेवतो? 'होल वावर, इज अवर' असता इथे मी कुणाची वाट कसली पाहतो! =)) हे सर्वात मस्त!
  • Log in or register to post comments

ह्म्म..

केशवसुमार
Tue, 01/27/2009 - 20:12 नवीन
रंगाशेठ, विडंबन उत्तम.. काही ओळीत लयीत घोळ वाटतो आहे.. केशवसुमार.
  • Log in or register to post comments

तो घोळ

शंकरराव
Tue, 01/27/2009 - 21:23 नवीन
तो घोळ तूमच्यासाठीच केला आहे घुट्मळत रहा ... रंगा उत्तम विडंबन करतो तरि केश्या लैत घुटमळतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार

हाहाहा..

प्राजु
Tue, 01/27/2009 - 21:25 नवीन
हा एक रेकॉर्ड ब्रेक असावा. एकाच गझलेची ३-४ विडंबने! हे ही खूप मस्त. बायको नडणार अंती जाणतो का तरी 'मीटिंग' मोठी ठेवतो? पटलं! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

प्रतिसाद देणार्‍या आणि न देणार्‍या सर्वांचे आभार!

चतुरंग
Wed, 01/28/2009 - 08:03 नवीन
चतुरंग
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा