इंडीयाचे नाव बदलावे का
In reply to नो! नॉट अगेन... by एस
In reply to ?? by कपिलमुनी
देशभक्त सरकारकडून एवढी अपेक्षा करणे चूक आहे का ?म्हणजे आधीची सरकारे देशभक्त नव्हती????
इंडिया हे ब्रिटीश गुलामगिरीचे प्रतीक असलेले नाव बदलायला हवेहे काम ६० वर्षांपूर्वीच व्हायला हवे होते *काड्या कमी पडल्या तर कळव...परत येतो =))
In reply to भारतच नाव हवे by स्पा
In reply to इंडीया हे नाव बदलावे,त्याच by गरिब चिमणा
The Supreme Court today dismissed a plea demanding changing the name of 'India' to 'Bharat' as it took strong exception to the petitioner asking him whether he thinks it has nothing else to do and reminded him that Public Interest Litigations (PILs) are meant for "poor".http://m.ndtv.com/india-news/supreme-court-dismisses-plea-seeking-changing-name-from-india-to-bharat-1286224
In reply to हा प्रश्न कोर्टाने नुकताच by अत्रे
In reply to का बदलावे ? by चौथा कोनाडा
In reply to आपला देश महासत्ता होण्या by नाव आडनाव
In reply to ते "Independent Nation by उगा काहितरीच
आपल्या देशाचे सध्याचे नाव रिपब्लीक ऑफ इंडिया आहे. स्वातंत्रांनंतर हे नाव घेण्यात आले. सर्वसाधारणपणे आपला देश ' इंडिया' म्हणून ओळखला जातो.भारताच्या राज्यघटनेतील पहिलेच कलम-- १(१) पुढीलप्रमाणे आहे : "India, that is Bharat, shall be a Union of States." म्हणजेच राज्यघटनेप्रमाणे देशाचे नाव भारत असेही आहेच. त्यामुळे मुद्दामून भारत असे नाव ठेवायची गरज नाही. लोक काय नाव वापरतात हा सवयीचा भाग झाला त्याविषयी फार काही करता येणार नाही-- संसदेला तर अगदीच काही नाही. बाकी चालू द्या.
In reply to भारत हे नाव असावे. by खालीमुंडी पाताळधुंडी
In reply to परदेशी / परकीय पक्षाध्यक्ष by मोदक
In reply to हम्म by खालीमुंडी पाताळधुंडी
In reply to हम्म by खालीमुंडी पाताळधुंडी
In reply to एका परकीय कंपनीत डायरेक्टर by डॉ सुहास म्हात्रे
In reply to ते होय, by खालीमुंडी पाताळधुंडी
In reply to भल्याभल्यांनी फेरफार केले by मोदक
In reply to तसे काही नाही,पण सिलेक्टिव by खालीमुंडी पाताळधुंडी
In reply to काही प्रश्न by एच्टूओ
In reply to व्वा काय स्ट्राईक रेट आहे!! by प्रदीप साळुंखे
In reply to "मनुवर्त" हे नाव ठेवावे. by श्रीगुरुजी
In reply to पाकिस्तानच्या मते बदलावे by रमेश आठवले
In reply to त्यासाठी भारतीय राज्यघटना आपलीशी करावी लागते. by माहितगार
In reply to पाकिस्तान ५००० वर्षे जुने by रमेश आठवले
Five thousand years of Pakistan : an archaeological outline - by R.E.M. Wheeler.बापरे-- पाकिस्तानची ५ हजार वर्षे? मला तर स्टँडर्ड चार्टर्ड बँकेचा पाकिस्तानात १५० वर्षे हा बोर्ड बघूनच आश्चर्य वाटले होते :)

In reply to स्टँडर्ड चार्टर्ड बँक by गॅरी ट्रुमन
In reply to पाकिस्तानच्या मते बदलावे by रमेश आठवले
In reply to हे पहा... by डॉ सुहास म्हात्रे
In reply to पाकिस्तानी पाठ्यपुस्तकाचा by श्रीगुरुजी
In reply to बरोबर गुर्जी by नाना स्कॉच
In reply to वेद प्रताप वैदिक या by श्रीगुरुजी
In reply to पत्रकार कोठेही जाऊन कोणाचीही by नाना स्कॉच
In reply to यात काही चूक आहे का? by श्रीगुरुजी
In reply to माझ्यालेखी नाही, पण ही by नाना स्कॉच
In reply to माझ्यालेखी नाही, पण ही by नाना स्कॉच
In reply to बरखा ही पत्रकार म्हणून अत्यंत by श्रीगुरुजी
In reply to बुरखा by रमेश आठवले
In reply to बरं मग? by नाना स्कॉच
In reply to पूर्वग्रह by रमेश आठवले
असेच बॅकग्राउंड चेक जर मी वैदिक ह्यांचे करायचे ठरवले तर तो हक्क मला मिळेल काय??
In reply to असेच बॅकग्राउंड चेक जर मी by नाना स्कॉच
In reply to माझा एक छोटासा र्पश्न विचारौन by तर्राट जोकर
In reply to माझा एक छोटासा र्पश्न विचारौन by तर्राट जोकर
In reply to अमेरिकेत (अमेरिका खंडात) by डॉ सुहास म्हात्रे
In reply to @ अभिजित व म्हात्रेसर, by तर्राट जोकर
In reply to जागेचे विषेशनाम बदलले तर by डॉ सुहास म्हात्रे
In reply to नंदनवन by नाखु
In reply to india that is Bharat हे आहे by पुंबा
In reply to ह्म्म्म by इरसाल
In reply to हिंमुशीजैबुख्रीस्तान का नसावे by उगा काहितरीच
In reply to कम ओन् ... मिपाकर्स by माझीही शॅम्पेन
In reply to भारताचे नाव "विदर्भ " असे by विजुभाऊ
In reply to भारत माता की जय... by मदनबाण
In reply to ब्रिटीशांनी ठेवलेले इंडिया by मोदक
In reply to जुळेल जुळेल मोदका by इरसाल
In reply to ब्रिटीशांनी ठेवलेले इंडिया by मोदक
यमक जुळायला सोपे पडते, उदा. "इंदिरा इज इंडिया" भारत नांव ठेवले तर यमक कसे जुळणार? ;)जमतंय की. "भागवत इज भारत"
In reply to यमक जुळायला सोपे पडते, उदा. by श्रीगुरुजी
मिसळपाव
नाव ठेवायचे ते ! म्हणजे पाव इंग्रजांचे प्रतीक तर मिसळ सगळ्या भाषा/प्रांत संस्कृतीचे हा का ना का !!!!In reply to सर्वानुमते by नाखु
In reply to एकच नंबर नाखु =)))) by प्रसाद गोडबोले
ब्रिटीशांनी ठेवलेले इंडिया नाव बदलावे का ?याला काही संदर्भ? मला कुठेतरी वाचल्याचं आठवतंतय कि अगदी ख्रिस्तपूर्व वर्षांपासून इंडिया हे नाव होतं. नंतर ते ज्यांनी राज्य केलं त्यानुसार येत जात राहिलं!
...... कुठेतरी वाचल्याचं आठवतंतय कि अगदी ख्रिस्तपूर्व वर्षांपासून इंडिया हे नाव होतं.पाश्चात्यांनी सिंधू नदी मधल्या सिंधूचा उच्चार इंडू व त्यावरून इंडस व त्यावरून इंडिया हे नाव तयार झाल्यांच म्हाइत्येय, पण वरिजलीच ख्रिस्तपूर्व वर्षांपासून इंडिया असल्यांच पहिल्यांदाच वाचतोय. काही ठोस संदर्भ?
In reply to ...... कुठेतरी वाचल्याचं by चौथा कोनाडा
नो! नॉट अगेन...