राष्ट्रीय एकात्मतेचे संस्कार, शिक्षक आणि शिक्षणाची भूमिका
जवाहरलाल नेहरु विद्यापीठ चौकशी आणि चर्चेत असतानाच काल कलकत्यातील जादवपूर विद्यापिठातील विद्यार्थ्यांच्या मोर्चातून दिल्या गेलेल्या राष्ट्रविरोधी घोषणा बातमीत आल्या आहेत, सुभाषचंद्र बोसांबद्दल भावूक होणारा बंगाली विद्यार्थी असा दुसर्या टोकाच्या वर्तणूकीला सोबत कशी काय देतो ? वस्तुतः सहसा प्रत्येक व्यक्तीला स्वतःला राष्ट्रप्रेमी म्हणवून घेणे आवडत असावे तरीही विपरीत वर्तन का घडत असते ?
स्वतःला राष्ट्रप्रेमी म्हणवणारा माणूसही सोने खरीदीवरचे प्रेम सोडत नाही- सोने आयातीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर कितीही ताण पडला तरीही-, दुकानात कच्चे बील पण मागत नाही, स्वदेशी आणि विदेशी दोन्ही समोर ठेवले तर विदेशी पाहीजे म्हणतो म्हणजे आपली प्रत्येक कृती देशप्रेमाच्या तराजूने मोजतोच असे नाही तरी तो तेवढ्यावरच थांबतो, सर्वसामान्य माणुस अतिरेकी, शत्रुराष्ट्रे अथवा देश विघटनाचे समर्थन करण्याचे अथवा त्यास सहानुभूती दर्शवणारे टोक सहसा गाठणार नाही अशी आपली सर्वांची अपेक्षा असते.
महात्मा गांधीबद्दलचे जे काही इतर आक्षेप क्षणभर बाजूला ठेवले तर भारतासाठी राजकीय स्वातंत्र्याचा आग्रह धरताना स्वांतंत्र्यासाठी स्वातंत्र्य अशी भूमिका न घेता रयतेसाठी स्वातंत्र्य आणि म्हणून त्यासाठी समता, लोकशाही इत्यादी मुल्ये अध्यार्हुत असावीत ; त्याच प्रमाणे जवाहरलाल नेहरुंबद्द्लच आक्षेप क्षणभर बाजूला ठेवले तर संपूर्ण भारताचे विवीधतेत असलेली सांस्कृतीक एकात्मता; देश छोट्या छोट्या तुकड्यात विभागला असेल तर बलाढ्य शत्रुंचे फावते म्हणून एकसंघ राष्ट्राचा आग्रह धरतानाच स्थानिक संस्कृती आणि आर्थिक आकाक्षांना पुरेसे विसृत अवकाश देणारी राज्ये, आणि हि सर्व राजकीय संस्कृती इतपत मोकळी असावी की आदिवासी बहुल पुर्वोत्तर राज्यांना संस्कृतीसही विकासाचे सहभागाचे समान अवकाश मिळावे. शंभर अपराधी सुटले तरी चालतील एका निरपराधावर अन्याय होऊ नये या तत्वावर उभारलेली तसेच एक न्यायाधीश चुकला तर उच्चन्यायालय तिथे तुम्हाला समाधान झाले नाही तर सर्वोच्च न्यायालय अशी त्रिस्तरीय न्यायालय व्यवस्था. बाबासाहेब आंबेडकरांच्या योगदानाने भारताला एका पुरेशा समतोल सक्षम राज्यघटनेचा लाभ झाला आहे.
जवाहरलाल नेहरु विद्यापीठ ज्या व्यक्तीच्या नावावर उभारले आहे त्या विद्यापीठातून राष्ट्रीय एकात्मतेची संस्कृती देशभर पोहोचावी ही अपेक्षा असताना विघटनवादी विचार घेऊन कुणी वावरते आहे, त्याही पेक्षा खेदाची बाब अशा विघटनवादी विचारांचे खंडन करण्या एवजी सहानुभीतीचे प्रदर्शन करुन त्यास अकॅडेमिक फ्रिडमचे नाव देऊन दिशाभूल केली जाते आहे ? आणि त्याही पेक्षा खेदकारक हि अशी दिशाभूल होऊ देण्यात तेथिल शिक्षक गणांचा आणि तथाकथित विचारवंतांचा सहभाग असावा ? विद्यार्थ्यांनी अगदी कोणत्याही प्रकारची शंका मोकळेपणाने विचारावी आणि शिक्षकाने त्याच्या शंकांचे निरसन करावे हा अकॅडेमीक फ्रिडमचा भाग असू शकतो, वक्तृत्व स्पर्धा, वावविवाद स्पर्धा, राऊंड टेबल चर्चा या निश्चितपणे अकॅडेमीक फ्रिडमचा भाग असू शकतात. आमच्या विद्यापिठातील विचारवंतांच्या विचारांचा दर्जा खरेच उत्तम असेल तर त्यांच्या समोर अतिरेकी जरी आला तरी विचारवंतांच्या विचाराने भारावून जाऊन त्याने स्वतःची शस्त्रे बाजूला ठेवावीत - विघटनाचा विचार शिक्षकाच्या भेटी सरशी विरुन जावयास हवा अशी अपेक्षा महावीर, बुद्ध आणि गांधींच्या भूमीने करू नये काय ? ठिक आहे विद्यार्थी चुकू शकतात पण शिक्षक आणि विचारवंत त्यांच्या कर्तव्य बजावणीत कुठे अपयशी होत आहेत का ? ते आपल्या कर्तव्यात अपयशी होत असतील तर त्यांनी एकतर स्वतःचे आत्मपरीक्षण करावयास हवे आत्मपरी़क्षणात अपयश येत असेल तर स्वतःच्या कर्तव्यात कुचराई झाल्याचे प्रायशित्त सुद्धा घ्यावयास नको काय ?
वाचने
10485
वाचनखूण
प्रतिक्रिया
55
वैचारिक स्वातंत्र्याचा अर्थ
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Don’u Don’u Don’u... :- Maariअसे समजतो की वरील अपेक्षा ही
In reply to असे समजतो की वरील अपेक्षा ही by जानु
सहमत.
जम्पिंग ऑन द कन्क्लुजन विदाउट
In reply to जम्पिंग ऑन द कन्क्लुजन विदाउट by तर्राट जोकर
साशंकता : स्वतःच जम्पिंग ऑन द कन्क्लुजन ?
In reply to साशंकता : स्वतःच जम्पिंग ऑन द कन्क्लुजन ? by माहितगार
धन्यवाद, सविस्तर प्रतिसाद
हा एक समाज सतत काहीतरी पदरात
माहितीगार यांनी अतिशय संयत प्रकारे आपले विचार मांडले
In reply to माहितीगार यांनी अतिशय संयत प्रकारे आपले विचार मांडले by पगला गजोधर
वरवरचे निरिक्षण
In reply to वरवरचे निरिक्षण by आदिजोशी
शब्द नाही तुमच्या Logic कडे पाहिल्यावर...
In reply to शब्द नाही तुमच्या Logic कडे पाहिल्यावर... by पगला गजोधर
रणार मुतण्याची भाषा करणार्
In reply to रणार मुतण्याची भाषा करणार् by मृत्युन्जय
नाही..... कोणी करू देत, पण मी अशी भाषा नाही वापरणार.
In reply to नाही..... कोणी करू देत, पण मी अशी भाषा नाही वापरणार. by पगला गजोधर
पणा आम्हीच काय ते देशप्रेमी
In reply to पणा आम्हीच काय ते देशप्रेमी by मृत्युन्जय
जो "भारत मुर्दाबाद" बोलणार तो देशद्रोहीच....१००%
In reply to जो "भारत मुर्दाबाद" बोलणार तो देशद्रोहीच....१००% by पगला गजोधर
मिडीया तर सगळाच सरकारच्या
In reply to मिडीया तर सगळाच सरकारच्या by मृत्युन्जय
I Rest My Case.
In reply to I Rest My Case. by पगला गजोधर
पुन्हा तेच
In reply to पुन्हा तेच by आदिजोशी
पुन्हा तेच
In reply to शब्द नाही तुमच्या Logic कडे पाहिल्यावर... by पगला गजोधर
अपेक्षीत प्रतिसाद. असो. चालू
In reply to अपेक्षीत प्रतिसाद. असो. चालू by आदिजोशी
अपेक्षीत प्रतिसाद ??? ब्वार
In reply to वरवरचे निरिक्षण by आदिजोशी
"विषम"ज्वर?
In reply to "विषम"ज्वर? by सुनील
जाउ द्या हो...सुनिलभाउ
In reply to "विषम"ज्वर? by सुनील
खरंय तुमचं
In reply to "विषम"ज्वर? by सुनील
सुनीलभाउ
In reply to सुनीलभाउ by पगला गजोधर
मशीद फोडणे ठीके, पण इतर
In reply to सुनीलभाउ by पगला गजोधर
चूक
आम्ही केलं तर 'राजकीय मजबुरी'
JNU
In reply to JNU by बोका-ए-आझम
केवळ अंशतः सहमत आहे. ठिक आहे,
In reply to केवळ अंशतः सहमत आहे. ठिक आहे, by माहितगार
विद्यार्थ्यांना दर्जेदार
बरोबर आहे सर तुमचं,
In reply to बरोबर आहे सर तुमचं, by पगला गजोधर
फक्त अभाविप का? NSUI किंवा DYFI
In reply to फक्त अभाविप का? NSUI किंवा DYFI by बोका-ए-आझम
सहमत (तुमच्या एकांगी विचार न करायच्या स्वभावाशी)
In reply to सहमत (तुमच्या एकांगी विचार न करायच्या स्वभावाशी) by पगला गजोधर
समस्या व्यापक दृष्टी एवजी
In reply to समस्या व्यापक दृष्टी एवजी by माहितगार
बरोबर आहे सर तुमचही
In reply to बरोबर आहे सर तुमचही by पगला गजोधर
अफजल गुरुचे समर्थन करणारे
In reply to अफजल गुरुचे समर्थन करणारे by श्रीगुरुजी
समजून घ्यायची इच्छा असेल तर
In reply to समस्या व्यापक दृष्टी एवजी by माहितगार
बरोबर आहे सर तुमचही
In reply to बरोबर आहे सर तुमचं, by पगला गजोधर
तुम्ही दिलेल्या बातमीच्या link मधले लोक
In reply to तुम्ही दिलेल्या बातमीच्या link मधले लोक by बोका-ए-आझम
संपलाच की मग विषय …
In reply to संपलाच की मग विषय … by पगला गजोधर
पक्षाचा किंवा व्यक्तीचा विरोध
In reply to तुम्ही दिलेल्या बातमीच्या link मधले लोक by बोका-ए-आझम
आणि बोका भाउ
In reply to आणि बोका भाउ by पगला गजोधर
मी भाजपाच फक्त देशभक्त असं म्हटलेलंच नाही
In reply to मी भाजपाच फक्त देशभक्त असं म्हटलेलंच नाही by बोका-ए-आझम
हिप्पोक्रसी सर दुसरं काय …
@ प.ग. कुठे तरी गल्लत होते
In reply to @ प.ग. कुठे तरी गल्लत होते by माहितगार
नाहि सर, गल्लत नाहि...
In reply to नाहि सर, गल्लत नाहि... by पगला गजोधर
'उडदामाजी काळेगोरे' अशी एक
In reply to 'उडदामाजी काळेगोरे' अशी एक by माहितगार
१००% सहमत
रविश कुमार एट हिज सिंपली
In reply to रविश कुमार एट हिज सिंपली by नाना स्कॉच
एक तर लिंक उघडली नाही आणि
In reply to एक तर लिंक उघडली नाही आणि by माहितगार
बापरे!
In reply to बापरे! by नाना स्कॉच
३.१
In reply to बापरे! by नाना स्कॉच
३.२
राष्ट्रप्रेम - उजवी डावी आणि मध्यम विचार धारा
Agreed