Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by तुषार काळभोर on Sat, 12/12/2015 - 11:41
सदाहरित धागा - मनातले प्रश्न..शंका..जिज्ञासा..सल्ला, माहिती- भाग २ १०० प्रतिसाद झाल्याने (व सध्या संमं हायबरनेट झाल्याने,) मीच तिसरा भाग सुरू करतोय. जानेवारीच्या ८-१० तारखेला महाबळेश्वरला जायचे नियोजन आहे. (प्रेरणा: चौदहवी कि रात). मागच्या वेळी प्रतापगड रस्त्यावर मधुसागरच्या मागे असलेल्या ग्रॅण्ड रिसॉर्टमध्ये राहिलो होतो. लोकेशन चांगलं आहे. एकदम जंगलाच्या मध्ये असल्यासारखं. खोल्याही चांगल्या आहेत. परत तिथेच जाणे हा पर्याय आहेच, तरी महाबळेश्वर मध्ये अजून राहण्यासाठी चांगली ठिकाणे माहिती असल्यास ती शेअर करावीत. बाजारपेठेमध्ये/लगत नकोय. मागच्या वेळी दोघे गेलो होतो. यावेळी दीड वर्षाचा मुलगाही बरोबर आहे. बजेट अंदाजे २५००-३००० प्रति रात्र. (स्वतःची गाडी न्यायची आहे. पार्किंगची व्यवस्था हवी.).हॉटेल्/रिसॉर्टमध्ये जेवण्याची व्यवस्था नसेल वा चांगली नसेल तरी चालेल. गावात जाऊन जेवता येईल. ठिकाण मात्र असे हवे जिथे 'कुटुंब' नेता येईल. धन्यवाद!
  • Log in or register to post comments
  • 54255 views

प्रतिक्रिया

Submitted by संदीप डांगे on गुरुवार, 01/28/2016 - 20:43

In reply to फोर्ड मस्टँग भारतात by भुमन्यु

Permalink

माझी सर्वात आवडती कार. पण

माझी सर्वात आवडती कार. पण तिकडे पंधरा-सोळा लाखाला मिळणारी कार इकडे पन्नास लाखाला लाँच करतात तेव्हा डोक्यात जातं. मित्सुबिशि इवो १० अशीच फ्लॉप झाली. बघूया हिची काय किंमत ठेवतात. २०१८ मध्ये एखादी सेकंडहँड मिळेलच. - (महागड्या कार्स चा सेकंड हँड चाहता -आधे पैसे में फुल्ल मजा)
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on गुरुवार, 01/28/2016 - 21:12

In reply to माझी सर्वात आवडती कार. पण by संदीप डांगे

Permalink

माझी पण

एकदाच रेंटल कार म्हणून तीन दिवस चालवली होती काही वर्षांपूर्वी. टर्निंगवर वेगाने गेलं तरी कारचा अँगल फारसा वाकडा झाला आहे असे जाणवत नाही. Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on गुरुवार, 01/28/2016 - 21:17

In reply to माझी पण by श्रीरंग_जोशी

Permalink

रंगाण्णा, जला रै क्या? हम बी

रंगाण्णा, जला रै क्या? हम बी डालेंगे फटू, तुम्बी देकना शिरफ.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on गुरुवार, 01/28/2016 - 21:22

In reply to रंगाण्णा, जला रै क्या? हम बी by संदीप डांगे

Permalink

गरीब आदमी क्या जलायेगा

गरीब आदमी क्या जलायेगा. यंट्री लेवल गाडी रोज चलानेवाला - रंगा.
  • Log in or register to post comments

Submitted by तुषार काळभोर on गुरुवार, 01/28/2016 - 21:34

In reply to गरीब आदमी क्या जलायेगा by श्रीरंग_जोशी

Permalink

संदीपराव

६२००० किमी पळालेली २०१४ची सर्टिफाईड मस्टँग ( 3.7L V6 Ti-VCT 24V, 6-Speed Automatic) अंदाजे १२लाखात येते 'तिकडे'. आता इथं वर्जिनल जर ५०लाखात आली तर दीड-दोन वर्षे जुनी, ५०-६०००० किमी पळालेली (रोज ७०-१०० किमी!!!) ३० च्या पुढेच जाईल. (अवांतरः जेनुइन प्रश्नः कितना देती है?)
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on गुरुवार, 01/28/2016 - 22:07

In reply to संदीपराव by तुषार काळभोर

Permalink

रोज शंभर किमी व भारतात? असा

रोज शंभर किमी व भारतात? असा वापर असेल तर घेणार नै भौ. बाकी दिड वर्षे जुन्या गाडीवर २० लाख वाचत असतील तर पुढील पाच वर्षाची ओनरशीप कॉस्ट चाळीस लाखापेक्षा जास्त जाणार नाही. फायदेका सौदा अस्तुया.... अनुभवाचे बोल.
  • Log in or register to post comments

Submitted by चिनार on Mon, 02/01/2016 - 15:55

Permalink

"पालवी" या शब्दाला दूसरा

"पालवी" या शब्दाला दूसरा मराठी शब्द कोणता ??
  • Log in or register to post comments

Submitted by अमेरिकन त्रिशंकू on Mon, 02/01/2016 - 23:45

In reply to "पालवी" या शब्दाला दूसरा by चिनार

Permalink

पालवी = पर्णसंभार

पालवी = पर्णसंभार
  • Log in or register to post comments

Submitted by अमेरिकन त्रिशंकू on Mon, 02/01/2016 - 23:48

In reply to पालवी = पर्णसंभार by अमेरिकन त्रिशंकू

Permalink

पालवी = पानफुटी

पालवी = पानफुटी
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Mon, 02/01/2016 - 16:33

Permalink

मी मागे एकदा माझ्या लिनोव्हो

मी मागे एकदा माझ्या लिनोव्हो के३ नोट बद्दल एक प्रश्न विचारला होता. ह्या फोन मध्ये खुप सारे मालवेअर आणि व्हायरस आहेत. गुगलल्यावर हे सापडले http://blog.teamleadnet.com/2015/06/removing-malware-and-bloatware-from.html पुण्यात हे सगळं कुठे करुन मिळेल? मी स्वतः तरी हे करु शकत नाही.. मला समजलेलंच नाहीये ते..
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Mon, 02/01/2016 - 18:25

In reply to मी मागे एकदा माझ्या लिनोव्हो by पिलीयन रायडर

Permalink

काय सांग्ता....मी हा घ्यायचा

काय सांग्ता....मी हा घ्यायचा विचार करतोय
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Mon, 02/01/2016 - 19:00

In reply to काय सांग्ता....मी हा घ्यायचा by टवाळ कार्टा

Permalink

नको नको.. मला फार फार त्रास

नको नको.. मला फार फार त्रास दिलाय ह्या वैतागवाडी फोन ने.. प्रचंड गंडलेला फोन आहे. कसं काय पण मला "रुटेड" फोन मिळाला आहे. मला अजिबात ह्यातलं काही कळत नाही पण ह्यातल्या किडा माणसाला दुरुस्त करता येईलही कदाचित हे प्रकरण. मी च विकुन टाकावा की काय ह्या विचारात आहे. बाकी कॅमेरा आणि बॅटरी चांगली आहे. (मी गेम्स खेळत नाही. )
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Mon, 02/01/2016 - 19:45

In reply to नको नको.. मला फार फार त्रास by पिलीयन रायडर

Permalink

सध्ध्या कूलपॅड नोट ३ घ्यायचा

सध्ध्या कूलपॅड नोट ३ घ्यायचा विचार करेन मग
  • Log in or register to post comments
Profile picture for user मयुरMK

Submitted by मयुरMK on Tue, 02/02/2016 - 16:25

In reply to सध्ध्या कूलपॅड नोट ३ घ्यायचा by टवाळ कार्टा

Permalink

मोटो x play घ्या

मोटो x play घ्या
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on गुरुवार, 02/11/2016 - 15:02

In reply to सध्ध्या कूलपॅड नोट ३ घ्यायचा by टवाळ कार्टा

Permalink

Coolpad Note 3 lite घेतल्या

Coolpad Note 3 lite घेतल्या गेला आहे
  • Log in or register to post comments

Submitted by उगा काहितरीच on Tue, 02/02/2016 - 00:06

In reply to नको नको.. मला फार फार त्रास by पिलीयन रायडर

Permalink

मी तर वापरतो आहे हाच फोन

मी तर वापरतो आहे हाच फोन जवळपास एक महिन्यापासुन विशेष त्रास नाही दिला. तुम्हाला नेमका काय त्रास होत होता ?
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Tue, 02/02/2016 - 14:23

In reply to मी तर वापरतो आहे हाच फोन by उगा काहितरीच

Permalink

१. फोन अमेरिकेतुन अ‍ॅमेझॉन

१. फोन अमेरिकेतुन अ‍ॅमेझॉन वरुन मागवलेला आहे. त्यात तो रुटेड आहे असं दिसतय २. ह्यात कंपनी इन्स्टॉल्ड गोष्टीच मालवेअर आहेत जसे की ट्विटर ३. त्रास असे आहेत :- आपोआप वेगवेगळे अ‍ॅप्स डालो होणे, सतत "वॉट्सअ‍ॅपने नवे अ‍ॅप रेकमंड केले आहे.. डालो करायचे का" असे पॉप अप्स येत रहातात.. सतत.. मी बरेच सेटींग्स बदलुन पाहिले.. कितीदाही.. कसेही कॉन्टॅक्ट सेव्ह केले तरी ते सेव्ह न होणे.. झालेच तर वॉट्सअ‍ॅप वर न दिसणे.. वॉट्सअ‍ॅपवर बहुदा मला लोकांचे प्रोफाइल पिक पण जुनेच दिसतात.. ते ठिक आहे.. पण अर्धी निम्मी जनता दिसतच नाही कारण कॉन्टॅक्ट सेव्हच होत नाही. कुणी मला मसेज केला, आणि मग मी तो नंबर सेव्ह केला तर थोडा वेळ वोट्सअ‍ॅपवर नंबरच्या जागी नाव दिसते. पण रात्रीतुन परत नाव गायब.. कॉन्टॅक्ट डिलीटेड.. अनेक मेसेज चायनीज मधुन येतात. अनेक अ‍ॅपची नावे चायनीज आहेत.. कॉन्टॅक्ट मध्ये यल्लो पेजेस चायनीजमध्ये आहे मला सेटींग्स - अबाऊट फोन मध्ये अ‍ॅन्ड्रॉईड अपडेट दिसतच नाही. फोन उपडेट करायचा पर्यायच नाही. आणला तेव्हा होता हा पर्याय. एकदा पॉप आला की करयचा का अपडेट? तेव्हा शक्य नव्हते म्हणुन मी नाही म्हणले. तेव्हा पासुन तो ऑप्शनच गायब आहे.. सध्या एवढेच.. अजुन आठवुन सांगते.. माझ्या सासर्‍यांकडे हाच आहे.. त्यांना हे नाही पण अजुन वेगळेच प्रॉब्लेम्स आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by उगा काहितरीच on Tue, 02/02/2016 - 14:50

In reply to १. फोन अमेरिकेतुन अ‍ॅमेझॉन by पिलीयन रायडर

Permalink

मी भारतातून आणी दुकानातून

मी भारतातून आणी दुकानातून घेतला होता. पण मला अजूनतरी असा कोणता त्रास झाला नाही. फोन रूटेड नाहीये . बॕटरी थोडी कमी जातेय पण एकंदरीत ठीक वाटतो आहे.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मराठी कथालेखक

Submitted by मराठी कथालेखक on Mon, 02/15/2016 - 18:39

In reply to १. फोन अमेरिकेतुन अ‍ॅमेझॉन by पिलीयन रायडर

Permalink

Reset factory settings करुन

Reset factory settings करुन बघा
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on गुरुवार, 02/18/2016 - 22:39

In reply to Reset factory settings करुन by मराठी कथालेखक

Permalink

Did that.. Many times

Did that.. Many times Facing new issue. Tried contacting Lenovo. They do not have warranty information updated. For that they need invoice. Checked on the website from where this phone was ordered ( Gearbest ). Raised tickets but no response at all for २ weeks. Without that Lenovo not ready to update warranty and repair. Meanwhile, phone has started being slow while typing...
  • Log in or register to post comments

Submitted by तुषार काळभोर on Fri, 02/19/2016 - 09:41

In reply to Did that.. Many times by पिलीयन रायडर

Permalink

लेनोवो

तुमचा बाकी अनुभव (ब्लोटवेअरचा) नाही आला. पण एस ८५० ला unfortunately contacts manager has stopped responding असा मेसेज येऊन फोन अनरिस्पॉन्सिव होऊन जातो. कालच लेनोवोला मेल टाकला योग्य आयएमईआय टाकून, तरी ते म्हणतात हा आयएमईआय त्यांच्या रेकॉर्डमध्ये नाही, इन्वॉईस कॉपी पाहिजे त्यांना.
  • Log in or register to post comments

Submitted by एस on Mon, 02/01/2016 - 22:01

Permalink

१११ प्रतिसाद झाल्यामुळे नवीन

१११ प्रतिसाद झाल्यामुळे नवीन धागा सुरू करावा अशी संमंस विनंती.
  • Log in or register to post comments

Submitted by ब़जरबट्टू on Tue, 02/02/2016 - 16:17

Permalink

एकसष्टी !

एकसष्टी नेमकी केव्हा करतात ? ६० वर्षे पुर्ण झाल्यावर की ६१ ?
  • Log in or register to post comments

Submitted by राघवेंद्र on Tue, 02/02/2016 - 17:03

In reply to एकसष्टी ! by ब़जरबट्टू

Permalink

६०-६१ च्या मध्ये

६० वर्षे पुर्ण झाल्यावर आणि ६१ च्या आत.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Tue, 02/02/2016 - 21:18

Permalink

मुरुड होडी दुर्घटना

सर्व विषयांचा परामर्ष घेतला जातोय पण कालच्या मुरुड होडी दुर्घटनेचा काहीच उल्लेख झाला नाही हे फार खटकले.यात कोकण पर्यटन हा मुद्दाही आहेच. माझे दोन अनुभव- १) वापी दादरा गार्डन येथे बोटिंग करताना पाहिले. एका कुटुंबातील चौघे दुसय्रा एका पॅडल बोटीत होते.धक्क्यावरच्या मल्याळी ओपरेटरने योग्य तह्रेने चौघांना बसवले होते.नवरा बायको वजनाप्रमाणे विरुद्ध तिरके. पण या लोकांनी मध्यभागी गेल्यावर जागा बदलायचे ठरवले.मियाबिबि जवळ! बोट तिरकी होऊ लागली.तिकडून शिट्टी मार मारून ओपरेटर ओरडत होता उठू नका.नशीब त्यांना समजले. २) कन्याकुमारीच्या विवेकानंद स्मारकाला मोठ्या बोटीतून जाताना ( २००९ साली थेक्कडीच्या दुर्घटनेनंतर ) लाइफ जॅकेट अनिवार्य केले होते.आलेल्या होडीतले उतरल्यावर जाकीटं काढून खाली जमिनीवर फेकत होते तीच जाणाय्रांनी घालायची होती चांगल्या कपड्यांवर.उगाचच नाटक केले सर्वांनी आणि जेमतेम धरल्यासारखी केली.म्हणजे काहीच उपयोग नव्हता. एकूण काय सुरक्षिततेचे नियम बनवले आणि पाळले नाहीत तर उपयोग काय? गेटवे ते मांडवा/रेवस/घारापुरी बोटसेवा कित्येक वर्षे आहे पण लाइफजाकिट सक्ती नव्हती ती आता सुरू करावी का?
  • Log in or register to post comments
Profile picture for user मयुरMK

Submitted by मयुरMK on Wed, 02/03/2016 - 15:50

Permalink

मोबिल घ्यायचा आहे १८ हजार ते

मोबिल घ्यायचा आहे १८ हजार ते २५ हजार पर्यंत एक चांगला मोबिल सुचवा
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Wed, 02/03/2016 - 19:47

In reply to मोबिल घ्यायचा आहे १८ हजार ते by मयुरMK

Permalink

http://www.91mobiles.com

http://www.91mobiles.com/phonefinder.php
  • Log in or register to post comments
Profile picture for user मयुरMK

Submitted by मयुरMK on Wed, 02/03/2016 - 21:31

Permalink

सुबोध भाऊ मी जालावर पहिले

सुबोध भाऊ मी जालावर पहिले आहे आधीच :) तुमचे स्वताचे अनुभव सांगा कारण आत्ता घेतला म्हणजे चार वर्ष दुसरा मोबाईल नाही
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Wed, 02/03/2016 - 21:38

In reply to सुबोध भाऊ मी जालावर पहिले by मयुरMK

Permalink

ब्लॅकबेरी १० वर चालणारा फोन

स्वानुभावावर आधारीत सल्ला हवा असल्यास ब्लॅकबेरी १० ओएस वर चालणारा फोन घ्यावा असे सुचवीन. मी जवळजवळ तीन वर्षांपासून वापरत आहे. ब्लॅकबेरी झेड १० किंवा झेड ३० हे दोन्हीही चांगले पर्याय आहेत.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मयुरMK

Submitted by मयुरMK on गुरुवार, 02/04/2016 - 11:08

In reply to ब्लॅकबेरी १० वर चालणारा फोन by श्रीरंग_जोशी

Permalink

श्रीरंग भाऊ विचार करतो :)

श्रीरंग भाऊ विचार करतो :)
  • Log in or register to post comments

Submitted by उगा काहितरीच on Wed, 02/03/2016 - 21:54

In reply to सुबोध भाऊ मी जालावर पहिले by मयुरMK

Permalink

कोणताही मोबाईल घ्या चार वर्षे

कोणताही मोबाईल घ्या चार वर्षे म्हणजे जरा जास्तच होताएत. मोबाईलची लाईफ म्हणजे १८-२४ महिने ! त्यामुळे स्वस्तातला ८-१० हजाराचा मोबाईल घ्यायला एक दीड वर्ष वापरायचा आणी दुसरा घ्यायचा. अर्थात हे माझे मत! पण एक सांगतो तुम्ही २० हजाराचा मोबाईल घेतला तरी २ वर्षांनी येणारा ८ हजाराचा मोबाईल त्यापेक्षा भारीच असणार आहे.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मयुरMK

Submitted by मयुरMK on गुरुवार, 02/04/2016 - 11:04

In reply to कोणताही मोबाईल घ्या चार वर्षे by उगा काहितरीच

Permalink

२० हजाराचा मोबाईल घेतला तरी २

२० हजाराचा मोबाईल घेतला तरी २ वर्षांनी येणारा ८ हजाराचा मोबाईल त्यापेक्षा भारीच असणार आहे. पुरेपूर सहमत .. मोटो g 3rd gen चा विचार करतो मग १३ हजार ला आहे बहुतेक
  • Log in or register to post comments

Submitted by उगा काहितरीच on गुरुवार, 02/04/2016 - 11:14

In reply to २० हजाराचा मोबाईल घेतला तरी २ by मयुरMK

Permalink

छान आहे मोटो जी ३ ! मी मोटो ई

छान आहे मोटो जी ३ ! मी मोटो ई जवळजवळ दीड वर्ष वापरला . थोडा पॉवर बटन चा प्रॉब्लेम सोडला तर चांगला होता.
  • Log in or register to post comments

Submitted by चिनार on गुरुवार, 02/04/2016 - 12:42

In reply to कोणताही मोबाईल घ्या चार वर्षे by उगा काहितरीच

Permalink

लय वेळा सह्मत !!

लय वेळा सह्मत !!
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on गुरुवार, 02/04/2016 - 11:47

In reply to सुबोध भाऊ मी जालावर पहिले by मयुरMK

Permalink

माझ्याकडे xiomi redme note

माझ्याकडे xiomi redme note आहे १ वर्षापासून ९९९९/- ला घेतलेला. ५. ५ इंच HD स्क्रीन, २ GB RAM, ३००० mAH Li polymer battery आणि ४G (४ G साठीच हा घेतला). मोबाइल काम उत्तम करतो. एअरटेल ४ G चा वेगही उत्तम आहे DOWNLOAD स्पीड ६-७ MBPS प्रत्यक्ष मिळतो. आता घेताना कमीत कमी ३ GB RAM वाला फोन आणी LOLLIPOP वाला घ्या असा सल्ला मी देईन.कारण जसे जसे APP UPGRADE होतात तसे ते RAM खातात आणी फोन स्लो होतो. मला अजून तरी असा प्रश्न आलेला नाही. कोणत्याही कम्पनीचा फोन घ्या पण १५००० च्या आत घ्या एक वर्षाने फोन जुना होतोच. आपल्याला फोन "SNOB व्हाल्यू" साठी पाहिजे असेल तरच बड्या कंपनीचा घ्या उदा APPLE I PHONE ६. अन्यथा वर म्हटल्याप्रमाणेच घ्या
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on गुरुवार, 02/04/2016 - 11:19

Permalink

"त्यामुळे स्वस्तातला ८-१०

"त्यामुळे स्वस्तातला ८-१० हजाराचा मोबाईल घ्यायला एक दीड वर्ष वापरायचा आणी दुसरा घ्यायचा. अर्थात हे माझे मत! पण एक सांगतो तुम्ही २० हजाराचा मोबाईल घेतला तरी २ वर्षांनी येणारा ८ हजाराचा मोबाईल त्यापेक्षा भारीच असणार आहे." -- हेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मयुरMK

Submitted by मयुरMK on गुरुवार, 02/04/2016 - 11:39

In reply to "त्यामुळे स्वस्तातला ८-१० by कंजूस

Permalink

:)

:)
  • Log in or register to post comments
Profile picture for user मयुरMK

Submitted by मयुरMK on गुरुवार, 02/04/2016 - 11:36

Permalink

माझ्याकडे सध्या मोटो ई च आहे

माझ्याकडे सध्या मोटो ई च आहे :)
  • Log in or register to post comments

Submitted by उगा काहितरीच on गुरुवार, 02/04/2016 - 11:49

In reply to माझ्याकडे सध्या मोटो ई च आहे by मयुरMK

Permalink

रच्याकने याच्या प्रतिक्षेत...

रच्याकने याच्या प्रतिक्षेत... हे मार्केट मधे आल्यावर मोबाईलचे सरासरी आयुष्य वाढेल.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मयुरMK

Submitted by मयुरMK on गुरुवार, 02/04/2016 - 12:01

Permalink

''मोबाईल ब्लॉक्स'' वाचाल होत

''मोबाईल ब्लॉक्स'' वाचाल होत एकदा जालावर भारी कल्पना आहे
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Sun, 02/07/2016 - 20:48

Permalink

भारतासकट अनेक राष्ट्रे लांब

भारतासकट अनेक राष्ट्रे लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांच्या चाचण्या करून चाचणी उत्तीर्ण झाल्याचे जाहीर करतात. क्षेपणास्त्रांचा पल्ला काही शे किमी पासून काही हजार किमी पर्यंत असतो. समजा २००० किमी पल्ला असलेल्या क्षेपणास्त्राची चाचणी असेल तर प्रत्यक्षात लक्ष्य २००० किमी अंतरावर ठेवले असते का? इतक्या लांब ठेवलेल्या लक्ष्यावर क्षेपणास्त्र अगदी अचूक जाऊन आदळते का? तसे नसल्यास प्रत्यक्षात किती अंतरावर लक्ष्य ठेवून चाचणीचे निष्कर्ष काढतात?
  • Log in or register to post comments

Submitted by एस on Mon, 02/08/2016 - 00:05

In reply to भारतासकट अनेक राष्ट्रे लांब by श्रीगुरुजी

Permalink

एक्स्ट्रापोलेशन करतात.

एक्स्ट्रापोलेशन करतात.
  • Log in or register to post comments

Submitted by मोदक on Mon, 02/08/2016 - 00:37

In reply to एक्स्ट्रापोलेशन करतात. by एस

Permalink

मग समजा १ किमी = १० किमी असे

मग समजा १ किमी = १० किमी असे प्रमाण ठरवून २०० किमी अंतरावर लक्ष्य ठेवले, आणि हे लक्ष्य भेदताना क्षेपणास्त्र ५ मीटर लक्ष्याबाहेर गेले म्हणजे प्रत्यक्षात ते ५० मीटर लक्ष्यापासून दूर जाईल का? की त्याला आणखी काही नियम लागू होतात?
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on Mon, 02/08/2016 - 02:38

In reply to मग समजा १ किमी = १० किमी असे by मोदक

Permalink

मला याबद्दल काहीही माहिती

मला याबद्दल काहीही माहिती नाही, पण एक अंदाज. १:१० :: ५:५० अशी लीनियर स्केल न ठेवता लॉगॅरिदमिक स्केल ठेवत असावेत.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Mon, 02/08/2016 - 04:46

Permalink

आता फार दूरच्या लक्षावर हल्ला

आता फार दूरच्या लक्षावर हल्ला करणारी अस्त्रे निरुपयोगी झाली असावीत.अती वेगवान पण हलके अस्त्र त्याला आकाशातच गाठून भेदते.शिवाय gps गाइडेड असल्याने ते स्वत:च वेध घेते.( इराक युद्धातले पेट्रिअट.)
  • Log in or register to post comments

Submitted by मारवा on Mon, 02/08/2016 - 15:02

Permalink

दोन मुलाखती शोधतोय तुम्हाला कुणाला माहीत आहेत का

पहीली मुलाखत श्री.मंगेश पाडगावकर यांनी श्री.पु. भागवत यांची घेतलेली आहे. ही फार रोचक व दुर्मिळ मुलाखत आहे असे याविषयी फक्त वाचलेले आहे. केवळ उल्लेख वाचलेला आहे. दुसरी मुलाखत श्री मे.पु. रेगे यांनी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची घेतलेली आहे. वरील मुलाखती विंषयी चा कुठलाही संदर्भ दुर्देवाने आता माझ्याजवल उपलब्ध नाही. मात्र या केवळ एकेकदाच घेतलेल्या मित्रांनी मित्रांच्या अशा दुर्मिळ मुलाखती आहेत ज्या वाचण्याची इच्छा त्या संबंधित व्यक्तींच्या आकर्षणातुन आहे. कोणाच्या नजरेला कधी पडल्यात का या मुलाखती ? असल्यास पत्ता संदर्भ दयावेत. मनातले छोटे विचार हल्ली मिपावरील लेखनाचा दर्जा खालावलाय का ? याच कारण व्यक्तीगत मारामारी फारच वाढलीय हे आहे की सदस्यसंख्या मोठी असल्याने चौका त उभे असल्याचा फील येतो.
  • Log in or register to post comments

Submitted by मारवा on Mon, 02/08/2016 - 15:03

Permalink

दोन मुलाखती शोधतोय तुम्हाला कुणाला माहीत आहेत का

पहीली मुलाखत श्री.मंगेश पाडगावकर यांनी श्री.पु. भागवत यांची घेतलेली आहे. ही फार रोचक व दुर्मिळ मुलाखत आहे असे याविषयी फक्त वाचलेले आहे. केवळ उल्लेख वाचलेला आहे. दुसरी मुलाखत श्री मे.पु. रेगे यांनी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची घेतलेली आहे. वरील मुलाखती विंषयी चा कुठलाही संदर्भ दुर्देवाने आता माझ्याजवल उपलब्ध नाही. मात्र या केवळ एकेकदाच घेतलेल्या मित्रांनी मित्रांच्या अशा दुर्मिळ मुलाखती आहेत ज्या वाचण्याची इच्छा त्या संबंधित व्यक्तींच्या आकर्षणातुन आहे. कोणाच्या नजरेला कधी पडल्यात का या मुलाखती ? असल्यास पत्ता संदर्भ दयावेत. मनातले छोटे विचार हल्ली मिपावरील गोंधळ फार वाढलाय का ? याच कारण व्यक्तीगत मारामारी फारच वाढलीय हे आहे की सदस्यसंख्या मोठी असल्याने चौका त उभे असल्याचा फील येतो.
  • Log in or register to post comments

Submitted by मारवा on Mon, 02/08/2016 - 15:03

Permalink

दोन मुलाखती शोधतोय तुम्हाला कुणाला माहीत आहेत का

पहीली मुलाखत श्री.मंगेश पाडगावकर यांनी श्री.पु. भागवत यांची घेतलेली आहे. ही फार रोचक व दुर्मिळ मुलाखत आहे असे याविषयी फक्त वाचलेले आहे. केवळ उल्लेख वाचलेला आहे. दुसरी मुलाखत श्री मे.पु. रेगे यांनी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची घेतलेली आहे. वरील मुलाखती विंषयी चा कुठलाही संदर्भ दुर्देवाने आता माझ्याजवल उपलब्ध नाही. मात्र या केवळ एकेकदाच घेतलेल्या मित्रांनी मित्रांच्या अशा दुर्मिळ मुलाखती आहेत ज्या वाचण्याची इच्छा त्या संबंधित व्यक्तींच्या आकर्षणातुन आहे. कोणाच्या नजरेला कधी पडल्यात का या मुलाखती ? असल्यास पत्ता संदर्भ दयावेत. मनातले छोटे विचार हल्ली मिपावरील गोंधळ फार वाढलाय का ? याच कारण व्यक्तीगत मारामारी फारच वाढलीय हे आहे की सदस्यसंख्या मोठी असल्याने चौका त उभे असल्याचा फील येतो.
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Mon, 02/08/2016 - 16:40

Permalink

मार्च महिन्याच्या शेवटी किंवा

मार्च महिन्याच्या शेवटी किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पुण्यातुन कुठे फिरायला जायचे असेल (३-४ दिवस) तर एखादी जागा सुचवाल का? फार लांबचा प्रवास नको. फार दिवस हातात नसल्याने खुप काही पहाणे वगैरे हेतु नसुन हवापालट आणि निव्वळ टाईमपास म्हणुन जायचे आहे. माथेरान, महाबळेश्वर ते गोवा वगैरे नेहमीचे यशस्वी कलाकार पाहुन झालेले आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Mon, 02/08/2016 - 16:50

In reply to मार्च महिन्याच्या शेवटी किंवा by पिलीयन रायडर

Permalink

पर्वती =))

पर्वती =))
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com