आमिर आणि शाहरुख
लेखनप्रकार
मन्नतसारख्या किल्ल्यात राहताना किंवा बुलेट प्रूफ व्ह्यानीटी व्ह्यान मधून फिरताना किंवा सतत आसपास दहा-दहा अंगरक्षक बाळगताना जर तुम्हाला या देशात असुरक्षित वाटत असेल तर मेला' आणि 'रा वन' सारखे अत्याचार भोगताना प्रेक्षकांच्या सुरक्षेचा कधी विचार केला का रे तुम्ही दोघांनी? आमिर...अरे बायको म्हणतेय म्हणून देश सोडून जायचंय तुला!...नाही म्हणजे खरच देशातली असुरक्षितता हे कारण आहे की बायको पासून सुरक्षा हे कारण आहे ? तिची फारच इच्छा असेल तर इराक,सिरीयाला घेऊन जा तिला एकदा.आपल्याकडे जुन्या काळात हत्तीवरून साखर वाटायचे की नै तसे विमानातून बॉम्बगोळे वाटतात तिथं. हवं तर फ्रांसला घेऊन जा. आयफेल टॉवर शेजारची जागा फार स्वस्तात मिळतेय म्हणे आजकाल! फूटबॉलची मैदानं पाडून गावागावात आता लष्करी छावण्या बांधणार आहेत म्हणे... नाहीतर अमेरिकेत जाऊन ये. तिथले कस्टमवाले शाहरुखच्या फार ओळखीचे आहेत ना..दरवेळी आस्थेने चौकशी करतात त्याची. 'माय नेम इज खान अँड आय एम नॉट अ टेररिस्ट' हा डायलॉग ऐकल्याशिवाय सोडतच नाही त्याला. तसं तर पाकिस्तानात जायला सुद्धा काही हरकत नाहीये पण ते मुहाजिर वगैरे लफडं संभाळून घे बाबा. किरणवहिनींना मुंबईत मुलांना शाळेत पाठवायची भीती वाटते ना...पाकिस्तानात तर झेड सिक्युरिटी दिलीये म्हणे शाळांना आजकाल. मागल्यावर्षी नाही का दीडशे निष्पाप मुलांना ठार मारण्याची किरकोळ घटना घडली तिथे ! बाकी कशाकश्शाची म्हणून चिंता नाहीये पाकिस्तानात..ऑस्ट्रेलीयात अधूनमधून भारतीयांवर गोळीबार होत असतो नाहीतर तिथे जा असं सुचवलं असतं..
नाही तर एक काम करा ना...अंटार्क्टिका खंडातच जाऊन राहा...एकदम सुरक्षित !!!
http://chinarsjoshi.blogspot.in/
वाचने
31215
वाचनखूण
प्रतिक्रिया
216
In reply to प्रत्यक्ष घडलेली गोष्ट आहे साहेब. by बोका-ए-आझम
अहो, प्रश्न तुम्ही कहानी रचून
In reply to अहो, प्रश्न तुम्ही कहानी रचून by संदीप डांगे
स्नॅपडीलाय स्वाहा आमीराय स्वाहा
In reply to स्नॅपडीलाय स्वाहा आमीराय स्वाहा by गॅरी ट्रुमन
सुंदर लॉजिक आहे.
In reply to सुंदर लॉजिक आहे. by संदीप डांगे
अर्थात.
In reply to अर्थात. by sagarpdy
योग्य प्रतिसाद
In reply to अहो, प्रश्न तुम्ही कहानी रचून by संदीप डांगे
काही महिन्यापूर्वी
In reply to अहो, प्रश्न तुम्ही कहानी रचून by संदीप डांगे
बदमाश हा शब्दसुद्धा
In reply to अरे व्वा! स्नॅपडील ही १००% by संदीप डांगे
एकेकाळी आमिरच ऐकून
In reply to नाक दाबले की तोंड उघडते by गॅरी ट्रुमन
@गॅरी ट्रुमन,
In reply to @गॅरी ट्रुमन, by संदीप डांगे
पाच वर्षे संपेपर्यंत कुठे असू याचा अंदाजच लावूयात...
In reply to पाच वर्षे संपेपर्यंत कुठे असू याचा अंदाजच लावूयात... by अर्धवटराव
झालं बोलून...?
In reply to झालं बोलून...? by संदीप डांगे
असु द्या हो.
In reply to झालं बोलून...? by संदीप डांगे
फ्लॅशबॅक??
In reply to फ्लॅशबॅक?? by गॅरी ट्रुमन
गॅरी भाऊ जाहिरात क्षेत्रात
In reply to फ्लॅशबॅक?? by गॅरी ट्रुमन
जिथली चर्चा तिथे करावी म्हणता
In reply to जिथली चर्चा तिथे करावी म्हणता by संदीप डांगे
:)
In reply to :) by गॅरी ट्रुमन
इथवर कळले, पुढे? म्हणजे
In reply to इथवर कळले, पुढे? म्हणजे by संदीप डांगे
तिसर्यांदा
In reply to इथवर कळले, पुढे? म्हणजे by संदीप डांगे
स्नॅपडीलचे अॅप सोडणारे
In reply to स्नॅपडीलचे अॅप सोडणारे by शब्दबम्बाळ
स्नॅपडीलला फारक काही फरक पडेल असे वाटत नाही!
In reply to :) by गॅरी ट्रुमन
मला एक कळले नाही नारायण
In reply to मला एक कळले नाही नारायण by प्रसाद१९७१
जो न्याय स्नॅपडील ला तोच
In reply to जो न्याय स्नॅपडील ला तोच by संदीप डांगे
स्नॅपडील
In reply to @गॅरी ट्रुमन, by संदीप डांगे
मजाच म्हणायची
In reply to मजाच म्हणायची by गॅरी ट्रुमन
खरे तर समाज सेवक आमिर खान ने
In reply to मजाच म्हणायची by गॅरी ट्रुमन
त्यावेळेस हल्ल्याचा विरोध
In reply to स्नॅपडीलने काय घोडं मारलं by संदीप डांगे
लोक्स भंजाळलेत ब्वा देशातले... ???
In reply to लोक्स भंजाळलेत ब्वा देशातले... ??? by नया है वह
अच्छा म्हणजे लोकांमधे आमिर
In reply to अच्छा म्हणजे लोकांमधे आमिर by संदीप डांगे
हो येतो ना!
In reply to हो येतो ना! by नया है वह
प्रभावी मार्ग
खरतर आमिर आणि शाहरुखचे मुद्दे
In reply to खरतर आमिर आणि शाहरुखचे मुद्दे by शब्दबम्बाळ
त्या चर्चेच्या टेक्स्ट
In reply to त्या चर्चेच्या टेक्स्ट by माहितगार
दुव्याबद्दल धन्यवाद!
मला अस वाटतय की अमिर ने बरच
In reply to मला अस वाटतय की अमिर ने बरच by सभ्य माणुस
दोन तार्कीक उणीवा
In reply to मला अस वाटतय की अमिर ने बरच by सभ्य माणुस
योग्य
In reply to मला अस वाटतय की अमिर ने बरच by सभ्य माणुस
सोशल वर्क़ हा हा हा
In reply to मला अस वाटतय की अमिर ने बरच by सभ्य माणुस
उद्या मी ट्विटर अथवा अन्य
In reply to मला अस वाटतय की अमिर ने बरच by सभ्य माणुस
नर्मदा बचाव आंदोलन ठिक आहे.
In reply to नर्मदा बचाव आंदोलन ठिक आहे. by कौशिकी०२५
नर्मदा बचाव आंदोलन ठिक आहे
In reply to नर्मदा बचाव आंदोलन ठिक आहे by प्रसाद१९७१
हे सर्वात भारी आहे.
In reply to हे सर्वात भारी आहे. by बोका-ए-आझम
मर्यादित असहिष्णुता..
In reply to नर्मदा बचाव आंदोलन ठिक आहे. by कौशिकी०२५
नर्मदा आंदोलन हा कोणत्या
In reply to मला अस वाटतय की अमिर ने बरच by सभ्य माणुस
बाय द वे!!!
In reply to मला अस वाटतय की अमिर ने बरच by सभ्य माणुस
काय सोशल वर्क केलय आमिर खानने
काय सोशल वर्क केलय आमिर खानने ? सत्यमेव जयते च्या प्रत्येक एपिसोडसाठी ३ कोटी मानधन घेतल होत त्याने ,आणि 'नर्मदा बचाव ' आंदोलनात त्याचे काहीही योगदान नाही , फ़क्त आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला होता
लोकशाहीत जसा आमिर खानला देशाचा नागरिक म्हणून त्याच मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे तसाच त्याच्या वक्तव्याचा निषेध करण्याचा अधिकार या देशातील इतर जनतेला आहे 'नाटक ' लोकांनी नाही आमिर खानने केलीत
ह्म्म
वैचारीक पातळीतील फरक
बेंगलोरच्या इम्रान नावाच्या
असहिष्णुता
In reply to असहिष्णुता by तिमा
अगदी हेच
छान रे चिनार्या
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्या
स्पष्टिकरण
In reply to स्पष्टिकरण by जातवेद
जिथ पर्यंत रविंद्रनाथ
In reply to स्पष्टिकरण by जातवेद
हे म्हणजे आधी उचकवायचं आणि मग
In reply to स्पष्टिकरण by जातवेद
To all the people shouting obscenities at me for speaking my hea
.
In reply to . by मोगा
मोगा शेठ, याचे कारण सोपे आहे.
इति आमिर
In reply to इति आमिर by अत्रे
हा हा!
.
In reply to . by मोगा
सहमत
खुदा आपको (म्हणजे ह्या सतराव्या आय डि ला) जल्द हि दोजख ले जाये
कोण आमीर? कोण शारुक? धन्यवाद.
In reply to कोण आमीर? कोण शारुक? धन्यवाद. by रेवती
+१
असहिष्णुता वाढली म्हणजे नक्की काय झालंय?
..
In reply to .. by मोगा
ये क्या हाल बनाये रखा है अपना
In reply to .. by मोगा
:) तुमची ( स)मरणशक्ती फारच दगा देते काय
In reply to :) तुमची ( स)मरणशक्ती फारच दगा देते काय by चैतन्य ईन्या
.
In reply to . by मोगा
लता आणि आमीरची तुलना?
In reply to . by मोगा
लता आणि आमीरची तुलना?
In reply to लता आणि आमीरची तुलना? by बोका-ए-आझम
...
In reply to ... by मोगा
तुम्ही करा एफ.आय.आर. फाईल लताबाईंवर!
In reply to तुम्ही करा एफ.आय.आर. फाईल लताबाईंवर! by बोका-ए-आझम
धमकी
हा माणूस काँट्रॅडिक्टरी
In reply to हा माणूस काँट्रॅडिक्टरी by पुष्करिणी
हेच म्हणते. कै नै. सगळे नीट
In reply to हेच म्हणते. कै नै. सगळे नीट by रेवती
तशीही किरण राव तेलुगु
In reply to तशीही किरण राव तेलुगु by रेवती
हायला हा गुल्टी अँगल लक्षातच
In reply to हेच म्हणते. कै नै. सगळे नीट by रेवती
मला आता रावबाईंची काळजी
भेकडपणा
In reply to भेकडपणा by हुप्प्या
मला मोदी सत्तेवर आलेले
In reply to भेकडपणा by हुप्प्या
सहमत आहे
एका शिख व्यक्तीचे वक्तव्य
In reply to एका शिख व्यक्तीचे वक्तव्य by विकास
भारी संदेश आहे.
In reply to भारी संदेश आहे. by रेवती
जबरदस्त....
In reply to एका शिख व्यक्तीचे वक्तव्य by विकास
सणसणित चपराक. अगदी मुद्देसूद
In reply to सणसणित चपराक. अगदी मुद्देसूद by संदीप डांगे
स्नॅपडीलचा बहिष्कार
In reply to सणसणित चपराक. अगदी मुद्देसूद by संदीप डांगे
@विकासराव
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- में कुडी अनजानी हुं... ;) :-ZorIn reply to @विकासराव by मदनबाण
बाणाशी