क्रूड ऑईल...

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
13 Oct 2015 - 9:35 pm

झाले पाठ सप्त शती चे थकूनं गेला जीव
आता जाई चरावयासी mess वरं हा जीव

रोज रोजची सोयाबीन भाजी खाऊन झाली गोSSSड
जुनाSSssट शेवगा बीजटणकी टाळू वरला फोड

चपात्यांचे रुमाल येती मूळचे पापड भाऊ
मेसवाले फेसं आणिती?तरी किती ते खाऊ!!!? https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif ( दुत्त दुत्त! https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif )

कोशिंबीरिचि क्षणात भाजी ..भाजीची कोशिंबीर
भातामध्ये सोडा इतुका..दूध घालता खीरं

ना हे अन्न , ना पेट्रोलं, केवळ क्रूड ऑईलं
यंत्र चालते करता करता जिरून ते जाईल

चला गड्यांनो मिटतो पाने दिवस आजचा बंद!!!
थकलो मी या परि-पाठांना तरि तो मुळचा छंद!

झाले आता ऑईल भरुनी कविताहि लिहून झाली
तुमची माझी रोज रोजची गै गै ची वेळ आली!!! ;)

तस्मात्...आता गै गै गै गै गै ... इत्यर्थे Good Night!
===०===०===०===०===०===०===०===०===०===०

आरोग्यदायी पाककृतीहास्यकरुणसंस्कृतीकवितासमाज

प्रतिक्रिया

मांत्रिक's picture

13 Oct 2015 - 9:37 pm | मांत्रिक

गुड नैट बुवा!!! गै गै गै!!!

टवाळ कार्टा's picture

13 Oct 2015 - 9:44 pm | टवाळ कार्टा

हुर्र्रर्र उटा आता =))

मांत्रिक's picture

13 Oct 2015 - 9:45 pm | मांत्रिक

उटा आता? रात्रिचं उटा?
चाबरट कुठला टक्या!!!

टवाळ कार्टा's picture

13 Oct 2015 - 10:06 pm | टवाळ कार्टा

ओ....आम्च्या गुर्जींना अस्ले कैच्याकै फाटे फोडलेले आव्डत नैत....आणि मी चाबरट???? मी तर कित्ती कित्ती साधाभोळा आहे??? चाबरट म्हणजे कै???

भैड्या's picture

13 Oct 2015 - 10:27 pm | भैड्या

अरे तो उठा मनलाय, उठवा नाय.
कसं रे तुझं.

खटपट्या's picture

14 Oct 2015 - 10:10 am | खटपट्या

आवरा

अत्रुप्त आत्मा's picture

13 Oct 2015 - 9:53 pm | अत्रुप्त आत्मा

टवाळ कार्टा -
हुर्र्रर्र उटा आता =))

http://www.sherv.net/cm/emoticons/birds/real-life-angry-bird-smiley-emoticon.png

मांत्रिक's picture

13 Oct 2015 - 9:54 pm | मांत्रिक

हा हा हा!!!

कसं काय सुचतं राव तुम्हाला हे असं??

श्रीरंग_जोशी's picture

13 Oct 2015 - 10:03 pm | श्रीरंग_जोशी

परिस्थिती (हालात) रचवून घेते असं सगळं कवीमनाच्या माणसाकडनं.

बुवा, कविता काळजाला भिडली हो.

सिंहगड रस्ता परिसरात राहणार्‍या मिपाकरांनो बुवांसाठी चांगली खानावळ सुचवा.

प्रचेतस's picture

13 Oct 2015 - 10:17 pm | प्रचेतस

अहो हेच बुवा आधी आमचा मेस चांगला असे म्हणायचे हो.
आता क्वालिटी बिघडलेली किंवा बुवांनी जुनी मेस बदलेली दिसते.

अभ्या..'s picture

13 Oct 2015 - 10:54 pm | अभ्या..

गुरुजी, घट बसलेत आता. मनो भावे देवीची प्रार्थना करा. देवी अवश्य तुमची सोय लावेल.
बोला. आई राजा उदे उदे.

श्रीरंग_जोशी's picture

13 Oct 2015 - 11:08 pm | श्रीरंग_जोशी

अभ्या तू गुरुजींसाठी अभिनंदनाचे बॅनर बनवत होतास नं? कुठवर आले आहे काम? :-)

ज्या दिवशी गुरुजींची मेस (म्हणजे मेसचे खाणे) बंद होईल तेव्हा ब्यानर लागेल.
एक कॅरेक्टर बाकी आहे. ते आले की बॅनर डीझाईन कम्प्लीट. होऊ दे खर्च.

अत्रुप्त आत्मा's picture

13 Oct 2015 - 11:42 pm | अत्रुप्त आत्मा

@अहो हेच बुवा आधी आमचा मेस चांगला असे म्हणायचे हो.>> हे बघा!स्वत:च्या मनानी दिलं घुसडून माझ्या नावावर वाट्टेल ते.. नी च दू दू दू आगोबा अग्या वेताळ. :-/

@आता क्वालिटी बिघडलेली किंवा बुवांनी जुनी मेस बदलेली दिसते.>> आणि हे नेहमी प्रमाणे निरर्थक..असो!

रंगाण्णांनी बरोब्बर ओळखलं..(जे ह्या आगोबा हत्तीला आधीच नीट म्हैत होत.)

परिस्थिती (हालात) रचवून घेते असं सगळं कवीमनाच्या माणसाकडनं.

तुमच्या इतर सुप्रसिद्ध कवितांबाबतही रंगाण्णांचं हेच मत ग्राह्य धरायचं का आपण ? ;)

अत्रुप्त आत्मा's picture

14 Oct 2015 - 10:14 am | अत्रुप्त आत्मा

नाही-धरता येणार! :P

कारण रंगा तस मत त्या कवितांना देनारच नाही

हे आपल तुमचच्च आहे ने हमीच निरर्थक अत्मकुंथन

हे म्हणजे तुमचं सिलेक्टिव्ह अत्मरंजन झालं.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

14 Oct 2015 - 3:09 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

असा तुमचा निरर्थक त्मविश्वास आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

14 Oct 2015 - 3:25 pm | अत्रुप्त आत्मा

हे ही तुमच्च् च स्वार्थक आत्मकुंथन!

बॅटमॅन's picture

14 Oct 2015 - 6:40 pm | बॅटमॅन

आँ? निरर्थकाचे स्वार्थक कधीपासून जाहले? =))

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Oct 2015 - 10:53 pm | डॉ सुहास म्हात्रे

भर्रकन् वाचताना, "खानावळ"च्या जागी "स्थळ" असे वाचले ;)

श्रीरंग_जोशी's picture

13 Oct 2015 - 11:09 pm | श्रीरंग_जोशी

बुवांची हरकत नसल्यास सिंहगड रस्ता परिसरच काय अखिल विश्वातल्या मिपाकरांना तसे आवाहन करीन.

श्रीरंग_जोशी's picture

14 Oct 2015 - 7:53 am | श्रीरंग_जोशी

माझ्या या लेखात सुचवल्याप्रमाणे खरं तर बुवांनीच गृहिणीकौशल्य आत्मसात करायला हवं :-) .

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Oct 2015 - 6:42 pm | डॉ सुहास म्हात्रे

सद्या त्यांचे गृहिणीकौशल्य जिल्बीलाच अडखळून राहीले आहे ;)

बुवा, आता एक वैजुवहिनी शोधाच बुवा!

चांदणे संदीप's picture

13 Oct 2015 - 10:17 pm | चांदणे संदीप

"बुवा आता एक वैजुवैनी आण" अस दादा मला एक... च्या चालीवर म्हणायच का??

बुवा क्रूड ऑईल प्रचंड आवडले!
आमच्या हापिसातले सारे क्रूड ऑईल भोक्ते डोळ्यासमोर आले!

धन्यवाद!
Sandy

"बुवा आता एक वैजुवैनी आण" अस दादा मला एक... च्या चालीवर म्हणायच का??

ते ऑलरेडी त्यांचे बंधुराज इथे म्हणून गेले आहेत.

टवाळ कार्टा's picture

13 Oct 2015 - 10:18 pm | टवाळ कार्टा

मग सकाळी क्रूड जिल्बी का? =))

अत्रुप्तजी आत्मा, मी तुमच्या कवितांचा फ्यान आहे. मला तुमच्या चाहत्यांच्या जगात एक स्थाण दया ना प्लीज...

टवाळ कार्टा's picture

13 Oct 2015 - 10:27 pm | टवाळ कार्टा

आणि जर ते जगाच्या ऐवजी लोटा/दगड्/प्रेश्शर पैप वाप्रत अस्तील तर???

मग ते त्यात तुला स्थाण देतील कारण तू पट्टशिष्य ना.

बाबा योगिराज's picture

13 Oct 2015 - 10:36 pm | बाबा योगिराज

खीक्

टवाळ कार्टा's picture

13 Oct 2015 - 10:49 pm | टवाळ कार्टा

नै नै नै....आम्चा तांब्या येगळा त्यांचा तांब्या येगळा....स्पॉट पन येगळा =))

नाखु's picture

14 Oct 2015 - 9:55 am | नाखु

तांब्या येगळा असला तरी "गंतव्य स्थान " शिवाय ध्येय एकच आहेना रे !!!!

हातासरशी तत्काळ खुलासा समीती कडून ट्का हितार्थ प्रसारीत.

अत्रुप्त आत्मा's picture

13 Oct 2015 - 11:51 pm | अत्रुप्त आत्मा

चाहत्यांच्या जगात एक स्थाण दया ना प्लीज...

>> हे http://www.sherv.net/cm/emoticons/fighting/ass-kicking.gif घ्या! https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Oct 2015 - 6:46 pm | डॉ सुहास म्हात्रे

आजची खास खबर (म्हंजे मराठीत, ब्रेकिंग न्युज)...

"बुवांनी केला अचाट चमत्कार ! लाथ मारून भक्ताची पाठदुखी दूर केली !!"

खटपट्या's picture

14 Oct 2015 - 7:07 pm | खटपट्या

सकाळी लाथ मारायची स्मायली होती आता वेडाउन दाखवण्याची स्मायली आली आहे. प्रतिसाद संपादीत झाला का?

प्रचेतस's picture

14 Oct 2015 - 7:08 pm | प्रचेतस

नै ओ.
दोन्ही स्मायल्या दिसताहेत की.

दिवाकर कुलकर्णी's picture

14 Oct 2015 - 12:14 am | दिवाकर कुलकर्णी

कविता लई भारी

व्यवसायजनक चिडचिड, अगतिकता, इत्यादी इत्यादी साइडइफेक्ट्स हे दर व्यवसायात, चाकरीत आहेच आहे हे सिद्ध होतं. एकतर हे नाही झालं, मग ते नाही झालं, आणि मग काहीच धड नाही झालं, व सरतेशेवटी डोक्याचं भजं मात्र झालं. सुन्न करून काळजाचा ठाव घेणारी कावलेल्या कवीची भावकविता...!

तुम्ही बाकीच्यांकडे लक्ष देऊ नका. चालू द्या गैगै. :-)

श्रीरंग_जोशी's picture

14 Oct 2015 - 1:00 am | श्रीरंग_जोशी

कवितेत मिपा - स्मायली पाहून वाटले की मिपावर पुन्हा स्मायल्या सुरू झाल्यात की काय.
पण बुवांनी बाहेरुन स्मायल्या उसन्या घेतल्या आहेत :-( .

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

14 Oct 2015 - 7:06 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

साबुदाणा खिचडी कट्टा करायचा का हो वल्ली सर पुण्यामधे?

प्रचेतस's picture

14 Oct 2015 - 8:32 am | प्रचेतस

करु की हाकानाका.
पण बुवांनी सुचवलेल्या ठिकाणी नको. त्यांची ठिकाणं अंमळ गंडलेली असा अनुभव आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

14 Oct 2015 - 9:19 am | अत्रुप्त आत्मा

हत्तीचि स्वत:चिच चव टोटल गंडलेली आहे

उस समजून खातो चिपाड,चिपाड समजून खातो उस
वाटत आगोबानी-केलाय खड्डा,पण लागलेली असते तिथे घूस

आमचे इतर बरेच मित्र पण तुमची ठिकाणं गंडलेली आहेत असंच म्हणतात. कदाचित त्यांच्याही चवी मजप्रमाणेच गंडलेल्या असाव्यात. तुमच्या एकट्याचीच मात्र शाबूत दिसते. ;)

अत्रुप्त आत्मा's picture

14 Oct 2015 - 8:15 pm | अत्रुप्त आत्मा

घ्या....हा आगोबाचा धडधड़ित थापेबाज पणा!

अज्जुन १ स्वार्थक आत्मकुंथन!!!!
चालू द्या तुमचे(च) अ"ता:- ऊमSSSSSssssबबबबबबब!

प्रचेतस's picture

14 Oct 2015 - 8:20 pm | प्रचेतस

तुमच्या विधानाने तुम्हीच तुमची चव गंडलेली आहे हे सिद्ध करताय. =))

अत्रुप्त आत्मा's picture

14 Oct 2015 - 8:42 pm | अत्रुप्त आत्मा

मस्सस्सस्त!
येऊ दे अजुन.. हहूँ हहूँ ,.. हम्ब्ब्बब्बब्बे!

प्रचेतस's picture

14 Oct 2015 - 8:48 pm | प्रचेतस

=)) =)) =))

नाखु's picture

14 Oct 2015 - 9:25 am | नाखु

दुसरी गोष्ट : त्यांची काही ठिकाणं अंमळ गंडलेली असा अनुभव आहे.(बुवा आपलेच आहेत त्यांना जरा तरी दिलासा द्या)

ता पहिली गोष्ट सदरहू अवतरणात ठिकाणांच्या जागी स्थळं हा शब्द टाकून धागा "टी आर पी मोह" (वि भाऊ फेम) टाळल्याब्द्दल मंडळ कच्च्कून आभारी आहे.

मूळ अवांतर : जिल्बी वैफल्यग्रस्त अनुभवाची प्रचीती (साक्षात्कार) आहे की मेस सकट (मेसवालीलाही) जाहीर इशारा (?) हे लगोलग जाहीर करावे. या नवरात्रात तुम्हाला इष्ट देवी मिळो ही अंबाबाईकडे प्रार्थना.

चिमण्या कुठे लपलायस मी ही येतोय तिथेच (स्माईली मारापासून) लपायला

लप्पा छ्प्पी नाखु.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

14 Oct 2015 - 7:10 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

बुवांच्या कडे असणार्‍या रेडिमेड टेम्प्लेट्स

१. दू दू दू दू
२. अगोबा हत्ती
३. रानडूक्कर (डु मुद्दाम डू काढलेला आहे)
४. हे तुमचं निरर्थक अत्मरंजन आहे.
५. लूऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊउलु
६. नाहक भ्रमवादाचे बळी
७. स्मायल्यांचे एचटीएमएल कोड
८. तांब्याधिपतींची सही.

वल्ली सर अजुन काही राहिलं का हो?

अत्रुप्त आत्मा's picture

14 Oct 2015 - 7:37 am | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emoticons/guns/shooting-two-guns.gif

प्रचेतस's picture

14 Oct 2015 - 8:33 am | प्रचेतस

अता 'निरर्थक अत्मरंजन' च्या जागी 'निरर्थक अत्मकुंथन' आलंय.
शिवाय तो तुमचा समज आहे, चालू द्या, वैग्रे नेहमीचे आहेतच.

टवाळ कार्टा's picture

14 Oct 2015 - 10:09 am | टवाळ कार्टा

तो तुम्चा भ्रम आहे

सूड's picture

14 Oct 2015 - 2:34 pm | सूड

काही राहिलं का हो?

पांडू रे पांडू तुझा.......
पांडुब्बा
पानडूब्बा
खाटुक म्यान
निरर्थक भ्रमवादाच्या भ्रामक आत्मरंजनाची कर्मकांडी

कंजूस's picture

14 Oct 2015 - 8:17 am | कंजूस

कविता आवडली.

ज्ञानोबाचे पैजार's picture

14 Oct 2015 - 9:25 am | ज्ञानोबाचे पैजार

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें । तोषोनिं मज ज्ञावे । पसायदान हें ॥
जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो । भूतां परस्परे पडो । मैत्र जीवाचें ॥
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।जो जे वांछिल तो ते लाहो प्राणिजात ||

पैजारबुवा,

सोडा असलेला भात म्हणजे लई लई त्रास !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मैं तो भूल चली बाबुल का देस पिया का घर प्यारा लगे... :- सरस्वतीचन्द्र

मुक्त विहारि's picture

14 Oct 2015 - 9:51 am | मुक्त विहारि

आता लवकरात लवकर, बुवांना एखादी सुगरण बायको मिळू दे, हीच त्या मिपाचरणी पार्थना.

बुवांच्या सार्‍या मनोकामना पूर्ण होवोत ही आइ जगदंबेचरणी प्रार्थना.

मेसचं जेवण कवीला फारच आवडतं आणि त्याने लटक्या रागाने व्यथा( प्रेम म्हणायचं असतं याला) मांडली आहे.
लब्बाड कुठचा ( कोल्हा नाही हो )!
आम्हीही लाडू { लाकडाचे } खात असतो परंतू वारेमाप कौतुक करत असतो. ( स्रोत: गुजराथी म्हण-परणवु एटले लाकडाना लड्डु खावामाटे तरसवु ,खाय तो पण पछताय न खाय तो पण पछताय। )
असा सगळा विरोधाभास असतो.

अत्रुप्त आत्मा's picture

14 Oct 2015 - 1:03 pm | अत्रुप्त आत्मा

आगोबाला सर्व माहीत असतं हो काका!

धाग्याचे अर्धशतक झाल्याबद्दल बुवांचा सत्कार एक बादशाहीची थाळी आणि डालड्याचा रिकामा डबा (क्रूड ऑइल भरण्यासाठी) देऊन करण्यात येत आहे.

नाखु's picture

14 Oct 2015 - 2:42 pm | नाखु

पान टपरीवर एक १२०-३०० गुलकंद किमाम राहिले की !

अश्या अर्धवट सत्कारामुळे तुम्ही आणि मी चाहत्यांच्या यादीत स्थान मिळवू शकत नाही याचीच खंत आहे.

१२०-३०० मध्ये किमाम ओके पण गुलकंद?

अश्या अर्धवट सुचवण्यामुळे तुम्हाला स्थान (आणि पान) मिळत नाहीये खरेतर.

नाखून काका, मला वाचवा.

नाखु's picture

14 Oct 2015 - 3:12 pm | नाखु

हा परवलीचा शब्द(कोड वर्ड) आहे याची नम्र पण सूचक नोंद घेणे.

ध न्य वा द अर्थात "वाद न घातल्याब्द्दल धन्य"

बॅटमॅन's picture

14 Oct 2015 - 6:43 pm | बॅटमॅन

गुलकंद या शब्दावरून एका मित्राने सांगितलेला अफाट जोक आअठवला.

गोष्ट आहे तमिळनाडूतली. तिथे एकदा गुलकंदाच्या पॅकवर लिहिले होते "kulgandh". =)) =)) =))

स्पष्टीकरणः

(तमिळ भाषेत क आणि ग यांच्यासाठी एकच लेखनचिन्ह आहे आणि बोलतानाही ते इंटरचेंजेबलि वापरले जातात. झालंच तर ड साठी d तर द साठी dh असे लिहिण्याची परंपरा आहे.)

पुढच्या कट्ट्याला घरचा डबा आणू बुवांसाठी.बुवांच्या वैनी करून देतील खास भाजणीचे वडे,रवा लाडू,गुळाची/पुरणाची पोळी,पाकातल्या पुय्रा.

चाणक्य's picture

14 Oct 2015 - 4:36 pm | चाणक्य

'तेलकट' जिलबी भारीये

प्रभू-प्रसाद's picture

14 Oct 2015 - 7:45 pm | प्रभू-प्रसाद

तरीही मेसचे जेवण करता.....

मोहनराव's picture

14 Oct 2015 - 8:23 pm | मोहनराव

लगीन उरकुन टाका की मग!!

मोहनराव, आता काय सांगायचे तुम्हाला. आम्ही सांगून थकलो.
भलताच क्रुड हाय ओ जमाना. :(

प्रचेतस's picture

14 Oct 2015 - 8:33 pm | प्रचेतस

हौ ना.
लैच क्रूड

कालपासून हसवतोय हा धागा! बुवा खरंच ग्रेट आहात!!!
अगदी गमत्या स्वभाव आहे बुवांचा!!!

बघा मांत्रिकराव तुम्हीसुध्दा
एवढी दु:खं आहेत पण बुवांचा गमत्या स्व्भाव आवडतो लोकांना. त्यांच्या स्मायल्या त्याच जोमाने पडतात येतात. रडत बसत नाहीत मला ह्याचा त्रास होतो त्याचा त्रास होतो म्हणून.
फॅन क्लब काढुयात काय एखादा.

मांत्रिक's picture

14 Oct 2015 - 8:42 pm | मांत्रिक

नक्कीच!!! बुवा म्हणजे खरंच एक अवलिया आहेत.

अवलिया काय म्हणता. चमत्कार आहेत, विभूती आहेत, सत्पुरुष अन केवळ आपल्या कल्याणासाठी आलेले आवतार आहेत. यती आहेत, शापित यक्ष, गन्धर्व आहेत.
.
.
चला, पायावरचे डोके उचला वर........व्हा पुढे.
.
नेक्श्ट...............

प्रचेतस's picture

14 Oct 2015 - 10:36 pm | प्रचेतस

आले काय बे फ़ुडचे फ्यान??

अभ्या..'s picture

14 Oct 2015 - 11:08 pm | अभ्या..

उठला बे बाजार.

मैं तो कहता हूँ बुवा पुरुष ही नहीं..... महापुरुष है महापुरुष!
-अंदाज आपला आपला

मांत्रिक's picture

14 Oct 2015 - 10:40 pm | मांत्रिक

चमत्कार आहेत, विभूती आहेत, सत्पुरुष अन केवळ आपल्या कल्याणासाठी आलेले आवतार आहेत. यती आहेत, शापित यक्ष, गन्धर्व आहेत.
.

यातले मी काहीच म्हणालेलो नाही. बाकी चालू द्या.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

15 Oct 2015 - 7:02 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

ओ अण्णा जोक होता तो. -_-

बाकी बुवांसारखे वतारी पुरुष गेल्या शेकडो वर्षांमधे मिपावर झालेले नाहित ह्याची तुम्हाला माहिती नाही हे पाहुन ड्वॉळे पाणावले =))

थोर अवताराची वर्णने काय सांगु?

प्रचेतस's picture

15 Oct 2015 - 7:05 am | प्रचेतस

अगदी अगदी.
बुवा म्हटले की आपसूकच दोन्ही हात कानांना लावले जातात (स्वत:च्याच).

अत्रुप्त आत्मा's picture

15 Oct 2015 - 7:32 am | अत्रुप्त आत्मा

चिमण आणि अगोबाच्या बैलाला होSSSSSssss :-/

खटपट्या's picture

15 Oct 2015 - 9:09 am | खटपट्या

सगळे लोक जळतात बुवांच्या लोकप्रियतेवर.
आता असतात काही लोक प्रतिभावान, लोकप्रिय. त्यात एवढा काय मत्सर वाटून घ्यायचा??

प्रचेतस's picture

15 Oct 2015 - 9:14 am | प्रचेतस

नै नै.
आम्ही तर फ्यान हौत बुवांचे. अता ते चाहत्यांच्या जगात स्थाण देत नाहीत ही गोष्ट वायली.

श्रीरंग_जोशी's picture

15 Oct 2015 - 9:23 am | श्रीरंग_जोशी

तुम्ही दिलसे चाहत नसाल. नाही तर कुठले तरी नाथ तुम्हाला ते स्थाण मिळवूण देन्यात जुटूण गेले असते.

:-)

खटपट्या's picture

15 Oct 2015 - 9:30 am | खटपट्या

चाहत्यांमधे बुवांचे लाडके होण्याची स्पर्धा आहे. काही निष्ठावान आहेत. काही हंगामी आहेत. आम्हाला माहीत आहे, आम्हा निष्ठावान लोकांना कधीतरी न्याय मिळेलच. आणि फॅनक्लबात एखादे पद मिळेल..

प्रचेतस's picture

15 Oct 2015 - 9:38 am | प्रचेतस

अगदी अगदी.

बुवेश फ्यान क्लब, चिमण हटेला ग्यांग. नाखुन संचालित.