आयटीवाले !
परवा एक लेख वाचण्यात आला. त्यात आयटीतील लोकांच्या रोजच्या जीवनमानाबद्दल लिहीले होते.
त्यां लेखाचा मतितार्थ असा होता की आयटीतील लोक खूप स्वच्छंद जगतात. त्याना हवे तेवढे पैसे उपलब्ध असतात मात्र नशिबात आईच्या हातची गरम भाकरी खाण्याचे सूख मात्र नसते.
एकूणातच समाजातील आयटीवाले हा एक छोटा वर्ग लोकांच्या चर्चेचा नेहमीच विषय असतो.
यातील काही कॉमन अभिप्राय/प्रश्न असे आहेत. तुम्हालाही असे अनुभव आले असतील्.तुम्हाला काय वाटतंय या अभिप्रायांबद्दल?
लोकांच्या मते
१)आयटीवाले भरपूर पगार मिळवतात.
२) एसी मधे बसून नुस्ते इंटरनेट बघायचे हेच तर नुस्ते काम असते. बाकी काय करतात.
३) फोनवर बोलायचे यात कसले आले काम ?
४) आयटी वाल्यांकडे भरपूर पैसे असतात त्यामुळे ते पैसे कसेही उडवतात. त्यामुळे महागाइ वाढते. जागांच्या किमती,इथपासून भाज्या आणि डाळींच्या किमती, रिक्षाचे दर वाढण्याचे कारण आयटीवाले आहेत.
५) तुमची काय मज्जा आहे एकदा ऑन साईट मिळाले की नुसते पैसे छापायचे असतात. वर्षाकाठी पन्नास एक लाख काय सहज मिळतात तुम्हाला.
६) सगळे आयटीवाले ऑनसाईट म्ह्णून अमेरीकेतच जातात.
७)तुम्हा आयटीवाल्यांमुळे उत्पादन ( म्यान्युफॅक्चरिंग) क्षेत्रात काम करणार्या मुलाना लग्नासाठी मुली मिळत नाहीत. मुलींच्या अपेक्षा वाढल्या आहेत. (मुलाला किमान पन्नास हजार पगार /३ बी एच के/सासू सासरे नको वगैरे..)
८) आयटीवाल्या मुलीना घरकाम अजिब्बात येत नाही.
९) भारत आयटीतील महसत्ता आहे तर आपल्या भारतीय कंपन्या मायक्रोसॉफ्ट इतक्या मोठ्या का नाहीत? इतकी वर्षे आपण फक्त सेवा उद्योगात का आहोत? अजूनपर्यन्त मायक्रोसॉफ्ट विंडोज सारखे एकही भारतीय प्रॉडक्ट आपण का बनवू शकलो नाही
१०)सगळे भारतीय आयटीवाले जर भारताने परत बोलावून घेतले तर अमेरीकेचा सगळा माज एका फटक्यात उतरेल.
वर्गीकरण
वाचने
67270
वाचनखूण
प्रतिक्रिया
209
काय विजुभौ !
माझा पास. या गोष्टींबद्दल
In reply to माझा पास. या गोष्टींबद्दल by आनन्दा
बाकी माझा एक मॅनेजर मला काही
१)आयटीवाले भरपूर पगार मिळवतात
१)आयटीवाले भरपूर पगार मिळवतात.भारतातली आजची परिस्थिती ठाऊक नाही पण सात आठ वर्षांअगोदर किमान आठ दहा वर्ष किंवा अधिक अनुभव असणारे त्यांच्या अमेरिकेन काउंटरपार्टच्या तुलनेत खूपच चांगला पगार मिळवायचे. याउलट फ्रेशर्सचा पगार त्यांच्या अमेरिकन काउंटरपार्टच्या तुलनेत अतिशय लाजीरवाणा असायचा. (म्हणायचा अर्थ हा की अमेरिकेत फ्रेशरच्या दुप्पट पगार मिळवायला कदाचित १२-१३ वर्षे लागू शकतात. भारतात १२-१३ वर्षे अनुभव असणारा मा.तं अभियंता कदाचित फ्रेशच्या आठ नऊ पट पगारही मिळवायचा (आजचे ठाऊक नाही).२) एसी मधे बसून नुस्ते इंटरनेट बघायचे हेच तर नुस्ते काम असते. बाकी काय करतात.जगात कुणी कुणाला फुकट पैसे (पगार) देत नसते. संगणकीकरणामुळे एसी आजकाल प्रत्येक ठिकाणी सरकारी वा खाजगी कार्यालयात असतो. उगाच एसींना मध्ये आणू नये३) फोनवर बोलायचे यात कसले आले काम ?अगदी जुजबी अनुभव असताना परदेशातल्या व्यक्तींकडून काम वा त्याबाबतच्या अपेक्षा काही मिनिटांच्या फोन कॉलमध्ये समजावून घेऊन ते पार पाडणे हे काही वेळा चांगलेच आव्हानात्मक काम असू शकते.४) आयटी वाल्यांकडे भरपूर पैसे असतात त्यामुळे ते पैसे कसेही उडवतात. त्यामुळे महागाइ वाढते. जागांच्या किमती,इथपासून भाज्या आणि डाळींच्या किमती, रिक्षाचे दर वाढण्याचे कारण आयटीवाले आहेत.भारतातील मोठ्या शहरांमधल्या जागांच्या किमती वाढण्यासाठी भारतात काळा पैसा असणारे श्रीमंत लोक सर्वाधिक जबाबदार आहेत. त्यानंतर काही निवडक शहरांत खूप सार्या मा. तं. कंपन्यांना कार्यालये थाटू देऊन त्यांचे संख्येने अधिक शहरांत विकेंद्रीकरण होऊ न देणे हे अत्यंत अदुरदर्शी धोरण भारतातल्या विविध राज्यांच्या सरकारांनी राबवले आहे त्याचेही दुष्परिणाम सर्वांनाच सहन करावे लागत आहेत.५) तुमची काय मज्जा आहे एकदा ऑन साईट मिळाले की नुसते पैसे छापायचे असतात. वर्षाकाठी पन्नास एक लाख काय सहज मिळतात तुम्हाला.परदेशात जगण्यासाठीही पैसे लागतात. तिथला आयकर व इतर कर भारतापेक्षा अधिक असतो. त्यामुळे या दाव्यातली कमाईची रक्कम अतिरंजित आहे.६) सगळे आयटीवाले ऑनसाईट म्ह्णून अमेरीकेतच जातात.ऑनसाईट मगरपट्ट्यापासून रत्नागिरी व जळगावलाही असलेले पाहिले आहे.७)तुम्हा आयटीवाल्यांमुळे उत्पादन ( म्यान्युफॅक्चरिंग) क्षेत्रात काम करणार्या मुलाना लग्नासाठी मुली मिळत नाहीत. मुलींच्या अपेक्षा वाढल्या आहेत. (मुलाला किमान पन्नास हजार पगार /३ बी एच के/सासू सासरे नको वगैरे..)याबाबत शून्य अनुभव असल्याने भाष्य करू शकत नाही.८) आयटीवाल्या मुलीना घरकाम अजिब्बात येत नाही.समानतेच्या युगात याबाबतीत केवळ मुलींचा विचार करणे चुकीचे आहे. मी या क्षेत्रात करियर केले असल्याने बहुतांश तरुण तरुणींना व्यवस्थित घरकाम करताना पाहिले आहे. मी व माझी बायकोही व्यवस्थित घरकाम करणार्या गटातच मोडतो.९) भारत आयटीतील महसत्ता आहे तर आपल्या भारतीय कंपन्या मायक्रोसॉफ्ट इतक्या मोठ्या का नाहीत? इतकी वर्षे आपण फक्त सेवा उद्योगात का आहोत? अजूनपर्यन्त मायक्रोसॉफ्ट विंडोज सारखे एकही भारतीय प्रॉडक्ट आपण का बनवू शकलो नाहीयाबाबत फार अभ्यास नाही पण अमेरिकेसारखे नवउद्योजकांसाठी मैत्रीपूर्ण वातावरण आपल्याकडे अजिबात नव्हते. शिक्षणक्षेत्रही अजिबात प्रॅक्टिकल ओरिएन्टेड नाही. १९९१ नंतर उदारीकरणामुळे बरेच काही शक्य झाले. हेच १५-२० वर्षे आधी सुरु झाले असते तर कदाचित आज चित्र बरेच वेगळे असते.१०)सगळे भारतीय आयटीवाले जर भारताने परत बोलावून घेतले तर अमेरीकेचा सगळा माज एका फटक्यात उतरेल.असे करणे अशक्य असल्याने हे विधान भाष्य करण्याजोगे नाही.In reply to १)आयटीवाले भरपूर पगार मिळवतात by श्रीरंग_जोशी
मा. तं. कंपनी!!!
In reply to १)आयटीवाले भरपूर पगार मिळवतात by श्रीरंग_जोशी
त्यानंतर काही निवडक शहरांत
In reply to त्यानंतर काही निवडक शहरांत by मराठी_माणूस
असहमत.
In reply to असहमत. by तर्राट जोकर
असहमत.
In reply to असहमत. by मराठी_माणूस
असहमती कबूल. मतभेदाच्या
In reply to असहमती कबूल. मतभेदाच्या by तर्राट जोकर
हे क्षेत्रच जेंव्हा
In reply to हे क्षेत्रच जेंव्हा by मराठी_माणूस
मी मुबलक मनुष्यबळ नाही तर
In reply to असहमत. by तर्राट जोकर
+१ सहमत
In reply to असहमत. by तर्राट जोकर
पटत नाही
In reply to पटत नाही by श्रीरंग_जोशी
आयटीसाठी दर्जेदार मनुष्यबळ
In reply to आयटीसाठी दर्जेदार मनुष्यबळ by तर्राट जोकर
पूर्णपणे असहमत
In reply to पूर्णपणे असहमत by श्रीरंग_जोशी
पण त्यापैकी कुणीही परत येऊन
In reply to पण त्यापैकी कुणीही परत येऊन by तर्राट जोकर
माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राला
In reply to माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राला by एस
नागपूर-मुंबई विमानप्रवास पुणे
In reply to माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राला by एस
हैद्राबाद विमानतळ
In reply to हैद्राबाद विमानतळ by श्रीरंग_जोशी
अवांतर - पर्सिस्टंट कंपनीचे
In reply to अवांतर - पर्सिस्टंट कंपनीचे by बॅटमॅन
भौतेक ९५ च्या आधी असेल
In reply to पण त्यापैकी कुणीही परत येऊन by तर्राट जोकर
मोठा विषय आहे
In reply to मोठा विषय आहे by श्रीरंग_जोशी
तुमचे म्हणणे मान्य पण हे
In reply to तुमचे म्हणणे मान्य पण हे by तर्राट जोकर
धन्यवाद
In reply to तुमचे म्हणणे मान्य पण हे by तर्राट जोकर
आयटीवाल्या मुलींचे उत्तान
In reply to आयटीवाल्या मुलींचे उत्तान by टवाळ कार्टा
चित्र दिसत नाही
In reply to तुमचे म्हणणे मान्य पण हे by तर्राट जोकर
आकडेवारी ज जोरदार आहे
In reply to आकडेवारी ज जोरदार आहे by पप्पुपेजर
पर्सिस्टन्त बर्यापैके मोठी
In reply to पर्सिस्टन्त बर्यापैके मोठी by एकुलता एक डॉन
पर्सिस्टंटबाबतचे
In reply to पर्सिस्टंटबाबतचे by अनिरुद्ध.वैद्य
बहुदा BFSI clients नसतील तर
In reply to बहुदा BFSI clients नसतील तर by टवाळ कार्टा
बिलिंग रते कमी आहे म्हणून
In reply to त्यानंतर काही निवडक शहरांत by मराठी_माणूस
माझ्या मित्राने पश्चिम
In reply to माझ्या मित्राने पश्चिम by विजुभाऊ
कोणत्या शहरात? कोणी महितीत
In reply to माझ्या मित्राने पश्चिम by विजुभाऊ
आज सहा वर्षांनंतरही या
In reply to १)आयटीवाले भरपूर पगार मिळवतात by श्रीरंग_जोशी
उत्तम प्रतिसाद !!!!
हम्म वाचतेय.
टीआरपीचा मोह वाइट!
In reply to टीआरपीचा मोह वाइट! by अनुप ढेरे
+१
जगातल्या प्रत्येक कामधंद्यात
In reply to जगातल्या प्रत्येक कामधंद्यात by पिलीयन रायडर
गिगाबायटी चर्चा करुन काय
In reply to गिगाबायटी चर्चा करुन काय by असंका
एसीत बसुन काम नसणारे दुसरं
In reply to एसीत बसुन काम नसणारे दुसरं by पिलीयन रायडर
:-))
In reply to जगातल्या प्रत्येक कामधंद्यात by पिलीयन रायडर
आयटीवाल्यांना पुरवल्या जाणार्
In reply to आयटीवाल्यांना पुरवल्या जाणार् by तर्राट जोकर
आयटीमधे मनुष्यबळ व त्याची
In reply to आयटीमधे मनुष्यबळ व त्याची by अभ्या..
काही चुकलं का दादा?
In reply to काही चुकलं का दादा? by तर्राट जोकर
आयटी सोडून दुसरे सगळे काय
In reply to आयटी सोडून दुसरे सगळे काय by अभ्या..
अरे अभ्या,
In reply to आयटी सोडून दुसरे सगळे काय by अभ्या..
गैरसमज झाला बरं का तुमचा...
In reply to गैरसमज झाला बरं का तुमचा... by तर्राट जोकर
+१००
In reply to गैरसमज झाला बरं का तुमचा... by तर्राट जोकर
त्रिभुवनदास जव्हेरी तुमचे
In reply to त्रिभुवनदास जव्हेरी तुमचे by अभ्या..
थ्रीफोर्थ टीशर्ट कसा अस्तो रे
In reply to थ्रीफोर्थ टीशर्ट कसा अस्तो रे by टवाळ कार्टा
हो ना राव... काय झबलं वगैरे
In reply to हो ना राव... काय झबलं वगैरे by सतिश गावडे
अबे झबलंच. त्येला बंडी
In reply to अबे झबलंच. त्येला बंडी by अभ्या..
बेंबाट पण डिस्प्लेला ठेवता
In reply to थ्रीफोर्थ टीशर्ट कसा अस्तो रे by टवाळ कार्टा
तू तीन तीन प्रश्नचिन्हे
In reply to तू तीन तीन प्रश्नचिन्हे by अभ्या..
आम्ही एकदा कॉमा चुकून
In reply to आम्ही एकदा कॉमा चुकून by प्यारे१
.
In reply to गैरसमज झाला बरं का तुमचा... by तर्राट जोकर
खूप छान
In reply to गैरसमज झाला बरं का तुमचा... by तर्राट जोकर
नेमकं स्पष्टीकरण
In reply to आयटीवाल्यांना पुरवल्या जाणार् by तर्राट जोकर
अगदी!!
In reply to आयटीवाल्यांना पुरवल्या जाणार् by तर्राट जोकर
perfect. आपल्या कडे एखादा
इतके सगळे असताना आपल्या देशी
In reply to इतके सगळे असताना आपल्या देशी by विजुभाऊ
हम्म
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
यो यो माई आणि तुमचे हे!
हा हा हा
In reply to हा हा हा by बिहाग
बरोब्बर
भारतात आयटीवाल्यामुळे चंगळवाद
In reply to भारतात आयटीवाल्यामुळे चंगळवाद by फुलथ्रॉटल जिनियस
आयला, ह्या सगळ्या गोष्टिंसाठी
In reply to आयला, ह्या सगळ्या गोष्टिंसाठी by नाव आडनाव
पाणी तरी घातलेच असशील =))
In reply to पाणी तरी घातलेच असशील =)) by टवाळ कार्टा
:)
In reply to :) by नाव आडनाव
ओ जर्रा जपून की...आता जर
In reply to भारतात आयटीवाल्यामुळे चंगळवाद by फुलथ्रॉटल जिनियस
का रे
In reply to का रे by माईसाहेब कुरसूंदीकर
अपवादानेच नियम सिद्ध होतो ना
In reply to अपवादानेच नियम सिद्ध होतो ना by फुलथ्रॉटल जिनियस
भारताची लोकसंख्या आणि तीत काम
In reply to भारताची लोकसंख्या आणि तीत काम by तर्राट जोकर
हम्म
In reply to अपवादानेच नियम सिद्ध होतो ना by फुलथ्रॉटल जिनियस
कसं जमतं ओ
In reply to भारतात आयटीवाल्यामुळे चंगळवाद by फुलथ्रॉटल जिनियस
धागा शतकी करण्यासाठी तुम्चा
In reply to धागा शतकी करण्यासाठी तुम्चा by डॉ सुहास म्हात्रे
हॅ हॅ हॅ
In reply to हॅ हॅ हॅ by माईसाहेब कुरसूंदीकर
त्यांच्या वकुबाचं इकदे काय
In reply to त्यांच्या वकुबाचं इकदे काय by तर्राट जोकर
+१
पुण्यात ५ ते ६ फ्रेशर आईटी
चान चान लेख वाचुन मनोरंजन
एक गरीब आयटीवाला
आयटीवाले भरपूर पगार मिळवतात.
In reply to आयटीवाले भरपूर पगार मिळवतात. by द-बाहुबली
श्रीगणेश लेखमालेतील अकरावा
In reply to आयटीवाले भरपूर पगार मिळवतात. by द-बाहुबली
उत्तम प्रतिसाद!
In reply to उत्तम प्रतिसाद! by हतोळकरांचा प्रसाद
wait till chine learns
In reply to wait till chine learns by टवाळ कार्टा
and at both places, salaries
In reply to and at both places, salaries by टवाळ कार्टा
भारत व इतर राष्ट्रे यांची
In reply to भारत व इतर राष्ट्रे यांची by हतोळकरांचा प्रसाद
मला नाही वाटत
In reply to भारत व इतर राष्ट्रे यांची by हतोळकरांचा प्रसाद
भारत व इतर राष्ट्रे यांची
In reply to भारत व इतर राष्ट्रे यांची by तर्राट जोकर
स्वस्त वि. टिकाऊ (थोडक्यात
In reply to स्वस्त वि. टिकाऊ (थोडक्यात by हतोळकरांचा प्रसाद
तुमच्या प्रतिसादावरून मला असं
फक्त पगार दिसतो . तो हि १०
In reply to फक्त पगार दिसतो . तो हि १० by अद्द्या
...पण लेथ मशीन AC मध्ये कुठे
In reply to ...पण लेथ मशीन AC मध्ये कुठे by मोदक
अच्चा म्हणजे एसीमध्ये बसून
In reply to अच्चा म्हणजे एसीमध्ये बसून by बॅटमॅन
उपरोध आहे रे.
In reply to उपरोध आहे रे. by मोदक
रैट्ट.
In reply to उपरोध आहे रे. by मोदक
ओह् ए सी!
In reply to ...पण लेथ मशीन AC मध्ये कुठे by मोदक
असते कि !!
In reply to ...पण लेथ मशीन AC मध्ये कुठे by मोदक
वा वा असं कसं!!
विजुभाऊ, वेळ जात नै वाट्टं!!
In reply to विजुभाऊ, वेळ जात नै वाट्टं!! by बॅटमॅन
अगदी हेच !!
In reply to विजुभाऊ, वेळ जात नै वाट्टं!! by बॅटमॅन
आमचा हि जात नाहीये
क्लाऊडवर...
अजूनपर्यन्त मायक्रोसॉफ्ट विंडोज सारखे एकही भारतीय प्रॉडक्ट ?
In reply to अजूनपर्यन्त मायक्रोसॉफ्ट विंडोज सारखे एकही भारतीय प्रॉडक्ट ? by धर्मराजमुटके
आमची पण एक काडी
In reply to आमची पण एक काडी by रामपुरी
अद्द्याचं म्हणणं ऐकायला आवडेल
In reply to आमची पण एक काडी by रामपुरी
आता काडी टाकलेलीच हाय तर थोडी
In reply to आता काडी टाकलेलीच हाय तर थोडी by खटपट्या
घ्या माझी पण हवा
In reply to अजूनपर्यन्त मायक्रोसॉफ्ट विंडोज सारखे एकही भारतीय प्रॉडक्ट ? by धर्मराजमुटके
हार्डवेअरवाल्यांना स्वतः
काय वाटेल ते शिकलेले
In reply to काय वाटेल ते शिकलेले by पैसा
तर तर =))
In reply to तर तर =)) by टवाळ कार्टा
हसतोस काय,
In reply to हसतोस काय, by पैसा
मेक वाले पण हैत ऐटीत . .
In reply to मेक वाले पण हैत ऐटीत . . by अद्द्या
:)
In reply to मेक वाले पण हैत ऐटीत . . by अद्द्या
साला मेकवालेच जास्त हैत ऐटीत.
In reply to साला मेकवालेच जास्त हैत ऐटीत. by बॅटमॅन
आयटीत जाण्यासाठीच बीई
In reply to आयटीत जाण्यासाठीच बीई by नाव आडनाव
मेकॅनिकलचे काय घेऊन बसला आहात
In reply to हसतोस काय, by पैसा
डोक्यात लॉजीक असणारा कोणीही
In reply to डोक्यात लॉजीक असणारा कोणीही by टवाळ कार्टा
स्त्रिया आयटीत चांगलं काम
In reply to स्त्रिया आयटीत चांगलं काम by प्यारे१
आयटीत काम करणार्या
In reply to आयटीत काम करणार्या by टवाळ कार्टा
=))
In reply to =)) by सतिश गावडे
जल्ला फकस्त तुकाच कल्लांव काय
In reply to डोक्यात लॉजीक असणारा कोणीही by टवाळ कार्टा
त्याचा प्रॉब्ळम नाय रे
In reply to त्याचा प्रॉब्ळम नाय रे by पैसा
पण आय्टीत गेलं तर १०/१२ तास
In reply to त्याचा प्रॉब्ळम नाय रे by पैसा
१०-१२ तासापैकी, १-२ तास मि.पा
In reply to हसतोस काय, by पैसा
चिरंजीवांना सांगा, "पर्वा
In reply to चिरंजीवांना सांगा, "पर्वा by डॉ सुहास म्हात्रे
:)
In reply to :) by पैसा
पण त्याला ती अॅप्टिट्यूड
In reply to पण त्याला ती अॅप्टिट्यूड by सतिश गावडे
सीरियसली
In reply to पण त्याला ती अॅप्टिट्यूड by सतिश गावडे
"आर एस अगरवालच"
In reply to "आर एस अगरवालच" by टवाळ कार्टा
इंफोसिस असेल तर शकुंतलादेवी.
In reply to इंफोसिस असेल तर शकुंतलादेवी. by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
तसे सुरवातीला होते...नंतर
वर दिलेल्या एका प्रतिसादात
In reply to वर दिलेल्या एका प्रतिसादात by विजुभाऊ
आयटी कम्पनीसाठी विमानतळ ही
In reply to वर दिलेल्या एका प्रतिसादात by विजुभाऊ
विजुभाऊ.. सातार्यात कोणाची
माझे काही अनुभव
In reply to माझे काही अनुभव by ए ए वाघमारे
मग
In reply to माझे काही अनुभव by ए ए वाघमारे
पूर्ण प्रतिसादच भारी, पण
In reply to पूर्ण प्रतिसादच भारी, पण by बॅटमॅन
सहमत. परफेक्ट निरिक्षण आहे.
In reply to सहमत. परफेक्ट निरिक्षण आहे. by अभ्या..
+१११११११११११११११११११११११११
In reply to +१११११११११११११११११११११११११ by बॅटमॅन
चल बे. पोलिस स्टेशनापाशी
In reply to चल बे. पोलिस स्टेशनापाशी by अभ्या..
चल.
In reply to +१११११११११११११११११११११११११ by बॅटमॅन
मी तर याच्या उलटही अनुभवलंय.
In reply to मी तर याच्या उलटही अनुभवलंय. by सतिश गावडे
=))
In reply to =)) by बॅटमॅन
हॅहॅहॅ!
In reply to हॅहॅहॅ! by पैसा
त्यांनी तसं आधीच सांगायला हवं
In reply to हॅहॅहॅ! by पैसा
तो मुद्दा वेगळा. विशिष्ट
In reply to =)) by बॅटमॅन
आणि हे असं काही म्हणायचे दिवस