३८-बँकॉक-स्ट्रीट-घोडबंदर रोड ठाणे कट्टा----वृत्तांत.......
लेखनप्रकार
डिस्क्लेमर : मला फोटो काढता येत नसल्याने मी फोटो काढत नाही.
परवा ठरल्याप्रमाणे, कालचा "३८-बँकॉक-स्ट्रीट-घोडबंदर रोड ठाणे कट्टा" सुरळित पार पडला.
मी आणि सौ.मुवि, कळव्याला, मि.ट्का, ह्याच्या कडे गेलो.
टका आणि मोदक, मुंबईच्या वाहतूकीमुळे थोडे उशीराच आले.
मग टकाच्या गाडीतून कट्ट्याच्या ठिकाणी रवाना झालो.
कळवा ते घोडबंदर हा प्रवास मजल-दरमजल करत गाठला.सुदैवाने टकाच्या मातोश्रींनी वाटेत खायला म्हणून काजू दिले होते.आनच्या सौ.ने आणि मि.मोदक ह्यांनी काजू खात-खातच प्रवास पुर्ण केला.
मी आणि टका मात्र गप्पा-गोष्टी करण्यात दंग होतो.
मोदक नुकतेच पुण्याहून आले असल्याने, उगाच पुणे विरुद्ध इतर असा वाद-विवाद न काढायचे ठरवले.
कट्ट्याच्या मुक्कामावर पोहेचताच, मि.माप आणि सौ.माप ह्यांनी स्वागत केले.
वाहतूकीच्या बोजवार्यामुळे उशीर झाला, अशी कारणमीमांसा त्यांना दिली.
हॉटेल जवळ-पास रिकामेच होते.आता हा टका आपल्याला नक्की काय काय खायला घालतो? असे वाटले पण जातीवंत मिपाकर एकदा टेबलावर बसला की, जे काही समोर येईल ते पोटात ढकलतो.
असो,
मेन्यु कार्ड आधी टकाच्या ताब्यात दिले आणि आम्ही आता टका काय ओर्डर देतो? ह्याकडे कान लावून बसलो.
ट्काने २-३ पदार्थांची ओर्डर दिली आणि सांगीतले की, आता तुम्ही पण ऑर्डर द्या.
पदार्थ टेबलावर येईपर्यंत "माझीही शँपेन" आणि "सुबोध खरे" हजर झाले.
गप्पा रंगत गेल्या आणि मग एक एक पदार्थांच्या मागणीला सुरुवात झाली.
शेवटी मॉकटेल पिवून झाले.पण गप्पा काही संपेनात.
आम्ही वेटरला विचारले की इथे अजून कितीवेळ बसले तरी चालते?
वेटर म्हणाला बसा किती ही वेळ.रात्री १२ला हॉटेल बंद होणार.
आता वेटनेच परवानगी दिल्याने, आम्ही अज्जुन गप्पा हाणायला लागलो.
आमचा एकूण रागरंग बघून आमच्या सौ.ने "गप्पा आवरत्या घ्या" अशी खूण केली आणि मग आम्ही हॉटेल मधल्या गप्पा आवरत्या घेतल्या.
टकाने गाडी सुरु करेपर्यंत रस्त्यावर परत एकदा थोड्याफार गप्पा मारल्या.
टकाने आम्हाला आणि मि.मोदक ह्यांना ठाण्याला सोडले.
मी आणि सौ.मुवि, डोंबोलीला आलो आणि कट्ट्याच्या आठवणी मनांत घोळवत झोपी गेलो.
वाचने
27066
वाचनखूण
प्रतिक्रिया
61
मस्त
आणीबाणी मधली वृत्तपत्रं आणि
In reply to आणीबाणी मधली वृत्तपत्रं आणि by प्यारे१
आणीबाणी मधली वृत्तपत्रं आणि बातम्या .....सहमत....
फारच नीरस वृत्तांत :(
In reply to फारच नीरस वृत्तांत :( by मी-सौरभ
नीरस वृतांत...सहमत....
In reply to फारच नीरस वृत्तांत :( by मी-सौरभ
हं, अगदीच सरकारी उद्घाटन
In reply to हं, अगदीच सरकारी उद्घाटन by मांत्रिक
मुवीजी तुमचा माझा प्रतीसाद
In reply to मुवीजी तुमचा माझा प्रतीसाद by मांत्रिक
अपने तो जमेगी साहब!.....
हा
कट्टा झालाच नाय
In reply to कट्टा झालाच नाय by पैसा
झालायं गं
फोटो आधीच कायअप्पा वर पाहिले
चटावरलं श्राद्ध उरकल्यागत
मुळात हा कट्टा ठरला कधी
मुवि
फोटू दिल्याशिवाय कट्टा झालाय
In reply to फोटू दिल्याशिवाय कट्टा झालाय by रेवती
जोरदार +१ .. आनी
वृत्तांत कुठे आहे? फोटु नाय
In reply to वृत्तांत कुठे आहे? फोटु नाय by अजया
वृत्तांत कुठे आहे? फोटु नाय तर कट्टा नाय!
In reply to वृत्तांत कुठे आहे? फोटु नाय तर कट्टा नाय! by मुक्त विहारि
प्रभो!!
In reply to वृत्तांत कुठे आहे? फोटु नाय तर कट्टा नाय! by मुक्त विहारि
=))
आवो काय हे? आकाशवाणीवरच्या
In reply to आवो काय हे? आकाशवाणीवरच्या by खटपट्या
नाही तर काय?
अभामिपाकट्टाकराफोटोटाकाजळवाकळवापळवामिळवाहळहळवावाचक्संघाकडून मिपाकर हितार्थ जारी.
In reply to नाही तर काय? by नाखु
नाखुकाकांच्या आज्ञेचे पालन
In reply to नाखुकाकांच्या आज्ञेचे पालन by मोदक
जळतोय.
In reply to जळतोय. by प्रभाकर पेठकर
माझ्या नशिबात कांही असे चमचमीत कट्टे नाहीत ह्याची खंत जरूर आहे..
In reply to माझ्या नशिबात कांही असे चमचमीत कट्टे नाहीत ह्याची खंत जरूर आहे.. by मुक्त विहारि
दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती......
In reply to दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती...... by प्रभाकर पेठकर
पराधीन आहे जगती.....ह्या बाबत सहमत....
In reply to जळतोय. by प्रभाकर पेठकर
अत्तिशय जळावू लिखाण आणि
In reply to नाखुकाकांच्या आज्ञेचे पालन by मोदक
कट्टेकर्यांचे फोटो
In reply to कट्टेकर्यांचे फोटो by एस
१० पैकी
In reply to १० पैकी by नाखु
काकानु.. पुण्यात आल्यावर
In reply to नाखुकाकांच्या आज्ञेचे पालन by मोदक
हांगाश्शी!
In reply to नाखुकाकांच्या आज्ञेचे पालन by मोदक
मोदकभौ
In reply to मोदकभौ by बोका-ए-आझम
भारी प्रकार होता.. आणखी एकदा
In reply to भारी प्रकार होता.. आणखी एकदा by मोदक
खवखवले म्हणजे अळूची देठे
In reply to नाखुकाकांच्या आज्ञेचे पालन by मोदक
ते स्ट्रॉबेरी व्हानीला कोलाडा
In reply to नाखुकाकांच्या आज्ञेचे पालन by मोदक
फोटो का टाकले नाहीत हा सध्या
In reply to फोटो का टाकले नाहीत हा सध्या by माझीही शॅम्पेन
मुविकाका प्लीज सांगा ना
In reply to मुविकाका प्लीज सांगा ना by अभ्या..
>>>> बैंकॉक कट्टा
In reply to फोटो का टाकले नाहीत हा सध्या by माझीही शॅम्पेन
फोटो का टाकले नाहीत हा सध्या
In reply to फोटो का टाकले नाहीत हा सध्या by कॅप्टन जॅक स्पॅरो
धनकवडी IBM वाला तोच ना रे? ;)
मुवि फोटो ????
खुशखबर.... खुशखबर.......
In reply to खुशखबर.... खुशखबर....... by अभ्या..
(व्रूतांताचे चार्ज वेगळे पडतील.)
In reply to खुशखबर.... खुशखबर....... by अभ्या..
आपल्या (न झालेल्या) कट्टयाचे
In reply to खुशखबर.... खुशखबर....... by अभ्या..
सावधान.
यात कट्टेकर्यांचा फोटु
In reply to यात कट्टेकर्यांचा फोटु by अजया
तुमचं नेटवर्क 'लै वीक'
In reply to यात कट्टेकर्यांचा फोटु by अजया
आज जरा बायको मुलांबरोबर वेळ घालवतो...
In reply to आज जरा बायको मुलांबरोबर वेळ घालवतो... by मुक्त विहारि
पण कट्टा न करताच झाला, असे
In reply to पण कट्टा न करताच झाला, असे by सुबोध खरे
येस यु आर राईट्ट....
कट्टयासाठी काही पण;)
कट्ट्याचं ठिकाण अंमळ हिरवट
In reply to कट्ट्याचं ठिकाण अंमळ हिरवट by सूड
कट्ट्याचं ठिकाण अंमळ हिरवट दिसतंय!!
In reply to कट्ट्याचं ठिकाण अंमळ हिरवट by सूड
अत्यंत तोकडा वृत्तांत
In reply to अत्यंत तोकडा वृत्तांत by कॅप्टन जॅक स्पॅरो
मुविंचा णिषेध!!
कट्ट्याला जायचे कि नाही हे
In reply to कट्ट्याला जायचे कि नाही हे by सुबोध खरे
चला मुवि, , पुढच्या कट्ट्याच्या तयारीला लागू या.
In reply to चला मुवि, , पुढच्या कट्ट्याच्या तयारीला लागू या. by मुक्त विहारि
एक विनंती
ता क -- खवय्यांनी लिहिलेली