फस्ट साईट लव....
लेखनप्रकार
राहुल एकदा कोथरुड डेपोवरुन चिंचवडला येत होता...पीएमटी मध्ये तशी जास्त गर्दी नव्हती.थोड्याच वेळात डेक्कन आलं.तिथुन एक तरुणी बस मध्ये बसली.तिने बाकीच्या मुलींप्रमाणे पुर्ण चेहरा स्कार्प मध्ये लपवला होता.बसमधील गर्दी वाढण्याऐवजी कमी होत होती.थोड्याच वेळात तिने स्कार्प काढला.ती अतिशय देखणी मुलगी होती.का कोणास ठाऊक राहुलच्या ह्रदय अजुन जलद गतीने धडधडायला लागलं.त्याच्या कंटाळवाण्या चेहर्यावर हास्य फुलले.क्षणभरात ती मुलगी राहुलला हवीहवीशी वाटत होती.
मित्रांनो बर्याच जणांच्या आयुष्यात अस काहीतरी घडत असतं.या विषयावर काही चित्रपटही बनवले गेलेत.हे नक्की प्रेम असतं की आकर्षण?अशामध्ये किती लव स्टोरीज सक्सेस होतात आणि किती फेल? तुम्हाला याबद्दल काय वाटतं.??
वाचने
15850
वाचनखूण
प्रतिक्रिया
41
च्यायला
+१
फस्ट साईट लव
संपादक्स प्लीज हा धागा ऊडवू
In reply to संपादक्स प्लीज हा धागा ऊडवू by अभ्या..
जे काही लिहिणार असाल ते
चेहरा स्कार्फच्या आड असताना
In reply to चेहरा स्कार्फच्या आड असताना by अस्वस्थामा
म्हण्जे? नुसतीच फिगर बघुन
In reply to म्हण्जे? नुसतीच फिगर बघुन by भीमराव
विषय उच्च पातळीवर चालू असताना
अशा तर्हेने आजवर १,२४,३४५
In reply to अशा तर्हेने आजवर १,२४,३४५ by संदीप डांगे
हा हा हा
In reply to अशा तर्हेने आजवर १,२४,३४५ by संदीप डांगे
कदी कदी तर एका सायटीत चार चार
In reply to कदी कदी तर एका सायटीत चार चार by बॅटमॅन
;-) तुमची ती साईट वेगळीच है
सकुनाल सायेबांच्या धाग्यावर उडवायची राहिलेली राळ इथे उडवावी !
>>> स्कार्प म्हन्जे?
In reply to >>> स्कार्प म्हन्जे? by प्यारे१
प्यारेजी...
In reply to प्यारेजी... by चेतन677
फ कधी वापरतात मग?
In reply to फ कधी वापरतात मग? by प्यारे१
नाशिकचे काका वापरतात तेव्हां
In reply to नाशिकचे काका वापरतात तेव्हां by खेडूत
गूड वन!
घालमेल झाली होती का ?
In reply to घालमेल झाली होती का ? by द-बाहुबली
हां ... हे मत्वाचं!
पीएमटी मध्ये तशी जास्त गर्दी
कमी गर्दीची पीएमटी....
परवाचा प्रेम की आकर्षण धागा
In reply to परवाचा प्रेम की आकर्षण धागा by अजया
धागा स्किप मारला तरी चालेल...
प्रेम = आकर्षण
मित्र
In reply to मित्र by मी-सौरभ
+१
In reply to मित्र by मी-सौरभ
मिपा वयात आलं. _/\_
In reply to मिपा वयात आलं. _/\_ by बॅटमॅन
खाटुकाशी शमत!
In reply to मित्र by मी-सौरभ
ख्या ख्या ख्या!!
In reply to मित्र by मी-सौरभ
वैश्विक सत्य
In reply to मित्र by मी-सौरभ
आपल्या मुठीत जोर असला की सगळं
मला पहिल्यांदा वाटलं चेसुगु
In reply to मला पहिल्यांदा वाटलं चेसुगु by कोमल
चेसुगु म्हणायचं नाही.
In reply to चेसुगु म्हणायचं नाही. by प्यारे१
बराब्बर .. चेसुगु डूख धरतात.
In reply to बराब्बर .. चेसुगु डूख धरतात. by अत्रुप्त आत्मा
फुस्स फुस्स!! =))
In reply to फुस्स फुस्स!! =)) by कॅप्टन जॅक स्पॅरो
एवढा छोटा फुत्कार नसतो. पानभर
In reply to एवढा छोटा फुत्कार नसतो. पानभर by प्यारे१
चेसुगु कोण? कुणीतरी कृपया
फक्त कोण आहे याची खात्री करुन घ्या !
In reply to फक्त कोण आहे याची खात्री करुन घ्या ! by Sanjay Uwach
अरेरेरेरे!!! स्वप्नभंग!!!
In reply to फक्त कोण आहे याची खात्री करुन घ्या ! by Sanjay Uwach
तुमच्या कॉलेज बाहेरील गार्डन चे गवत कापायला