Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by पाटीलअमित on Fri, 07/31/2015 - 16:26
लेखनविषय (Tags)
चित्रपट
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
पूर्व प्रकाशित बाहुबली हा चित्रपट सगळ्यानीच बघतील असणारच ,पण तो चित्रपट म्हणून न बघत एक बोधप्रद कथा म्हणून बघीतले तर कसे होईल ह्यासाठी हा खटाटोप बाहुबली मधून ह्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत दूरदृष्टी / नियोजन :- बाहुबलि चे काम नियोजन बद्ध होते ,त्रिशूल व्युह चे आधीच ठरवून आला होता ,जेव्हा भ्रष्ट मंत्री उडी मारतो तेव्हा आधी पासून ठेवलेली दोरी काम येते नात्यांची जपणूक :- जेव्हा भल्ला देव ने काल्केल्या मारले किवा त्याचे नाव राजा म्हणून पुकारले गेले तेव्हा कॅमेरा बाहूबलीकडे मुद्दाम रोखला गेला होता ,त्याचा चेहरा शांतच होता कमी मटेरिअल मध्ये काम चालवणे :- जेवा भल्ला देवने हत्यारे घेतली तेव्हा त्याच्याशी भांडले तर आयुधे निम्मी निम्मी होऊन तोकडी पडू शकतात हे ओळखून स्वतहून तंबूच्या कनाती वापरल्या वर त्यात ज्वालाग्राही पदार्थाची फोड देऊन शक्ती द्विगुणीत केली संशोधन :- वरील उदाहरण घ्यावे कार्य तत्पर :- आपल्या वरील जबाबदारी नेहमी महत्वाची मानली ,मग ते मंत्र्याला पकडण्यासाठी उडी मारणे असो कि कालाकेया ला जिवंत पणी मारून आईच्या आज्ञेचे पालन करणे ,तसेच एकदा पण त्याने उलटी उत्तरे किवा प्रश्न नाही केले सरंक्षण :- आपल्या प्रजेचे सरंक्षण ,मग ते माणसे असो कि जनावरे प्रोत्साहन:- आपले सैन्य जेव्हा घाबरून पळत होते तेव्हा "क्या है मृत्यू " आठवा ,खरे पाहता तो भाग खूपच बालिशपणे चित्रित झाला तुम्हाला बाहूबालीमध्ये अजूनपण व्यवस्थापन कौशल्ये दिसली असल्यास नक्की सांगा तुम्ही तुमचे मत येथे सुद्धा नोंदवू शकता
  • Log in or register to post comments
  • 13328 views

प्रतिक्रिया

Submitted by कपिलमुनी on Fri, 07/31/2015 - 16:33

Permalink

करोडपती

ब्लोग द्वारे लौकरच करोडपती होणार तुम्ही :)
  • Log in or register to post comments

Submitted by पाटीलअमित on Fri, 07/31/2015 - 16:36

In reply to करोडपती by कपिलमुनी

Permalink

ब्लोग नाही हो ब्लॉग

ब्लोग नाही हो ब्लॉग
  • Log in or register to post comments

Submitted by खेडूत on Fri, 07/31/2015 - 16:53

In reply to ब्लोग नाही हो ब्लॉग by पाटीलअमित

Permalink

भावना महत्वाच्या ,मग इन्ग्रजी

भावना महत्वाच्या ,मग इन्ग्रजी काय कि प्राकृत काय... :)
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on Fri, 07/31/2015 - 17:26

In reply to ब्लोग नाही हो ब्लॉग by पाटीलअमित

Permalink

असं कसं असं कसं? एक तो घोडा

असं कसं असं कसं? एक तो घोडा बोलो या तो चतुर बोलो.
  • Log in or register to post comments

Submitted by पाटीलअमित on Fri, 07/31/2015 - 18:14

In reply to असं कसं असं कसं? एक तो घोडा by आदूबाळ

Permalink

भावना महत्वाच्या मग घोडा काय

भावना महत्वाच्या मग घोडा काय कि चतुर काय
  • Log in or register to post comments

Submitted by तुषार काळभोर on Fri, 07/31/2015 - 17:14

Permalink

हे पन म्यानजमेन्त आहे तिथे...

ब्लोग मधून पयसे कसे कवमायचे हे पन भाउबळित दीसले.
  • Log in or register to post comments

Submitted by पाटीलअमित on Fri, 07/31/2015 - 18:55

In reply to हे पन म्यानजमेन्त आहे तिथे... by तुषार काळभोर

Permalink

कसे राव ते पण सांगा

कसे राव ते पण सांगा
  • Log in or register to post comments

Submitted by बबन ताम्बे on Fri, 07/31/2015 - 17:15

Permalink

मांडलेले मुद्दे चांगले आहेत, पण...

बाहुबली हा चित्रपट सगळ्यानीच बघतील असणारच ,पण तो चित्रपट म्हणून न बघत एक बोधप्रद कथा म्हणून बघीतले तर कसे होईल कुणी तरी अमराठी लिहीतोय असे वाटते
  • Log in or register to post comments

Submitted by पाटीलअमित on Fri, 07/31/2015 - 18:08

In reply to मांडलेले मुद्दे चांगले आहेत, पण... by बबन ताम्बे

Permalink

थोडा अहिरानीचा प्रभाव आहे हो

थोडा अहिरानीचा प्रभाव आहे हो
  • Log in or register to post comments

Submitted by अस्वस्थामा on Fri, 07/31/2015 - 18:27

In reply to थोडा अहिरानीचा प्रभाव आहे हो by पाटीलअमित

Permalink

(इथे डोक्याला हात लावणारी

(इथे डोक्याला हात लावणारी स्मायली कल्पावी..! ) आणि संमं म्हणे नवलेखकांना समजून घ्या, टिका करु नका.. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by पाटीलअमित on Fri, 07/31/2015 - 18:28

In reply to (इथे डोक्याला हात लावणारी by अस्वस्थामा

Permalink

पण तुम्ही ऐकता थोडी ,

पण तुम्ही ऐकता थोडी ,
  • Log in or register to post comments

Submitted by बबन ताम्बे on Fri, 07/31/2015 - 18:28

In reply to थोडा अहिरानीचा प्रभाव आहे हो by पाटीलअमित

Permalink

असं होय.

मला वाटले शुद्धलेखनाच्या चूका आहेत. :-)
  • Log in or register to post comments

Submitted by पाटीलअमित on Fri, 07/31/2015 - 18:30

In reply to असं होय. by बबन ताम्बे

Permalink

इथे प्रांतागणिक मराठी भाषा

इथे प्रांतागणिक मराठी भाषा बदलते ,standard असे मराठी आहे आपल्याकडे ?
  • Log in or register to post comments

Submitted by बबन ताम्बे on Fri, 07/31/2015 - 18:33

In reply to इथे प्रांतागणिक मराठी भाषा by पाटीलअमित

Permalink

सरंडर ...

:-)
  • Log in or register to post comments

Submitted by पाटीलअमित on Fri, 07/31/2015 - 18:35

In reply to सरंडर ... by बबन ताम्बे

Permalink

no fir नो surrender ओन्ली

no fir नो surrender ओन्ली encounter
  • Log in or register to post comments

Submitted by त्रिवेणी on Fri, 07/31/2015 - 21:39

In reply to थोडा अहिरानीचा प्रभाव आहे हो by पाटीलअमित

Permalink

अहिरानीचा प्रभाव?

अहिरानीचा प्रभाव? वरील वाक्यात, हाईलाइट केलेल्या शब्दात कुठे ही अहिरानीचा प्रभाव नाही आहे हे नम्रपणे नमूद करू इच्छेते. बघितला=दखा का, बघ= दखी ले.ई सारखे शब्द वापरतात.
  • Log in or register to post comments

Submitted by पाटीलअमित on Fri, 07/31/2015 - 23:14

In reply to अहिरानीचा प्रभाव? by त्रिवेणी

Permalink

अहो फक्त प्रभाव आहे ,पूर्ण

अहो फक्त प्रभाव आहे ,पूर्ण वापरली नाहीये
  • Log in or register to post comments

Submitted by द-बाहुबली on Sat, 08/01/2015 - 12:43

In reply to अहो फक्त प्रभाव आहे ,पूर्ण by पाटीलअमित

Permalink

अहो पुर्ण वापरुनच लेख का

अहो पुर्ण वापरुनच लेख का लिहला नाही ?
  • Log in or register to post comments

Submitted by पाटीलअमित on Sun, 08/02/2015 - 01:24

In reply to अहो पुर्ण वापरुनच लेख का by द-बाहुबली

Permalink

असा कसा असा कसा बाकी मराठी

असा कसा असा कसा बाकी मराठी वर मग अन्याय नाही होणार ? ========================================= आजची स्वाक्षरी बाहुबली बघा व्यवस्थापन नीती शिका
  • Log in or register to post comments

Submitted by द-बाहुबली on Mon, 08/03/2015 - 17:02

In reply to असा कसा असा कसा बाकी मराठी by पाटीलअमित

Permalink

लो कल्लो बात...

आता आन्यायाच्या वार्ता करुन काय लाभ ?
  • Log in or register to post comments

Submitted by पाटीलअमित on Mon, 08/03/2015 - 17:36

In reply to लो कल्लो बात... by द-बाहुबली

Permalink

लाभ साठी हा धागा बघा

लाभ साठी हा धागा बघा
  • Log in or register to post comments

Submitted by पाटीलअमित on Sun, 08/02/2015 - 01:40

In reply to अहो पुर्ण वापरुनच लेख का by द-बाहुबली

Permalink

असा कसा असा कसा बाकी मराठी

असा कसा असा कसा बाकी मराठी वर मग अन्याय नाही होणार ? ========================================= आजची स्वाक्षरी बाहुबली बघा व्यवस्थापन नीती शिका
  • Log in or register to post comments

Submitted by बबन ताम्बे on Mon, 08/03/2015 - 18:29

In reply to असा कसा असा कसा बाकी मराठी by पाटीलअमित

Permalink

पाटील साहेब,

इतरांनीही सांगीतलेय आणि मीही सांगतो की तुम्ही खूप अशुद्ध लिहीता. अहीरानी वगैरे काही नाही. शुद्धलेखनाकडे लक्ष दिलेत तर तुमचे साहीत्य अजून आवडीने वाचले जाईल. माय मराठीचे असे धिंडवडे बघवत नाहीत.
  • Log in or register to post comments

Submitted by पाटीलअमित on Mon, 08/03/2015 - 18:31

In reply to पाटील साहेब, by बबन ताम्बे

Permalink

मग तर तुम्ही सोडल्य दह्यात

मग तर तुम्ही सोडल्य दह्यात मिश्या बघायलाच पाहिजे
  • Log in or register to post comments

Submitted by बबन ताम्बे on Mon, 08/03/2015 - 18:37

In reply to मग तर तुम्ही सोडल्य दह्यात by पाटीलअमित

Permalink

वाचलेय मी ते. आणि आवडले देखील.

तुम्हाला नाउमेद करण्याचा बिल्कुल हेतू नाही. एक मित्रत्वाचा सल्ला दिला एव्हढच.
  • Log in or register to post comments

Submitted by कैलासवासी सोन्याबापु on Fri, 07/31/2015 - 17:18

Permalink

अहो कश्याला उगीच व्यवस्थापन

अहो कश्याला उगीच व्यवस्थापन विद्यालये बंद करवायच्या मागे पडलात , प्राध्यापकवृंद उपाशी मरेल की हो!!!
  • Log in or register to post comments

Submitted by जेपी on Fri, 07/31/2015 - 17:56

Permalink

.

... ======================= आजची स्वाक्षरी:- मिपावर जिलब्या टाकुन लोकांच्या डोक्याला शॉट कसा द्यावा ?
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Fri, 07/31/2015 - 18:04

Permalink

बाहुबली पाहिला नाहिये.

बाहुबली पाहिला नाहिये. क्या मय व्यवस्थापन सीख सकता हूँ???
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on Fri, 07/31/2015 - 19:05

In reply to बाहुबली पाहिला नाहिये. by प्यारे१

Permalink

(No subject)

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by पाटीलअमित on Fri, 07/31/2015 - 19:22

In reply to (No subject) by आदूबाळ

Permalink

इथे पण गुजरातीच ?

इथे पण गुजरातीच ?
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Fri, 07/31/2015 - 19:31

In reply to (No subject) by आदूबाळ

Permalink

शीर्षक उगाच अश्लील वाटतंय.

शीर्षक उगाच अश्लील वाटतंय. (गुजराती वाचता येत नसल्यानं असेल)
  • Log in or register to post comments

Submitted by पाटीलअमित on Fri, 07/31/2015 - 19:33

In reply to शीर्षक उगाच अश्लील वाटतंय. by प्यारे१

Permalink

त्याच्या शारीरिक भाषे शी

त्याच्या शारीरिक भाषे शी साधर्म्य आहे शीर्षकाचे
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Fri, 07/31/2015 - 21:52

In reply to शीर्षक उगाच अश्लील वाटतंय. by प्यारे१

Permalink

+१११ =))

+१११ =))
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Fri, 07/31/2015 - 21:53

In reply to शीर्षक उगाच अश्लील वाटतंय. by प्यारे१

Permalink

जीत आहे ते ;)

जीत आहे ते ;)
  • Log in or register to post comments

Submitted by अद्द्या on Sat, 08/01/2015 - 15:15

In reply to जीत आहे ते ;) by टवाळ कार्टा

Permalink

मला ' थूत तुम्हारी' वाटलं

मला ' थूत तुम्हारी' वाटलं
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Mon, 08/03/2015 - 16:49

In reply to मला ' थूत तुम्हारी' वाटलं by अद्द्या

Permalink

खिक्क...हे सुध्धा असू शकते..

खिक्क...हे सुध्धा असू शकते...पण पहिल्यांदी वाचताना भलतेच वाटते =))
  • Log in or register to post comments

Submitted by प्रदीप साळुंखे on Fri, 07/31/2015 - 18:07

Permalink

मज्जाच हाय कि सगळी!

भारी हाय की सगळं
  • Log in or register to post comments

Submitted by मोहनराव on Fri, 07/31/2015 - 18:21

Permalink

शिनेमावरुन आदर्श घेऊन तुम्ही

शिनेमावरुन आदर्श घेऊन तुम्ही खुप चांगलं काम करत आहात! रावण काय, बाहुबली काय.. खुपच पगडा आहे बुवा सिनेमाचा तुमच्यावर.. तेवढं ते करोडपती झाल्यावर मिपा गरिबांवर लक्ष ठेवा म्हणजे झालं!!
  • Log in or register to post comments

Submitted by पाटीलअमित on Fri, 07/31/2015 - 20:11

In reply to शिनेमावरुन आदर्श घेऊन तुम्ही by मोहनराव

Permalink

आदर्श नाही घेत साहेब

आदर्श नाही घेत साहेब प्रसार माध्यमे पण लोक जागृतीचे काम करू शकतात ह्या मताचा आहे
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Fri, 07/31/2015 - 21:54

Permalink

प्रयत्न आवडला

हा लेखन प्रयत्न आवडला. अजुन हा चित्रपत पाहिला नसल्याने संदर्भ फारसे कळले नाहीत. पुलेशु.
  • Log in or register to post comments

Submitted by पाटीलअमित on Fri, 07/31/2015 - 22:24

In reply to प्रयत्न आवडला by श्रीरंग_जोशी

Permalink

चित्रपत ???

चित्रपत ???
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Fri, 07/31/2015 - 22:32

In reply to चित्रपत ??? by पाटीलअमित

Permalink

टंकनचूक झाली

टंकनचूक झाली... चित्रपट असे लिहायचे होते.
  • Log in or register to post comments

Submitted by पाटीलअमित on Wed, 10/14/2015 - 22:40

In reply to टंकनचूक झाली by श्रीरंग_जोशी

Permalink

एवढे अशुद्ध लेखन

एवढे अशुद्ध लेखन पण हम करे तो char ढिला हेन
  • Log in or register to post comments

Submitted by पाटीलअमित on Fri, 07/31/2015 - 22:36

Permalink

अहो एवढ्या १० मिनटात ७० व्यनि

अहो एवढ्या १० मिनटात ७० व्यनि आले ,मीच श्रीरंग का म्हणून
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Fri, 07/31/2015 - 22:42

In reply to अहो एवढ्या १० मिनटात ७० व्यनि by पाटीलअमित

Permalink

मिपाकर श्रीरंग

मिपाकर श्रीरंग चित्रपट परिक्षणांसाठी प्रसिद्ध आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग on Sat, 08/01/2015 - 18:32

In reply to मिपाकर श्रीरंग by श्रीरंग_जोशी

Permalink

मी??

मी?? काहीही हां श्री!! हाहाहा. मी आपलं उगाच २-४ चित्रपटांबद्दल काही ओळी खरडल्या असतील इथे. कोणत्याच चित्रपटातून काहीच शिकलो वगैरे नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Mon, 08/03/2015 - 17:37

In reply to मी?? by श्रीरंग

Permalink

हो हो तुम्हीच

तुम्ही मिपावर नेहमी येत नसल्याने अन नामसाधर्म्यामुळे बरेचदा लोक मलाच विचारतात की मी पूर्वीसारखी चित्रपट परिक्षणे का लिहित नाही?
  • Log in or register to post comments

Submitted by पाटीलअमित on Fri, 07/31/2015 - 22:44

Permalink

मी टंकनचूक साठी ,म्हणून

मी टंकनचूक साठी ,म्हणून व्यनि आले होते
  • Log in or register to post comments

Submitted by शब्दबम्बाळ on Sat, 08/01/2015 - 00:02

Permalink

जुनी दारू नव्या बाटलीत आहे का

जुनी दारू नव्या बाटलीत आहे का हि? पण चालुद्या त्यानिमित्ताने वादळी चर्चांवरून जरा लक्ष हटेल मिपाकरांच!! :)
  • Log in or register to post comments

Submitted by पाटीलअमित on Sat, 08/01/2015 - 00:13

In reply to जुनी दारू नव्या बाटलीत आहे का by शब्दबम्बाळ

Permalink

दारू आणि बाटली दोन्ही

दारू आणि बाटली दोन्ही पहिल्यांदाच आले आहेत
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com