क्रिकेटमधील स्लेजिंगचे किस्से
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
क्रिकेटच्या खेळाच अविभाज्य भाग म्हणजे स्लेजिंग!
एकाग्रपणे खेळत असलेल्या बॅट्समनचं चित्तं विचलीत करण्यासाठी आणि एकग्रता भंग पावून आणि एखादा भलताच चुकीचा शॉट मारून तो बाद व्हावा म्हणून अनेकदा शेरेबाजी केली जाते. बहुतेक वेळा ही शेरेबाजी वैयक्तीक असते आणि एकमेकांचं गुणवर्णन करणार्या - विशेषतः 'फ'काराने सुरु होणार्या - खास शब्दांनी सजलेली असते हे वेगळे सांगणे न लगे!
स्लेजिंगची ही कला रुजवली आणि मोठ्या प्रमाणात वापरण्यास सुरवात केली ती ऑस्ट्रेलियन कॅप्टन इयन चॅपल आणि त्याच्या सहकार्यांनी! चॅपलच्या संघातील स्वतः चॅपल, त्याचा धाकटा भाऊ ग्रेग चॅपल, डेनिस लिली, रॉडनी मार्श आणि अॅश्ली मॅलेट हे या कलेत माहीर असलेले खेळाडू! चॅपलच्या या स्लेजिंगच्या कलेलाच पुढे स्टीव्ह वॉने मेंटल डिसइंटीग्रेशन हे नाव दिलं. ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी यात विशेष प्राविण्य मिळवलेलं आहे! पर
स्लेजिंगच्या वेगवेगळ्या किश्श्यांसाठी हा धागा -
(असा धागा आधी निघाला असल्यास कल्पना नाही. निघाला असल्यास त्याची लिंक द्यावी. हा धाग रद्द करण्याची मी संपादकांना विनंती करेन).
************************************************************************************
प्रतिक्रिया
पहिला किस्सा भूतपूर्व इंग्लिश
रोचक विषय
- स्लेजिंग झिंदाबाद
- विश्वचषकातले उर्मटशिरोमणी - पुष्प ४ - ग्लेन मॅक्ग्राथ
मला लगेच आठवलेला एक किस्सा. भारताच्या २००३च्या ऑस्ट्रेलिया दौर्यात शेवटचा कसोटी सामना ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव वॉचा शेवटचा सामना होता. एका षटकात भारतीय फिरकीपटूच्या (बहुधा हरभजन) गोलंदाजीवर खाली बसून षटकार मारल्यावर यष्टिरक्षक पार्थिव पटेलने अजुन एक असे म्हणून स्टीव वॉला डिवचले. त्यावर वॉ ने असे काहीसे उत्तर दिले होते, व्हेन आय स्टार्टेड प्लेयिंग इन्टरनॅशनल क्रिकेट यु वर स्टिल इन नॅपिज...बॉय, शो सम रिस्पेक्ट!
माझ्या आठवणीतला किस्सा म्हणजे
क ड क !
श्रीरंग जोश्यांनी लिंक
सारवान आणि मॅकग्राथचा किस्सा
मॅकग्राथने सारवानला डिवचले
ही नंतरची सारवासारव झाली.
मी मॅकग्राथचे समर्थन करत नाही
मैदानाबाहेरचा एक किस्सा ..
शिरोमणी
डेरेक अंडरवूड आणि इयन चॅपल
मायकेल क्लार्क आणि जेम्स अँडरसन
बेष्ट ….
रिटार्डेड असं हवं होतं का?