Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by गवि on Sat, 12/04/2010 - 08:46
व्हॉट इज धिस, कोंबडीचं पीस, गाडीचा नंबर चारसोबीस, थोबाडीत मारीन चूप बैस.. दिल्ले दान घेतले दान, पुढच्या जन्मी मुस्सलमान.. भेंडी गव्वार ललिता पव्वार.. ड्रायव्हरकाका ड्रायव्हरकाका पुढच्या गाडीला मागे टाका... हजाराचा ड्रेस पण डोक्यावर नाही केस्..काय उप्पेग..? हवालदाराचा पांडू पण हातात नाही दांडू..काय उप्पेग..? दाद्या दाद्या खच्चून पाद्या.. एक दोन तीन चार XX हायस्कूलची पोरं हुश्शार्..चार पाच सहा सात XX हायस्कूलची कॉलर ताठ..नऊ दहा अकरा बारा XX हायस्कूलचा पहा दरारा.. रामाच्या दु.. कानात ऊ.. त्तम ची वडा मिळतो. राम मून पांडू कलर डू डाय डू.. फॉक्सपूरची मँगो लेडी यू मी ब्रेड.. एके दिवशी फॉक्स कोल्हा रिव्हर नदीवर गेला. वॉटर पाणी ड्रिंक पिवूनि माघारी गेला.. मेहबूबा मेहबूबा, मी तुझा आजोबा, चड्डीत शिरला नागोबा.. कोरा कागद निळी शाई, आम्ही कुणाला भीत नाही, कच्चे दूध पीत नाही, दगड का माती..? चलो दिल्ली सातारा, कोल्हापूरचा म्हातारा.. पोरीत पोरगा लाम्बोडा, भाजून खातो कोम्बडा.. गुरुजींनी काढले दहा, मुलांनी काढले आठ, मुलींनी काढले सहा, गुरुजींचं तोंड पहा..
  • Log in or register to post comments
  • 53260 views

प्रतिक्रिया

Profile picture for user डावखुरा

Submitted by डावखुरा on Tue, 12/07/2010 - 11:06

Permalink

आमच्या वेळी शक्तीमान..च्या

आमच्या वेळी शक्तीमान..च्या शिर्ष्क गीताचे विडंबन.. "शक्तीमान चड्डीघाण..मारतो शान आणि बायकोला म्हण्तो मीच पैल्वान..." आणि कोणी काही बोललं की किंवा शिकवायला लागलं की "सॉरी शक्तीमान" म्हणुन त्याची उडवायची भारत का पैला सुपर हीरो... Image removed. तेव्हा त्या मालिकेचा एवढा प्रभाव झाला होता की सगळे शक्तीमान शक्तीमान खॅळायचे आणि तेव्हा तर त्या ड्रेसची पण फॅशन आली होती...
  • Log in or register to post comments

Submitted by मार्मिक गोडसे on Fri, 06/26/2015 - 18:32

In reply to आमच्या वेळी शक्तीमान..च्या by डावखुरा

Permalink

शक्तीमान शक्तीमान

शक्तीमान शक्तीमान हागला छान वास आला घाण बर्‍याच मित्रांनी शक्तीमानचा ड्रेस घेतला होता. एखाद्या हॉटेलच्या वेटरसारखे दिसायचे लेकाचे.
  • Log in or register to post comments

Submitted by जागु on Tue, 12/07/2010 - 12:46

Permalink

अरे वा लहानपण अगदी ओथंबुन

अरे वा लहानपण अगदी ओथंबुन चाललय.
  • Log in or register to post comments

Submitted by इरसाल on गुरुवार, 07/26/2012 - 15:53

Permalink

कित्ती कित्ती छान

सुटुन गेलेला धागा म्हणुन वर काढतोय. अशी पण साथ आलीय. माझ्याकडुन सोनु तुला सोन्याची माळ घे .....माळ घे सोनुचे गाल कसे गोल गोल ...गोल गोल आतातरी माझ्याशी नीट बोल....
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रगुप्त on गुरुवार, 07/26/2012 - 22:46

Permalink

ऐंशी, मड्डम तुझी मावशी

ऐंशी म्हण ऐंशी... "ऐंशी"... ...ऐंशी, मड्डम तुझी मावशी, साहेब तुझा काका, रेलगाडी हाका, रेलगाडीला किल्ली नाई, साहेबाला बुल्ली नाई. (इंग्रजी राज्याचे काळातील साहेब, मड्डम, बटीक, रेलगाडी इ. शब्द असलेले आणखी असले प्रकार लक्षात आहेत का कुणाच्या?)
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Fri, 07/27/2012 - 14:41

Permalink

अप्रतिम धागा. काही माहिती

अप्रतिम धागा. काही माहिती होते, बरेच नव्याने कळले. याबद्दलदेखील एखादे पुस्तक आले तर मस्त मजा येईल!!!
  • Log in or register to post comments

Submitted by मन१ on Fri, 07/27/2012 - 17:16

Permalink

:)

:)
  • Log in or register to post comments

Submitted by बाळ सप्रे on Fri, 07/27/2012 - 18:02

Permalink

महितीतल्या बर्‍याच

महितीतल्या बर्‍याच बाल-वात्रटीका आधीच येउन गेल्या आहेत या धाग्यात.. या राहिल्या होत्या.. पत्रे के डिब्बे मे तुझको बिठाकर | उपर से पत्रे का झाकन लगाकर | रखूंगा संडास के पास | आयेगा अत्तर का वास | काय ता?? आंब्याचा रायता.. ता झाला कडू तुका झाला चेडु तेचा नाव भागला तुझ्या तोंडात XXला.. यो बायला यो.. सोरो माका दी पयलो.. सोरो माका दी .. ना झाल्या फोडतलो टकलो.. हाव तुझो फोडतलो टकलो..
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Fri, 07/27/2012 - 18:22

Permalink

स्पेशल नॉनव्हेज बडबडगीतांसाठी

स्पेशल नॉनव्हेज बडबडगीतांसाठी एखादा धागा सुरू करावा काय? कारण खरी क्रिएटिव्हिटी तिथे दिसत असे.
  • Log in or register to post comments

Submitted by मन१ on Fri, 07/27/2012 - 18:25

Permalink

जोशी

जोशी जोशी जोशी नाकात शिरली माशी आई म्हणते करतो शी बाबा म्हणतात द्या फाशी
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Sun, 07/29/2012 - 02:17

Permalink

खि खि खि

कोणि उगाच रुसुन वगैरे बसलं असेल तर... हसा मुलांनो हसा याच्या चड्डीत घुसल ससा आई म्हणाली काढु कसा बाबा म्हणाले राहु दे तसा अर्धवटराव
  • Log in or register to post comments

Submitted by चिगो on गुरुवार, 06/25/2015 - 19:03

In reply to खि खि खि by अर्धवटराव

Permalink

चड्डीत?

याच्या चड्डीत घुसल ससा
आम्ही अवयवांचा वापर करायचो वाक्यात..
  • Log in or register to post comments

Submitted by यसवायजी on गुरुवार, 06/25/2015 - 19:11

In reply to चड्डीत? by चिगो

Permalink

@ आम्ही अवयवांचा वापर करायचो

@ आम्ही अवयवांचा वापर करायचो वाक्यात.. >>> अवयवाची वाक्यातील जागा कोणती? २ की ४? याच्या(१) चड्डीत(२) घुसल(३) ससा(४)
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Fri, 06/26/2015 - 11:49

In reply to @ आम्ही अवयवांचा वापर करायचो by यसवायजी

Permalink

२ अस्णार भौतेक

२ अस्णार भौतेक
  • Log in or register to post comments

Submitted by चिगो on Fri, 06/26/2015 - 15:02

In reply to @ आम्ही अवयवांचा वापर करायचो by यसवायजी

Permalink

दोन नंबर..

दोन नंबर..
  • Log in or register to post comments

Submitted by यसवायजी on Fri, 06/26/2015 - 16:17

In reply to दोन नंबर.. by चिगो

Permalink

आय वॉज एक्ष्पेच्तिन्ग नंबर २

आय वॉज एक्ष्पेच्तिन्ग नंबर २ & ४. :D
  • Log in or register to post comments

Submitted by यसवायजी on गुरुवार, 06/25/2015 - 02:08

Permalink

गुरजीन्ना वंदण करुण-

गुरजीन्ना वंदण करुण- ------- कन्या शाळा मास्तर काळा मास्तर गेला हागायला पोरी आल्या बघायला ------- मादुरी दिक्षीत बसली टॅक्सीत हाxली मॅक्सीत साफ़ करेल त्याला ५ रुपै बक्षीस -------- १ म्हण १. १. वडराचा लेक वड्डर कशाला? दगडं फोडायला. दगडं कशाला? घर बांधायला. घर कशाला? सायेब बसायला. सायेब कशाला? चिठया फाडायला. चिठ्या कशाला? सायबाची गांx पुसायला.
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on गुरुवार, 06/25/2015 - 10:08

In reply to गुरजीन्ना वंदण करुण- by यसवायजी

Permalink

=))

=))
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 06/25/2015 - 15:01

In reply to गुरजीन्ना वंदण करुण- by यसवायजी

Permalink

माधुरी दीक्षितवालं आमच्याकडचं

माधुरी दीक्षितवालं आमच्याकडचं लै पेटंट यमक होतं. =)) सुनील शेट्टी हागला बुट्टीत हेही लै फेमस.
  • Log in or register to post comments

Submitted by केदार-मिसळपाव on गुरुवार, 06/25/2015 - 18:09

In reply to माधुरी दीक्षितवालं आमच्याकडचं by बॅटमॅन

Permalink

ब्याट्या

ह्याच्या तालावर आमच्या शाळेत असे म्हणायचे आशा पारिख, खाती खारिक, हागती बारिक...
  • Log in or register to post comments

Submitted by रातराणी on गुरुवार, 06/25/2015 - 03:11

Permalink

सह्ही कलेक्शन!

सह्ही कलेक्शन!
  • Log in or register to post comments

Submitted by अरुण मनोहर on गुरुवार, 06/25/2015 - 05:20

Permalink

बिस्कीट बिस्कीट

बिस्कीट बिस्कीट एन्ना बिस्कीट जाम बिस्कीट एन्ना जाम? रो' जाम एन्ना रो'? को रो एन्ना को? टिक्क को एन्ना टी? रो' टी एन्ना रोटी? बन रोटी एन्ना बन? रिब्बन एन्ना रिब्बन? पच्चा रिब्बन एन्न पच्चा? मा पच्चा एन्ना मा? उप्पमा एन्ना उप्प? कल उप्प एन्ना कल? रास्कल एन्ना रास? मद रास !!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by पगला गजोधर on गुरुवार, 06/25/2015 - 08:36

Permalink

आशिकी

जाणे जिगर जानेमन मुझको लगि नंबर वन तू जो मुझे ना मिली चड्डी मे करुंगा सनम
  • Log in or register to post comments

Submitted by पगला गजोधर on गुरुवार, 06/25/2015 - 08:46

Permalink

टीपी टीपी टीप टोपं

टीपी टीपी टीप टोपं व्हाट कलर यु आर माझा रंग सांगू का ? सांग सांग .... माझ्झा रंग .....
  • Log in or register to post comments

Submitted by पगला गजोधर on गुरुवार, 06/25/2015 - 08:50

Permalink

.

माझ्या रंगात रंगणारी परी आहेस का तू पर्यांची राणी का आहेस माझी प्रेमकहाणी .... माझ्या प्रश्नांचे उत्तर ....दे ना ...
  • Log in or register to post comments

Submitted by पगला गजोधर on गुरुवार, 06/25/2015 - 09:24

Permalink

बालभारतीच्या

बालभारतीच्या पुस्तकात ऐक कविता होती तिला आम्ही तत्कालीन हिंदी गाण्याची चाल लावून म्हणायचा वात्रटपणा करायचो. लवलव हिरवी sss गार sss … (तम्मा तम्मा sss दोगे sss … ) लवलव हिरवीगार पालवी (तम्मातम्मा दोगे तम्मा ) का ट्यां ची sss वर sss … काट्यांचीवर मोहकजाळी
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on गुरुवार, 06/25/2015 - 10:22

Permalink

@ हवालदाराचा ""पांडू"" पण

@ हवालदाराचा ""पांडू"" पण हातात नाही दांडू.>> =)))))
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 06/25/2015 - 15:02

In reply to @ हवालदाराचा ""पांडू"" पण by अत्रुप्त आत्मा

Permalink

विशिष्ट शब्दसमुच्चयामुळे

विशिष्ट शब्दसमुच्चयामुळे स्मायल्या कशा ओसंडून भरून वाहू लागल्यात =)) =)) =)) आनंद स्मायलीत माझ्या माईना रं माईना =))
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on गुरुवार, 06/25/2015 - 20:25

In reply to विशिष्ट शब्दसमुच्चयामुळे by बॅटमॅन

Permalink

आनंद स्मायलीत माझ्या माईना रं

आनंद स्मायलीत माझ्या माईना रं माईना =))
नायतर काय, हवालदाराचं नाव सकारादि केलं की झालं!! =))
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Fri, 06/26/2015 - 14:28

In reply to आनंद स्मायलीत माझ्या माईना रं by सूड

Permalink

=))

=))
  • Log in or register to post comments

Submitted by भिंगरी on गुरुवार, 06/25/2015 - 11:28

Permalink

लहानपणची आठवण

गावाकडून आलेल्या मुलीने साइसुट्ट्यो करताना म्हटलेल्या ओळी आणि त्यावरून आम्ही ओरडा खाल्ला होता. आदुकली पादुकली ढम्माढूस का गं म्हातारे पादली तूच.
  • Log in or register to post comments

Submitted by पद्मावति on गुरुवार, 06/25/2015 - 14:22

Permalink

एकदम नॉस्टॅल्जिक व्हायला झालं

एकदम नॉस्टॅल्जिक व्हायला झालं आहे. खूप छान धागा. आमच्या बाबतीत विशेष म्हणजे आम्ही नेहमी दर्जेदार शेरोशायरी मधे रमायचो. जसे की दूर से देखा तो अंडे उबल रहे थे. पास जा कर देखा तो गंजे उछल रहे थे.....दूर से देखा तो सुंदर गुड्डा था पास आके देखा तो ख़ूसट बुड्ढ़ा था....इत्यादि... अज़ून एक म्हणजे आमची सुंदर क्रियेटिविटी वापरुन हॉरर फिल्म्स ची नावं बनवायचो.... मैं भुतनी तेरे कब्र्स्तान की..., तू मेरा ड्रॅक्यूला मैं तेरी चुडैल.....कटोरी मे लाश....वगैरे, वगैरे... अजूनही काही कविता... मेरे सामने वाली खिडकी मे एक दूध-वाला भैय्या रहता है. वो चोर है वो डाकु है वो दूध मे पानी मिलाता है... गोदरेज की अलमारी लेती जा, जा तुझको साडीयोंकी दूकान मिले.... कचरे के डब्बे मे तुझको बिठाकर, उपर से उसका ढक्कन लगाकर फेक दूँगा नाले के पास.....( ऑल टाइम फवरेट)
  • Log in or register to post comments

Submitted by केदार-मिसळपाव on गुरुवार, 06/25/2015 - 17:56

Permalink

एकदम मजा आली वाचुन

"एके दिवशी फॉक्स कोल्हा रिव्हर नदीवर गेला. वॉटर पाणी ड्रिंक पिवूनि माघारी गेला.." हे आम्हाला आमच्या विज्ञानाच्या सरांनी असे सांगितले होते. "एक दिन, वन डे, फॉक्स कोल्हा, लेक तळ्यावर, वॉटर पाणी, ड्रिंक पिऊनी, वेंट गेला".
  • Log in or register to post comments

Submitted by केदार-मिसळपाव on गुरुवार, 06/25/2015 - 18:03

Permalink

आणी, "सांग सांग सांग दाढी मिशा लांब" हे

"सांग सांग सांग दाढी मिशा लांब दाढी गेली वाया पड माझ्या पाया पायाखाली बत्ता तुझं लग्न आत्ता पायाखाली सुपारी तुझा लग्न दुपारी दुपारी आले पाहुणे तेच तुझे मेहुणे मेहुण्यांनी आणला भोवरा तोच तुझा नवरा." असे होते.
  • Log in or register to post comments

Submitted by यसवायजी on गुरुवार, 06/25/2015 - 18:15

Permalink

हे कायाप्पावर आलेलं- :ड

हे कायाप्पावर आलेलं- :ड ये काली काली आखें, 2√2,2√2. ये गोरे गोरे गाल.. (टू-रूट-टू)
  • Log in or register to post comments

Submitted by चिगो on गुरुवार, 06/25/2015 - 19:18

Permalink

आणखी एक..

आणखी एक.. 'पांड्या रे पांड्या दुकान मांड्या दुकानाची किल्ली हारपली पांड्यानं बायको झोडपली.. पांड्याच्या बायकोनं केला भात पांड्या म्हन्ते मी नाही खात पांडयाच्या बायकोनं मारली लात पांड्या पडला संडासात संडासात निंगला साप पांड्या म्हन्ते बाप रे बाप..'
  • Log in or register to post comments

Submitted by मोहनराव on गुरुवार, 06/25/2015 - 19:42

Permalink

सुकर.. जरा लवकर..

सुकर.. जरा लवकर.. तुझ्या नंतर.. माझा नंबर.. बद्ला ए चड्डी.. झाली ओली आता ती तर...!! (चालः छुकर मेरे मनको, किया तुने क्या इशारा..)
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Fri, 06/26/2015 - 11:49

In reply to सुकर.. जरा लवकर.. by मोहनराव

Permalink

=))

=))
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Fri, 06/26/2015 - 11:49

In reply to सुकर.. जरा लवकर.. by मोहनराव

Permalink

=))

=))
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Fri, 06/26/2015 - 14:28

In reply to सुकर.. जरा लवकर.. by मोहनराव

Permalink

आमच्याकडे "मला जायचंय..

आमच्याकडे "मला जायचंय...तुझ्या नंतर" असा पाठभेद प्रचलित होता>
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Fri, 06/26/2015 - 21:38

In reply to सुकर.. जरा लवकर.. by मोहनराव

Permalink

असच एक आठवतय... मूळ गाणं 'तुम

असच एक आठवतय... मूळ गाणं 'तुम से मिलकर ना जाने क्यूं?' चं केलेलं ! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by kalash on Fri, 06/26/2015 - 14:21

Permalink

पिके सोन्ग

१) केलि होति मुगाचि दाल ........आपलि चड्डी सम्भाल. २) देखा हे पहलि बार भातावर तुरिचि दाल गच्च पकड गच्च पकड ड शब्द येत नाहि मदत करा नया हे हम
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Fri, 06/26/2015 - 14:27

In reply to पिके सोन्ग by kalash

Permalink

) केलि होति मुगाचि दाल

) केलि होति मुगाचि दाल ........आपलि चड्डी सम्भाल. २) देखा हे पहलि बार भातावर तुरिचि दाल गच्च पकड गच्च पकड
'ड' येत नाही? नक्की?
  • Log in or register to post comments

Submitted by वेल्लाभट on Fri, 06/26/2015 - 15:38

Permalink

जास्तीची मेजॉ.......र्टी

जास्तीची मेजॉ.......र्टी कमीची मेजॉ...........र्टी मामाचं पत्र हरवलं..... ते मला सापडलं....... हेच वेगळ्या टोन मधे मामाचं पत्र 'हरवलं' टोन लिहिणं कठीण ते; मला 'सापडलं' ! . . . . . .
  • Log in or register to post comments

Submitted by मालविका on Fri, 06/26/2015 - 16:01

Permalink

मस्त !

माझीही थोडी भर भट्ट जेवूनी तत्त फुगले घरी जाऊनि स्वस्थ झोपले बायकोने विचारले का हो झोपले? अगो xxचे पोट फुगले. तू तू तू तू तारा डबा बाटली भंगरावला तू तू तू तारा तूने मेरा पाकीट मारा आणि एक अकरा म्हण अकरा भाजून खा बकरा
  • Log in or register to post comments

Submitted by पगला गजोधर on Sat, 06/27/2015 - 16:23

In reply to मस्त ! by मालविका

Permalink

@मालविका

नऊ म्हण नऊ....
  • Log in or register to post comments

Submitted by यसवायजी on Sat, 06/27/2015 - 16:30

In reply to @मालविका by पगला गजोधर

Permalink

सोळा- रॉकेलचा बोळा.

सोळा- रॉकेलचा बोळा. सतरा- गंजलेला पत्रा. - या वस्तू कुठे घालायच्या याच्या जागा ठरलेल्याच. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद मुक्काम … on Sat, 06/27/2015 - 21:06

In reply to मस्त ! by मालविका

Permalink

गाण्याच्या एका ओळीचे पुढे

गाण्याच्या एका ओळीचे पुढे अनेक विडंबन करण्याचा प्रधात ओये ओये ने केला होता ओये ओये कांदा पोहे बच्चा रोये मम्मी सोये अजून एक गाण्याचे विडंबन आमच्या शालेय जीवनात करायचो जुली जुली जुलीचा बाप आप माझ्या घरी त्याला मी खायला दिली पाणी पुरी त्याने मला दिली काना खाली खाली मस्त चाली मध्ये गाता यायचे वरच्या एका प्रतिसादात सोने तुला सोन्याची माळ घे हे गाणे वाचले त्याची थोडी सुधारीत आवृत्ती सोनू तुला सोन्याची माळ घे सोन्यापरी लेडीस घड्याळ घे , घड्याळ घे मोनिका ची साडी घे तू गोल गोल आता तरी माझ्या संगे गोड बोल सायो नारा सायो नारा चे विडंबन सायन आया सायन आया दादर माटुंगा सायन आया
  • Log in or register to post comments

Submitted by भिंगरी on Fri, 06/26/2015 - 16:07

Permalink

नूरी

नूरी नूरी भाजी पूरी शेव पूरी
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Fri, 06/26/2015 - 16:14

Permalink

म्हण गुढीपाडवा...नीट बोल

म्हण गुढीपाडवा...नीट बोल गाढवा.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com