आमच्या वेळी शक्तीमान..च्या शिर्ष्क गीताचे विडंबन..
"शक्तीमान चड्डीघाण..मारतो शान
आणि बायकोला म्हण्तो मीच पैल्वान..."
आणि कोणी काही बोललं की किंवा शिकवायला लागलं की "सॉरी शक्तीमान" म्हणुन त्याची उडवायची
भारत का पैला सुपर हीरो...
तेव्हा त्या मालिकेचा एवढा प्रभाव झाला होता की सगळे शक्तीमान शक्तीमान खॅळायचे आणि तेव्हा तर त्या ड्रेसची पण फॅशन आली होती...
सुटुन गेलेला धागा म्हणुन वर काढतोय.
अशी पण साथ आलीय.
माझ्याकडुन
सोनु तुला सोन्याची माळ घे .....माळ घे
सोनुचे गाल कसे गोल गोल ...गोल गोल
आतातरी माझ्याशी नीट बोल....
ऐंशी म्हण ऐंशी...
"ऐंशी"...
...ऐंशी, मड्डम तुझी मावशी, साहेब तुझा काका, रेलगाडी हाका, रेलगाडीला किल्ली नाई, साहेबाला बुल्ली नाई.
(इंग्रजी राज्याचे काळातील साहेब, मड्डम, बटीक, रेलगाडी इ. शब्द असलेले आणखी असले प्रकार लक्षात आहेत का कुणाच्या?)
महितीतल्या बर्याच बाल-वात्रटीका आधीच येउन गेल्या आहेत या धाग्यात..
या राहिल्या होत्या..
पत्रे के डिब्बे मे तुझको बिठाकर |
उपर से पत्रे का झाकन लगाकर |
रखूंगा संडास के पास |
आयेगा अत्तर का वास |
काय ता??
आंब्याचा रायता..
ता झाला कडू
तुका झाला चेडु
तेचा नाव भागला
तुझ्या तोंडात XXला..
यो बायला यो..
सोरो माका दी पयलो..
सोरो माका दी .. ना झाल्या फोडतलो टकलो..
हाव तुझो फोडतलो टकलो..
गुरजीन्ना वंदण करुण-
-------
कन्या शाळा
मास्तर काळा
मास्तर गेला हागायला
पोरी आल्या बघायला
-------
मादुरी दिक्षीत
बसली टॅक्सीत
हाxली मॅक्सीत
साफ़ करेल त्याला
५ रुपै बक्षीस
--------
१ म्हण १.
१.
वडराचा लेक
वड्डर कशाला? दगडं फोडायला.
दगडं कशाला? घर बांधायला.
घर कशाला? सायेब बसायला.
सायेब कशाला? चिठया फाडायला.
चिठ्या कशाला? सायबाची गांx पुसायला.
बालभारतीच्या पुस्तकात ऐक कविता होती
तिला आम्ही तत्कालीन हिंदी गाण्याची चाल लावून म्हणायचा वात्रटपणा करायचो.
लवलव हिरवी sss गार sss …
(तम्मा तम्मा sss दोगे sss … )
लवलव हिरवीगार पालवी
(तम्मातम्मा दोगे तम्मा )
का ट्यां ची sss वर sss …
काट्यांचीवर मोहकजाळी
एकदम नॉस्टॅल्जिक व्हायला झालं आहे. खूप छान धागा.
आमच्या बाबतीत विशेष म्हणजे आम्ही नेहमी दर्जेदार शेरोशायरी मधे रमायचो. जसे की दूर से देखा तो अंडे उबल रहे थे. पास जा कर देखा तो गंजे उछल रहे थे.....दूर से देखा तो सुंदर गुड्डा था पास आके देखा तो ख़ूसट बुड्ढ़ा था....इत्यादि...
अज़ून एक म्हणजे आमची सुंदर क्रियेटिविटी वापरुन हॉरर फिल्म्स ची नावं बनवायचो.... मैं भुतनी तेरे कब्र्स्तान की..., तू मेरा ड्रॅक्यूला मैं तेरी चुडैल.....कटोरी मे लाश....वगैरे, वगैरे...
अजूनही काही कविता...
मेरे सामने वाली खिडकी मे एक दूध-वाला भैय्या रहता है. वो चोर है वो डाकु है वो दूध मे पानी मिलाता है...
गोदरेज की अलमारी लेती जा, जा तुझको साडीयोंकी दूकान मिले....
कचरे के डब्बे मे तुझको बिठाकर, उपर से उसका ढक्कन लगाकर फेक दूँगा नाले के पास.....( ऑल टाइम फवरेट)
"एके दिवशी फॉक्स कोल्हा रिव्हर नदीवर गेला. वॉटर पाणी ड्रिंक पिवूनि माघारी गेला.."
हे आम्हाला आमच्या विज्ञानाच्या सरांनी असे सांगितले होते.
"एक दिन, वन डे, फॉक्स कोल्हा, लेक तळ्यावर, वॉटर पाणी, ड्रिंक पिऊनी, वेंट गेला".
"सांग सांग सांग
दाढी मिशा लांब
दाढी गेली वाया
पड माझ्या पाया
पायाखाली बत्ता
तुझं लग्न आत्ता
पायाखाली सुपारी
तुझा लग्न दुपारी
दुपारी आले पाहुणे
तेच तुझे मेहुणे
मेहुण्यांनी आणला भोवरा
तोच तुझा नवरा."
असे होते.
जास्तीची मेजॉ.......र्टी
कमीची मेजॉ...........र्टी
मामाचं पत्र हरवलं.....
ते मला सापडलं.......
हेच वेगळ्या टोन मधे
मामाचं पत्र 'हरवलं' टोन लिहिणं कठीण
ते; मला 'सापडलं' !
.
.
.
.
.
.
माझीही थोडी भर
भट्ट जेवूनी तत्त फुगले
घरी जाऊनि स्वस्थ झोपले
बायकोने विचारले का हो झोपले?
अगो xxचे पोट फुगले.
तू तू तू तू तारा
डबा बाटली भंगरावला
तू तू तू तारा
तूने मेरा पाकीट मारा
आणि एक
अकरा म्हण अकरा
भाजून खा बकरा
गाण्याच्या एका ओळीचे पुढे अनेक विडंबन करण्याचा प्रधात
ओये ओये ने केला होता
ओये ओये
कांदा पोहे
बच्चा रोये
मम्मी सोये
अजून एक गाण्याचे विडंबन आमच्या शालेय जीवनात
करायचो
जुली जुली
जुलीचा बाप आप माझ्या घरी
त्याला मी खायला दिली पाणी पुरी त्याने मला
दिली काना खाली खाली
मस्त चाली मध्ये गाता यायचे
वरच्या एका प्रतिसादात सोने तुला सोन्याची माळ घे हे गाणे वाचले त्याची थोडी सुधारीत आवृत्ती
सोनू तुला सोन्याची माळ घे
सोन्यापरी लेडीस घड्याळ घे , घड्याळ घे
मोनिका ची साडी घे तू गोल गोल
आता तरी माझ्या संगे गोड बोल
सायो नारा सायो नारा चे विडंबन
सायन आया सायन आया
दादर माटुंगा सायन आया
प्रतिक्रिया
आमच्या वेळी शक्तीमान..च्या
शक्तीमान शक्तीमान
अरे वा लहानपण अगदी ओथंबुन
कित्ती कित्ती छान
ऐंशी, मड्डम तुझी मावशी
अप्रतिम धागा. काही माहिती
:)
महितीतल्या बर्याच
स्पेशल नॉनव्हेज बडबडगीतांसाठी
जोशी
खि खि खि
चड्डीत?
@ आम्ही अवयवांचा वापर करायचो
याच्या(१) चड्डीत(२) घुसल(३) ससा(४)२ अस्णार भौतेक
दोन नंबर..
आय वॉज एक्ष्पेच्तिन्ग नंबर २
गुरजीन्ना वंदण करुण-
=))
माधुरी दीक्षितवालं आमच्याकडचं
ब्याट्या
सह्ही कलेक्शन!
बिस्कीट बिस्कीट
आशिकी
टीपी टीपी टीप टोपं
.
बालभारतीच्या
@ हवालदाराचा ""पांडू"" पण
विशिष्ट शब्दसमुच्चयामुळे
आनंद स्मायलीत माझ्या माईना रं
=))
लहानपणची आठवण
एकदम नॉस्टॅल्जिक व्हायला झालं
एकदम मजा आली वाचुन
आणी, "सांग सांग सांग दाढी मिशा लांब" हे
हे कायाप्पावर आलेलं- :ड
आणखी एक..
सुकर.. जरा लवकर..
=))
=))
आमच्याकडे "मला जायचंय..
असच एक आठवतय... मूळ गाणं 'तुम
पिके सोन्ग
) केलि होति मुगाचि दाल
जास्तीची मेजॉ.......र्टी
मस्त !
@मालविका
सोळा- रॉकेलचा बोळा.
गाण्याच्या एका ओळीचे पुढे
नूरी
म्हण गुढीपाडवा...नीट बोल