वृक्षारोपण माहिती हवी आहे
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
मी एका स्वयंसेवी संस्थेसाठी काम करतो. आम्हाला सिंहगडावर वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घ्यायचा आहे(प्रती वर्षी १५०० ) ज्या द्वारे तिथे जास्तीत जास्त घनदाट झाडी करता येईल. परंतु आम्हाला ह्याबाबत जास्त माहिती नाही. कृपया तुम्हास ह्या विषयाची माहिती असल्यास ती शेअर करावी.
१. कुठल्या महिन्यात कार्यक्रम हाती घ्यावा
२. कुठल्या प्रकारची झाडे लावावीत ज्यासाठी कमी पाणी लागेल आणि त्यांची वाढ जास्त काळजी न घेत होऊ शकेल ?
३. छोटी रोपे लावावीत कि मध्यम आकाराची रोपांची लागवड करावी ?
अजून काय काळजी घ्वावी ?
प्रतिक्रिया
संस्थेतर्फे करायचे तर प्रथम
हि संस्था आमदाराची आहे. त्या
सरसकट वृक्षारोपण करण्यापेक्षा
जागा कुणाची आहे हे सर्वात
देवांगजी :- लोकप्रभा
व्यनी करण्याऐवजी ती माहिती