फावल्या वेळेतली फोटोग्राफी | भाग १ | भाग २ |
१. अमुल संडे बटरस्कौच + स्ट्राबेरी हिमक्रिम
२. बाहुली / मूर्ति
३. मोरपीस
४. चौरंग आणी सुपारी
५. हळदिकुंकू देवीची मूर्ति आणी सजावट (माझ्या घरातील)
६. मोत्यांची माळ १
७. मोत्यांची माळ २
८. ग्लेडियेटर मुकुट
९. मिरची टोमाटो
१०. सूर्यास्त
ही सर्व छायाचित्र नावाप्रमाणे फावल्या वेळेत काढलेली आहेत. ह्या मागे कुठलाही प्रगल्भच काय पण हलकासा विचार सुद्धा नाहीये. मनात आल म्हणून सर्व छायाचित्रे प्रदर्शित करतोय.
प्रतिक्रिया
18 Jan 2015 - 10:53 pm | खटपट्या
छान फोटो !!
18 Jan 2015 - 10:56 pm | मुक्त विहारि
टोमॅटो आणि मिरची. एकदम तजेलदार दिसत आहे.
19 Jan 2015 - 7:24 pm | दिपक.कुवेत
लगेच भाजी करुन खावीशी वाटत आहे....
18 Jan 2015 - 10:57 pm | मदनबाण
मोरपीस आवडले ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Loot Liyo Mohe Shyam... { रमा माधव }
19 Jan 2015 - 8:08 pm | मेघनाद
माझी छायाचित्रे बघितल्याबद्दल आणि मुख्यतः प्रतिसाद देऊन प्रोत्साहित केल्याबद्दल खटपट्या, मुवी, दिपकजी आणि मदनबाण यांचे आभार.
19 Jan 2015 - 8:57 pm | सूड
बाकी प्रत्येक फोटोला नाव दिलंत हे फार बरं केलंत!!