✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धा

स
संपादक मंडळ यांनी
Wed, 01/07/2015 - 09:59  ·  लेख
लेख
श्री बहुगुणी यांच्या http://www.misalpav.com/node/29851 या धाग्यात लिहिल्याप्रमाणे पहिली ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धा दि. १५/१/२०१५ ते २५/०१/२०१५ या कालावधीत घ्यावी असा विचार आहे. ज्यांना भाग घेण्याची इच्छा असेल त्यांनी आपली नावे या धाग्यात द्यावीत. स्पर्धेला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहून राउंड रॉबिन पद्धतीने स्पर्धा घ्यावी का नॉक आउट ते ठरवण्यात येईल, तसेच स्पर्धेची वेळ, इतर नियम याबद्दल लवकरच श्री बहुगुणी इथेच अपडेट देतील. या कल्पक उपक्रमाबद्दल बहुगुणी यांना खास धन्यवाद आणि स्पर्धकांना मनापासून शुभेच्छा!
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
53421 वाचन

💬 प्रतिसाद (409)

प्रतिक्रिया

mipa101

पैसा
Sat, 01/17/2015 - 14:05 नवीन
mipa101 कोण आहे?
  • Log in or register to post comments

मी.

प्यारे१
Sat, 01/17/2015 - 14:12 नवीन
मी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

अरे वा!

पैसा
Sat, 01/17/2015 - 14:14 नवीन
मग स्पर्धेत भाग घ्यायचा होता ना! नन्दादीपबरोबर खेळणार असलात तर अजून विचारा! गजानन आणि सत्कुलची मॅच कॅन्सल झालीय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

स्पर्धेत भाग घेण्याइतपत जमत

प्यारे१
Sat, 01/17/2015 - 14:17 नवीन
स्पर्धेत भाग घेण्याइतपत जमत नाही. आत्ता जस्ट लॉगिन केलं नि मिपा०२ उपलब्ध आहे म्हणून खेळायला सुरुवात केली. नन्दादीप ना व्यनि करायचा का? लॉगिन दिसत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

हो

पैसा
Sat, 01/17/2015 - 14:20 नवीन
सकाळी होता. व्यनि पाठवून वेळ ठरवली तर येईल ऑनलाईन. कारण बहुतेकांना व्यनिचं नोटिफिकेशन असतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

मिपा १२ आहेत का? (मिपा ६२)

आतिवास
Sat, 01/17/2015 - 15:44 नवीन
मिपा १२ आहेत का? (मिपा ६२)
  • Log in or register to post comments

Mi ani ativas hyancha saamna

प्यारे१
Sat, 01/17/2015 - 17:43 नवीन
Mi ani ativas hyancha saamna houn ativas hya vijayi zalelya aahet. Congrats! (Out of competition asali tari can be considered)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास

वा वा!

पैसा
Sat, 01/17/2015 - 19:23 नवीन
पण आतिवास यांचे नाव वल्लीबरोबर खेळण्यासाठी आधीच ड्रॉ मधे आहे. त्यामुळे हा सामना स्पर्धेत घेता येणार नाही. असाच उत्साहाने मॅचेस खेळत रहा. पुढच्या स्पर्धेत नक्की भाग घेतला पाहिजे सगळ्यांनी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

खटपट्या आणि माझा सामना आज

आनंद
Sat, 01/17/2015 - 19:07 नवीन
खटपट्या आणि माझा सामना आज रात्री १०.०० आहे.
  • Log in or register to post comments

आमचीबी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 01/17/2015 - 19:23 नवीन
माझा आणि योगी९०० चाही बुद्धीबळ सामना रात्री दहा वा. आहे. प्रेक्षकांनी येण्याचे करावे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंद

सर्वांना शुभेच्छा!

पैसा
Sat, 01/17/2015 - 19:25 नवीन
सर्वांना शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर , जमल्यास चाली वेगळ्या

प्रसाद गोडबोले
Sat, 01/17/2015 - 20:26 नवीन
सर , जमल्यास चाली वेगळ्या एक्सेल शीट मध्ये लिहुन नंतर मिपावर टाका . मेर्व्हिक च्या कोड मधील नोटेशन फार कन्फ्युजिंग आहे ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अहो, ते मला कुठे लिहिता येतं नीटपणे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 01/17/2015 - 20:38 नवीन
:( -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

मि मिपा ५१ या आयडी ने लॉग ईन

खटपट्या
Sat, 01/17/2015 - 21:34 नवीन
मि मिपा ५१ या आयडी ने लॉग ईन केले आहे. ० चा १ करुन रीफ्रेश बटन दाबून तयार आहे. आनंद यांना फोन केला आहे. ते थोड्याच वेळात लोग ईन करतील. तोपर्यंत मला कोणी चॅलेंज करणार नाही ना ?
  • Log in or register to post comments

केलं तर

पैसा
Sat, 01/17/2015 - 21:37 नवीन
प्रेफरन्स बदलून वाढवा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

खटपट्या आणि आनंद

पैसा
Sat, 01/17/2015 - 21:55 नवीन
खटपट्या आणि आनंद MiPA51 MiPA52 यांचा सामना सुरू झालाय. दोघांनाही शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

योगी लॉगीन करा...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 01/17/2015 - 21:58 नवीन
मी वाट पाहतोय. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

खेळा मी मुव्ह केली.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 01/17/2015 - 22:03 नवीन
योगी९०० चला. मला लै वाट पाहावी लागलीय. जिंका किंवा जिंकु द्या. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रा.डॉ आणि योगी

पैसा
Sat, 01/17/2015 - 22:49 नवीन
प्रा.डॉ. बिरुटे आणि योगी९०० यांचीही मॅच मगाशीच सुरू झालीय आणि दोन्ही मॅचेस जोरात सुरू आहेत!
  • Log in or register to post comments

प्रा डॉ जिंकले...

योगी९००
Sat, 01/17/2015 - 23:51 नवीन
प्रा डॉ जिंकले...त्यांचे अभिनंन्दन ...!!!
  • Log in or register to post comments

प्रा.डॉ. जिंकले

पैसा
Sat, 01/17/2015 - 23:52 नवीन
MiPA41 योगी९०० यांनी सामना सोडला. त्यामुळे प्रा.डॉ. दिलिप बिरुटे विजयी. सरांचे हार्दिक अभिनंदन! Score sheet: 1. e2-e4 e7-e5 2. d2-d3 d7-d6 3. g1-h3 c8-h3 4. g2-h3 g8-h6 5. f1-e2 h6-g8 6. e2-h5 g7-g6 7. h5-g4 h7-h5 8. g4-f3 d8-h4 9. f3-g2 b8-c6 10. b1-a3 e8-c8 11. c1-e3 c8-b8 12. c2-c4 h4-f6 13. d1-a4 a7-a6 14. b2-b4 c6-d4 15. b4-b5 d4-f3 16. g2-f3 f6-f3 17. h1-f1 c7-c5 18. b5-a6 b7-a6 19. a1-b1 b8-c7 20. a4-a6 c7-d7 21. b1-b7 d7-e6 22. e3-g5 d8-d7 23. b7-b6 f3-h3 24. a3-b5 h3-d3 25. a6-c8 d3-e4 26. e1-d2 g8-e7 27. b5-c7 e6-f5 28. c8-d7 f5-g5 29. d7-d6 e4-f4 30. d2-e1 f4-c1 31. e1-e2 c1-c4 32. e2-e1 c4-c1 33. e1-e2 c1-c4 34. e2-e1 c4-c3 35. e1-d1 h8-g8 36. f1-g1 g5-h6 37. c7-d5 c3-d4 38. d1-e1 d4-a1 39. e1-e2 a1-g1 40. d5-f6 g8-h8 41. d6-e5 e7-f5 42. b6-b7 f5-d4 43. e2-d3 g1-f2 44. b7-f7 f2-c2 45. d3-e3 d4-f5 46. e3-f3 c2-d3 47. f3-g2 f5-h4 48. g2-f2 d3-f3 49. f2-e1 h4-g2 50. e1-d2 f3-f2 51. d2-c3 f2-f3 52. c3-c4 f3-f1 53. c4-d5 g2-e3 54. e5-e3 g6-g5 55. e3-e6 f1-g2 56. f6-e4
  • Log in or register to post comments

प्रा.डॉ.ची लढत आता वल्लीशी...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 01/17/2015 - 23:54 नवीन
योगी९०० बरोबरच्या डावात मजा आली. योगीनं मानसिक थकवा आणला. एकदा तर चेक देऊ देऊ मला प्रचंड घायाळ केलं. चाल खेळायला संधीच देईना. अखेर घोड्याची एक त्यांची चुकीची चाल माझ्या पथ्यावर पडली आणि मला डाव सोपा झाला. आभार.योगी. तुमच्याशी बोलून आनंद वाटला. वाट्सपवर असूच. शुरा. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

सामना भलताच रंगलेला दिसतोय.

प्रचेतस
Sat, 01/17/2015 - 23:56 नवीन
सामना भलताच रंगलेला दिसतोय. आणि बराच वेळ चाललेला दिसतोय. प्रा. डॉं. चे अभिनंदन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हो, मी पाहिली सगळी मॅच!

पैसा
Sat, 01/17/2015 - 23:57 नवीन
मात्र वल्लीची खरी मॅच उद्या आहे आतिवासबरोबर. काल प्रॅक्टिस झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मला ही मजा आली...

योगी९००
Sat, 01/17/2015 - 23:58 नवीन
मला ही मजा आली...माझी एकच चुक नडली नाहीतर अजूनही डाव चालला असता... खरेतर प्रा डाँचा खेळ माझ्यापेक्शा खुपच उजवा होता. त्यांनी मला ती चुक करायला भाग पाडली हे म्हणणे इष्ट वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्पर्धा नाही, पण कुणी आहे का

आतिवास
Sat, 01/17/2015 - 23:58 नवीन
स्पर्धा नाही, पण कुणी आहे का आत्ता खेळायला हजर? (मिपा ६२)
  • Log in or register to post comments

मी येतो.

प्रचेतस
Sun, 01/18/2015 - 00:02 नवीन
मी येतो. आपला उद्याचा सामना आताच खेळवला तर कसं? उद्या रैवारी मी मोकळा सापडणं अवघड आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास

आता कुणी खेळण्यास इच्छुक असेल

प्रचेतस
Sat, 01/17/2015 - 23:58 नवीन
आता कुणी खेळण्यास इच्छुक असेल तर मी लॉग इन होऊ शकतो. आहे का कुणी?
  • Log in or register to post comments

आपण खेळायचं का परत?

आतिवास
Sun, 01/18/2015 - 00:02 नवीन
आपण खेळायचं का परत? :-) (दुसरं कुणी नसेल तर!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

हो. मी लॉग इन झालोय. मिपा ६१

प्रचेतस
Sun, 01/18/2015 - 00:03 नवीन
हो. मी लॉग इन झालोय. मिपा ६१ ने :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास

चालेल - अधिकृत सामना. पण पंच

आतिवास
Sun, 01/18/2015 - 00:04 नवीन
चालेल - अधिकृत सामना. पण पंच आहेत का हजर?
  • Log in or register to post comments

पैसाताई दिसतेय हजर सदस्यांत.

प्रचेतस
Sun, 01/18/2015 - 00:06 नवीन
पैसाताई दिसतेय हजर सदस्यांत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास

णो प्रॉब्ळम

पैसा
Sun, 01/18/2015 - 00:08 नवीन
१८ तारीख सुरू झालीय इथे. खेळा तुम्ही लोक. मला झोप आली की मी झोपते. स्कोअर आणि रिझल्ट वल्ली टाकेल शेवट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

हुश्श.

प्रचेतस
Sun, 01/18/2015 - 00:24 नवीन
हुश्श. जिंकलो ब्वॉ. आतिवासताईंनी सुरुवातीसच किल्लेकोट करुन डावात रंगत आणली होती. मजा आली खेळात. आता दुसर्‍या फेरीत आमची लढत बिरुटे सरांबरोबर. :)
  • Log in or register to post comments

अभिनंदन आणि शुभेच्छा.

आतिवास
Sun, 01/18/2015 - 00:26 नवीन
अभिनंदन आणि शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

वल्ली जिंकला

पैसा
Sun, 01/18/2015 - 00:24 नवीन
वल्लीचे हार्दिक अभिनंदन! Score sheet: 1. e2-e4 e7-e5 2. c2-c3 b8-c6 3. a2-a4 g8-f6 4. f1-d3 f8-c5 5. g1-f3 d7-d6 6. e1-g1 c5-b6 7. a1-a3 d6-d5 8. e4-d5 d8-d5 9. d3-c4 d5-d6 10. f1-e1 c8-e6 11. c4-e2 e8-c8 12. f3-g5 d6-c5 13. e2-b5 c5-f2 14. g1-h1 e6-d5 15. e1-f1 f2-g2
  • Log in or register to post comments

खटपट्या वि. आनंद

पैसा
Sun, 01/18/2015 - 11:39 नवीन
कालच्या या सामन्यात थोडा वाद निर्माण झाला. आपल्याला चाली करता येत नाहीत असा खटपट्या यांचा व्यनि आला त्यानंतर २ चाली त्यांच्या आयडीने केल्या गेल्या. तोपर्यंत खटपट्या यांची परिस्थिती मजबूत दिसत होती. मात्र यानंतरच्या अनाकलनीय चाली तिसर्‍याच कोणीतरी खटपट्या यांच्या आयडीने लॉग इन करून केल्या असे सकृद्दर्शनी वाटत आहे. बहुगुणी यांच्या सल्ल्याने वादग्रस्त चालीपासून पुढे मॅच खेळायची विनंती दोघांनाही केली. खटपट्या त्याला तयार आहेत मात्र आनंद यांची त्याला तयारी नाही. त्यामुळे त्यावेळची सामन्याची परिस्थिती पाहून सामना खटपट्या यांना बहाल करण्यात आला आहे. रंगत असलेल्या सामन्यात कोणी ढवळाढवळ करू नये म्हणून यापुढे खेळत असलेल्या सर्व आयडींचे पासवर्ड्स बदलून खेळाडूना व्यनिद्वारे कळवावेत किंवा बदलायला मार्गदर्शन करावे अशी बहुगुणी यांना विनंती.
  • Log in or register to post comments

लॉगिन व पासवर्ड यांत बदल

बहुगुणी
Sun, 01/18/2015 - 13:09 नवीन
मंडळी, आतापर्यंत बहुतांशी खेळीमेळीच्या वातावरणात चाललेले सामने तसेच पुढे सरकावेत म्हणून याआधी मी निर्धारित केलेले MiPaX असे यूजर नेम आणि openly visible passwords न वापरता यापुढे प्रत्येक खेळाडूने खेळाडू-विशिष्ट यूजर नेम (उदाहरणार्थः "पैसा") आणि नवीन पासवर्ड हा रजिस्ट्रेशन दुवा वापरून निर्माण करावेत आणि मग तक्त्यात फक्त नवे युजर नेम्स टाकावेत.
  • Log in or register to post comments

नवीन यूजर नेम बनवून

खटपट्या
Sun, 01/18/2015 - 13:25 नवीन
नवीन यूजर नेम बनवून तक्त्यामधे शेअर केले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

मी आतिवास या नावाने

आतिवास
Sun, 01/18/2015 - 15:03 नवीन
मी आतिवास या नावाने रजिस्ट्रेशन केले आहे. मिपा ६२ चे सर्व पेंडिंग सामने रद्द करावेत ही विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

आजचा सामना मृत्युंजय व maheshw

MaheshW
Sun, 01/18/2015 - 14:19 नवीन
विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन, मृत्युंजय आपल्या सामन्याची वेळ ठरवूया का?
  • Log in or register to post comments

शुभेच्छा!

पैसा
Sun, 01/18/2015 - 14:23 नवीन
दोघानाही शुभेच्छा! मृत्युंजय याना व्यनि पाठवून वेळ ठरवून घ्या आणि इथेच वर बहुगुणी यांनी दिल्याप्रमाणे आपले युजरनेम खेळाच्या साईटवर रजिस्टर करून इथे कळवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: MaheshW

शिल्लक सामना

पैसा
Sun, 01/18/2015 - 14:26 नवीन
१५ तारखेच्या गजानन आणि सत्कुल या दोघांनीही लॉग इन केले नसल्याने त्यांच्याबदली दुसरे कोणी आतापर्यंत भाग न घेतलेले आज खेळू इच्छित असतील तर इथे सांगून सामना पुरा करा. अन्यथा राजेश के यांना दुसर्‍या फेरीत बाय मिळेल.
  • Log in or register to post comments

युजर नेम maheshw रजिस्टर झाले

MaheshW
Sun, 01/18/2015 - 14:41 नवीन
FIRST time use paasword ने login केल्यावर तो कसा बदलावा. मदतीची गरज आहे.
  • Log in or register to post comments

पहिल्यांदा लॉगीन केल्या नंतर

ज्ञानोबाचे पैजार
Sun, 01/18/2015 - 14:47 नवीन
पहिल्यांदा लॉगीन केल्या नंतर रजिस्ट्रेशनच्या वेळी जो पासवर्ड दिला होता तोच वापरावा. परत पासवर्ड बदलण्याची गरज नाही. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: MaheshW

आतापर्यंतची स्पर्धा स्थिती

बहुगुणी
Sun, 01/18/2015 - 15:13 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

ओके

प्रसाद गोडबोले
Mon, 01/19/2015 - 00:19 नवीन
वियर्ड विक्स , आपला सामना कधी घ्यायचा ? कोणत्याही दिवशी रात्रि ९.३० भा.प्र.वे नुसार मला जमण्या सारखे आहे ! मला कळवा नक्की =)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

आज रात्री ९. ३० नंतर मला

विअर्ड विक्स
Mon, 01/19/2015 - 10:21 नवीन
आज रात्री ९. ३० नंतर मला चालेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

आज रात्री ९. ३० नंतर मला

विअर्ड विक्स
Mon, 01/19/2015 - 10:24 नवीन
आज रात्री ९. ३० नंतर मला चालेल. ९. ३० ला log in करेन मी. confirm करा जरा. कितीवेळा bye ने पुढची चाल घ्यायची ? एकदा तरी होउदे हाणामारी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

मी अजुनही ऑफीसातच आहे आज

प्रसाद गोडबोले
Mon, 01/19/2015 - 21:26 नवीन
मी अजुनही ऑफीसातच आहे :( आज जमणार नाही :( उद्या चालेल ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विअर्ड विक्स
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा