फ्रेन्च कार्टूनिस्ट हत्याकान्डाबद्दल
फ्रेन्च कार्टूनिस्ट हत्याकान्डाबद्दल सगळीकडे गदारोळ सुरु आहे. हजारो लोक रस्त्यांवर आले आहेत "अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला", "आम्ही सगळे चार्ल्स हेब्डो", वैगेरे वैगेरे. आणि त्यातल्याच काही अतिउत्साही महाभागांनी परिसरातल्या मस्जीदी उध्वस्त करून आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क बजावला. मृतांबद्दल सहानुभूती असणे योग्यच आहे पण ती किती योग्य ते जरा तपासून बघायला हवी. मी स्वतः एक कलाकार असून कट्टरवाद्यांच्या भूमिकेतून मी ह्या हल्ल्याचे समर्थन केले कारण कुणीतरी हा वेगळा दृष्टीकोन मांडणे आवश्यक आहे, जो काही धाडसी वार्तापत्रे मांडत आहेतच. जेणे करून ह्या हत्याकांडाच्या इतर बाबींवर प्रकाश पडावा व मुस्लिमांची जी एकच एक प्रतिमा रंगवली जात आहे तो प्रयत्न हाणून पाडवा. पण काही मित्रांना माझा हा पवित्रा खटकला आणि त्याचे चेपू वर पडसाद उमटले. तिथे उदधृत काही विचार माझ्यापेक्षा जास्त चांगला,व्यवस्थित आणि माहितीपूर्ण विचार करणाऱ्या जाणकार मिपाकारांसमोर ठेवत आहे. चर्चा अपेक्षित आहे.
"चार्ल्स हेब्दो" ह्या साप्ताहिकाने केलेल्या खोडसाळपणाबद्दल आज कुणीही बोलत नाही कारण कुणाची हत्या होणे म्हणजेच फार भयंकर एवढेच सामान्यपणे लोक समजतात. ज्याची हत्या झाली तो भारी निष्पाप आणि मारणारा क्रूर अविचारी नराधम. त्याच वेळेस गोडसेच कसे बरोबर, गांधी कसे मारण्याच्याच लायकीचे होते हे गेली साठ वर्षे आपण चघळत आहोत. म्हणजेच काय तर मारणारा आणि मरणारा ह्यापैकी जो आपला त्याचीच बाजू बरोबर.
ह्यासंदर्भात आपण दोन अतिशय वेगळ्या गोष्टी लक्ष्यात घेतल्या पाहिजेत,
एक म्हणजे, "चार्ल्स हेब्दो" ह्या साप्ताहिकाने फार खवचट आणि असंस्कृत अश्या व्यंगचित्रातून पैगंबरांचा अपमान केला. त्या साप्ताहिकाचा असे करण्यामागचा हेतू जाणून बुजून भावना दुखावून उचकवणे (provocative) असाच होता. माझा आक्षेप हा हत्याकांडाच्या पूर्वी झालेल्या बेजबाबदारपणाबद्दल आहे. लोक आज म्हणत आहेत कि "साधे एक चित्र काढले तर थेट गोळ्या घालायची काय गरज होती?" ते चित्र इतरांसाठी साधे असेल मुस्लिमांसाठी नाही हा एक मुद्दा,
त्यातल्या एका व्यंगचित्रकाराचे मत असे होते "माझ्यासाठी पैगंबर पवित्र वैगेरे काही नाही, मी काही कुराणाचा कायदा मानत नाही, मी फ्रेंच कायदा मानतो." म्हणजेच इतरांच्या श्रद्धास्थानाला घाणेरड्या पद्धतीने चितारणार, त्यांचा अपमान करणार, वरून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे गळे काढणार. म्हणजे त्याला ज्या पद्दतीने इतरांच्या आत्मसन्मानाची हिंसा करता येणार ते तो करणार, त्याच्यावर इतरांनी त्यांच्या पद्दतीने प्रतिकार केला तर चूक. हा काय तर्क आहे? शब्द आणि चित्रांचे वार जास्त घातक असतात. बंदुकीपेक्षा लेखणी ताकतवान ते उगाच नाही म्हणत. एक गोळी एका वेळेस एकाला मारते. एकच चित्र लाखोंना लाखो वेळा आणि आयुष्यभर मारते. त्यामुळे लेखणी चालवताना हजारदा विचार करावा लागतो.
दुसरी गोष्ट अशी कि जाणून बुजून केल्या जाणाऱ्या अपमानाचा बदला घेण्याची त्यांची ती रीत असेल, चांगली आहे कि वाईट आहे ह्यावर "आपण" कितीही काथ्याकुट केला तरी ते लोक बदलणार नाही. "हम करे सो कायदा" असाच सगळा प्रकार आहे तिकडे. जे काही बदलायचे आहे ते हेच बदलायचे आहे. जगातल्या सर्व मुस्लिमांना हे जाणवून देणे आवश्यक आहे कि "हम करे सो कायदा" हा प्रकार त्यांच्या जीवावर इतर मुठभर लोक करत आहेत. आणि आज तो शांतीप्रिय मुस्लिमांना व जगाला त्रासदायक ठरत आहे. ते करायचे सोडून तुम्ही जर पैगंबर आक्षेपार्ह स्थितीत दाखवले तर शांतीप्रिय मुस्लिम सुद्धा भडकून उठतील आणि जो उद्देश आहे तो उरणारच नाही.
माझा मुद्दा फार साधा आहे. दहशतवाद (कोणताही, कारण जगात मुस्लिम दहशतवाद सोडून इतर अनेक धर्माचे, देशाचे, समाजाचे दहशतवादी आहेत. मिडिया त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतो हा भाग वेगळा) व त्याबद्दल लिहिताना किंवा चित्र काढताना किमान एक लक्ष्यात घेतले पाहिजे कि कुठल्याही दहशतवादाला केवळ एकच एक बाजू नसते. हजारो कारणे आहेत. एक कलाकार म्हणून तुम्हाला सर्वांगीण विचार किंवा समजूतदारपणा दाखवता येत नसेल तर तुम्ही मरण्याच्या लायकीचेच असाल. हुसैनला आपण हिंदुनी का भारताबाहेर घालवले मग? पिके विरुद्ध का आंदोलन चालू आहे?
जे चूक आहे त्याबद्दल जरूर लिहावे. लिहायला, छापायला मिळते म्हणून मर्यादा ओलांडू नये. साधीशी गोष्ट आहे. माझ्या-तुमच्या हातून काही गुन्हा घडला तर मला -तुम्हाला शिक्षा व्हावी किंवा ज्याने कुणी पाणउतारा करायचा त्याने माझा-तुमचा करावा. पण कुणी चारचौघात त्या गुन्ह्याला धरून आपल्या आई-बापावर अतिशय वाह्यात टीका केली तर ते तुम्ही किंवा मी सहन करू शकू काय? मुस्काट नाही का फोडणार त्याचे?
बाकी राज्यघटना आणि कोर्टस याबद्दल, तर खूप दिवसांपासून चारली हेब्दो ला त्याचे धंधे बंद करण्यास सांगितले होते, त्याने ऐकले नाही. त्याच्याविरुद्ध केस म्हणजे "अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी" म्हणून केस होत नव्हती. त्याचवेळेस स्वेच्छेने बुरखा घालणाऱ्या स्त्रियांवर बुरखा न घालण्याची सक्ती करून फ्रेंच सरकार एक वेगळ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करत होते. (बहुतेक मुस्लिम स्त्रियांना बुरखा घालणे आवडते असे साधारणपणे वाचनात आले आहे, किंवा त्यांना ते त्यांचे दमन वैगेरे वाटतच नसेल कदाचित.)
आंतरराष्ट्रीय स्तरावर मुस्लिम समाजाबद्दल फार दुटप्पी कारभार आहे.
प्रत्येक कट्टरवादी आपलेच तेच खरे म्हणत असतो. तो धार्मिक असो वा कुठलाही.
दोन घटना सांगतो. माझ्या ओळखीतले एक वयस्कर दलित पोलिस इन्स्पेक्टर होते, ते मला म्हणाले तू एक चित्र प्रदर्शन भरव, तुला काय पैसा लागेल तो मी पुरवतो. पण चित्रे माझ्या संकल्पनेनुसार असली पाहिजेत. श्रीराम आणि त्यांच्या आयुष्यात आलेल्या स्त्रिया याबद्दल अतिशय गलिच्छ प्रकारे त्यांनी वर्णन केले व म्हणाले हाच खरा इतिहास आहे. शबरी काही म्हातारी नव्हती तर ती एक तरणीताठी युवती होती, त्यांच्यात प्रेमालाप दाखव इत्यादी इत्यादी. त्यावेळेस मीसुद्धा देव वैगेरे मानणारा नव्हतो आणि रामायणातल्या असंख्य विसंगती मलाही दिसत होत्या. पण त्यांचे उद्दिष्ट वेगळे होते, त्यांना रामाचे जनमानसात असलेले पूज्यस्वरूप मलिन करायचे होते. कारण काय तर हिंदू धर्म कसा फालतू आहे हे सिद्ध करायचे. आणि "त्यांनी" स्वीकारलेला बौद्ध धर्म कसा श्रेष्ठ असे मिरवायचे. मी त्यांना सरळ नकार दिला कारण हे सगळेच बेसलेस आहे. मुद्दलातच चुकीचे आहे. एखाद्या धर्मात काही चुकीचे चाललेले असेल तर ते बदलण्याऐवजी त्यांच्या पुज्यस्थानावर हल्ला करा ते डळमळीत करा, हेच केले जाते. म्हणजे जे चुकीचे आहे ते तर चालू राहते, लोक मूर्ख राहतात आणि फ्रेममधला राम जाऊन बुद्ध किंवा जीजस येतो. कारण लोक शहाणे झाले तर सगळ्याच फ्रेम्स फेकून देतील, मग ह्या तमाम धर्मगुरुंचे कसे चालणार? पु ल देशपांडे यांचा एक अतिशय सुंदर वैचारिक लेख आहे यावर. त्यात त्यांनी धर्मश्रद्धांवरील आक्रमण आणि त्याचे माणसाच्या मनावर होणारे परिणाम याबद्दल लिहिले आहे.
दुसरी घटना. एकदा एका मित्राशी वाद झाला होता "भारतीय मुस्लिम शाळांमधून वन्दे मातरम म्हणत नाहीत" यावरून. त्यावेळी तो जो पेटला होता आणि त्याच्या डोळ्यांतून अक्षरश आग बरसत होती. मी म्हणालो कि त्यांना म्हणायचे कि नाही त्यांचे त्यांना ठरवू दे आपण त्यांच्यावर जबरदस्ती नाही करू शकत. त्यावर तू फारच चिडला होता. तेव्हा ते त्याचे वन्दे मातरम "लादणे" असेच होते. स्वतंत्र भारतात प्रत्येकाला आपल्या मर्जीप्रमाणे वागण्याचा अधिकार आहे. कुणी एक त्यांच्यावर जबरदस्ती नाही करू शकत, हिंदू संघटना मुस्लिम शाळेतल्या वन्दे मातरम बद्दल फार संवेदनशील आहेत. जणू काही त्यांनी वन्दे मातरम नाही म्हटले म्हणजे ते देशद्रोही. मग आपले हिंदू धड राष्ट्रगीत ना म्हणू दे ना, तिकडे लक्ष नाही देणार. हा एक प्रकारचा पूर्वग्रहदुषित दृष्टीकोन आहे. मोठ्या संख्येने मुस्लिम सैन्यात आहेत, शहीद होतात, देशात इतरही क्षेत्रात देशाचे नाव मोठे करतात, तरी त्यांच्यावर संशय घेतोच.
दोन धर्मात कुणीतरी दंगली घडवून आणतो, आपण एकमेकांची डोकी फोडतो. आणि दोघेही आयुष्यभर त्यांनी असे केले म्हणून आम्ही तसे केले म्हणत असतो. फायदा घेणारा फायदा घेऊन मोकळा.
आपले बरेच मुस्लिम मित्र असतील. कधी त्यांना फेस टू फेस विचारून बघा. त्यांना काय वाटते ते. ते काहीही बोलले तरी "ते आपल्याशी कधीच खरे बोलणार नाहीत" हाच गंड सर्वसामान्य हिंदू बाळगून असतो. दुर्दैवाने तो खरा कि खोटा हे कुणीच कधी सांगू शकणार नाही.
समाजसुधारणेचा आव आणणाऱ्या सर्वाना परिस्थितीचे पूर्ण भान आवश्यक आहे. समाजात सुधारणा करण्याची खरीच अपेक्षा व तळमळ असणारे कुणाची खिल्ली उडवत नाहीत. नाहीतर प्रकाश आमटे आदिवासींना नुसते "तुम्ही किती बावळट आणि मागासलेले आहात" असेच म्हणत राहिले असते कि झाली असती त्यांच्यात सुधारणा. आणि राजा राम मोहन राय यांनी घाणेरडी व्यंगचित्रे काढली असती तर सतीप्रथा बंद झाली असती. महात्मा फुले लोक मुलीना शिकवत नाहीत म्हणून लोकांना वाकुल्या दाखवत राहिले असते. इतरही अनेक उदाहरणे आहेत.
याउपरही हाच आणि असाच मार्ग असेल तर शेवटही असाच होईल. मुस्लिमांच्या शरिया ची भीती घातली जाते. इतर लोक छुप्या मार्गाने तेच करतात ते मात्र नामानिराळे.
दुतोंडी जे म्हणतो मी ते हेच. सगळीकडेच हे होत आहे. आपणच काहीतरी करायला पाहिजे दरी मिटवायला. नाही का?
जाता जाता: ज्या जगात अमेरिका सारखा देश आहे, त्याने कधीही शांततेने जगता येईल असा विचार करू नये. अमेरिका फार कुटीलतेने दोन राष्ट्र, दोन समूह, दोन समाजामध्ये तेढ व अविश्वास निर्माण करण्यासाठी व त्यातून आपला फायदा आणि वर्चस्व मिळवण्यासाठी प्रसिद्ध आहे. गेल्या दोन महिन्यात तेल-जगतात काय चालले आहे ते बघावे आणि आस्ट्रेलिया व फ्रांस मध्ये झालेल्या हल्ल्यांचा संबंध जोडता येतो का ते पाहावे. घटना फार सरळ आणि उघड जरी असल्या तरी त्या तितक्या सरळ कधीच नसतात. माझे मत तर असे आहे कि नेहमीप्रमाणे मुस्लिम जगताविरुध्द जनमत तापवण्याचा हा प्रकार अमेरिका करत आहे. सदर दोन्ही हल्ले अमेरिका पुरुस्कृत आहेत. कारण दोन्ही हल्ल्यांच्या कार्यपद्धतीत फारच विसंगती आहेत. ज्या साधारणपणे आढळत नाहीत.
वाचने
123607
वाचनखूण
प्रतिक्रिया
358
In reply to बेशर्त अनुमोदन by संदीप डांगे
काढा की. अजून मजा येईल. पण
In reply to काढा की. अजून मजा येईल. पण by श्रीगुरुजी
चायलेन्ज....!?
In reply to अपेक्षापूर्ती by आजानुकर्ण
>>> तत्काळ या संघाचे
In reply to >>> तत्काळ या संघाचे by श्रीगुरुजी
आँ???
In reply to यात सत्यांश किती, पूर्वग्रह by संदीप डांगे
>>> आता खरंच वाटतंय, तुम्हाला
In reply to >>> आता खरंच वाटतंय, तुम्हाला by श्रीगुरुजी
चला म्हणजे तुम्ही दिलेल्या
In reply to चला म्हणजे तुम्ही दिलेल्या by संदीप डांगे
>>> चला म्हणजे तुम्ही
In reply to >>> चला म्हणजे तुम्ही by श्रीगुरुजी
जर खटल्यासाठी देशद्रोहाचे कलम
In reply to जर खटल्यासाठी देशद्रोहाचे कलम by संदीप डांगे
>>> म्हणजेच सेलिब्रेटिना
In reply to >>> म्हणजेच सेलिब्रेटिना by श्रीगुरुजी
तुम्हीच आमचे गुरुजी.
In reply to >>> चला म्हणजे तुम्ही by श्रीगुरुजी
तुमच्या माहिती साठी सांगतो
In reply to तुमच्या माहिती साठी सांगतो by संदीप डांगे
एकंदर देशभक्ती आणि क्रिकेटचा संबंध वाचून
In reply to एकंदर देशभक्ती आणि क्रिकेटचा संबंध वाचून by आजानुकर्ण
देशाकरीता केलेले कोणतेही काम
In reply to तुमच्या माहिती साठी सांगतो by संदीप डांगे
>>> क्रिकेटच्या
In reply to >>> क्रिकेटच्या by श्रीगुरुजी
याचा खुलासा द्या बाकीचे सोडा
In reply to याचा खुलासा द्या बाकीचे सोडा by संदीप डांगे
हा आमचा खुलासा
In reply to >>> माझ्या मते तरी जगात चूक by श्रीगुरुजी
प्रत्येकवेळी सापेक्ष असतेच
In reply to प्रत्येकवेळी सापेक्ष असतेच by संदीप डांगे
>>> म्हणजेच ते सापेक्ष असते.
आज जगात काय चालले आहे, त्या
In reply to आज जगात काय चालले आहे, त्या by विवेकपटाईत
नक्कीच आवडेल जगात काय चाललंय
In reply to नक्कीच आवडेल जगात काय चाललंय by संदीप डांगे
हे वाचा आणि विचार करा.
श्रीगुरुजी +१०००%
.
.
साभारः सामना.
व्हॉल्टेअरचे विधान आठवले
अजून काही भर
थोडा धागाकर्त्यासार्खाच
कधी माणुस माणसासारख वागेल कुणास ठाउक
In reply to कधी माणुस माणसासारख वागेल कुणास ठाउक by पदम
निषेध. पशू असे वागत नाहीत.
काय अडाण** लेख आहे. एक मिपाकर
In reply to काय अडाण** लेख आहे. एक मिपाकर by बॅटमॅन
*ऊप्स शरम वाटली.
हल्ल्याचि दुसरी बाजु माहित नव्ह्ती.
एम एफ हुसेन
In reply to एम एफ हुसेन by कपिलमुनी
खी खी खी. अहो मुनिवर, असे
In reply to एम एफ हुसेन by कपिलमुनी
अर्थात
In reply to अर्थात by सुनील
एम एफ हुसेन आणि चार्ल्स
In reply to एम एफ हुसेन आणि चार्ल्स by हुप्प्या
शिंपल
In reply to शिंपल by आजानुकर्ण
हे आणि ते?
In reply to हे आणि ते? by हुप्प्या
रश्दीच्या पुस्तकावरील बंदीला
In reply to रश्दीच्या पुस्तकावरील बंदीला by अनुप ढेरे
समान वागणूक द्या
In reply to एम एफ हुसेन आणि चार्ल्स by हुप्प्या
नक्कीच
In reply to अर्थात by सुनील
+१
In reply to अर्थात by सुनील
१. मला कुणाच्याही धार्मिक
In reply to १. मला कुणाच्याही धार्मिक by मृत्युन्जय
@एखादी व्यक्ती नग्नावस्थेत
In reply to @एखादी व्यक्ती नग्नावस्थेत by निनाद मुक्काम …
अत्यंत बालिश विचार
In reply to अत्यंत बालिश विचार by मृत्युन्जय
हिंदू धर्मातील नग्नता
लेख आवडला
धार्मिक अभिमान
काही मुद्दे / मते
येथे एक लक्षात ठेवावे की
मग 'je suis BaBaRamRahim' पण
उद्याच्या अंकात पुन्हा एकदा
In reply to उद्याच्या अंकात पुन्हा एकदा by श्रीगुरुजी
बाप्रे !!
तूम्ही हत्याकांडाचे समर्थन करण्यापेक्षा चित्रांचा धिक्कार केला
In reply to तूम्ही हत्याकांडाचे समर्थन करण्यापेक्षा चित्रांचा धिक्कार केला by कंस
मान्य आहे पण...
In reply to मान्य आहे पण... by संदीप डांगे
>>> हत्याकांडाचे समर्थन
In reply to >>> हत्याकांडाचे समर्थन by श्रीगुरुजी
सापेक्ष
In reply to सापेक्ष by कपिलमुनी
त्यांच्या धर्माच्या दृष्टीने
In reply to त्यांच्या धर्माच्या दृष्टीने by काळा पहाड
आपल्या चष्म्याला चुकीचा रंग चढला कि असेच व्हायचे
In reply to आपल्या चष्म्याला चुकीचा रंग चढला कि असेच व्हायचे by संदीप डांगे
>>> मला कायम एक आश्चर्य वाटत
In reply to आपल्या चष्म्याला चुकीचा रंग चढला कि असेच व्हायचे by संदीप डांगे
>>> आजचा मुस्लिम आतंकवाद
In reply to >>> आजचा मुस्लिम आतंकवाद by श्रीगुरुजी
भारताचा अमेरिका-रशिया
In reply to >>> आजचा मुस्लिम आतंकवाद by श्रीगुरुजी
भारताचा अमेरिका-रशिया
In reply to भारताचा अमेरिका-रशिया by संदीप डांगे
>>> भारतात जो घडत आहे तो
In reply to आपल्या चष्म्याला चुकीचा रंग चढला कि असेच व्हायचे by संदीप डांगे
इतर धर्म महापाप असण्याबद्दल
In reply to इतर धर्म महापाप असण्याबद्दल by खटपट्या
जर ईतर धर्म आपल्यातल्या
In reply to जर ईतर धर्म आपल्यातल्या by संदीप डांगे
इस्लामिक इतिहासाचे शून्य आकलन
In reply to इतर धर्म महापाप असण्याबद्दल by खटपट्या
थोडी ट्क्केवारी वाढली की
गुरुजी हे पहा त्यांनी पुढील
In reply to गुरुजी हे पहा त्यांनी पुढील by निनाद मुक्काम …
एक वेगळा, वास्तववादाकडे झुकणारा प्रतिसाद.
In reply to गुरुजी हे पहा त्यांनी पुढील by निनाद मुक्काम …
मला बेअक्कल, अडाणचोट वैगेरे
In reply to गुरुजी हे पहा त्यांनी पुढील by निनाद मुक्काम …
संतुलित उत्तर
In reply to गुरुजी हे पहा त्यांनी पुढील by निनाद मुक्काम …
विस्कळित मुद्दे
In reply to विस्कळित मुद्दे by हुप्प्या
युरोपातील अतिरेकी
In reply to युरोपातील अतिरेकी by संदीप डांगे
वाट्टेल ते बोलू नका
In reply to वाट्टेल ते बोलू नका by हुप्प्या
Good Point...! मान्य
In reply to विस्कळित मुद्दे by हुप्प्या
१. जर्मनीत हिटलरवर बंदी असणे
In reply to विस्कळित मुद्दे by हुप्प्या
तुमच्या माहितीसाठी सांगतो
In reply to तुमच्या माहितीसाठी सांगतो by निनाद मुक्काम …
ह्या धाग्यावरून मी रजा घेतली
In reply to गुरुजी हे पहा त्यांनी पुढील by निनाद मुक्काम …
१. ज्यु लोकांनी त्या
In reply to १. ज्यु लोकांनी त्या by मृत्युन्जय
माझा प्रतिसाद नीट वाचला आहे
In reply to माझा प्रतिसाद नीट वाचला आहे by निनाद मुक्काम …
कृपा करून वेस्टन चष्म्यातून
In reply to गुरुजी हे पहा त्यांनी पुढील by निनाद मुक्काम …
>>> मुंबईत एका उपहार गृहाचे
In reply to >>> मुंबईत एका उपहार गृहाचे by श्रीगुरुजी
अगदी बरोबर गुरुजी
"GOOD/peaceful" islam followers
In reply to "GOOD/peaceful" islam followers by चिऊकाऊ
@BAD except such condemning
In reply to @BAD except such condemning by निनाद मुक्काम …
+१००
In reply to +१०० by संदीप डांगे
आपला तो बाब्या दुसऱ्याचे ते
In reply to आपला तो बाब्या दुसऱ्याचे ते by काळा पहाड
तुम्ही ड्रोन हल्ल्यांबाबत
In reply to तुम्ही ड्रोन हल्ल्यांबाबत by संदीप डांगे
हो हे असंच असतं. पटलं तर व्हय
In reply to हो हे असंच असतं. पटलं तर व्हय by काळा पहाड
मेणबत्त्याच तर नाही पटत बा
In reply to मेणबत्त्याच तर नाही पटत बा by संदीप डांगे
तुम्ही जे तथाकथितरित्या
In reply to तुम्ही जे तथाकथितरित्या by काळा पहाड
चला, एक मस्त पैकी चहा मारूया,
In reply to तुम्ही ड्रोन हल्ल्यांबाबत by संदीप डांगे
>>> खुलासा: मी अमेरिकेच्या
In reply to >>> खुलासा: मी अमेरिकेच्या by श्रीगुरुजी
तुम्ही पत्रकार आहात का हो?
In reply to तुम्ही पत्रकार आहात का हो? by संदीप डांगे
"खुलासा: मी अमेरिकेच्या
In reply to "खुलासा: मी अमेरिकेच्या by श्रीगुरुजी
माझा मूळ लेख जरा व्यवस्थित
In reply to माझा मूळ लेख जरा व्यवस्थित by संदीप डांगे
>>> माझा मूळ लेख जरा
In reply to >>> माझा मूळ लेख जरा by श्रीगुरुजी
>>> >>> आपल्या व्यंगचित्रातून
In reply to @BAD except such condemning by निनाद मुक्काम …
निनाद
जिज्ञासूंच्या माहितीस्तव
In reply to जिज्ञासूंच्या माहितीस्तव by माहितगार
हे पण वाचावे.
In reply to हे पण वाचावे. by संदीप डांगे
>>> हे पण वाचावे.
In reply to >>> हे पण वाचावे. by श्रीगुरुजी
@ गुरुजी....या दुटप्पीपणाकडे दुर्लक्ष केले की काम भागते हो ....
In reply to @ गुरुजी....या दुटप्पीपणाकडे दुर्लक्ष केले की काम भागते हो .... by विनोद१८
हिंदू धर्म व हिंदू धर्म हा
In reply to हिंदू धर्म व हिंदू धर्म हा by संदीप डांगे
.. आता ओढुनताणुन घसरली का गाडी हिंदु धर्मावर.......?????
In reply to जिज्ञासूंच्या माहितीस्तव by माहितगार
हा अल जझिरावरील खालेद दिआब
.
हा पण एक चार्ली हेब्डॉ
अवांतर
भिकार** लेख आहे. आणि लेखकाचा
In reply to भिकार** लेख आहे. आणि लेखकाचा by प्रसाद१९७१
तुमचे पोट कशावर अवलंबून आहे
In reply to तुमचे पोट कशावर अवलंबून आहे by संदीप डांगे
.
In reply to . by hitesh
.
In reply to . by hitesh
वाद घालणे सुसंस्कृत समाजाचे लक्षण आहे,
In reply to . by hitesh
मारणारे मुसलमान . मरणारे ख्रिश्चन ..
जर्मनीत सध्या मुस्लिम
In reply to जर्मनीत सध्या मुस्लिम by निनाद मुक्काम …
हे लॉजीक अजीबात पटणारं नाहि...
In reply to जर्मनीत सध्या मुस्लिम by निनाद मुक्काम …
आपल्याला अनेक गोष्टी
आपल्याला अनेक गोष्टी मुळापासून तपासून पहिल्या पाहिजे. भारतात आज कितीतरी कोटी मुसलमान आहेत सगळ्याची घर वापसी शक्य नाही तेव्हा त्यांना मुख्य प्रवाहात आणणे किंबहुना मी म्हणतो भांडवलशाही व त्याने येणाऱ्या चंगळवादाची चटक लावावी भारत एक बाजारपेठ म्हणून स्वदेशी व विदेशी लोकांना आकर्षित करतो ह्या बाजारपेठेला मुस्लिम समूह हातभार लावू शकतो किंवा सिमी सारख्या संघटना निर्माण करून सुरुंग तरी लावू शकतो , ह्या घटनेमुळे जर्मनीत सॉलिड राडा झाला , तीन दिवस लोक प्रचंड तणावाखाली होते. आता जर्मन असो वा तुर्की किंवा अन्य मुस्लिम दोन्ही बाजूच्या सामान्य माणसाच्या मनात क्रुसेड सुरु झाले आहेत , अश्यावेळी भारतीय म्हणून मोदींना विशेष धन्यवाद मला द्यावेसे वाटतात , योग्य वेळी त्यांनी गांधी ह्यांचे महात्म्याचा उदो उदो केला , आता गांधी ह्यांचे सर्व विचार पटो अथवा न पटो त्यांचे नाव घेऊन एक भारतीय म्हणून आंतरराष्ट्रीय समुदायात उपदेशाचे डोस वाफाळलेल्या कॉफीचे घोट वाफाळलेल्या चर्चेत पाजता येतात . जगभरातील मिडियाचा ची पण गंमत पहा विविध स्तरावर हिंसक गुन्हे होण्यात आघाडीवर असलेला भारत त्याच्या लेखी गांधीचा देश आहे तर ह्याबाबतीत भारताच्या पासंगाला न पुरणारा गुन्हे हिंसा आटोक्यात ठेवणारा जर्मनी म्हटले की त्यांना हिटलर आठवतो .+१११In reply to जर्मनीत सध्या मुस्लिम by निनाद मुक्काम …
डायलाग वरवर चांगला वाटला तरी..
In reply to जर्मनीत सध्या मुस्लिम by निनाद मुक्काम …
Whatever the European and
अरे हे तर दंगे साहेब आहेत
मोहमद साहेबांचे चित्र नाही तर
In reply to मोहमद साहेबांचे चित्र नाही तर by निनाद मुक्काम …
वाट्टेल ती अॅनॉलॉजी?
In reply to मोहमद साहेबांचे चित्र नाही तर by निनाद मुक्काम …
तुमच्या प्रतिसादाने माझ्या
In reply to तुमच्या प्रतिसादाने माझ्या by टवाळ कार्टा
ते येण्याअगोदर त्यांना
In reply to ते येण्याअगोदर त्यांना by डॉ सुहास म्हात्रे
जेम्सच्या
In reply to जेम्सच्या by टवाळ कार्टा
हा जेम्स कोण आणि त्याच्या
In reply to तुमच्या प्रतिसादाने माझ्या by टवाळ कार्टा
नक्की करा
In reply to मोहमद साहेबांचे चित्र नाही तर by निनाद मुक्काम …
आपल्या धर्माशी संबंधित
In reply to आपल्या धर्माशी संबंधित by श्रीगुरुजी
माझ्या बायकोने हा प्रश्न आबू
In reply to माझ्या बायकोने हा प्रश्न आबू by निनाद मुक्काम …
चला निदान एक मुद्दा तरी मान्य
In reply to चला निदान एक मुद्दा तरी मान्य by स्पंदना
चला, आत्ता या क्षणी मी तुमची
In reply to चला, आत्ता या क्षणी मी तुमची by संदीप डांगे
>>> नक्की काय करायचं या
In reply to >>> नक्की काय करायचं या by श्रीगुरुजी
>>> गुजरात मध्ये जे झाले ते
In reply to >>> गुजरात मध्ये जे झाले ते by संदीप डांगे
>>> आता तुमच्या
In reply to >>> आता तुमच्या by श्रीगुरुजी
रेल्वेच्या डब्यातील ६०
In reply to चला, आत्ता या क्षणी मी तुमची by संदीप डांगे
किंवा गेलाबाजार गुजरात?
In reply to किंवा गेलाबाजार गुजरात? by अर्धवटराव
"तरीच…" म्हणजे काय?
In reply to "तरीच…" म्हणजे काय? by संदीप डांगे
तरिच म्हणजे...
In reply to तरिच म्हणजे... by अर्धवटराव
आतापर्यंत झालेल्या चर्चेतून
In reply to आतापर्यंत झालेल्या चर्चेतून by संदीप डांगे
स्वतः बद्दलचे फुकटचे गैरसमज.
In reply to आतापर्यंत झालेल्या चर्चेतून by संदीप डांगे
>>> त्यामुळे त्यांच्या
In reply to >>> त्यामुळे त्यांच्या by श्रीगुरुजी
वा! काय तर्कशास्त्र आहे. धन्य
In reply to वा! काय तर्कशास्त्र आहे. धन्य by संदीप डांगे
>>> तुमचे पण तर्कशास्त्र बरेच
In reply to >>> तुमचे पण तर्कशास्त्र बरेच by श्रीगुरुजी
जाणुन बुजुन...
In reply to >>> तुमचे पण तर्कशास्त्र बरेच by श्रीगुरुजी
आता तुम्ही विचारवंत झालात तर.
In reply to "तरीच…" म्हणजे काय? by संदीप डांगे
>>> गुजरात दंगल ही एक विशिष्ट
In reply to माझ्या बायकोने हा प्रश्न आबू by निनाद मुक्काम …
>>> आमच्या देशात लोकशाही नाही