गुर्जी आता तांब्या-संप्रदाय सोडून इकडेच स्थायिक व्हावे ही इणंति ! *biggrin*
अता काही हरकत नाही तशीही.
त्यांचा बॅटन आता टवाळजी कार्टा यांजकडे आहे म्हणे.
दू...दू...दू
दूदू चितळे मध्ये हां बाळा, इथे फक्त मिसळ!!
विनंती स्विकारण्यात येत आहे. :) __/\__
बुवांचे "प्रतिमा पुनर्निमाण" यशस्वी झाले आहे असे म्हणावयास अत्ता हरकत नसावी.
त्यांच्या "तांब्या"ला जो उत्तराधिकारी लाभला आहे तोही आपल्या गुरुच्याच तोडीचा आहे.
आपल्या गुरुच्याच तोडीचा आहे.
मी चूकून ताडीचा असे वाचले (कंपनीला सांगून मानिटर बदलू काय?)
मूळ अवांतर.
भ्रमर कवीचा शब्द-गुलकंद "छान" आहे
मी चूकून ताडीचा असे वाचले (कंपनीला सांगून मानिटर बदलू काय?)=))
नाय ब्बॉ...गुर्जींनी लाईन बदलली...आता मी पण :)
अस्सं कस्सं अस्सं कस्सं.
अता एखादा नविन उत्तराधिकारी मिळाल्याशिवाय हे होणे नाही.
सदर चर्चेची गरज भागविण्यासाठि आता ट.का. यांचेच धाग्यावर जाण्याचे करावे,अशी नम्र विनंती! ___/\___/\___/\___
"तोवरी तिच्याही नशिबी
हे वहाणे निश्चित आहे.
या वाहात्या शाश्वततेचा
मी सहप्रवासी आहे."
झक्कास
वाह!सहज सुन्दर!
फारच सुंदर जमलीय कविता!
फार छान कविता.अावडली.
छान कविता !!!
कविता अतिशय आवडली.
खूप सहज लिहिता तुम्ही.
____/\____
सुंदर.
काय मस्त जमवता कवितासुद्धा
तिज वहात जाणे आहे त्या संथ नदीच्या काठी. शब्दांच्या लाटा येता मग पडती सहजी गाठी. तोवरी तिच्याही नशिबी हे वहाणे निश्चित आहे. या वाहात्या शाश्वततेचा मी सहप्रवासी आहे.वा! वा!
मस्तं
सुंदर...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- China builds lighter tanks for Tibet border Pakistan should be ready for collateral damages if they fire: BSF Russia looks to boost defence ties with India Final tally: Taxpayers auto bailout loss $9.3B Auto bailout cost the US goverment $9.26B Analysts foresee bad year for U.S. government bonds Google Fiber services may launch in India soon Telcos to make tough calls as spectrum war heats upवाह वाह !
असच लिहत राहा :)
तिज वहात जाणे आहे त्या संथ नदीच्या काठी. शब्दांच्या लाटा येता मग पडती सहजी गाठी.हॅटस ऑफ आत्मुस!!
ताम्रपात्रजनित तैलपक्व शर्करावगुंठित पाकचक्रिका बनवण्याऐवजी अशा कविता जास्त आवडतात.
(याचा अर्थ त्या तैलपाकचक्रिका बनवू नयेत असा नाही ;) )
ताम्रपात्रजनित तैलपक्व शर्करावगुंठित पाकचक्रिका तैलपक्व आवडत नाहीत तूपपक्व आवडतात. :))))
बॅटॅ.....आर्र्र कुट नेउन ठिवली जिल्बी माजी??
चला मग घृतपाकचक्रिका. कढईत काही तळताना दिसले की 'तैल'बुद्धीच होते, त्याला इलाज नाही. ;)
दिसले जर काही तळताना
मला तेल नेहमी आठवते
झाली सवय मना माझ्या
अहो त्याला इलाज नाही
दिसता कविता हो बुवांची
मज वाटे तसली जिलबी
जरी असे ती सुंदर कविता
अहो त्याला इलाज नाही
तुम्ही कितीही नाके मुरडा
अन ठेवा कितीही नावे
थांबे न तांब्या संप्रदाय
अहो त्याला इलाज नाही
जोडी र ला र, ट ला ट
पाडीती कितीतरी जिलब्या
मजसारखे ते "रटा"ळ कवी
अहो त्याला इलाज नाही
सुर्सुरी सुर्सुरी!!!!!!!! दाबणे जरा अवघड होत चालले आहे आता हे प्रतिभाविष्कार पाहून ;)
मस्त रे धन्या.
धनाजिराव का जव्वाब नहीं!
काय?
=))
वाह, क्या बात है गुर्जी :)
वा बुवा !!
छान कविता गुरूजी
तिज वहात जाणे आहे
तिज वहात जाणे आहे त्या संथ नदीच्या काठी. शब्दांच्या लाटा येता मग पडती सहजी गाठी.सुंदर !