Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by अत्रुप्त आत्मा on गुरुवार, 01/01/2015 - 11:40
https://lh4.googleusercontent.com/-SlYwf_I5qkM/VKKOxOhFBGI/AAAAAAAAGoo/bWGXNKJWhdU/w326-h580-no/https%253A%252F%252Flh6.googleusercontent.com%252F3Il92l88Ww_O5tbjFoNYzLAkiCz4u-_2HvN22m-XOe0%253Ds0-d जाळ्यावर विणले जाळे शब्दांनी कसंरतं केली. मी काहि केले नाही अन्,सहजी कविता झाली. ना शब्द रंग रस गंध ना प्रतिकांचे प्रतिबंध. तालातून जुळता सांधा लाभला तिला स्वच्छंद! मी आशा का ठेवावी? की कविता ऐशिच व्हावी! जाणून अलंकारांची का प्रीती मी तीज द्यावी??? तिज वहात जाणे आहे त्या संथ नदीच्या काठी. शब्दांच्या लाटा येता मग पडती सहजी गाठी. भेटेल तिलाही कधितरि.. तो समुद्र..वहाता वहाता.. कवितेचा सिंधूसागरं शब्दांचा प्राक्तन दाता. तोवरी तिच्याही नशिबी हे वहाणे निश्चित आहे. या वाहात्या शाश्वततेचा मी सहप्रवासी आहे. ============== . अतृप्त..

Submitted by सस्नेह on गुरुवार, 01/01/2015 - 12:17

Permalink

तिज वहात जाणे आहे

तिज वहात जाणे आहे त्या संथ नदीच्या काठी. शब्दांच्या लाटा येता मग पडती सहजी गाठी. सुंदर !
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on Fri, 01/02/2015 - 10:43

In reply to तिज वहात जाणे आहे by सस्नेह

Permalink

गुर्जी आता तांब्या-संप्रदाय

गुर्जी आता तांब्या-संप्रदाय सोडून इकडेच स्थायिक व्हावे ही इणंति ! *biggrin*
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Fri, 01/02/2015 - 10:58

In reply to गुर्जी आता तांब्या-संप्रदाय by सस्नेह

Permalink

अता काही हरकत नाही तशीही.

अता काही हरकत नाही तशीही. त्यांचा बॅटन आता टवाळजी कार्टा यांजकडे आहे म्हणे.
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Fri, 01/02/2015 - 15:24

In reply to अता काही हरकत नाही तशीही. by प्रचेतस

Permalink

दू...दू...दू

दू...दू...दू
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Fri, 01/02/2015 - 15:45

In reply to दू...दू...दू by टवाळ कार्टा

Permalink

दूदू चितळे मध्ये हां बाळा,

दूदू चितळे मध्ये हां बाळा, इथे फक्त मिसळ!!
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Fri, 01/02/2015 - 11:49

In reply to गुर्जी आता तांब्या-संप्रदाय by सस्नेह

Permalink

विनंती स्विकारण्यात येत आहे.

विनंती स्विकारण्यात येत आहे. :) __/\__
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on Fri, 01/02/2015 - 11:57

In reply to विनंती स्विकारण्यात येत आहे. by अत्रुप्त आत्मा

Permalink

बुवांचे "प्रतिमा पुनर्निमाण"

बुवांचे "प्रतिमा पुनर्निमाण" यशस्वी झाले आहे असे म्हणावयास अत्ता हरकत नसावी. त्यांच्या "तांब्या"ला जो उत्तराधिकारी लाभला आहे तोही आपल्या गुरुच्याच तोडीचा आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Fri, 01/02/2015 - 12:40

In reply to बुवांचे "प्रतिमा पुनर्निमाण" by सतिश गावडे

Permalink

अरेच्या

आपल्या गुरुच्याच तोडीचा आहे. मी चूकून ताडीचा असे वाचले (कंपनीला सांगून मानिटर बदलू काय?) मूळ अवांतर. भ्रमर कवीचा शब्द-गुलकंद "छान" आहे
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Fri, 01/02/2015 - 15:26

In reply to अरेच्या by नाखु

Permalink

मी चूकून ताडीचा असे वाचले

मी चूकून ताडीचा असे वाचले (कंपनीला सांगून मानिटर बदलू काय?)
=))
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Fri, 01/02/2015 - 15:25

In reply to बुवांचे "प्रतिमा पुनर्निमाण" by सतिश गावडे

Permalink

नाय ब्बॉ...गुर्जींनी लाईन

नाय ब्बॉ...गुर्जींनी लाईन बदलली...आता मी पण :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Fri, 01/02/2015 - 15:27

In reply to नाय ब्बॉ...गुर्जींनी लाईन by टवाळ कार्टा

Permalink

अस्सं कस्सं अस्सं कस्सं.

अस्सं कस्सं अस्सं कस्सं. अता एखादा नविन उत्तराधिकारी मिळाल्याशिवाय हे होणे नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Fri, 01/02/2015 - 16:11

In reply to अस्सं कस्सं अस्सं कस्सं. by प्रचेतस

Permalink

सदर चर्चेची गरज भागविण्यासाठि

सदर चर्चेची गरज भागविण्यासाठि आता ट.का. यांचेच धाग्यावर जाण्याचे करावे,अशी नम्र विनंती! ___/\___/\___/\___
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on गुरुवार, 01/01/2015 - 12:19

Permalink

व्वा बुवा मस्त....

"तोवरी तिच्याही नशिबी हे वहाणे निश्चित आहे. या वाहात्या शाश्वततेचा मी सहप्रवासी आहे." झक्कास
  • Log in or register to post comments

Submitted by चुकलामाकला on गुरुवार, 01/01/2015 - 15:16

Permalink

वाह!सहज सुन्दर!

वाह!सहज सुन्दर!
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on गुरुवार, 01/01/2015 - 16:58

Permalink

वा! बुवा!

फारच सुंदर जमलीय कविता!
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on गुरुवार, 01/01/2015 - 17:32

Permalink

फार छान कविता.अावडली.

फार छान कविता.अावडली.
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on गुरुवार, 01/01/2015 - 17:37

Permalink

छान कविता !!!

छान कविता !!!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on गुरुवार, 01/01/2015 - 20:05

Permalink

अप्रतिम

कविता अतिशय आवडली. खूप सहज लिहिता तुम्ही.
  • Log in or register to post comments

Submitted by तिमा on गुरुवार, 01/01/2015 - 20:12

Permalink

मीटरमंदी

____/\____ सुंदर.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on गुरुवार, 01/01/2015 - 21:39

Permalink

काय मस्त जमवता कवितासुद्धा

काय मस्त जमवता कवितासुद्धा
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Fri, 01/02/2015 - 05:48

Permalink

तिज वहात जाणे आहे

तिज वहात जाणे आहे त्या संथ नदीच्या काठी. शब्दांच्या लाटा येता मग पडती सहजी गाठी. तोवरी तिच्याही नशिबी हे वहाणे निश्चित आहे. या वाहात्या शाश्वततेचा मी सहप्रवासी आहे.
वा! वा!
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Fri, 01/02/2015 - 08:23

Permalink

मस्तं

मस्तं
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Fri, 01/02/2015 - 10:54

Permalink

सुंदर...

सुंदर...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- China builds lighter tanks for Tibet border Pakistan should be ready for collateral damages if they fire: BSF Russia looks to boost defence ties with India Final tally: Taxpayers auto bailout loss $9.3B Auto bailout cost the US goverment $9.26B Analysts foresee bad year for U.S. government bonds Google Fiber services may launch in India soon Telcos to make tough calls as spectrum war heats up
  • Log in or register to post comments

Submitted by पियुशा on Fri, 01/02/2015 - 11:03

Permalink

वाह वाह ! असच लिहत राहा

वाह वाह ! असच लिहत राहा :)
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on Fri, 01/02/2015 - 11:08

Permalink

तिज वहात जाणे आहे

तिज वहात जाणे आहे त्या संथ नदीच्या काठी. शब्दांच्या लाटा येता मग पडती सहजी गाठी.
हॅटस ऑफ आत्मुस!!
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Fri, 01/02/2015 - 11:44

Permalink

ताम्रपात्रजनित तैलपक्व

ताम्रपात्रजनित तैलपक्व शर्करावगुंठित पाकचक्रिका बनवण्याऐवजी अशा कविता जास्त आवडतात. (याचा अर्थ त्या तैलपाकचक्रिका बनवू नयेत असा नाही ;) )
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on Fri, 01/02/2015 - 12:04

In reply to ताम्रपात्रजनित तैलपक्व by बॅटमॅन

Permalink

अग्गाग्गाग्गा !

ताम्रपात्रजनित तैलपक्व शर्करावगुंठित पाकचक्रिका
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on Fri, 01/02/2015 - 13:46

In reply to अग्गाग्गाग्गा ! by सस्नेह

Permalink

तैलपक्व आवडत नाहीत तूपपक्व

तैलपक्व आवडत नाहीत तूपपक्व आवडतात. :)))) बॅटॅ.....आर्र्र कुट नेउन ठिवली जिल्बी माजी??
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Fri, 01/02/2015 - 13:57

In reply to तैलपक्व आवडत नाहीत तूपपक्व by स्पंदना

Permalink

चला मग घृतपाकचक्रिका. कढईत

चला मग घृतपाकचक्रिका. कढईत काही तळताना दिसले की 'तैल'बुद्धीच होते, त्याला इलाज नाही. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on Fri, 01/02/2015 - 14:41

In reply to चला मग घृतपाकचक्रिका. कढईत by बॅटमॅन

Permalink

दिसले जर काही तळताना

दिसले जर काही तळताना मला तेल नेहमी आठवते झाली सवय मना माझ्या अहो त्याला इलाज नाही दिसता कविता हो बुवांची मज वाटे तसली जिलबी जरी असे ती सुंदर कविता अहो त्याला इलाज नाही तुम्ही कितीही नाके मुरडा अन ठेवा कितीही नावे थांबे न तांब्या संप्रदाय अहो त्याला इलाज नाही जोडी र ला र, ट ला ट पाडीती कितीतरी जिलब्या मजसारखे ते "रटा"ळ कवी अहो त्याला इलाज नाही
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Fri, 01/02/2015 - 14:50

In reply to दिसले जर काही तळताना by सतिश गावडे

Permalink

सुर्सुरी सुर्सुरी!!!!!!!!

सुर्सुरी सुर्सुरी!!!!!!!! दाबणे जरा अवघड होत चालले आहे आता हे प्रतिभाविष्कार पाहून ;) मस्त रे धन्या.
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Fri, 01/02/2015 - 15:15

In reply to सुर्सुरी सुर्सुरी!!!!!!!! by बॅटमॅन

Permalink

धनाजिराव का जव्वाब नहीं!

धनाजिराव का जव्वाब नहीं!
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Fri, 01/02/2015 - 15:27

In reply to सुर्सुरी सुर्सुरी!!!!!!!! by बॅटमॅन

Permalink

काय?

काय?
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on Fri, 01/02/2015 - 16:20

In reply to अग्गाग्गाग्गा ! by सस्नेह

Permalink

(No subject)

=))
  • Log in or register to post comments

Submitted by विशाल कुलकर्णी on Fri, 01/02/2015 - 11:54

Permalink

वाह, क्या बात है गुर्जी

वाह, क्या बात है गुर्जी :)
  • Log in or register to post comments

Submitted by बाळ सप्रे on Fri, 01/02/2015 - 15:20

Permalink

वा बुवा !!

वा बुवा !!
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Fri, 01/02/2015 - 16:30

Permalink

छान कविता गुरूजी

छान कविता गुरूजी
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 12616 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com