तर तुम्ही काय निवडाल????
अस समजा कि सध्या तुम्हि खाजगी नोकरी (खालिलप्रमाणे) करत आहात, आणि अचानक तुमच्याकडे सन्धि चालुन आलिय ति सरकारी नोकरीचि..........
अटी:
सरकारी नोकरी
पगार----१८०००/-
कामाची वेळ ----- ८ तास
कि
खाजगी नोकरी
पगार----२५०००/-
कामाची वेळ ----- १० ते १२ तास
तुम्हि या २ पर्यायापैकि कोनता निवडाल ? आणि का ???????
आपला लाडका,
उम्मि.
वाचने
5032
वाचनखूण
प्रतिक्रिया
22
उम्म्म्म.....
In reply to उम्म्म्म..... by ब्रिटिश टिंग्या
त्याचे काय आहे....
पर्याय...
कैच्या कैच!!
खाजगी नोकरी
इलाज नव्हता ...
सरकारी
सरकारी
सरकारी नोकरी
काम भी कोइ
नोकरी
सध्याच्या
ह्यापेक्ष
डिपेन्ड्स!!!!
सरकारी नोकरी नको रे बाबा
In reply to सरकारी नोकरी नको रे बाबा by वासुनाना आले
नका...
In reply to नका... by पिवळा डांबिस
अतिशय संयमीत प्रतिसाद
आपला लाडका उम्मि ? (कधीपासुन)
सरकारी ही खाजगी नोकरी आहे..... बर का
एक सुचना
म्हंजी काय?
अतिशय सोपे