गृहकर्जाबद्दल माहिती आणि मदत
नमस्कार,
मी अडीच वर्षांपूर्वी एल. आय. सी. कडून गृहकर्ज घेतले होते. तेंव्हा इंटरेस्ट रेट साधारण १० च्या आसपास होता. आता तो वाढत वाढत ११.२५ झाला आहे. मला एल. आय. सी. ऑफिसमधून असे कळले की माझे कर्ज ज्या योजनेमध्ये मंजूर झाले त्या योजनेनुसार हे बरोबर आहे आणि बाहेर अथवा एल. आय. सी.मध्येच कितीही कमी इंटरेस्ट रेट असला तरी मला हाच रेट असेल.
कर्जाची रक्कम बरीच जास्त असल्याने व इतर काही घरगुती अडचणींमुळे कर्ज डाउन पेमेंट करुन लवकर भरणे ३-४ वर्षात शक्य नाही.
आता माझ्यापुढे तीन पर्याय आहेत.
१. काही पर्याय न शोधता जास्त रेटने कर्जफेड करत रहावे.
२. एल. आय. सी. मधूनच टॉप-अप कर्ज घ्यावे. याचा रेट १०.१०% असेल + प्रोसेसींग फी ०.५%. पण तेही २ वर्षांनी १२ %पर्यंत जाउ शकते असे मला एल. आय. सी. ऑफिसमध्ये सांगितले.
३. एस. बी. आय.ची मॅक्स गेन योजना. याचा रेट १०.१० आहे. पण प्रोसेसींग फी १% + इंशुरन्स मिळून १ लाख जास्त भरावे लागतील.
सगळीकडे आर्थिक नुकसान आहेच याची जाणिव मला आहे. याशिवाय काही दुसरा पर्याय आहे का? किंवा यातच कमी तोट्याचा पर्याय कोणता असेल? यासाठी कोणी सल्लागार असतात का?
धन्यवाद.
वाचने
29366
वाचनखूण
प्रतिक्रिया
82
गृहकर्ज सल्लागार
In reply to गृहकर्ज सल्लागार by आयुर्हित
धन्यवाद
In reply to गृहकर्ज सल्लागार by आयुर्हित
इथे लिहिता नाही येणार का?..
In reply to इथे लिहिता नाही येणार का?.. by टवाळ कार्टा
मं कमिशान कोन देनार??
In reply to मं कमिशान कोन देनार?? by यसवायजी
लैच कालजी करता कमिशनची!
In reply to लैच कालजी करता कमिशनची! by आयुर्हित
लैच लागलं की वो तुम्हाला.
In reply to लैच लागलं की वो तुम्हाला. by यसवायजी
खी: खी: खी:
In reply to लैच लागलं की वो तुम्हाला. by यसवायजी
लागायचं काय त्यात?
In reply to लागायचं काय त्यात? by आयुर्हित
क्लिंटन यांचा योग्य प्रतिसाद
In reply to लागायचं काय त्यात? by आयुर्हित
फुटलो
In reply to लैच लागलं की वो तुम्हाला. by यसवायजी
.
In reply to . by hitesh
हो ना...
In reply to हो ना... by मुक्त विहारि
पण मुदलात काउ ती आहे का तो?
In reply to पण मुदलात काउ ती आहे का तो? by टवाळ कार्टा
तुमचा प्रश्र्न कोड्यात टाकणारा आहे,
In reply to तुमचा प्रश्र्न कोड्यात टाकणारा आहे, by मुक्त विहारि
.
In reply to . by hitesh
तुम्हाला धड....
In reply to तुम्हाला धड.... by मुक्त विहारि
ज्ञानेश्वर
In reply to तुम्हाला धड.... by मुक्त विहारि
.
In reply to तुम्हाला धड.... by मुक्त विहारि
काउचा गीतेवर विश्वास नाहीये
In reply to काउचा गीतेवर विश्वास नाहीये by टवाळ कार्टा
मुळात काउचा हिंदू धर्मावर पण विश्र्वास नाही आहे...
In reply to हो ना... by मुक्त विहारि
.
In reply to लैच कालजी करता कमिशनची! by आयुर्हित
ओह काका ..
In reply to ओह काका .. by माझीही शॅम्पेन
डोक्याला(?) शॉट
In reply to डोक्याला(?) शॉट by आयुर्हित
हे घ्या तुमच्याच धाग्यावर
In reply to इथे लिहिता नाही येणार का?.. by टवाळ कार्टा
पूर्ण माहिती लागते त्याला!
In reply to पूर्ण माहिती लागते त्याला! by आयुर्हित
(No subject)
In reply to गृहकर्ज सल्लागार by आयुर्हित
खाजगी वित्तसंस्था किंवा
गृह कर्ज किती फेडले आहे आणि
In reply to गृह कर्ज किती फेडले आहे आणि by सुहास पाटील
स्टेट बँक इन्शुरन्स
In reply to स्टेट बँक इन्शुरन्स by पीनी
तर मग स्टेट बँकेत टाकाच अर्ज.
In reply to स्टेट बँक इन्शुरन्स by पीनी
तुम्हाला प्रॉपर्टि इंशुरंस
हं.. उपयुक्त धागा..
एक्सेल शीट बनवावी.
.
In reply to . by hitesh
हं...
In reply to हं... by मुक्त विहारि
इश्श
रे
काऊएक दिशा
In reply to एक दिशा by क्लिंटन
__/\__
In reply to __/\__ by प्यारे१
+१
In reply to +१ by मोदक
+१
In reply to एक दिशा by क्लिंटन
क्लिंटन मस्तच प्रतिसाद
In reply to क्लिंटन मस्तच प्रतिसाद by स्पा
अरे वा
In reply to अरे वा by सुबोध खरे
नाय हो डाॅक.
In reply to क्लिंटन मस्तच प्रतिसाद by स्पा
यात विम्याचाही अंतर्भाव आहे
In reply to यात विम्याचाही अंतर्भाव आहे by क्लिंटन
विमा मीही घेतलेला आहेच पण
In reply to विमा मीही घेतलेला आहेच पण by स्पा
वय
In reply to यात विम्याचाही अंतर्भाव आहे by क्लिंटन
असा विमा घेणे जबरदस्तीचे नाही
In reply to असा विमा घेणे जबरदस्तीचे नाही by सुबोध खरे
हो बरोबर
In reply to हो बरोबर by क्लिंटन
क्लिंटन साहेब
In reply to क्लिंटन साहेब by सुबोध खरे
हो बरोबर
In reply to हो बरोबर by क्लिंटन
क्लिंटन साहेब
In reply to क्लिंटन साहेब by सुबोध खरे
हो बरोबर
In reply to एक दिशा by क्लिंटन
फक्त या प्रतिसादामुळेसुध्धा
In reply to फक्त या प्रतिसादामुळेसुध्धा by टवाळ कार्टा
+१
In reply to एक दिशा by क्लिंटन
मनापासून धन्यवाद
In reply to एक दिशा by क्लिंटन
उत्तम
In reply to एक दिशा by क्लिंटन
मस्त प्रतिसाद
सगळ्यांना धन्यवाद
क्लिंटन साहेब गृहकर्जे ही
In reply to क्लिंटन साहेब गृहकर्जे ही by प्रमोद देर्देकर
मला जर प्लॉट घेवुन मग त्यावर
In reply to मला जर प्लॉट घेवुन मग त्यावर by क्लिंटन
कर्ज मिळते
In reply to कर्ज मिळते by पैसा
दुकानाच्या गाळ्यासाठी बँक लोन
In reply to दुकानाच्या गाळ्यासाठी बँक लोन by खटपट्या
हो मिळेल
In reply to हो मिळेल by पैसा
ओके, धन्यवाद.
In reply to ओके, धन्यवाद. by खटपट्या
सध्याचा दर
In reply to क्लिंटन साहेब गृहकर्जे ही by प्रमोद देर्देकर
मला जर प्लॉट घेवुन मग त्यावर
मला जर प्लॉट घेवुन मग त्यावर घर बांधायचे असेल तरीही हाच पर्याय उपयोगी पडेल काय?कर्ज मिळते. मात्र बांधकाम होत जाईल तसे कर्ज रिलीज होते. सुरूवातीला पहिला कर्जाचा हप्ता मिळतो, नंतर बांधकाम प्लिंथ लेव्हलला आले की पुढचा हप्ता.. असे टप्प्या टप्प्याने कर्ज मिळते व तशीच व्याज आकारणी होते. (ही व्याज आकारणीही कमीटमेंट इंटरेस्ट + अव्हेल्ड इंटरेस्ट अशी असते) ही अत्यंत वरवरची माहिती आहे. तुम्ही बँकेच्या शाखेतून सल्ला घेणे योग्य.ओक्के धन्यवाद
विमा व प्रोसेसिंग फी
एज्युकेशन लोन चा सिबिल स्कोअर
In reply to एज्युकेशन लोन चा सिबिल स्कोअर by कॅप्टन जॅक स्पॅरो
रेग्युलर लोन
गावठाण भागात घर घेताना काय
In reply to गावठाण भागात घर घेताना काय by विलासराव
.
In reply to . by hitesh
घर घेणे वाअधिकारस्ते ! मा
In reply to घर घेणे वाअधिकारस्ते ! मा by टवाळ कार्टा
त्यांना...
In reply to त्यांना... by डॉ सुहास म्हात्रे
.
In reply to गावठाण भागात घर घेताना काय by विलासराव
.
In reply to . by hitesh
काव काव ये ... चिव चिव ये....
In reply to . by hitesh
हिंदुत्वाचा अब्यास वाढवावा.
In reply to हिंदुत्वाचा अब्यास वाढवावा. by टवाळ कार्टा
ते काय?
गृहकर्ज
एस बी आय मधे 31 डिसेंबर
IDBI होम लोन माहीती