फुलांची रांगोळ्या-गुलछडी पेश्शल!
गुलछडी-
या गेल्या संपूर्ण सिझन मधे आमची सारी भिस्त या बयेवरच होती. चित्रविचित्र हवामानामुळे लिलि'बाय नी मार्केटात नीटसा पायच कधी ठेवला नाही.आणी ठेवला तेंव्हापण तो हाय(खाण्या इतक्या) रेटनीच! त्यामुळे गेला श्रावण ते नवरात्र हा सिझन मला फुलांच्या रांगोळ्यांमधे मुख्य आकार-रचनेसाठी गुलछडी'लाच हताशी घ्यायला लागली. या फरकानी होतं ते इतकच की,गुलछडीची फुलं लिली सारखी अदल्या दिवशी/रात्री वगैरे कट करता येत नाहीत. सगळा जागेवर "खेळ" आणी त्यामुळे काटा ढिला व्हायची वेळ! असो... तरिही या गुलछडीमुळे फुलांच्या रांगोळ्यांना सुबकपणा आणी बहार येते...अता जास्त बोलतंही नाही.तुंम्ही फोटो'त बघा...आणी सांगा आमास्नी,गुलछडीबायनी रांगोळी सजली का नाय ते...!? :) १)
२)
३)
४)
५)
६)
७)
८)
१२)
१३)
१५)
१६)
१७)
१८)
१९)
२०)
२१)
२३)
२४)
२५)
२६)
२७)
२८)
२९)
३०)
३१)
३२)
३३)
३४)
=============================================================================
सर्व फोटो-कॅमेरा- मायक्रोमॅक्स ए-८८ फोन-कॅमेरा.(पिकासा/गुगल-प्लस संस्कारीत.)
प्रतिक्रिया
खुप छान. मन प्रसन्न झाले.
अप्रतिम !!
मस्त!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
Pagination