Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by धोंडोपंत on Sun, 12/16/2007 - 14:32

Submitted by केशवसुमार on Sun, 12/16/2007 - 14:41

Permalink

अप्रतिम..

धोंडोपंत.. हि अप्रतिम कविता येथे दिल्या बद्दल मनापासून धन्यवाद..!! (आभारी)केशवसुमार अवंतर.. मालकांची सध्यांची मनस्थिती ह्या कविते गत असावी असे वाटले..
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Sun, 12/16/2007 - 15:54

Permalink

वा धोडोपंत

जनांच्या कोरड्या गप्पा, असे सारे जगद्बंधू ! हमामा गर्जनेचा हो, न नेत्रीं एकही बिंदू. विशेष भावलले कडवे प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on Sun, 12/16/2007 - 19:03

Permalink

कविता वाचायला आवडत आहेत

भा रा तांब्यांच्या कविता या निमित्ताने वाचायला मिळत आहेत. आनंद आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by चित्तरंजन भट on Mon, 12/17/2007 - 12:00

In reply to कविता वाचायला आवडत आहेत by धनंजय

Permalink

असेच

तांब्यांच्या कविता या निमित्ताने वाचायला मिळत आहेत. आनंद आहे. असेच वाटते. येऊ द्या धोंडोपंत.
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Sun, 12/16/2007 - 21:04

Permalink

वा...

उरीं या हात ठेवोनी उरींचा शूल का जाई ? समुद्रीं चौंकडे पाणी, पिण्याला थेंबही नाही, काय अप्रतिम आहे हि ओळ. पाणीच पाणी चहूकडे असूनही पिण्याला थेंब नाही.. खूप सुंदर. - प्राजु.
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Sun, 12/16/2007 - 21:44

Permalink

व्वा! धन्यवाद!

व्वा! धन्यवाद धोंडोपंत.. याच्या तुमच्या खास शैलीमधील रसग्रहणाच्या प्रतिक्षेत.. :) -ऋषिकेश
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on Sun, 12/16/2007 - 22:39

Permalink

मूळ कविता आणि गाणे..

मूळ कविता वाचण्यास मिळवून दिल्याबद्दल धोंडोपंत तुमचे आभार! वर्षानुवर्षे ऐकलेल्या गाण्यात कडव्यांची किंचित थारेपालट केल्याचे आता समजले. कदाचित चालीत बसण्याकरता असेल. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Mon, 12/17/2007 - 11:52

Permalink

आभार, परंतु

पंत, तांब्यांच्या कविता इथे देण्याचा जो उपक्रम आपण सुरू केला आहे, त्या अंतर्गत त्यांची ही दुसरी कविता इथे दिलीत त्याबद्दल आभारी आहे, परंतु हिचं रसग्रहणही इथे अवश्य लिहावे ही नम्र विनंती! तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती दिनेश on Mon, 12/17/2007 - 12:44

Permalink

सुंदर

तांब्यांच्या कविता इथे एकत्रित वाचायला मिळतील हे आनंददायक आहे,ह्यावर वरील प्रतिसादांशी सहमत. ह्या उपक्रमासाठी तुम्हाला धन्यवाद आणि शुभेच्छाही! स्वाती
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 14081 views

Book traversal links for भा.रा.तांबे यांच्या निवडक कविता -२. कळा ज्या लागल्या जीवा

  • ‹ भा.रा.तांबे यांच्या निवडक कविता - १. रिकामे मधुघट
  • Up

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com