|| मंगलमय दिन ||
अमावस्येच्या दिवशी मंगळावर भारतीय अंतराळ संशोधकांनी आज ऐतिहासिक कामगिरी करत मंगळ मोहिम यशस्वीरित्या पार करत मंगळाला गवसणी घातली. || मंगलमय दिन || मन:पूर्वक अभिनंदन !!! सर्व शास्त्रज्ञांचे खूप खूप आभार . गर्व आहे तुमच्यावर . पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. आधीच्या व आताच्या केंद्र सरकारने त्यांना पूर्ण सहकार्य केल्याबादाल त्यांचेही ही आभार.
मिपाकर तुमच्या यावरील बहुमुल्य प्रतिक्रिया मांडा.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
अभिनंदन!!!
आता मंगल-अमंगल वैग्रे कल्पना
अभिनंदन
गर्वसे कहो हम -- है. अशी घोषणा करणार्याना पण, हेच सांगा ह काका !
विषेशतः त्या घोषणेनंतरच गर्व
घोषणा
सदर घोषणेच्या भाषिक अचूकतेबद्दल, मी कोणतेही भाष्य केलेलं नाही.
ते पण सदर घोषणेबद्दल नव्हे तर
पुढें कांय तें बोलां !
पण काहिही झाले तरी तुम्ही
क्या मिया, ना दुआ ना सलाम
छोटीसी गल्ती करे दिये तो क्या
Miya
माशाल्ला, क्या खुब उर्दु
तश्करी नाही तश्तरी.
अहो नेफळेबुवांना तश्करीच
हा हा हा. (स्मायल्या कुठं
हो ना. तरी राने विकुनच यांनी
=))
टायपो मिस्टेक. तश्तरी असे
गर्व आहे तुमच्यावर
सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन
अभिनंदन!" कडक मंगळा"चा वापर
नाडणार्या? गोरगरीब समाजाला
कडक
शेतकर्यांचे पैसे, सिंचन
दादांच्या धरणात अंघोळ केलेली
त्यांचे लॉजिक कशाला लावताय.
सडेतोड उत्तर ..
एक पुणेरी प्रतिक्रिया
आलिया भट ची प्रतिक्रिया.
हो आणि तेही पित्रुपक्षात !!
भारताचे, भारतीयांचे अभिनंदन.
बीआरटी वर ४५० नाही ११३५ कोटी
४५० नाही ११३५ कोटी खर्च झाले
मी भाग्यवान ..
ते पण मोदीनीच करायचं का?
जाणता राजा व
शास्त्रज्ञांचे अभिनंदन आणि
ते २ ऑक्टोबरला आहे.
हा दिवस भारताच्या इतिहासात
अभिनंदन
याचे श्रेय पंडित नेहरूंचे आहे, हे निःसंशय
विक्रम साराभाई यांना
दोन चांगल्या गोष्टी देशाला मिळाल्या म्हणायच्या
अभिमान आहे!
अभिनंदन!
अभिमान वाटला.
पंडित नेहरूंनी,इवलेसे रोप लावियेले द्वारी, तयाचा वेलू ...
दोन्ही बाजूंनी पुढे