जीवन - सार
आमची प्रेरणा : काय सॉम्गॉयलॉच पायजे क्का?
रॉर्बट जोत्याच्या घराकडे जाताना दिसला. मॉरेयॉ भवतेक त्यालाच शोधत होती.
तसे पाह्यला गेले तर रॉर्बट आणि मॉरीयॉ दूरच्या नात्यातले. रॉर्बट मॉरीयॉ च्या मावशीच्या नणंदेच्या दिराच्या सासूचा नातू. प्ण एका लग्नात मॉरीयॉला रॉर्बट भेटला आणि ते जवळ आले. आख्खे आख्खे दिवस ते एकमेकाना आटवू लॉगले. एकमेकाम्शिवाय त्यान कर्मायचे नाही. राँर्बट जेव्वा जेव्वा मॉरीयॉला भेटॉयचा तेव्वा तेव्वा तो तिच्यासाटी पेपरमिटाच्या गोळ्या ऑणॉयचॉ. मॉरीयॉला त्या मदे भोक आस्लेल्या पांडर्या गोल्या खूप्प आवडॉयच्या. रॉर्बंट ज्जे काही करायचॉ ते अगदी श्टैल मधे करायचा. तो आग्दी गोर्रा नस्ला तरी बाकीच्या मुलात खूप्प उठून दिसायचॉ.
खूप्प वेळ गोळ्या देव्वून झाल्यावर रॉर्बटने एकदा मॉरीयॉला प्रपोज्ज मार्ले. आग्दी श्टाईलमद्धे. सागर पिक्चरमधलाअ तो जानी पिक्चरमधल्या मॉरीय्या ला प्रपोज्ज मार्तो तश्शे ष्टैल मधे आग्दी घुडघ्यावर बस्सून. हातात फुल नव्हते म्हणून काय झाली ती मधे भोक असलेल्ली पोल्लोची पेपरमिंट च्या गोळ्याची पाकिट्ट होतेच्च की. त्याने विचार्ले. गे मॉरीयॉ तुज्जी फ्रेन्डशिप्प देनार का?
मॉरीयॉ एकद्दम लाजली. तिच्या गाल्लावॉर खट्टाखट्ट लाल्ली आली. जमिनीकडे बगत ती म्हणाली. आवशीक विचारून सांगते. रॉर्बट म्हणाला. अगे तुज्जे आव्शीक नाय हां तुका विचारताहा.. नक्की काय आसेल ते साँग. म्हणजे तू दुस्रीकडे बगायला मोकळी आणि मी पण दुसरी कडे फ्रेन्ड्षिप्प मागायला मोकळा.
यावर मॉरीयॉ आण्खीनच लाज्ली. म्हणाली की माज्जा बा. नाखवा आहे. कसलीही षिप आस्ली की त्याचा निर्णय आवशीच घेते.
षिपवर जायचा आसला. की त्यावरून माल उतरवायचा आस्ला सगळे निर्णय आवशीच घेते.
यावर रॉर्बट खूप्प हास्ला. म्हणाला. फारच विनोदलीस तू. पन कॉयपण म्हणा. फ्रेन्डषिप्प हे एक प्रकारचे षिप्प च आहे. प्रेमाच्या सागरात प्रेमिक्काना किनारा दाखवणारे षिप्प. रोबर्ट थडाथडा हास्ला. मॉरीयॉ च्या डोळ्यात बगत तो हासून लाग्ला. हासून हासून गाल त्याच्चे दुकु लाग्ले.
मॉरीयॉ पण हासू लाग्ली. ती आशी हासायलॉ लॉगलीकी गाल आत्ता आण्खीनच लाल्ल व्हॉयच्चे.
मॉरीयॉ आता एकदम ठक्क गमभीर झाली. तुज्जे म्हणणे खरे आहे . पन मला भिती वाटते की तुज्जे प्रेम त्या पोलोच्या गोल्यांसार्खे मधे भोक पडलेले अस्ले तर?
रोर्बत म्हणला. खुळी की काय...आगं आपले आयूष्ञ आसेच आस्ते. भोक पडलेले. आपण चवीकडे लक्ष द्यायचे.गोळीला मधे भोक आहे म्हणुन नाकारले तर गोळीची गोडी कशी चाखायला मिळणार.
आयूष्ञात दुख्खे खूप आहेत. ती आपल्या आयुष्यात पडलेले भोके समज. पण चांगले क्षण ही गोडी समज.
नुस्ते दुख्खाम्कडे बगत राहीलो तर आयुष्याची गोडी कधी समजायचीच नाही.
मॉरीयॉला हे पटले. तीचे लाजणे आत्ता सम्पले होते. इतका समंजस जोड्डीदार अस्ला तर आयूष्ञ गोडगोडच होईल याची तिलॉ खॉत्री पटली होती.
तीने रॉर्बटच्या डोळ्यात पाहीले म्हणाली व्हय. राज्या रॉर्बटा ही शिप्प तुज्जीच आहे.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
ऑह मॉय गोँड.
झ्याक!
अशुद्ध लेखनातून शुद्ध हेतू
हाँ हाँ हाँ
तेच म्हणते मी
राँर्बर्ट
राँर्बर्ट
इथे - स्ट्रेट फ्रॉम द हॉर्सेस
मंडळ आभारी आहे....
ही कथा तोंडात कडक बुंदीचा
कडक बुंदीचा लाडू दात न पाडता
एकमेकाना आटवू लॉगले खिक!
हेच सगळ्यात जास्त आवडलं.
अपेक्षाभंग.
पेठकरकाका
+१ -१ दोन्हीही.
सक्षमता....
मस्तच... आणी दर्जेदारही
ठाँ
जालीम
तो गोळीचा संदेश अंमळ अश्लील वाटला
@ दिपक : गोळी चुकली. कदाचित
विजुभाऊ
हा हा
अगायायायायाया =))
@ पेठकर काका. आपका हुकुम सर
वात्रटप्णा
व्वॉ, व्वॉ
.
विजुभाउ
हा हा हा...
विजुभाऊ यांनि अजिबात निराश
राँर्बर्ट
पुनरपि
चित्रगुप्त काकांशी सहमत!
काळी मावशी
ही ही ही...आई गं...हसून हसून
खतराटचकी!
'राँर्बट' चा शोध
या लिखाणाची प्रेरणॉ देणॉरे