राम गोपाल वर्माने लावलेली आग!
अनेक गाजलेले सिनेमे आणि शोलेचा केविलवाणा रिमेक बनवणारा राम गोपाल वर्मा पुन्हा चर्चेत आला आहे.
ऐन गणपतीच्या सणाच्या दिवशी त्याने गणपतीबद्दल अनेक वादग्रस्त ट्वीटे करुन खळबळ माजवली आहे.
काही नमुने इथे आहेत.
http://www.deccanchronicle.com/140829/entertainment-bollywood/article/ram-gopal-verma-sparks-another-controversy-tweets-ganesh
ह्यातली काही विधाने म्हटली तर गमतीदार म्हटली तर अपमानकारक आहेत. सुदैवाने हिंदू धर्मात देवांची चेष्टा करणे हे इतके अब्रह्मण्यम मानले जात नाही. (अन्य काही धर्मात थेट शिरच्छेद करायची भाषा झाली असती. असो.)
ऐन सणाला, उत्सवमूर्तींबद्दल असे बोलणे तितकेसे प्रसंगोचित वाटत नाही. पण कदाचित हा एक प्रसिद्धी मिळवण्याचा सवंग प्रयत्न अर्थात पब्लिसिटी स्टंट असावा.
हे घडताच काँग्रेसचा कुणी कार्यकर्ता तोही मुसलमान राम गोपालाबद्दल तक्रार करतो तेही विधानसभा तोंडावर आलेल्या असताना हाही एक अजब योगायोग म्हणायचा! असो. कॉग्रेसचे हिंदू धर्मावरील प्रेम जगजाहीर असल्यामुळे असल्या फिल्मी प्रकाराला किती हिंदू भुलतील ह्याविषयी मला तरी शंका वाटते. हा योगायोग आहे का हे सगळे ठरवून केले आहे हेही सांगणे अवघड आहे. २६/११ नंतर लगेचच विलासराव देशमुखांनी वर्माला जिथे अतिरेकी हल्ले झाले तिथे नेऊन त्याच्या पुढच्या सिनेमाकरता मदत केली होती. त्यावरुन बरेच रान उठले होते. कदाचित ह्या उपकाराला जागून वर्मासाहेबांनी ही काडी सारली असेल.
आत्ताच गणपती बसला आहे त्यामुळे आल्या आल्या पाहुण्याला खजिल करता कामा नये. पण वर्माजींनी उल्लेखलेले मुद्दे अगदीच काही चुकीचे नाहीत. असो.
वाचने
16095
वाचनखूण
प्रतिक्रिया
64
राम्गोपाल्वर्मा.. हं नाव
बुद्धी की श्रद्धा
रामू नेहमी लोकांच्या वर्मावर
हॅहॅहॅ... रामुला आता कोणी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- गणाधीशा भालचंद्रा गजवक्त्रा गणराया वक्रतुंडा धुम्रवर्णा गणपती बाप्पा मोरया :- मोरयागोली मार रामू के भेजे मे .....
हम्म
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
इकडे माफी मागितली आहे.
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
आग लावायची आणि मग माफी
In reply to आग लावायची आणि मग माफी by काळा पहाड
ही धमकी वगैरे आहे का?
In reply to ही धमकी वगैरे आहे का? by नितिन थत्ते
सातत्याने हिंदूंच्या धार्मिक
In reply to सातत्याने हिंदूंच्या धार्मिक by मंदार दिलीप जोशी
फटक्यांची शिक्षा
In reply to फटक्यांची शिक्षा by सुनील
आहो फटके म्हणजे पोलीस केस,
In reply to आहो फटके म्हणजे पोलीस केस, by मंदार दिलीप जोशी
एम एफ हुसेन भारतातले एक थोर
In reply to एम एफ हुसेन भारतातले एक थोर by नानासाहेब नेफळे
मी तर म्हणतो त्याचा उल्लेखच
In reply to मी तर म्हणतो त्याचा उल्लेखच by मृत्युन्जय
करेक्ट
In reply to मी तर म्हणतो त्याचा उल्लेखच by मृत्युन्जय
हाहा, सहमत.
In reply to एम एफ हुसेन भारतातले एक थोर by नानासाहेब नेफळे
कसाबलासुध्धा त्याच्या देशात
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
इकडे
विवाद + नाव = प्रसिद्धी
हिंदूद्वेष = प्रसिद्धी, दुसरे
जातिभेदाविरुद्ध लढणार्या एका
In reply to जातिभेदाविरुद्ध लढणार्या एका by मृत्युन्जय
रामगोपाल वर्माने इतर कोणते
In reply to रामगोपाल वर्माने इतर कोणते by मंदार दिलीप जोशी
सत्या, कौन यांसारखे अप्रतिम
In reply to इथे नाव महत्वाचे नाहिच. by मृत्युन्जय
सरळ सरळ लिहा न तुम्हाला
In reply to सरळ सरळ लिहा न तुम्हाला by प्रतापराव
प्रतापराव, माझ्या मनातले
In reply to सरळ सरळ लिहा न तुम्हाला by प्रतापराव
स्त्री शिक्षणाच्या बद्दल मला
In reply to स्त्री शिक्षणाच्या बद्दल मला by प्रसाद१९७१
.
In reply to . by पोटे
माझ्या बंगाल आणि पंजाब च्या
In reply to सरळ सरळ लिहा न तुम्हाला by प्रतापराव
महात्मा फुले नास्तिक नव्हते.
In reply to सत्या, कौन यांसारखे अप्रतिम by मृत्युन्जय
मृत्युंजयसेठ,
In reply to जातिभेदाविरुद्ध लढणार्या एका by मृत्युन्जय
जातिभेदाविरुद्ध लढणार्या एका
In reply to जातिभेदाविरुद्ध लढणार्या एका by नानासाहेब नेफळे
अगदी खरे.
संपादित
रामू खरेच बोलला की !In reply to जातिभेदाविरुद्ध लढणार्या एका by नानासाहेब नेफळे
वोक्के. म्हणजे काही चांगले
In reply to वोक्के. म्हणजे काही चांगले by मृत्युन्जय
काहीबाही लिहा. फायदाच होतो.
कोण रामगोपाल वर्मा? धन्यवाद.
ऐन सणाला, उत्सवमूर्तींबद्दल
रामू जे बोलला त्याचा निषेध.
In reply to रामू जे बोलला त्याचा निषेध. by प्रतापराव
पूर्ण सहमत!!!!!
In reply to रामू जे बोलला त्याचा निषेध. by प्रतापराव
संपूर्ण असहमत. असल्या लोकांना
In reply to संपूर्ण असहमत. असल्या लोकांना by मंदार दिलीप जोशी
त्यासाठि
In reply to त्यासाठि by माईसाहेब कुरसूंदीकर
त्याचा इथे काय संबंध?
In reply to रामू जे बोलला त्याचा निषेध. by प्रतापराव
वरती काळा पहाड ह्यांनी "मां
In reply to वरती काळा पहाड ह्यांनी "मां by काळा पहाड
जबरदस्त थुत्तरफोड उत्तर
In reply to वरती काळा पहाड ह्यांनी "मां by काळा पहाड
+२,०००%
२. श्री श्री श्री मनमोहन सिंग यांचं सरकार हा भ्रष्ट्राचाराचा कळस होतं यात फारसं दुमत नसावं. २.१. जे सरकार "भ्रष्टाचार हेच त्याचं मूळ ध्येयधोरण आहे" अशा प्रकारे वागतं ते राष्ट्रद्रोह करत नाही तर काय करतं? आठवा अण्णा हजारेंचं जनआंदोलन तोडाण्यासाठी या सरकारने काय काय जंग पछाडले होते. आठवा कशा प्रकारे या सरकारचे निर्णय शेतकर्यांच्या आणि जवानांच्या जिवावर उठले होते. आठवा या सरकारनं स्वतःला टिकवण्यासाठी कशा तडजोडी केल्या सामान्य जनतेच्या जिवावर. एखादं सरकार जनतेच्या हिताचे निर्णाय न घेता जेव्हा फक्त स्वतःला टिकवण्यासाठी मनमानीपणाने निर्णय घेतं तेव्हा त्याला राष्ट्रद्रोह नाही तर काय म्हणायचं? दोन दोन ब्यूरोक्रॅट्स नी सांगितलेलं आहे की फायली १० जनपथ ला अप्रूव्हल साठी जात होत्या. सोनिया गांधी घटनाबाह्य सत्ताकेंद्र असताना घटनेची शपथ घेतलेला प्रधान् मंत्री या फायली साठी गुपचूप तिकडे पाठवतो आणि वर गुळमुळीत पणे त्याचा इन्कार करतो हे राष्ट्रद्रोह नाही तर काय आहे? कॅगनं - एका घटनादत्त पोस्टवरच्या व्यक्तीनं - स्वतः खुलासा केलाय की त्यांच्यावर सरकार कडून दबाव येत होता नावं गाळण्यासाठी. हा राष्ट्रद्रोह नाही? काय केलं म्हणजे हे सरकार राष्ट्रद्रोही व्हायला पात्र होईल? उदाहरणार्थ, मनमोहन मंत्रीमंडळाने गुप्त कागद्पत्रं शत्रू देशाच्या हवाली करायला हवी तर आणि तरच तुम्ही त्याला राष्ट्रद्रोही मानणार का? २.२. जनतेनं निवडलेलं सरकार राष्ट्रद्रोही असू शकत नाही का? जनतेनं आधी निवड्लं की कोळसाकांड आधी घडलं? जनतेला काय स्वप्न पडलं होतं का असं होणार आहे? की जनतेनं निवड्लं म्हणजे या लोकांना सौ खून माफ?भारतिय जनतेला समज येतेय हे गेल्या निवडणूकीत दिसू लागले आहे. याचा अर्थ सर्वच भारतियांना समज येईल (किंवा ती येणे त्यांना स्वतःला सोईचे असेलच) असे नाही... हे ही तितकेच सत्य आहे म्हणा. :) :(In reply to वरती काळा पहाड ह्यांनी "मां by काळा पहाड
झापड मनोवृत्ती
In reply to वरती काळा पहाड ह्यांनी "मां by काळा पहाड
देशद्रोह हा शब्द फार मोठा
राम गोपाल वर्माने लावलेली आग
...
In reply to ... by आशु जोग
+१
In reply to ... by आशु जोग
उगाच वैयक्तिक शेरेबाजी का?
In reply to उगाच वैयक्तिक शेरेबाजी का? by हुप्प्या
वर्तमानपत्रे चिकटवणे
In reply to उगाच वैयक्तिक शेरेबाजी का? by हुप्प्या
...
In reply to ... by आशु जोग
..
आता फटके खायची तयारी ठेवावी
In reply to आता फटके खायची तयारी ठेवावी by काळा पहाड
राम गोपाल वर्मा विरुद्ध
In reply to राम गोपाल वर्मा विरुद्ध by प्रतापराव
सरकार नेहमीच समर्थ असते. असतो
In reply to सरकार नेहमीच समर्थ असते. असतो by मृत्युन्जय
बरोबर आहे राज्य सरकारच काम
कंटाळा आलाय फार ...
.
In reply to . by पोटे
मग माफी का मागितली? ट्विट का
In reply to मग माफी का मागितली? ट्विट का by प्यारे१
लक्ष द्यू नका. ते उगीचच रामू
सुदैवाने हिंदू धर्मात देवांची
समाजातल्या वाईट , गलिछ
In reply to समाजातल्या वाईट , गलिछ by तुडतुडी
आत्ता ट्रॅकवर आलात :)