छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा
नमस्कार! १९ ऑगस्ट १८३९ ला पॅरिसमधे छायाचित्रणकलेची अधिकृतरीत्या सुरुवात झाली. या घटनेला आज १७५ वर्षे होत आहेत.
या निमित्ताने मिपावर छायाचित्रणाची स्पर्धा घ्यावी असा एक प्रस्ताव श्री सर्वसाक्षी यांच्याकडून आला आहे. मिपावर अनेक गुणी कलाकार, छायाचित्रकार आहेत. मिपा सदस्य-स्पर्धकांना कोणताही एक विषय देऊन एकच एक स्पर्धा घेण्यापेक्षा स्पर्धामालिका सुरू करावी असा निर्णय घेण्यात आला आहे.
सर्वात पहिल्या स्पर्धेचा विषय मानवनिर्मित स्थापत्य हा आहे. नव्या, जुन्या, प्राचीन, अर्वाचीन इमारती आणि स्थापत्य यांची तुम्ही काढलेली छायाचित्रे इथे या धाग्यावर प्रकाशित करावीत ही विनंती. आजपासून आणखी ७ दिवस, म्हणजे २६ तारखेपर्यंत प्रत्येकी ३ छायाचित्रे प्रकाशित करू शकता. त्यानंतर ७ दिवसपर्यंत सगळे मिपा सदस्य परीक्षक म्हणून या चित्रांना १,२,३ असे अनुक्रमांक देतील. मतांची सरासरी काढून अंतिम निर्णय या धाग्यावर प्रकाशित केला जाईल.
स्पर्धेचे अन्य नियमः
१)प्रत्येकजण ३ चित्रे अपलोड करू शकतो.
२)सर्व सदस्य मतदान करणार असल्याने संपादकही सदस्य म्हणून स्पर्धेत भाग घेऊ शकतात.
३)पहिल्या भागानंतर यापुढेही अन्य विषय घेऊन ही स्पर्धा सुरू राहील. यात सदस्यही विषय सुचवू शकतात.
४)छायाचित्राचा exif data शक्यतो असावा.
५)ह्या शिवाय छायाचित्र कुठे काढलेले आहे, ठिकाणाची थोडक्यात ओळख आदि माहिती चित्रासोबत द्यावी.
६)प्रोसेसिंग वैगरे केले आहे का याची माहिती द्यावी.
७)फक्त मोबाईलवरून काढलेल्या फोटोंसाठी स्वतंत्रपणे स्पर्धा घेण्यात येईल. पाहिजे तर अशी छायाचित्रे या स्पर्धेतही भाग घेऊ शकतात, पण क्रमांकाबद्दल अंतिम निर्णय मिपा सदस्यांचा असेल.
८)स्पर्धेच्या विजेत्यांना प्रशस्तीपत्रके ईमेल करण्यात येतील.
स्पर्धेत जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर सहभागी होऊन स्पर्धा यशस्वी करण्यास हातभार लावावा ही विनंती. सर्व स्पर्धकांना शुभेच्छा!
वाचने
102458
वाचनखूण
प्रतिक्रिया
182
In reply to बुद्ध एकदम जबरदस्त.. अफाट.. by गवि
असेच म्हणतो
In reply to माझे पण तीन फोटो... by डॉ सुहास म्हात्रे
फोटोंच्या विषयांबद्दल थोडी
तीन मार्क कुठल्या कुठल्या फोटोंना द्यायचे
In reply to तीन मार्क कुठल्या कुठल्या फोटोंना द्यायचे by संजय क्षीरसागर
बरोबर !!
माझा पण एक........
In reply to माझा पण एक........ by किल्लेदार
जुना फोटो आहे. चांगल्या
इसा खान टोम्ब … दिल्ली
In reply to इसा खान टोम्ब … दिल्ली by किल्लेदार
आयला, आणखी एक फोटो टाका
In reply to इसा खान टोम्ब … दिल्ली by किल्लेदार
.
In reply to . by सूर्य
सुर्य , तुझ्या ईन्ट्रीची वाट
अप्रतिम फोटो येतायत
चिंतामणी यांचा पुलाच्या फोटो
मस्तच... सर्व स्पर्धकांना
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Bank Of America's $16.65 Billion Settlement And The Last Dinosaur Of The Financial CrisisIn reply to मस्तच... सर्व स्पर्धकांना by मदनबाण
का ब्वा!
In reply to का ब्वा! by पैसा
प्रयत्न करतो... सध्या
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Bank Of America's $16.65 Billion Settlement And The Last Dinosaur Of The Financial Crisisएकसे एक भारी फोटो टाकलेत
आहाहा !
चंगळ! चंगळ!! चंगळ आहे अगदी..
माझ्याही काहि entries
अनेक फोटो इतके छान आहेत की
In reply to अनेक फोटो इतके छान आहेत की by आतिवास
अगदी माझ्या मनातले बोललात!
जबरदस्त फोटो.
सर्वच फोटो जब्बरदस्त.
In reply to सर्वच फोटो जब्बरदस्त. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
हे माझ्याकडून
In reply to हे माझ्याकडून by बाळ सप्रे
खूप छान!
In reply to हे माझ्याकडून by बाळ सप्रे
पहिला फोटो महाबळेश्वरातल्या
In reply to हे माझ्याकडून by बाळ सप्रे
शेवटून दोन
छायाचित्र
In reply to छायाचित्र by समर्पक
जबरदस्त!
In reply to छायाचित्र by समर्पक
वाव मस्त !!!
In reply to छायाचित्र by समर्पक
तिनीही फोटो कहर आलेत
हंपी येथील विहिर
हे माझ्याकडून
सर्वच फोटो एकसे एक
सानिकास्वप्निल यांना परदेशी बनावटाचे फोटो टाकल्यामुळे
In reply to सानिकास्वप्निल यांना परदेशी बनावटाचे फोटो टाकल्यामुळे by संजय क्षीरसागर
नियम*
In reply to नियम* by सानिकास्वप्निल
मस्त फोटो,सानिका.
In reply to नियम* by सानिकास्वप्निल
तै तै, सर तुम्हाला विजयी
In reply to सानिकास्वप्निल यांना परदेशी बनावटाचे फोटो टाकल्यामुळे by संजय क्षीरसागर
किती घाई किती घाई सर?
In reply to किती घाई किती घाई सर? by प्यारे१
सद्यस्थितीत, सानिकाबैंनी आमचा प्रतिसाद `सबुरीनं' वाचला नाहीये
In reply to सद्यस्थितीत, सानिकाबैंनी आमचा प्रतिसाद `सबुरीनं' वाचला नाहीये by संजय क्षीरसागर
त्यांचा प्रश्न चुकीचा नव्हता.
In reply to त्यांचा प्रश्न चुकीचा नव्हता. by प्यारे१
घाई आणि अॅप्रिसिएशन यातला फरक आपल्याला कळला नाही
In reply to घाई आणि अॅप्रिसिएशन यातला फरक आपल्याला कळला नाही by संजय क्षीरसागर
मी पामर. चूकच झाली. तुम्ही
माझा सहभाग
In reply to माझा सहभाग by जातवेद
ताजमहालच्या फोटोबद्दल तुम्हाला, इंडियन विभागात प्रथम क्रमांक,
In reply to ताजमहालच्या फोटोबद्दल तुम्हाला, इंडियन विभागात प्रथम क्रमांक, by संजय क्षीरसागर
धन्यवाद
जबरदस्त!
एक सुचना
नमस्कार! तीन माझेही...
काय जबरा फोटो येताय्त राव!
इंदूर
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मेरा ही जलवा... :- WantedIn reply to इंदूर by मदनबाण
दुसरा फोटो सोडता
In reply to दुसरा फोटो सोडता by संजय क्षीरसागर
तुम्हाला सग्गळ्यातलं सग्गळं
In reply to इंदूर by मदनबाण
आपले तीनही फोटो वेगात खाली
१} पहिल्या फोटोत प्रवेशद्वारा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मेरा ही जलवा... :- WantedIn reply to १} पहिल्या फोटोत प्रवेशद्वारा by मदनबाण
त्यामुळे वाहने फोटोच्या फ्रम मधे न येता फोटो काढण्याचा
तीन दृष्ये
In reply to तीन दृष्ये by चित्रगुप्त
पहिल्या फोटोनं वेड लावलं आहे!
माझी फायनल एन्ट्री ….
In reply to तुम्ही ज्या स्पिरीटमधे घेतलंय त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! by संजय क्षीरसागर
वेगळ्या कोनातून काढलेले फोटोज
In reply to वेगळ्या कोनातून काढलेले फोटोज by किल्लेदार
हाहा!
माझी चित्रे
माझी प्रवेशिका
In reply to माझी प्रवेशिका by जुइ
दुरुस्ती
In reply to दुरुस्ती by आतिवास
आभारी आहे
In reply to आभारी आहे by जुइ
"क्षमस्व" ची गरज नाही हो!
अप्रतिम फोटो येतायेत जेब्बात
झकास!
अजिंठा लेणी क्र. १८ & फॉन्तेनब्लू फ्रांस
In reply to अजिंठा लेणी क्र. १८ & फॉन्तेनब्लू फ्रांस by प्रशांत
उपरोल्लेखित चैत्यगृह १८
In reply to उपरोल्लेखित चैत्यगृह १८ by प्रचेतस
अरे नक्की कितव्या क्रमांकाची?
In reply to अरे नक्की कितव्या क्रमांकाची? by प्यारे१
२६
स्पर्धेसाठी नाही
सर्व चित्रे आवडली.
त्वरा करा!
In reply to त्वरा करा! by पैसा
किती वाजेपर्यंत
In reply to किती वाजेपर्यंत by एस
हाहा!
In reply to हाहा! by पैसा
मतदान सुरू होण्याची वेळ
In reply to मतदान सुरू होण्याची वेळ by श्रीरंग_जोशी
मग
In reply to मग by पैसा
बरं बरं
- मत # १ - अबक यांचे दुसरे चित्र
- मत # २ - कखग यांचे पहिले चित्र
- मत # ३ - अबक यांचे पहिले चित्र
यापेक्षा अधिक सुटसुटीत पद्धत कुणी सुचविल्यास उत्तमच.मी काढलेली छायाचित्रे
चला ह्या निमित्ताने
सगळे
सुरेख फोटो !!!
कुठे कधी कसे करायचे मद्दान?
In reply to कुठे कधी कसे करायचे मद्दान? by अजया
मलाही हेच विचारायचे आहे.
विनंती
मतदान
In reply to मतदान by पैसा
ज्योतिजी, फक्त फोटो आणि गुणांक असा धागा हवा!