फुटबॉल विश्वचषक :२०१४ (उपउपांत्य ते अंतिम सामना)
नमस्कार मंडळी, फुटबॉल फिवरने आता चांगलाच जोर धरलाय हौसे नवशे सर्वच आता फुटबॉलची चर्चा करु लागले आहेत. आपणही मिपावर पहिल्या फेरीतील सामन्यांचा आनंद घेतला आहे. आता बाद फेरीतील सामने सुरु होत आहेत जो जिंकेल तो पुढे जाईल. पहिल्या फेरीत भले भले बाहेर पडले. पोर्तुगाल, स्पेन,इटली,इंलंड,यांनी चांगला खेळ करुनही ते बाहेर पडलेत. पोर्तुगाल केवळ एकट्या रोनोल्डोच्या भरवशावर राहीले आणि सरासरी आवश्यक असतांनाही घानाचा पराभव करुनही परतीच्या मार्गावर लागावं लागलं. बाकीच्या खेळाडुंनी चांगला खेळ करायला पाहिजे होता. या विश्वचषकात लक्षात राहील तो उरुग्वेचा सुआरेझ ज्याने इटलीचा खेळाडू जॉर्जिओ ला चावा घेतला आणि त्याच्यावर फिफ़ाला नऊ सामन्यांची बंदी घालावी लागली. बाकी, अर्जेंटीनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीच्या धडाकेबाज खेळीमुळे अर्जेंटीना फॉर्मात आहे. मेस्सीने केलेले गोल अनेक दिवस स्मरणात राहतील. फुटबॉलप्रेमी नायजेरियाचा धडाकेबाज स्ट्रायकर अहमद मुसा याला विसरणार नाहीत, माध्यमांनी त्याला फारसे उचलले नाही पण अर्जेंटीनाच्या विरोधातला त्याचा खेळ लाजवाब होता. लिलया पासेस देणे, खेळाडुला चकवून त्याने गेलेले गोल, अहाहा, क्या कहने.
राहीला आमच्या ब्राझीलचा प्रश्न. जर्मनी, अर्जेंटीना,ब्राझील,फ्रान्स,नेदरलँड, असा कोणी जिंकण्याचा अनुक्रम लावणार असेल तर लावू द्या. आमच्या ब्राझीलचे सर्वच खेळाडु उत्तम खेळत आहेत. नेयमार, हुल्क, फ्रेड आणि गोलाडवा ज्युलियो सेसर, यांच्या भरवशावर आम्ही विश्वचषक जिंकण्याची स्वप्न पाहात आहोत. आज चिलीचा त्रास आमच्या संघाला होऊ नये. ब्राझील जिंकेल पण चिली नाकात दम आणेल यात काही वाद नाही. बाकी आपण पहिल्या धाग्यात चांगला प्रतिसाद दिला दुस-या बाद फेरीच्या सामन्यांचा आनंद घेऊच तेव्हा आपापले संघाचे झेंडे घेऊन तयार राहा.
| उपउपांत्य फेरी.(क्वार्टर फायनल) | ||
| ४ जुलै | फ्रान्स वि.जर्मनी | रात्री ९:३० |
| ४ जुलै | ब्राझील वि. कोलंबिया |
पहाटे १:३० |
| ५ जुलै |
अर्जेंटीना वि. बेल्जियम. |
रात्री ९:३० |
| ५ जुलै | नेदरलँड वि.कोस्टारिका |
पहाटे १:३० |
| उपांत्य फेरी (सेमी फायनल्स) | ||
| ८ जुलै | ब्राझील वि. जर्मनी |
पहाटे १:३० |
| ९ जुलै | अर्जेंटीना वि. नेदरलँड |
पहाटे १:३० |
| तिसर्या स्थानासाठी |
||
| १२ जुलै | ब्राझील वि. नेदरलँड |
पहाटे १:३० |
| अंतिम सामना | ||
| १३ जुलै | जर्मनी वि. अर्जेंटीना |
रात्री १२:३० |
Germany
|
![]() Argentina
|
|
1
(GK)
|
1
(GK)
|
|
2
|
|
|
3
|
|
|
4
|
4
|
|
5
|
5
|
|
6
|
6
|
|
7
|
|
|
8
|
8
|
|
9
|
9
|
|
10
|
10
|
|
11
|
11
|
|
12
(GK)
|
12
(GK)
|
|
13
|
13
|
|
14
|
14
|
|
15
|
15
|
|
16
|
16
|
|
17
|
17
|
|
18
|
18
|
|
19
|
19
|
|
20
|
20
|
|
21
|
21
(GK)
|
|
22
(GK)
|
22
|
|
23
|
23
|
| Coach | Coach |
|---|---|
| Joachim LOEW (GER) | Alejandro SABELLA (ARG) |
वाचने
51133
वाचनखूण
प्रतिक्रिया
151

माझे अंदाज खालीलप्रमाणे
In reply to माझे अंदाज खालीलप्रमाणे by खटपट्या
सहमत +१
In reply to सहमत +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ब्राझिल जिंकेलच आज.
In reply to माझे अंदाज खालीलप्रमाणे by खटपट्या
नेदरलँड
ईट्टलाsss
माझे अंदाज
मला अतिशय उत्सुकता असलेला सामना
नेयमारने दिलेल्या कॉर्नवर
मस्त सुरूवात
बघते आहे
बरोबरी
१-१
१-१ बरोबरी. अतिरिक्त वेळेत बघू काय होतं ते.
ब्राझीलच्या डैन ला फुकटचे
In reply to ब्राझीलच्या डैन ला फुकटचे by खटपट्या
आज लै पिवळे कार्ड वाटू राह्यले. :(
In reply to आज लै पिवळे कार्ड वाटू राह्यले. :( by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
In reply to आज लै पिवळे कार्ड वाटू राह्यले. :( by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पिंनाला चा गोल होता होता
कम ओन ब्राझिल
फ्रेंड्स म्याच इज गो नाऊ पेनॉल्टी शुट- कम ऑन ब्राझील.
In reply to फ्रेंड्स म्याच इज गो नाऊ पेनॉल्टी शुट- कम ऑन ब्राझील. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वॉव...
In reply to वॉव... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वॉव.
In reply to वॉव. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बिचारी चिलि सोरी चीली
मायला, दिवसभर भटकून आता घरी
In reply to मायला, दिवसभर भटकून आता घरी by प्रचेतस
:)
In reply to :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आज सकाळी हायलाईट्स पाहताना
In reply to आज सकाळी हायलाईट्स पाहताना by प्रचेतस
संधी गेल्या याच्याशी सहमत.
ब्राझिल जिंकले एकदाचे! पण काय
कोलंबियाच्या जेम्स चा गोल,
शिक्षाच ती खेळणाऱ्यांना आणि
अजून एक रंगतदार सामना. नेदरलँड वि. मेक्सिको. रात्री ९:३० ला.
In reply to अजून एक रंगतदार सामना. नेदरलँड वि. मेक्सिको. रात्री ९:३० ला. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नारिंगी सेनाच हां सामना
कोस्टारिकाचा अनपेक्षित गोल
ग्रिस ची ९१ व्या मिचीटाला
कोस्टारिकाच्या गोलकीपर ने
शेवटी शूट आउट मध्ये
आजच्या सामन्यांचे निकाल
हापिसात सामन्यांचे highlights
In reply to हापिसात सामन्यांचे highlights by कोट्या धीश
घ्या दुवे
काल डच आणि मेक्सिकनांमधला
In reply to काल डच आणि मेक्सिकनांमधला by प्रचेतस
+१
आजचे सामने
In reply to आजचे सामने by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
फ्रान्स जिंकेल असं वाटतंय.
In reply to फ्रान्स जिंकेल असं वाटतंय. by प्रचेतस
रटाळ म्याच
In reply to रटाळ म्याच by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
1-0
In reply to 1-0 by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
2-0
In reply to 1-0 by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
(No subject)
In reply to (No subject) by शिद
मस्त हेडर..
In reply to मस्त हेडर.. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काल नेमका लवकर झोपल्यामुळे हा
In reply to रटाळ म्याच by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
झाला एकदाचा
अल्जेरिया जर्मनीला तगडी
In reply to अल्जेरिया जर्मनीला तगडी by शिद
(No subject)
In reply to अल्जेरिया जर्मनीला तगडी by शिद
Mesut Özil चा अल्जेरियन गोली
In reply to अल्जेरिया जर्मनीला तगडी by शिद
Abdelmoumene Djabou ने १२१ मी
In reply to Abdelmoumene Djabou ने १२१ मी by शिद
चित्रफितीबद्दल धन्स.
In reply to चित्रफितीबद्दल धन्स. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
.
जर्मनीने जरी match जिंकली तरी
fox life( fox traveller) वरची
दरवेळी प्रत्येक विश्वचषक
चला मंडळी
In reply to चला मंडळी by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अर्जेंटीनाच जिंकेल पण स्विस
In reply to अर्जेंटीनाच जिंकेल पण स्विस by प्रचेतस
नजाकत खासच.
In reply to नजाकत खासच. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मेस्सी छानच खेळतोय. पण स्विस
मेस्सीच्या सुरेख पासवर
In reply to मेस्सीच्या सुरेख पासवर by प्रचेतस
+१
बेल्जिअम वि. अमेरिका
जर्मनी/घाना सामना बघयचा आहे.
In reply to जर्मनी/घाना सामना बघयचा आहे. by सिद्धेश महाजन
जर्मनी वि. घाना हायलाईट्स
रंगतदार सामन्यांची सुरुवात.
In reply to रंगतदार सामन्यांची सुरुवात. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
माझे ब्राझीलचे हिरो. :) चलो बॉस कुछ कर दिखाना है...!!!
ब्राझील स्पेशल स्क्वॅड
नेयमार. ऑस्कर फ्रेड मार्सिलो हुल्क.
लेट देम..........
अमेरिकन भूमीवर युरोपिअन संघ
नेदरलँड्स
नेदरलँड्स!!
जर्मनी
चला सामना सुरु झाला
In reply to चला सामना सुरु झाला by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
क्रूसच्या फ्री किकावर
In reply to क्रूसच्या फ्री किकावर by प्रचेतस
जर्मनी
In reply to जर्मनी by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आता फ्रान्सनं पण जोरदार
In reply to आता फ्रान्सनं पण जोरदार by प्रचेतस
बचाव चांगला पण
In reply to चला सामना सुरु झाला by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जर्मनीचा पहिला गोल
In reply to जर्मनीचा पहिला गोल by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
(No subject)
फ्रांस चांस घालवू लागला
In reply to फ्रांस चांस घालवू लागला by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अगदी.
In reply to अगदी. by प्रचेतस
फ्रान्स
In reply to फ्रान्स by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आमचा संघ फ्रेंचान्ची डाळ काही
In reply to आमचा संघ फ्रेंचान्ची डाळ काही by प्रचेतस
अभिनंदन
In reply to अभिनंदन by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मी तर आता झोपतो ब्वा. उद्या
In reply to फ्रान्स by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शेवटची चार मिनिटे
In reply to शेवटची चार मिनिटे by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शेवटचे ३० सेकंद बाकी असताना
जर्मनी १ वि. फ्रांस ० - मॅच
ब्राझिल वि. कोलंबिया
In reply to ब्राझिल वि. कोलंबिया by शिद
येथे पहा.
हाफ टाईम ला ब्राझील १ -
In reply to हाफ टाईम ला ब्राझील १ - by खटपट्या
हाफ टाईम मध्ये दोन्ही टिमकडून
फ्रि-किक मिळालेल्या संधीचा
In reply to फ्रि-किक मिळालेल्या संधीचा by शिद
येथे पहा.
In reply to येथे पहा. by शिद
अरे वा...
ब्राझिलचा गोलकिपर सिजरच्या
कोलंबियन गोलकिपरला गोलपोस्ट
ब्राझिलचा कोलंबियावर २-१ असा
बिरुटे सरांसाठी आणि एकंदरीतच
In reply to बिरुटे सरांसाठी आणि एकंदरीतच by प्रचेतस
अरेरे...
चला,सज्ज व्हा अर्जेंटीना -
चला आणखी रंगतदार सामन्यांकडे
अर्जेंटीनाचा देव लिओनेल मेस्सी
In reply to चला आणखी रंगतदार सामन्यांकडे by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हिग्युएनचा सुरेख गोल.
In reply to हिग्युएनचा सुरेख गोल. by प्रचेतस
मजा येतेय. पहिला हाप संपला
In reply to मजा येतेय. पहिला हाप संपला by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बेल्जियन लै धसमुसळा खेळ
In reply to बेल्जियन लै धसमुसळा खेळ by प्रचेतस
बेल्जियमची शेवटचा एक मिनिट
In reply to चला आणखी रंगतदार सामन्यांकडे by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
फुटबॉल विश्वचषकात एकापेक्षा
In reply to चला आणखी रंगतदार सामन्यांकडे by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
फुटबॉल विश्वचषकात एकापेक्षा
In reply to फुटबॉल विश्वचषकात एकापेक्षा by हाडक्या
असं जखमेवर मिठ नका चोळू. :(
In reply to असं जखमेवर मिठ नका चोळू. :( by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ब्राझील कुठे कुठे झाकू असं
आर्जेन्टिना १-० ने विजयी
हॉलंड विरुद्ध नेदरलैंड अतिशय
हॉलंडचा पेनल्टी शुटआऊट मध्ये
नेदरलँड जिंकले !!!!!!
In reply to नेदरलँड जिंकले !!!!!! by वेल्लाभट
क्रल
पेनल्टि शूट आउट बघणे आज तरी
चला मंडळी... अंतिम सामन्याकडे.

(छायाचित्र फिफावरुन) -दिलीप बिरुटेचला आज अंतिम सामना.
विश्वचषकात अतिशय सुरेख खेळ करणारे आणि स्पर्धेत ब्राझीलचा पराभव करुन विजय मिळवणारे नेदरलँडचे हिरो.
रॉबिन व्हॅन पर्सी जॉर्जिनो विनाल्ड डॅले ब्लिंड
मंडळी, कालचा ब्राझीलसाठी प्रतिष्ठेचा असलेला सामनाही ब्राझीलला ३-० ने गमवावा लागला. जर्मनीकडून झालेल्या मानहानिकारक पराभवातून ब्राझील सावरलेच नाहीत. नेदरलँडने या विश्वचषकात रसिकांची मनं जिंकली असे मी म्हणेन. रॉबिन व्हॅन पर्सी, डॅले ब्लिंडने आणि शेवटी जॉर्जिनो विनाल्डमने गोल करुन थाटात विजयी समारोप या स्पर्धेचा केला.
-दिलीप बिरुटेआज जर्मनी आणि अर्जेंटीनाचा सामना रात्री साडेबारा वाजता होतोय. बघायला विसरु नका. जर्मनीचीच विजयाची शक्यता आहे.
In reply to चला आज अंतिम सामना. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बघणार
धो डालेंगे..
चला, सामना सुरु झाला.
In reply to चला, सामना सुरु झाला. by प्रचेतस
अजुन तरी
आर्जेन्टीना ने एक चांगली संधी
In reply to आर्जेन्टीना ने एक चांगली संधी by खटपट्या
जर्मनीच्या क्रूसचा हा
ओफ्फ साईड
हिग्युएनने गोल केला पण ऑफसाईड
पहिला हाफ संपतोय
हाफ टाइम ०-०
दोन्ही संघ असेच
In reply to दोन्ही संघ असेच by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अगदी.
अल्विदा क्लोस
Extra Time
आता शेवटची १५ मिनिटे,नाहीतर
जर्मनी 1-0
जर्मनीच्या गोएट्झेचा अफलातून
विश्वकरंडक जर्मनीकडे.
In reply to विश्वकरंडक जर्मनीकडे. by प्रचेतस
+1
In reply to +1 by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पेनल्टी शूट आउट दोन्ही
गोल्डन ग्लव्स- नेऊर
ओहो..
मस्त सामना झाला.
शुल्लर ,मुल्लर ,मेस्सी नाही
सौजन्यः इ-सकाळ
आपुन तो पैलेच बोला था..
आताच टीमचा स्वागत समारंभ
In reply to आताच टीमचा स्वागत समारंभ by कंजूस
पण हे झाले (आपल्या)
जर्मनी जिंकले आठवत राहील तो मेस्सी.