हिंदु अस्मितेचा उदय
लेखनप्रकार
'संतसूर्य तुकाराम' व 'लोकसखा ज्ञानेश्वर' ही पुस्तके फाडून टाका
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/Saint-Tukaram-Dnyaneshwar-Anand-Yadav-Court/articleshow/36343839.cms
आत्ताच ही बातमी वाचनात आली , वाचुन अत्यंत आनंद झाला ! जरा कुठे हिंदु अस्मितेचा उदय होत आहे असे वाटले :) (आता हा अब की बार ... चा इफेक्ट आहे की नाही देव जाणे ) पण काही का असेना हिंदुंनाही , अल्पसंख्य नसले तरीही , भावना असतात आणि त्याचा आदर करायला शिकले पाहिजे हळुहळु लोकांना कळायला लागले आहे . नाही तर उगाच कोणीही यावे टीकली मारुनी जावेटाईप जो उठसुट धर्मावर टीका करतोय हे पाहण्याचा कंटाळा आला होता !
कोणी हिंदुंच्या देवी देवतांची नग्न चित्रे काढतो तर म्हणे व्यक्तीस्वातंत्र आणि कोणी इंग्लंड मधे पुस्तक प्रकाशित केले तर त्याचावर पहिला बॅन आमच्या देशात ...तेव्हा व्यक्तिस्वातंत्र नाही तेव्हा अल्पसंख्यांच्या भावना दुखावणारे लेखन !
हिंदुंची मंदीरें ताब्यात घ्या ...अन इतरांना फंडींग करा
आम्ही "हिंदुराष्ट्र" म्हणले की देषद्रोह आणि तिकडे मेघालय , नागालॅन्ड जाहीरपणे स्वतःला ख्रिश्चन स्टेट डीक्लीयर करतात तर ते देशप्रेमी !
कश्मीरमधे लाखो पंडीतं देशोधडीला लागले त्यांची काळजी नाही पण बांग्लादेषातुन आलेल्या बिच्चार्या घुसखोरांचे काय होणार ह्याची सरकारला चिंता !!
ह्या धर्मातल्या अंधश्रध्दांविरुध्द बिनधास्त कायदे करा आणि महाराष्ट्रातील एक प्रख्यात "फादर" सेन्ट बनण्याच्या प्रक्रियेतल्या 'चमत्कारांचे' समर्थन करतात ते गुपचुप ऐकुन घ्या !!
बस्स . बस्स . बस्स.
आता असा दुटप्पीपणा चालणार नाही ...आता सगळ्यांना समान कायदा ...आता हिंदुंच्या भावनांचाही विचार करावा लागेल... उचलली जीभ आणि लावली टाळ्याला हे चालणार नाही आणि वाकडेतिकडे बोललात तर त्याची संपुर्ण जबाबदारी घ्यावी लागेल !
आणि हळु हळु लोकांच्या लक्षात येईल स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे ... स्वातंत्रासोबत जबाबदारीही येत असते.
Freedom comes with responsibility .....or Consequences !
वाचने
18371
वाचनखूण
प्रतिक्रिया
98
पूर्ण माहिती द्या राव!
गिरिजाप्रसाद तुम्ही सुद्धा ??
In reply to गिरिजाप्रसाद तुम्ही सुद्धा ?? by धन्या
?
In reply to ? by प्रसाद गोडबोले
धन्या , हिंदु किंग इन
In reply to धन्या , हिंदु किंग इन by धन्या
मी दोनही पुस्तके वाचली आहेत
In reply to धन्या , हिंदु किंग इन by धन्या
माझ्या मनातील ज्ञानदेवांचे
In reply to माझ्या मनातील ज्ञानदेवांचे by राजेश घासकडवी
हिंदू अस्मितेचा उदय होतोय खरा
In reply to माझ्या मनातील ज्ञानदेवांचे by राजेश घासकडवी
>>>>हिंदू अस्मितेचा उदय होतोय
In reply to माझ्या मनातील ज्ञानदेवांचे by राजेश घासकडवी
%
In reply to % by प्रसाद गोडबोले
आयला काय अफाट लॉजिक आहे!
In reply to आयला काय अफाट लॉजिक आहे! by चिन्मय खंडागळे
करेक्ट
In reply to करेक्ट by प्रसाद गोडबोले
ऐकीव?
In reply to ऐकीव? by भृशुंडी
जरा गुगल वापरा की राव
In reply to जरा गुगल वापरा की राव by प्रसाद गोडबोले
तुकारामांचे आत्मकथनपर कवन
In reply to जरा गुगल वापरा की राव by प्रसाद गोडबोले
धन्यवाद. उतार्यांत काही
In reply to जरा गुगल वापरा की राव by प्रसाद गोडबोले
कुठे लिहिले आहे? मलाही त्या
In reply to कुठे लिहिले आहे? मलाही त्या by थॉर माणूस
मी हे पुस्तक वाचले आहे .
In reply to मी हे पुस्तक वाचले आहे . by सासवड्कर
सहमत
In reply to सहमत by llपुण्याचे पेशवेll
जसे दुर्योधनाला कोणी सज्जन
In reply to ? by प्रसाद गोडबोले
प्लीज नोट : मी आधीही म्हणालो
In reply to ? by प्रसाद गोडबोले
@माझ्या लेखना उद्देश इतकाच
In reply to @माझ्या लेखना उद्देश इतकाच by अत्रुप्त आत्मा
+७८६
In reply to @माझ्या लेखना उद्देश इतकाच by अत्रुप्त आत्मा
ज्ञानेश्वरांचा भिंत
In reply to @माझ्या लेखना उद्देश इतकाच by अत्रुप्त आत्मा
बाकी
In reply to बाकी by प्रसाद गोडबोले
संपादन
In reply to बाकी by प्रसाद गोडबोले
@बाकी इतर मुद्द्यांचे खंडन
In reply to @बाकी इतर मुद्द्यांचे खंडन by अत्रुप्त आत्मा
आत्मुबुवांचे मेगाबायटी
In reply to @बाकी इतर मुद्द्यांचे खंडन by अत्रुप्त आत्मा
ह्म्म
In reply to ह्म्म by प्रसाद गोडबोले
मुंज झाल्यानेच किंवा ब्राह्मण
In reply to मुंज झाल्यानेच किंवा ब्राह्मण by बॅटमॅन
बरं
In reply to बरं by प्रसाद गोडबोले
तुकोबा जेव्हा म्हणतात की मला
In reply to ह्म्म by प्रसाद गोडबोले
@१)निवृत्ती ज्ञानेश्वरची
In reply to @१)निवृत्ती ज्ञानेश्वरची by अत्रुप्त आत्मा
बरं
In reply to बरं by प्रसाद गोडबोले
एक गोष्ट
In reply to एक गोष्ट by प्रसाद गोडबोले
हीच गोष्ट गांधीबाबा बद्दल
In reply to ह्म्म by प्रसाद गोडबोले
Seriously?
In reply to Seriously? by ३_१४ विक्षिप्त अदिती
अहंकार सोडा
In reply to ह्म्म by प्रसाद गोडबोले
ह्यो धर्माभ्यास ......
In reply to गिरिजाप्रसाद तुम्ही सुद्धा ?? by धन्या
तुमच्या मनातले नाही होणार
कसे काय बुवा ?
हरवले कोणाला?
In reply to हरवले कोणाला? by चित्रगुप्त
@अशा थोतांडाचे मूळ असलेल्या
In reply to हरवले कोणाला? by चित्रगुप्त
थोडासा भाग
जबरदस्त!
भगव्यांना, खाकी हाफ पँट
In reply to भगव्यांना, खाकी हाफ पँट by कॅप्टन जॅक स्पॅरो
नाही तर काय?
जाज्वल्य
नेमके संपादकिय !!!
In reply to नेमके संपादकिय !!! by धन्या
संजय सोनवणींनी ब्लॉगवर
हि दोन्ही पुस्तक मी वाचलेली
In reply to हि दोन्ही पुस्तक मी वाचलेली by म्हैस
कधी न्हवे ते म्हशीशी बह्वंशी
In reply to हि दोन्ही पुस्तक मी वाचलेली by म्हैस
सहमत!
In reply to सहमत! by प्यारे१
हा
In reply to हा by प्रसाद गोडबोले
"मंदीरांपेक्षा शौचालये
In reply to "मंदीरांपेक्षा शौचालये by टवाळ कार्टा
अधिकार
In reply to अधिकार by प्रसाद गोडबोले
एक बाळबोध प्रश्न...
In reply to एक बाळबोध प्रश्न... by धन्या
रेव्हरंड टिळक.
In reply to रेव्हरंड टिळक. by प्रचेतस
अच्छा... ते होय...
In reply to रेव्हरंड टिळक. by प्रचेतस
रेव्हरंडत्व पावलेले
In reply to अधिकार by प्रसाद गोडबोले
काहीच कार्य न करता निव्वळ
In reply to काहीच कार्य न करता निव्वळ by बॅटमॅन
हे कोणासाठी???
In reply to अधिकार by प्रसाद गोडबोले
माझ्या धर्मावर टीका करण्याचा अधिकार
In reply to अधिकार by प्रसाद गोडबोले
१. तुम्ही कीती सार्वजनिक
In reply to १. तुम्ही कीती सार्वजनिक by टवाळ कार्टा
तात्पर्य
छे छे छे!
In reply to छे छे छे! by ऋषिकेश
(ते शक्य नसेल तर जेल मध्ये
In reply to (ते शक्य नसेल तर जेल मध्ये by बॅटमॅन
मी तर आता भारतात कॉन्संट्रेशन
In reply to मी तर आता भारतात कॉन्संट्रेशन by अनुप ढेरे
बर्याच लोकांना काँटेक्स्ट
In reply to बर्याच लोकांना काँटेक्स्ट by माहितगार
ओके.
In reply to मी तर आता भारतात कॉन्संट्रेशन by अनुप ढेरे
नैतर काय च्यामारी.
तुम्ही पुस्तकं बरीच वाचली
In reply to तुम्ही पुस्तकं बरीच वाचली by धन्या
कोणाचं म्हणणं प्रमाण मानायचं?
In reply to कोणाचं म्हणणं प्रमाण मानायचं? by यशोधरा
आम्हीही केव्हाचं तेच म्हटलंय.
In reply to आम्हीही केव्हाचं तेच म्हटलंय. by धन्या
होय, पण
In reply to होय, पण by यशोधरा
फरक इतकाच असावा की
In reply to फरक इतकाच असावा की by धन्या
>>> एकविसावे शतक चालू असताना,
In reply to फरक इतकाच असावा की by धन्या
धन्या तेच तर. प्रत्येकाला
In reply to धन्या तेच तर. प्रत्येकाला by यशोधरा
तुझी श्रद्धा विज्ञानावर
In reply to तुझी श्रद्धा विज्ञानावर by धन्या
विज्ञानानी सिद्ध झालेल्या ज्ञानावर विश्वास आहे असं म्हणू? :)
कोण अस्मिता? कोण उदय?
रोचक चर्चा !!
मला योगशास्त्रामधलं काहीही
In reply to मला योगशास्त्रामधलं काहीही by म्हैस
तुम्हीच तुमच्या मतावर ठाम
प्लीज नोट : अधिकारावरुन , मी
In reply to प्लीज नोट : अधिकारावरुन , मी by सुहास..
__/\__ अधिक काय लिहिणे!
In reply to प्लीज नोट : अधिकारावरुन , मी by सुहास..
अस्मितेला मात्र २०१४ उजाडल ?
In reply to अस्मितेला मात्र २०१४ उजाडल ? by माहितगार
खुप विषयांतर झाले !
In reply to खुप विषयांतर झाले ! by प्रसाद गोडबोले
विषयांतरा बाबत क्षमस्व
In reply to विषयांतरा बाबत क्षमस्व by माहितगार
सुंदर
त्यामुळे त्याबद्दल एखादया