डॉक्टर सगळं ठिक आहे ना?
लेखनप्रकार
काय गम्मत आहे पहा, काही गोष्टी नॉर्मल असणं हा सुद्धा काहींसाठी प्रॉब्लेम असू शकतो!!! परवाची गोष्ट- एका पेशंटच ब्लड प्रेशर एकदम नॉर्मल आलं- म्हणजे 120/80. तर पेशंटने चक्क मला शंकेने विचारला-" डॉक्टर सगळं ठिक आहे ना? नाही म्हणजे एवढ नॉर्मल ब्लडप्रेशर माझ कधीच नसत" म्हणजे काहीतरी आजार निघाला, डॉक्टरांनी इंग्रजी मधे उच्चारायला कठीण अस काही नाव सांगितल कि मग आपला जीव भांडयात पडतो."चला एकदाच रोगाच निदान झाल". एकदा एका पेशंटचा MRI रिपोर्ट नॉर्मल आला. तर तो म्हणे- " 5000 रुपये खर्च करुन काय उपयोग, रिपोर्ट मधे काही नाही, सगळ नॉर्मल, काहीही निघाल नाही!!!" कधी कधी अस वाटत की आपल्याला काहीतरी व्हाव याची जणू पेशंट वाटच बघत असतात.
शारिरिक बिघाड किंवा आजार याची ऎकून,वाचून,अनुभवून एवढी सवय होते की त्यात काही वावगं/चूकीच अस वाटत नाही. जस आजूबजूच्या गोंगाटाची इतकी सवय होते की शांतता आपल्याला बेचैन करते. त्यामुळे प्रत्येकाने शांतपणे आपण खरच ’निरोगी’ आहोत का हे पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.
वाचने
25178
वाचनखूण
प्रतिक्रिया
162
In reply to डॉक्टर काका मग तुम्ही त्याला by जेनी...
डॉक्टर काका!! अहो फक्त सहा
In reply to डॉक्टर काका!! अहो फक्त सहा by असंका
हो कुन्फु काका ! कै प्रॉब्लेम
In reply to डॉक्टर काका मग तुम्ही त्याला by जेनी...
डॉक्टर काका मग तुम्ही त्याला
In reply to डॉक्टर काका मग तुम्ही त्याला by धन्या
प्लासिबो
In reply to प्लासिबो by डॉ. भूषण काळुसकर
अहो डॉक्टर मी तेच तर म्हणतोय.
In reply to अहो डॉक्टर मी तेच तर म्हणतोय. by धन्या
आमच म्हन्न काय समजा प्लासिबो
In reply to आमच म्हन्न काय समजा प्लासिबो by प्रकाश घाटपांडे
इफेक्ट असणारच. त्याशिवाय का
In reply to आमच म्हन्न काय समजा प्लासिबो by प्रकाश घाटपांडे
इफेक्ट हाय ना!!!!!
स्वागत आहे डॉक्टर .
मिपावर स्वागत आहे डॉक्टर
In reply to मिपावर स्वागत आहे डॉक्टर by प्यारे१
होय. आपले शेजारी आहेत.
In reply to होय. आपले शेजारी आहेत. by धन्या
आता मिपाकर झालेत तर घेऊन या
In reply to आता मिपाकर झालेत तर घेऊन या by प्रचेतस
आता मिपाकर झालेत तर घेऊन या त्यांना कट्ट्याला.
In reply to आता मिपाकर झालेत तर घेऊन या त्यांना कट्ट्याला. by मुक्त विहारि
आमचे कट्टे अगदी दर आठवड्यालाच
In reply to आमचे कट्टे अगदी दर आठवड्यालाच by प्रचेतस
अरे हा मुद्दा कळल्याची
In reply to आता मिपाकर झालेत तर घेऊन या by प्रचेतस
आता मिपाकर झालेत
In reply to आता मिपाकर झालेत तर घेऊन या by प्रचेतस
आता मिपाकर झालेत
In reply to होय. आपले शेजारी आहेत. by धन्या
अहो तुमचे शेजारी म्हणजे? आमचे
In reply to अहो तुमचे शेजारी म्हणजे? आमचे by आनन्दा
डॉ साहेब, होमिओपॅथीवर विश्वास
.
In reply to . by पोटे
अरे वा!
In reply to . by पोटे
हे तुमचे आडनाव आहे की
In reply to हे तुमचे आडनाव आहे की by विश्वनाथ मेहेंदळे
मस्तं प्रश्नं!
In reply to मस्तं प्रश्नं! by साती
(No subject)
In reply to मस्तं प्रश्नं! by साती
ठ्ठो!
In reply to मस्तं प्रश्नं! by साती
मला गुंडा चित्रपटाची आठवण
In reply to मला गुंडा चित्रपटाची आठवण by आदूबाळ
(No subject)
In reply to मला गुंडा चित्रपटाची आठवण by आदूबाळ
+१
शंभार माझा पयला नंबर.
एकशे एक
In reply to एकशे एक by जेनी...
प्लासिबो बद्दल
In reply to एकशे एक by जेनी...
9_9_2_5_8_, गाळलेल्या जागी
काही मूलभूत (बेसिक)
In reply to काही मूलभूत (बेसिक) by डॉ सुहास म्हात्रे
उत्तम!
In reply to काही मूलभूत (बेसिक) by डॉ सुहास म्हात्रे
प्रतिसाद आवडला
In reply to काही मूलभूत (बेसिक) by डॉ सुहास म्हात्रे
छान लेख
In reply to काही मूलभूत (बेसिक) by डॉ सुहास म्हात्रे
अतिशय आवडला प्रतिसाद. माझ्या
In reply to काही मूलभूत (बेसिक) by डॉ सुहास म्हात्रे
एक 'डॉक्टर' म्हणून साजेसा आणि
पदापर्णातच डॉक्टरांनी शतकी
In reply to पदापर्णातच डॉक्टरांनी शतकी by कानडाऊ योगेशु
धन्यावाद
In reply to धन्यावाद by डॉ. भूषण काळुसकर
काळजी करु नका, धागा त्रिशतकी सुद्धा होईल!
In reply to काळजी करु नका, धागा त्रिशतकी सुद्धा होईल! by संजय क्षीरसागर
उद्या एम आर आयची फक्तं प्लेट
In reply to उद्या एम आर आयची फक्तं प्लेट by आनन्दा
आणि अजून एक, कालेजात शिकवले
In reply to आणि अजून एक, कालेजात शिकवले by आनन्दा
स्वतःच कबूल केल्याने.
In reply to स्वतःच कबूल केल्याने. by साती
धन्यवाद (तो प्रतिसाद तुम्हाला
In reply to आणि अजून एक, कालेजात शिकवले by आनन्दा
एम आर आय वाचताच येत नसेल का हो?
In reply to एम आर आय वाचताच येत नसेल का हो? by संजय क्षीरसागर
MRI
In reply to एम आर आय वाचताच येत नसेल का हो? by संजय क्षीरसागर
*fool*
In reply to *fool* by प्यारे१
स्वतःचच वर्णन करणारी स्मायली टाकणं हे उत्तर नाही
In reply to स्वतःचच वर्णन करणारी स्मायली टाकणं हे उत्तर नाही by संजय क्षीरसागर
असो.
In reply to असो. by प्यारे१
अभ्यास, व्यासंग वगैरे ठीक आहे
In reply to अभ्यास, व्यासंग वगैरे ठीक आहे by धन्या
एवढा गहन अर्थ कुठून निघायला!
In reply to एवढा गहन अर्थ कुठून निघायला! by संजय क्षीरसागर
चला हेतू सफल झाला!
In reply to एम आर आय वाचताच येत नसेल का हो? by संजय क्षीरसागर
मी ज्या विषयावर लिहीतो त्याचा
In reply to मी ज्या विषयावर लिहीतो त्याचा by आनन्दा
मुद्दा विषेश ज्ञानाचा (खरं तर प्रोफेशनल क्वालिफिकेशनचा) आहे
In reply to मुद्दा विषेश ज्ञानाचा (खरं तर प्रोफेशनल क्वालिफिकेशनचा) आहे by संजय क्षीरसागर
हे घ्या - विशेषज्ञान
In reply to हे घ्या - विशेषज्ञान by आनन्दा
विशेषज्ञान
In reply to विशेषज्ञान by डॉ. भूषण काळुसकर
सांगण्यासारखं त्यांचाकडे काही नसावं!
In reply to सांगण्यासारखं त्यांचाकडे काही नसावं! by संजय क्षीरसागर
माझ्या अल्पमतीप्रमाणे अ
In reply to माझ्या अल्पमतीप्रमाणे अ by आनन्दा
सातींच्या विचारसरणीचा उलगडा त्यांच्याशी झालेल्या
In reply to काळजी करु नका, धागा त्रिशतकी सुद्धा होईल! by संजय क्षीरसागर
फुलटॉस
In reply to फुलटॉस by डॉ. भूषण काळुसकर
लिंक्स वगैरे वाचायला लावण्यापेक्षा कुत्र्याला होमीओपॅथीचा
In reply to लिंक्स वगैरे वाचायला लावण्यापेक्षा कुत्र्याला होमीओपॅथीचा by संजय क्षीरसागर
नक्की काय उपयोग झाला
In reply to नक्की काय उपयोग झाला by डॉ. भूषण काळुसकर
सर्वप्रथम `पॅथीपेक्षा पेशंट महत्त्वाचा' या तुमच्या मताशी
In reply to सर्वप्रथम `पॅथीपेक्षा पेशंट महत्त्वाचा' या तुमच्या मताशी by संजय क्षीरसागर
त्या लेखात हे एक महत्त्वाचं निरिक्षण आहे
In reply to त्या लेखात हे एक महत्त्वाचं निरिक्षण आहे by संजय क्षीरसागर
डॉक्टर सगळं ठिक आहे ना?
दाकतरसाहेब समद्यांना पुरुन
In reply to दाकतरसाहेब समद्यांना पुरुन by प्रकाश घाटपांडे
असं दिसतंय खरं.
डॉ. साहेब, अभिनंदन.. अशीच
स्टेराईल वॉटर ?
स्त्रायूत
In reply to स्त्रायूत by मार्मिक गोडसे
वॉटरच.