मोदींच्या लोकप्रियतेचे कारण
नरेंद्र मोदींवर 2002 च्या दंग्यांचे सावट असताना गुजरातमधील लोकांनी बारा वर्ष सत्ता सोपवली. याचे काय गणित असावे याचा थोडा विचार करुया. दंग्यांच्या घटनेविषयी मोदींना कधीच पश्चाताप झाल्याचे दिसून आले नाही. हे एकप्रकारे झाल्याप्रकाराचे छुपे समर्थनच आहे.
आज एक मोठा जनप्रवाह मोदींना देशाचा कारभार सोपवण्यास आतूर झालेला दिसतो आहे.
विकासाचा मुद्दा वरुनवरुन महत्वाचा दिसत असला तरी
तो फक्त दाखवण्याचा दात आहे. किँवा हिमनगाचा दृश्य भाग आहे, ज्याचा उरलेला भाग मुस्लीम विद्वेषातून उद्भवलेल्या दंग्यांशी संबंधित जास्त आहे.
देशातल्या नागरीकांना विकासाच्या मुद्द्यापेक्षा घडलेल्या दंग्याँच्या कारणामुळे मोदी अधिक जवळचे वाटत आहेत का, या मुद्द्याचा विचार व्हायला हवा. असे असेल तर ही फार गंभीर बाब आहे.
कारण केवळ विशिष्ट समुदायाचा द्वेष म्हणून खूप मोठा समुदाय एका व्यक्तीच्या पाठीशी उभा राहत असेल तर उद्या देशात सर्वत्र विद्वेषपूर्णच वातावरण राहणार, यात शंका नाही. विचार संसर्गजन्य असतात. एकदा लागण झाली की ती रोखणे अशक्य होवून बसते. तशी परिस्थिती उद्भवल्यास खुद्द मोदीसुद्धा ती रोखू शकणार नाहीत.
वाचने
25475
वाचनखूण
प्रतिक्रिया
98
मी प य ला .
तुमचे बरोबरही असेल पण मुस्लीम
सद्भावना रॅलीपर्यँत
हिंदूह्रुदयसम्राट
हवेत बंगला बांधणे
४८ साली संघ का वाढला,
हां बर मग?
देशातल्या नागरीकांना
कारण
मोदींच्या लोकप्रियतेचे कारण?
In reply to मोदींच्या लोकप्रियतेचे कारण? by बाळकराम
भारताला कधी हिटलर मुसोलिनी वगैरे
आमचे वैचारिक चर्हाट..
विकास हा हिमनगाचा द्रुश्य भाग?
भाजपसाठी प्रचार केल्याने झारखंडमधे मुस्लिम महिलेवर सामूहिक बलात्
केंद्रात
In reply to केंद्रात by राही
इट नेवर अबोट bjp
प्रश्न मोदीचा नाही
In reply to प्रश्न मोदीचा नाही by संचित
+११११११
मोदींच्या लोकप्रीयतेचे कारण :
In reply to मोदींच्या लोकप्रीयतेचे कारण : by विजुभाऊ
विवादित नव्हे आक्रमक
>>> मोदींच्या लोकप्रियतेचे
In reply to >>> मोदींच्या लोकप्रियतेचे by श्रीगुरुजी
अनुमोदन
त्यांच्या लोकप्रियतेचं कारण काहीही असो
In reply to त्यांच्या लोकप्रियतेचं कारण काहीही असो by संजय क्षीरसागर
पण
In reply to त्यांच्या लोकप्रियतेचं कारण काहीही असो by संजय क्षीरसागर
>>> हे लफडं त्यांना महागात
In reply to त्यांच्या लोकप्रियतेचं कारण काहीही असो by संजय क्षीरसागर
हे लफडं नाहीच मुळी...
In reply to हे लफडं नाहीच मुळी... by सचिन
येडे आहेत का ते इतका मूर्खासारखा गुन्हा करायला ?
In reply to येडे आहेत का ते इतका मूर्खासारखा गुन्हा करायला ? by संजय क्षीरसागर
हा घ्या दुवा
In reply to हा घ्या दुवा by संजय क्षीरसागर
सध्याची परिस्थिती
In reply to सध्याची परिस्थिती by संजय क्षीरसागर
>>> "A spontaneous byte to
In reply to >>> "A spontaneous byte to by श्रीगुरुजी
टेलिकास्ट झालायं त्यामुळे अंतराचा मुद्दा गौण आहे
In reply to टेलिकास्ट झालायं त्यामुळे अंतराचा मुद्दा गौण आहे by संजय क्षीरसागर
>>> प्रचाराचा हेतू सिद्ध
In reply to >>> प्रचाराचा हेतू सिद्ध by श्रीगुरुजी
अर्जुन युद्धास अपात्र ?http:/
In reply to >>> प्रचाराचा हेतू सिद्ध by श्रीगुरुजी
प्रचार म्हणजे प्रचार
In reply to प्रचार म्हणजे प्रचार by संजय क्षीरसागर
मोदींचे कृत्य वरीलपैकी (१) अ,
In reply to मोदींचे कृत्य वरीलपैकी (१) अ, by श्रीगुरुजी
वॉट अ ज्योक!
In reply to वॉट अ ज्योक! by संजय क्षीरसागर
दुर्दैवाने तुम्हाला कायद्याची
In reply to दुर्दैवाने तुम्हाला कायद्याची by श्रीगुरुजी
गुरु़जी जाऊद्या. त्यांना नै
In reply to >>> प्रचाराचा हेतू सिद्ध by श्रीगुरुजी
>>> >>> प्रचाराचा हेतू सिद्ध
In reply to >>> >>> प्रचाराचा हेतू सिद्ध by श्रीगुरुजी
सेक्शन किमान वाचता यायला हवा
In reply to सेक्शन किमान वाचता यायला हवा by संजय क्षीरसागर
>>> सेक्शन १२६ प्रमाणे मतदान
In reply to >>> सेक्शन १२६ प्रमाणे मतदान by श्रीगुरुजी
दुर्दैवाने तुम्हाला यातले
दुर्दैवाने तुम्हाला यातले बारकावे व खाचाखोचा समजत नाहीत. तुम्हाला हे समजत नाही यात तुमचा दोष नाही.आत्ता !!! काय गुरुजी तुमीबी. यवढं म्हाय्त हाय आनी कोनितरी म्हनलयं ना की "भूतकालात्ली कुर्तीवरुन, म्होर्ल्या कालातलि कुर्ती वळकता येती". आता येखांद्या मान्साला 'मि चुक्लो' म्हनाय्ला लईच शरम वाटती. अस्तो येकायेकाचा सोबाव. दग्डाच्या भिंतीला वलसा घालून जावं. त्येच्यावं डोस्कं आपटून काय फाय्दा? आ?In reply to येडे आहेत का ते इतका मूर्खासारखा गुन्हा करायला ? by संजय क्षीरसागर
मोदी मूर्ख नाहीत १०० गजा
In reply to येडे आहेत का ते इतका मूर्खासारखा गुन्हा करायला ? by संजय क्षीरसागर
पोलीसांनी निर्वाळा दिला आहे
In reply to पोलीसांनी निर्वाळा दिला आहे by मंदार दिलीप जोशी
प्रगल्भ विद्वान!
In reply to प्रगल्भ विद्वान! by संजय क्षीरसागर
दिलगीरी व्यक्त केली की
तुमचा लोकशाहीवर विश्वास आहे का ?
In reply to तुमचा लोकशाहीवर विश्वास आहे का ? by रमेश आठवले
...@....रमेश आठवले.
@...........त्यांच्या लोकप्रियतेचं कारण काहीही असो...!!!!
ओ मा ........................माता रानी,
मोदींची लोकप्रियता... ;)
In reply to मोदींची लोकप्रियता... ;) by मदनबाण
कोण हे रिकामटेकडे लोक असतील हे व्हिडिओ तयार करणारे
In reply to कोण हे रिकामटेकडे लोक असतील हे व्हिडिओ तयार करणारे by बाळकराम
कुणा आफ्रिकन लोकांच्या तोंडी
In reply to कुणा आफ्रिकन लोकांच्या तोंडी by मदनबाण
>>> मोदींची खरी अग्निपरिक्षा
In reply to >>> मोदींची खरी अग्निपरिक्षा by प्यारे१
हा.हा.हा... तसे नाही आपल्या
In reply to कुणा आफ्रिकन लोकांच्या तोंडी by मदनबाण
"बाळ्या" का? वा वा चान, चान!
या असल्या व्हीडिओ क्लिप्स ने
In reply to या असल्या व्हीडिओ क्लिप्स ने by विजुभाऊ
यावरून
In reply to या असल्या व्हीडिओ क्लिप्स ने by विजुभाऊ
या असल्या व्हीडिओ क्लिप्स ने
वाईट मानू, कुठल्या ही विषयावर
उगीच गाझापट्टी नको!
In reply to उगीच गाझापट्टी नको! by संजय क्षीरसागर
अगदी अगदी...
दुवा: "Coalgate: Centre won't let CBI quiz PM's adviser, ECs"
In reply to अगदी अगदी... by विकास
>>> सि बी आय ने त्यांची चौकशी
In reply to उगीच गाझापट्टी नको! by संजय क्षीरसागर
>>> गुजराथ नाही. थोडक्यात,
In reply to >>> गुजराथ नाही. थोडक्यात, by श्रीगुरुजी
तुमच्या मते निवडणूक आयोगच बोगस आहे म्हटल्यावर प्रश्नच संपला!
In reply to तुमच्या मते निवडणूक आयोगच बोगस आहे म्हटल्यावर प्रश्नच संपला! by संजय क्षीरसागर
शिल्लक आहे
In reply to तुमच्या मते निवडणूक आयोगच बोगस आहे म्हटल्यावर प्रश्नच संपला! by संजय क्षीरसागर
>>> करण थापरच्या इंटरव्यूत
In reply to >>> करण थापरच्या इंटरव्यूत by श्रीगुरुजी
करण थापरच्या मुलाखतीतून मोदी उठून गेले यात `गूढ' अर्थ आहे!
In reply to करण थापरच्या मुलाखतीतून मोदी उठून गेले यात `गूढ' अर्थ आहे! by संजय क्षीरसागर
अरे हो, पवार आणि मोदी ही सांगड मात्र आपण योग्य घातली आहे!
In reply to अरे हो, पवार आणि मोदी ही सांगड मात्र आपण योग्य घातली आहे! by संजय क्षीरसागर
>>>> शाब्बास! पवार हे आपले
In reply to करण थापरच्या मुलाखतीतून मोदी उठून गेले यात `गूढ' अर्थ आहे! by संजय क्षीरसागर
रामाचा फोटो लावणं हा गुन्हा
In reply to करण थापरच्या मुलाखतीतून मोदी उठून गेले यात `गूढ' अर्थ आहे! by संजय क्षीरसागर
>>> इतक्या अंधभक्तीला आता
In reply to >>> इतक्या अंधभक्तीला आता by श्रीगुरुजी
शेवटी, तुम्ही आता बेताल झाला आहात
In reply to शेवटी, तुम्ही आता बेताल झाला आहात by संजय क्षीरसागर
पडलो तरी नाक वर!
In reply to पडलो तरी नाक वर! by श्रीगुरुजी
तुम्हाला बुद्धी नही हे म्हणण्या इतक्या खालच्या लेवलला
In reply to तुम्हाला बुद्धी नही हे म्हणण्या इतक्या खालच्या लेवलला by संजय क्षीरसागर
तुम्हाला बुद्धी नही हे
In reply to तुम्हाला बुद्धी नही हे by पिलीयन रायडर
तेवढी अक्कल, कुवत अन एकूणच
In reply to तेवढी अक्कल, कुवत अन एकूणच by बॅटमॅन
वेळ अन पैसा भ्रम आहे म्हटलं
In reply to तुम्हाला बुद्धी नही हे by पिलीयन रायडर
जाऊ दे गं....
In reply to तुम्हाला बुद्धी नही हे by पिलीयन रायडर
+१
In reply to तुम्हाला बुद्धी नही हे म्हणण्या इतक्या खालच्या लेवलला by संजय क्षीरसागर
>>> केवळ तुम्हीच उतरु शकता.
In reply to >>> करण थापरच्या इंटरव्यूत by श्रीगुरुजी
पवार
In reply to >>> करण थापरच्या इंटरव्यूत by श्रीगुरुजी
>>> >>> आता मोदींचा एकछत्री
In reply to >>> >>> आता मोदींचा एकछत्री by श्रीगुरुजी
या बाबतीत सहमत .
मोदींच्या (केंद्र) सरकारप्रियतेचे कारण...
In reply to मोदींच्या (केंद्र) सरकारप्रियतेचे कारण... by विकास
खुसपट काढतोच...
In reply to खुसपट काढतोच... by अर्धवटराव
डिसक्लेमरः
In reply to डिसक्लेमरः by विकास
विचारकृमीकिटक - भारी शब्द!
मोदींविरूद्धचा अजून एक आरोप खोटा असल्याचे सिद्ध झाले
In reply to मोदींविरूद्धचा अजून एक आरोप खोटा असल्याचे सिद्ध झाले by श्रीगुरुजी
ते काही म्हणा
२८५+
९व्या टप्प्यातल्या फक्त ४१
भ्रष्टाचार निर्मुलन हे आंदोलन
In reply to भ्रष्टाचार निर्मुलन हे आंदोलन by निनाद मुक्काम …
म्हन्जे?
इतके दिवस शांतता होती मिपावर
In reply to इतके दिवस शांतता होती मिपावर by बाळकराम
झटपट उपाय
In reply to झटपट उपाय by विकास
स्वानुभवातून आलेला सल्ला
गुजरात मध्ये करून दाखवलं .