FoodieMagic.com चा शुभारंभ
लेखनप्रकार
सर्व खवैयांसाठी आज ३१ मार्च २०१४ रोजी, गुढीपाडव्याच्या दिवशी FoodieMagic.com हे केवळ खाण्या-पिण्याला समर्पित असे संस्थळ आम्ही सहर्ष सादर करत आहोत.
मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमधे ह्या फोरमवर लिहिता येईल. तुमच्या विविध पाककृती, रेस्टारंटचे अनुभव, डायेट किंवा न्युट्रीशन विषयी अधिक माहिती घेऊन अवश्य सभासद व्हा!
सभासदत्व पुर्णपणे मोफत आहे आणि तुम्ही तुमचे फेसबुक, गुगल किंवा ट्वीटर अकाऊंट वापरूनही लॉग-इन होऊ शकता.
इथल्या एकापेक्षा एक सुगरणींना आणि बल्लवांना आणि माझ्यासारख्या इतर अनेक खवैयांना खास आग्रहाचे निमंत्रण आहे - अवश्य जॉईन व्हा, तिथेही असेच मोकळेपणे आणि भरभरून लिहा. आपण सर्व मिळून आपल्यासारख्याच खवैयांसाठी एक हक्काचे व्यासपीठ बनवू या. तुमच्या सक्रिय सहभागाशिवाय मजा नाहीच; तेंव्हा अवश्य जॉईन व्हा आणि आपल्या मित्रमंडळींनाही सांगा! तुमच्या सुचनांचेही स्वागत आहे!
इथे रजिस्टर करून जॉईन होता येईल: http://www.foodiemagic.com
आपल्या प्रतिकने (गणपा) लाँच पुर्वी काही महत्त्वाच्या सुचना केल्या आणि मदत केली, त्याबद्दल त्याचे खास आभार. :-)
वाचने
9903
वाचनखूण
प्रतिक्रिया
51
FoodieMagicला माझ्या तर्फे
In reply to FoodieMagicला माझ्या तर्फे by गणपा
धन्यवाद! आधिकाअधिक पाककृती
शुभेच्छा.
In reply to शुभेच्छा. by राही
धन्यवाद! स्वतः
शुभेच्छा!
In reply to शुभेच्छा! by अनन्न्या
अर्थातच! मी पण तेच केले
अभिनंदन मनिष.
-
मनापासून धन्यवाद वल्ली आणि
शुभेच्छा ..आयडी घेतला आहे
In reply to शुभेच्छा ..आयडी घेतला आहे by सुहास..
धन्यवाद रे सुहास!
मस्त....आयडी घेतला आहे
संस्थळास शुभेच्छा! मँगो करी
धन्यवाद रेवतीताई आणि स्मिताजी
शुभेच्छा!
शुभेच्छा!
शुभेच्छा!
In reply to शुभेच्छा! by साती
वरच्या मेन्युमध्ये मराठी
In reply to शुभेच्छा! by साती
गणपाने आधीच उत्तर दिले आहे.
तुमचं संस्थळ हापिसात उघडंना ओ
In reply to तुमचं संस्थळ हापिसात उघडंना ओ by सूड
काय म्हणतोय ब्राउजर?
संस्थळास शुभेच्छा!
शुभेच्छा!
In reply to शुभेच्छा! by पैसा
धन्यवाद!
धन्यवाद मुक्त विहारि, विकास
शुभेच्छा !!
In reply to शुभेच्छा !! by खेडूत
छान! लिखाण करा आवडेल तसे!
शुभेच्छा!
In reply to शुभेच्छा! by बहुगुणी
अवश्य! "गप्पा-गोष्टी" मध्ये
अभिनंदन
In reply to अभिनंदन by सानिकास्वप्निल
धन्यवाद! तुमची वाटच पाहतो आहे
In reply to धन्यवाद! तुमची वाटच पाहतो आहे by मनिष
खातं उघडलं आहे
In reply to खातं उघडलं आहे by सानिकास्वप्निल
धन्यवाद. आता लिखाणाची वाट
शुभेच्छा!
अभिनंदन
छान
मस्त !
धन्यवाद
सर्वांनाच विनंती
आभिनंदन आणि स्वादिष्ट शुभेच्छा .
In reply to आभिनंदन आणि स्वादिष्ट शुभेच्छा . by दिव्यश्री
अकाऊंट अॅक्टिव्हेट केलेले
In reply to अकाऊंट अॅक्टिव्हेट केलेले by मनिष
केल आहे . जरा चेक कराल का?
मिपाची जाहिरातही फुडमॅजिकवर
In reply to मिपाची जाहिरातही फुडमॅजिकवर by यशोधरा
जरूर! पण कशी?
In reply to जरूर! पण कशी? by मनिष
मला कसं करता येईल ह्याची
In reply to मला कसं करता येईल ह्याची by यशोधरा
नीलकांतला विचारुनच इथे
चांगली कल्पना..
झाले मेंबर झाले. कालच आईंनी
हे बरं झालं.
धन्यवाद शुचि आणि अर्धवटराव!
हाय मनिष