Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by चित्तरंजन भट on Mon, 12/10/2007 - 16:27

Submitted by विसोबा खेचर on Mon, 12/10/2007 - 17:07

Permalink

जबरा!

धर्मि-निधर्मी करार झाला, अदलुन-बदलुन पाळी करू या पाळी येता गलका झाला -- 'विटाळलेली कमळाबाई' ! निधर्मवादी मधुमेहींनी छान मतलबी पथ्य पाळले-- चाटुन-चोखुन दूर लोटली ही गुळभेली कमळाबाई जबरा, जोरदार, सणसणीत गझल! वाचताना साले शब्द घुसले काळजात आरपार...! लई भारी... तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on Mon, 12/10/2007 - 17:19

Permalink

मार्मिक

भाष्य करणारी कविता. आवडली. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)
  • Log in or register to post comments

Submitted by धोंडोपंत on Mon, 12/10/2007 - 17:56

Permalink

हा हा हा हा

भन्नाट कविता. चित्तरंजन, श्री. शिवाजी जवरे यांना आमचा दंडवत सांगा. धर्मि-निधर्मी करार झाला, अदलुन-बदलुन पाळी करू या पाळी येता गलका झाला -- 'विटाळलेली कमळाबाई' ! हा हा हा हा हा. आपला, (अपवित्र) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
  • Log in or register to post comments

Submitted by व्यंकट on Mon, 12/10/2007 - 18:47

Permalink

चांगली

आहे
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Mon, 12/10/2007 - 19:45

Permalink

कविता आवडली.....

चित्तरंजन सेठ शिवाजीरावला लै भारी सुचले या कमळाबाईवर..... :) ठरले-तुटले, तुटले-ठरले कुणी कुणाला कितिदा वरले ? परित्यक्ता ही अखेर झाली नवी-नवेली कमळाबाई ! या ओळी आवडल्या !!! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by सर्किट (verified= न पडताळणी केलेला) on Tue, 12/11/2007 - 02:44

Permalink

क्या बात है !!!!!!

वा ! मझा आ गया ! - सर्किट
  • Log in or register to post comments

Submitted by सर्किट (verified= न पडताळणी केलेला) on Tue, 12/11/2007 - 07:43

Permalink

मेघनाद

अरे चित्तर, ह्या कवितेला मनोगतावर मेघनाद नावाच्या व्यक्तीने "पाचवे कडवे सोडून" असा प्रतिसाद दिलेला आहे. त्याला काही उत्तर ? कदाचित मनोगतावर लिहिणार्‍यांना पाळी अश्लील वाटत असावी. आपल्या मुले/मुली व्हाव्या, त्याही अशा अश्लील प्रक्रियेतून, ह्याविषयी त्यांना घृणा असावी कदाचित. ??? - सर्किट
  • Log in or register to post comments

Submitted by धोंडोपंत on Tue, 12/11/2007 - 16:53

In reply to मेघनाद by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

सर्कीट

सर्कीट, कदाचित मनोगतावर लिहिणार्‍यांना पाळी अश्लील वाटत असावी. प्रशासकाचं सोवळं आड आलं असेल रे ! धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on Tue, 12/11/2007 - 07:50

Permalink

कुशल हाताळणी

गंमत वाटली.
  • Log in or register to post comments

Submitted by बेसनलाडू on Tue, 12/11/2007 - 09:10

Permalink

उत्तम

उत्तम गझल आहे. राजकीय परिस्थितीवरचे भाष्य गझलेतून करणे हे विशेषच म्हणावे असे आहे. (आस्वादक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

Submitted by विजय पाटील on Tue, 12/11/2007 - 16:07

Permalink

अती उत्तम

खरच खुप छान आहे. पुन्हा पुन्हा वाचावेसे वाटते राजकारणाविषयी उत्तम गझल आहे. - विजय
  • Log in or register to post comments

Submitted by मनोज on गुरुवार, 12/13/2007 - 05:53

Permalink

अप्रतिम

राजकरण या विषयावर येव्हडी छान कविता केली आहे. आपलाच, मन्या
  • Log in or register to post comments

Submitted by गारंबीचा बापू on गुरुवार, 12/13/2007 - 16:50

Permalink

वा

वा, छान कविता. कमळाबाईबद्दल शिवाजीरावांच्या मनात फारच राग दिसतोय. तो चांगला व्यक्त झालाय. बापू
  • Log in or register to post comments

Submitted by माधवी गाडगीळ on गुरुवार, 12/13/2007 - 17:07

Permalink

सुंदर कविता!

शिवाजीरावांचे अभिनंदन! -माधवी.
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 10071 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com