तुम्ही आय लव्ह यू च उत्तर काय द्याल?
"व्हॅलेंटाईन्स डे" यंदा पौर्णिमेला येतो आहे (बहुधा.. ) म्हणजे अगदी दुर्मिळ असा योग!
प्रेम कुणावर, केव्हा आणि कोणत्या वयात होऊ शकत त्याच काही सांगता येत नाही अस म्हणतात. एकदा प्रेमात पडलेली व्यक्ती किमान तीन वेळा आयुष्य़ात प्रेमात पडते.. (पडते म्हणजे तोंडघाशी पडते असा अर्थ घेऊ नये..) तेव्हा अगदी ध्यानी मनी नसतांना, किंवा अनपेक्षित व्यक्तीकडून तुम्हाला प्रेमाचा या दिवशी संदेश मिळाला तर तुमची प्रतिक्रिया काय असेल?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
ती: आय लव्ह यु
मन्द्या!!!!
ती: आय लव्ह यु
@छे. तू अगदी कोरीव
वा वा वा आमचा तर त्रिफळाचित
>>ती : आय लव्ह यु
वाश्या.
,,
फिल्मी मोड
(No subject)
सगळेच
ती आणि भौ
साँरी!
तीन ठिकाणी ग़ ऐवजी ग आल्याचे
मंद्या, लेका पार हशिवलंस
१४ तारखेला
पेटलेत सगळे..
पेटलेत सगळे..
ती :आय लव यू
एकच नाव...
राहुल गांधी: 'मम्मीला विचारून
हुम्म्म
What's app च्या कृपेने
मी असे उत्तर देईन ..
अरेच्च्या हे राहीलंच की
अनपेक्षित व्यक्तीकडून