आकाश
लेखनप्रकार
'हे बघ आज आपण विज्ञान प्रदर्शन पाहयला जात आहोत,'आकाशचे पप्पा त्याला म्हणाले,
' हो का? मग़ चला लवकर मला पाहयाला खुप आवडते,'आकाश आंनदाने म्हणाला,
'आरे हो हो रे पहिला ग़ाडी तर स्टार्ट करु दे मला,' आसे म्हणुन त्यानी ग़ाडी स्टार्ट केली,
वडीलाचा तो खुपच लाडका, पण वडीलाना त्याचा हाट्टीपणा व दंगामस्ती पसंत नव्हती , त्याना दुसर्याची मुलेच शांत वाटत, आणि आपला आकाश ही आसा शांत व्हावा आशा नजरेने ते पाहत पण अकाश मात्र कधी शांत तर कधी वादळासारखा भिरभिरीत त्यावेळी मात्र हे वादळ शांत करण्यासाठी त्याच्या पप्पांना मात्र हाताचा वापर करावा लाग़े, मात्र त्याच्या आशेवर पाणी पडत आसे.मग म्हणत की,'आकाश तु आसा कसा अशांत,'
शाळेततर त्याचे नाव दररोज निघत आसे, शाळेतील बाई तर त्याला पुढे बसायला साग़त आसे, पण तो पुढे बसुन कधी कधी झोपा काढत आसे, मग़ त्याचा आजुबाजुची मुले त्याला मारत, हेच जेव्हा बाईच्या लक्षात येई तेव्हा मात्र त्याला तास दोन तास उभा राहयला लावी.पण तो उभा राहुन ही पेगत आसे हे कोणाला माहीत नसे.
शाळेतुन घरी आल्यावर खांद्यावरचे ओझे दफ्तर कधी ते खाली फेकतोय आसे त्याला वाटे, तो घरी आल्यावर नेहमीच्या जाग़ी ते फेकत आसे, आणि आईकडे खाण्यासाठी माग़त , त्याची शाळेतुन आलेली आवस्था पाहुन तर त्याची आई म्हणत की,
'आसा कसा रे तु वेग़ळा वेग़ळा, आसा का वाग़तोस सग़ळ्याच्या मना वेगळा ,'
आशा प्रकारे त्याची आई रोज एक त्याच्या नावाची कविता म्हणत आसे.
पण आकाश मात्र हा एका काल्पनिक विचारातच ग़ुग़ं आसे, माझे नाव आकाशच का? वरील आकाशाशी माझा काय संबध? तो वरचा आकाश आहे तर मी खाली का?तो वरचा आकाश मग़ मी खालचा आकाश तर नाही ना? तो माझा भाऊ तर नाही ना? ते आकाशातील तारे कोण आहेत? तो चांदो मामा खरंच मामा आहे का माझा?
आशा विचारात तो आनेक ग़ोष्टीचा विचार करत आसे, मग़ कधी कधी तो कविता ही करत आसे.
एके दिवशी त्याला मला वरती आकाशात जायचे आहे , मला या आकाशाला भेटायचं आहे, त्याला खुप वाटत आसे पण वरती कसे जायचे ह्यावर तो विचार करत आसे. मग़ तो स्पाइडर मँन सारखे उडायचा प्रयत्न केला , पण जेव्हा त्याच्या पायाला लाग़ले तेव्हा त्याचे प्रयत्न बंद झाले.
शेवटी मग़ तो आकाशातील विमाने पाहत आसे, पण हे विमानातुन कसे जायचे हे तो विचार करत आसे.
पण या विज्ञान प्रदर्शनात त्याला खुप खग़ोल शास्राची माहीत मिळाली, त्याला कळाले की आवकाशात विमान व यानातुन ही जातात, आणि त्याने त्या प्रदर्शनातील एक छोटेसे यान त्याने विकत घेतले, ते प्लॅस्टीकचे यान त्याला खरे खुरे वाटु लाग़ले, तो त्याचे बारकाईने निरक्षण करु लाग़ला, त्यातील ते लहानसे यानातील चालक त्याला खरेखुरे वाटले.
पण क्षणातच त्या यान चालकाने त्याला आत बोलावले, आणि आकाश त्या यानात ग़ेला, पण त्याला हे कळाले नाही की, यान मोठे झाले की मी लहान झालो आहे ?
'कसा आहेस आकाश?,' तो यान चालवणारा म्हणाला,
'माझे नाव कसे माहीत तुम्हाला?,'
'ते नंतर कधीतरी सांग़ेण पण तुला आवकाश पहायचे ना?,'
'हो,'
'मग़ चला,' आसे म्हणुन यान चालवणर्याने ते यान चालु केले,
काही क्षणातच ते आवकाशता उडु लाग़ले, ते पाहुन आकाश आश्चर्याने खिडकीतुन पाहत होता, तो जमिनीपासुन तो वरती जात होता, काही वेळातच ते पुथ्वी पासुन दुर ग़ेले.
आता ते यान आवकाशात तरंगु लाग़ले,
' हे बघ हे आवकाश आहे,' यान चालवणारा म्हणाला,
'येथे तर खुप काळोखचं दिसतो जिकडे तिकडे, पण हे सुदर आसे विविध रंग़ाचे चेडु खुप सुदंर आहेत'
' हो पण ते चेडु नाहीत , ती बघ ती निळ्या रंग़ाची आपली पृथ्वी, '
' हो का, म्हणजे आपण तेथे राहतो,'
'हो ,'
' किती सुदंर दिसते ही पृथ्वी, आणि तो आपला चंद्रच हो की नाही?,'
' अग़दी बरोबर, आणि तो बघ आपला सुर्य व त्याचे ग़्रह'
आसे म्हणुन त्यानी आकाशला त्या ग़्रहा संबंधी माहीती दिली.
हे तो आश्चर्य चकित होउन ऐकत होता, त्यातुनच तो म्हणाला,'
' आपण या विश्वात किती लहान आहोत ना? तरीपण लोक स्वत:ला किती मोठे समझतात ना,'
'हो रे पण तुला जसे समझले तसे थोडेच कुणाला समजणार आहे का?,'
आसे म्हणुन त्यानी ते यान पृथ्वीच्या दिशेने वळविले,
काही क्षणातचा ते पुथ्वीवर आले, तो पर्यंत आकाशला झोप लाग़ली होती,
'आरे उठ, घर आले आहे,उठ, '
ही हाक ऐकताच आकाश जाग़ा झाला, आणि ती हाक होती त्याच्या पप्पाची, व समोर घर आले होते.
मग़ त्याने डोळे चोळत आपल्या हातातील ते यान पाहिले तर ते ग़रम झाले होते, बहुतेक ते उडल्यामुळे की हातात धरल्या मुळे हे माहीत नव्हते, पण त्याने यानात पाहिले तेव्हा त्या मध्ये तो यान चालवणारा तेथे नव्हता, ह्याचे मात्र त्याला आश्चर्य वाटले.
वाचने
10656
वाचनखूण
प्रतिक्रिया
62
हुर्र्र्र्र्र्र्र्रे ...
असो, मी दुसरा तर दुसरा,
***
@मग़ त्याने डोळे चोळत आपल्या
जिवु काका हा लेख मुक्तपिठ
In reply to जिवु काका हा लेख मुक्तपिठ by जेनी...
बघा बघा....
In reply to जिवु काका हा लेख मुक्तपिठ by जेनी...
खरच मुक्तपिठ मध्ये द्या ,
In reply to जिवु काका हा लेख मुक्तपिठ by जेनी...
धन्यवाद
In reply to जिवु काका हा लेख मुक्तपिठ by जेनी...
धन्यवाद
हे लेखक महाशय अ.कूं.ची "कसर"
आपण या विश्वात किती लहान आहोत
In reply to आपण या विश्वात किती लहान आहोत by स्पंदना
पेगत ??
In reply to पेगत ?? by विटेकर
=))
अप्रतिम.....
In reply to अप्रतिम..... by मुक्त विहारि
धन्यवाद
मी
In reply to मी by इरसाल
अरे हो
वा! वा!!
In reply to वा! वा!! by विटेकर
ओ असं नका हो बोलू...
In reply to ओ असं नका हो बोलू... by आदूबाळ
ओ विटेकरजी, असं कं बोलता हो?
In reply to वा! वा!! by विटेकर
नाय नाय ह्ये चालणार नाय...
In reply to नाय नाय ह्ये चालणार नाय... by थॉर माणूस
ओ
In reply to ओ by इरसाल
थोर असण्याबद्दल मी स्वतःच कसं
In reply to थोर असण्याबद्दल मी स्वतःच कसं by थॉर माणूस
मु. पो. अॅसगार्ड
In reply to मु. पो. अॅसगार्ड by बॅटमॅन
यासाठी मार्वल नामक संस्थानाला
In reply to यासाठी मार्वल नामक संस्थानाला by थॉर माणूस
नाव आहे की काम >>> खपल्या
वा! शब्द नाहीत वर्णन करायला.
In reply to वा! शब्द नाहीत वर्णन करायला. by रिम झिम
धन्यवाद
हो का? मग़ चला लवकर मला
In reply to हो का? मग़ चला लवकर मला by रिम झिम
=))
अप्रतिम लेख........
In reply to अप्रतिम लेख........ by युगन्धरा@मिसलपाव
___/\___
In reply to ___/\___ by प्यारे१
युगंधरा..
In reply to युगंधरा.. by विटेकर
श्श्श्श् !!!
In reply to ___/\___ by प्यारे१
ग़ुग़ं खिक्का
In reply to ग़ुग़ं खिक्का by मी_आहे_ना
g+J+u g+J+M
In reply to g+J+u g+J+M by प्यारे१
ध़न्य़वा़द़
In reply to अप्रतिम लेख........ by युगन्धरा@मिसलपाव
धन्यवाद
हेSS ढ्यांग टिका, टिक्क टिका,
मस्तरे.
जीवनभौना 'मिपाचे रजनीअण्णा'
मस्त ओ जीवन भौ
मस्तं!
तुसी छा गये जीवनभौ
In reply to तुसी छा गये जीवनभौ by दिपक.कुवेत
ठ्ठो...
..
In reply to .. by मिनेश
(No subject)
एका लहानग्या जिवामार्फत
In reply to एका लहानग्या जिवामार्फत by सोत्रि
जबरा
In reply to एका लहानग्या जिवामार्फत by सोत्रि
जीवनभु नुक्ते वाचायला लावतात.
खो ना जाये ये तारे जमींपर
In reply to खो ना जाये ये तारे जमींपर by पियुशा
"ब्रह्मे" होणे अशक्य....
In reply to "ब्रह्मे" होणे अशक्य.... by मुक्त विहारि
लोल.. धन्स मुवी..
In reply to लोल.. धन्स मुवी.. by पियुशा
@ पियुशा.....
मला तर
जीवनभौ...
In reply to जीवनभौ... by मिनेश
तुम्ही अजून त्यांच्या खर्
In reply to तुम्ही अजून त्यांच्या खर् by थॉर माणूस
वाचल्या आहेत हो......त्यांचा
विविध रंग़ाचे सुदंर चेडु
In reply to विविध रंग़ाचे सुदंर चेडु by आदूबाळ
सुदंर चेडवा
जीवनभौंचा धागा
जिवन्बौ,