✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पं. रत्नाकर पईंची गुरूपौर्णिमा

म
मोहन यांनी
Wed, 09/24/2008 - 17:32  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2515 वाचन

💬 प्रतिसाद (3)

प्रतिक्रिया

मोहन

अमोल केळकर
Wed, 09/24/2008 - 18:52 नवीन
मोहन साहेब, माफ करा पं. रत्नाकर पईं यांच्या बद्दल अधिक माहिती वाचायला आवडेल -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments

पं. पईंच्याबद्दल मला असलेली माहीती

मोहन
गुरुवार, 09/25/2008 - 16:01 नवीन
पईंचे गुरू जयपूर घराण्याचे पं. मोहनराव पालेकर आणि उस्ताद गुलूभाई जसदनवाला. पईंची ओळख ही त्यांच्या स्वत:च्या कार्यक्रमांपेक्षा त्यांनी तयार केलेल्या शिष्यर्वगातून होते. मुंबई मुक्कामी असुन सुध्दा त्यांना प्रसिध्दी फारच कमी मिळाली. पण पं. जितेन्द्र अभिषेकी, डॉ. आश्विनी भिडे-देशपांडे, शाल्मली जोशी, मिलींद मालशे ई. प्रतिथयश कलाकार त्यांनी घडवले आहेत हे लक्षात घेतले की त्यांची योग्यता कळते. पुण्याचे स्व. कानिटकर बुवा त्यांचे गुरूबंधू होते. जयपूर घराण्याचे रत्नाकर पई, ग्वाल्हेरचे यशवंतबुवा जोशी, आग्रा वाले बबनराव हळदणकर हे सगळे " लास्ट ऑफ द रोमन् स" मोहन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोल केळकर

जयपूर

विसोबा खेचर
गुरुवार, 09/25/2008 - 01:18 नवीन
जयपूर घराण्याचे बुजूर्ग कलकार पं रत्नाकर पैं यांचा फोटू येथे दिल्याबद्दल आभार.. तात्या.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा