मिपावर्धापनदिनाच्या शुभेच्छा...
समस्त मिपाकरांना गणेशोत्सवाच्या आणि मिपावर्धापनदिनाच्या अनेकानेक शुभेच्छा..
तसेच नीलकांत आणि मिपाचे सर्व संचालकमंडळ यांचे मनःपूर्वक आभार, अभिनंदन आणि शुभेच्छा..!
आपला नम्र,
(मिपा संस्थापक) तात्या.
----
कृपया आम्हाला येथे भेटा - शिळोप्याची ओसरी - https://www.facebook.com/groups/kbdbliberal/
वर्गीकरण
प्रतिक्रिया
कोमल... नविन स्मायली लै भारी!
>>>कोमला न आत्मा स्तुति:
-
हार्दिक शुभेच्छा
हार्दिक अभिनंदन !
माझ्यासकट सर्वांचे अभिनंदन
पुढील प्रवासासाठी शुभेच्छा
वर्धापन दिनाच्या आणि
मिपाच आणि मिपापरिवाराला
मिपाला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा!!
अभिनंदन आणि शुभेच्छा!
मिपाचे संस्थापक, चालक,
आयला, इतकी सुरेख सजावट करणार्या आमच्या अभ्याला
अभिनंदन आणि अनेकानेक शुभेच्छा!!
शुभेच्छा.