माया ही पात्तळ-१"बेशर्त स्वीकृती"
काव्यरस
ढीश्श....क्लेमर!!! >>> आंम्हास तसे सर्व काही साधे सरळ रुचते,आणी पचतेही! वेळच आली तर,वेडे/वाकडेही पचवू कदाचित.,,,
पण... सरळ होणारे पदार्थ मुद्दाम कोणी जड करून खावयास दिले,आणी वरून मी सांगतो तितके वेळाच चाव,आणी मी म्हणतो तसेच गिळ! असे म्हटले तर ते आमच्या लेखी(इथे लिहायच्या नव्हे! ;) ) गिळगिळीतच होइल. म्हणून आंम्हास "त्यानी" जे सुचविले,ते यांना बोधप्रद होवो,अशी "जड" प्रस्तावना करून ही जिल्बी तळायला-सोडत आहे. तिचा बाकिच्यांनीही आस्वाद घ्यावा..असे मी सांगतो.
अता हिची(ही) "बेशर्त स्वीकृती" होते का?-ते पहायचं!
माया ही पात्तळ आत नाही विठ्ठल ।
सांगतो केवळ आत्मरंग ॥१॥
पाव-बटर-चहा भूकेलागी खावे ।
म्हणावे का त्यासी ब्रेकं....फाश्टं ? ॥२॥
फुलं-पाखरू ते..आधी सुरवंट ।
हिशेब तो साधा निसर्गाचा ॥३॥
ध्यान मन पूजा सरळ आनंद ।
हाची बेशर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्त शोभतसे ॥४॥
सरळ मनाचा चोळामोळा केला ।
अर्थ' कोठे गेला(?) आपणं(ही) कोठे? ॥५॥
देखोनी चर्चा ही हेची आले मनीं ।
खर्या आत्मज्ञाना,साधी बोली ॥६॥
वाचने
7886
वाचनखूण
प्रतिक्रिया
36
क्या बात !!
तुमची गफलत होते आहे
In reply to तुमची गफलत होते आहे by रामपुरी
तुमचे मला पटले.
In reply to तुमची गफलत होते आहे by रामपुरी
जमलय, जमलय!!
In reply to जमलय, जमलय!! by कवितानागेश
+१०^१००!!!!!
बुवा,
In reply to बुवा, by पैसा
मग...??? नैच कळायला पायजे!
चान जिलबी
अध्या+" आत्मा "ची जिलबी ..
In reply to अध्या+" आत्मा "ची जिलबी .. by चौकटराजा
__/\__ !!
In reply to अध्या+" आत्मा "ची जिलबी .. by चौकटराजा
चौराकाका, तुम्हेसुद्धा!!
जिलबिच्या शेवटच्या टोका पासुन
In reply to जिलबिच्या शेवटच्या टोका पासुन by मदनबाण
@ही गोल गोल जिलबी नसुन फक्त
आंबट जिलेबि!!!
***
In reply to *** by जेपी
शोधा म्हणजे सापडेल.
In reply to शोधा म्हणजे सापडेल. by प्रभाकर पेठकर
ग्रेट अन्वेषक पेठकर काका.
In reply to ग्रेट अन्वेषक पेठकर काका. by अभ्या..
जी...काळबा!!!
In reply to शोधा म्हणजे सापडेल. by प्रभाकर पेठकर
छिद्रान्वेषी पेठकरकाका, सादर
बुवा,
In reply to बुवा, by कवितानागेश
माऊ... माऊ... गुर्रर्रर्र..
उगाचेची शब्द, नसत्या करामती
In reply to उगाचेची शब्द, नसत्या करामती by राघव
रघु भाय... ऐकत नाय...
देवा रे! सगळेच सुटलेत!
In reply to देवा रे! सगळेच सुटलेत! by यशोधरा
सर्वांच्या सहनशीलतेचा अंत
In reply to सर्वांच्या सहनशीलतेचा अंत by प्रभाकर पेठकर
मनाला विचारा बरं हा प्रश्न!
In reply to मनाला विचारा बरं हा प्रश्न! by यशोधरा
लगाम.
In reply to लगाम. by प्रभाकर पेठकर
पेठकरकाका, मिपावर मन म्हणून
मला ते दोन माणसांचं लिहीलेलं
मस्त
मध्यंतरी लैच गंभीर मोड मध्ये
"मला" याचा अर्थ कोणीतरी
बेशर्त स्वीकृती
आत्मास झाले बघा आत्मज्ञान, पुढला ज्ञानियाचा राजा आत्मा तोच
सगळ्यांनी नीट न वाचताच
नको रे नको भगवंता... हा उप