✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

दलाल स्ट्रीटची काही वर्षं.(३)

र
रामदास यांनी
Mon, 09/15/2008 - 09:49  ·  लेख
लेख

Book traversal links for दलाल स्ट्रीटची काही वर्षं.(३)

  • ‹ दलाल स्ट्रीटची काही वर्षं.(२)
  • Up
  • दलाल स्ट्रीटची काही वर्षं. ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10163 वाचन

💬 प्रतिसाद (19)

प्रतिक्रिया

जबरदस्त...क

मदनबाण
Mon, 09/15/2008 - 10:02 नवीन
जबरदस्त...काका पुढच्या भागाची वाट पाहतोय.. मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments

खिळवुन ठेवणार

सहज
Mon, 09/15/2008 - 10:07 नवीन
खिळवुन ठेवणारं कथानक. एक विनंती, ही लेखमाला संपवा मग दुसरी घ्या.
  • Log in or register to post comments

अ प्र ति म ! !

घाटावरचे भट
Mon, 09/15/2008 - 10:37 नवीन
अ प्र ति म ! ! ! प्र ति म ! ! ! --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
  • Log in or register to post comments

क्लास

विसुनाना
Mon, 09/15/2008 - 11:04 नवीन
सिद्धहस्त! केवळ...
सोपकेसमध्ये साबणाच्या लहान मोठ्या झिजा जमा होतं राहतात .रंगही विटला असतो,तो सुगंध परत येत नाही. उपयोगही काही नसतो.या आठवणींच्या झिजा नकोशा वाटतात पण टाकून द्यायचा मुहूर्त मिळत नाही .
नव्हे,अशा झिजा की साबणाच्या की चंदनाच्या?
  • Log in or register to post comments

छान

सुनील
Mon, 09/15/2008 - 11:22 नवीन
अजून लिहा. आवडतय... रोज पैसे मिळवायची इतकी सवय झाली होती की रविवार कानतुटक्या कपासारखा भुंडा भुंडा वाटायचा. च्यामारी! आमच्यासारखे चाकरमानी रविवारची चातकासारखी वाट पाहतात आणि तुम्हा xxxxनां तो कानतुटक्या कपासारखा वाटतो?? कुंपणाच्या तारेवर चिमण्या काटे टाळून बसतात तसं आम्ही बोलायचो उपमा झकास! त्यामुळे माझे उद्योग थांबले नाहीत. पण हिशोब कधीच धड लिहीले गेले नाहीत.आणि कधीच टॅली पण झाले नाहीत. रोखीचे हिशोबही "लिहिता" येत असतीलच की. हां, आता टॅली होतात की नाही ही बाब वेगळी! अजून लेख येउद्यात.. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

>>>रोज पैसे

जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
Mon, 09/15/2008 - 11:30 नवीन
>>>रोज पैसे मिळवायची इतकी सवय झाली होती की रविवार कानतुटक्या कपासारखा भुंडा भुंडा वाटायचा. हे मात्र १००% खरं.... शनीवार व रविवार जिवावर उठतो राव ;) पुढील भाग लवकर लिहा ! राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग
  • Log in or register to post comments

कुठेतरी

अवलिया
Mon, 09/15/2008 - 11:47 नवीन
कुठेतरी रामदास च्या जागी नाना आहे असे वाटत राहीले स्थळ काळ पद्ध्त भिन्न पण ....नशा तीच. उत्तम नाना
  • Log in or register to post comments

नशा

विनायक प्रभू
Mon, 09/15/2008 - 12:02 नवीन
http://vipravani.wordpress.com/ ह्या नशेतच कधीतरी साबणच्या झिजा गोळा करुन आंघोळ करायची पाळी येते. स्वनुभववरुन सांग्तोय. वि.प्र.
  • Log in or register to post comments

मस्त

नंदन
Mon, 09/15/2008 - 12:45 नवीन
या भागात थोडा कौटुंबिक रंगही भरतोय कथानकात. भुंडा रविवार, काटे टाळणार्‍या चिमण्या, झिजलेल्या वड्या हेही मस्तच.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

हेच

भडकमकर मास्तर
Mon, 09/15/2008 - 15:07 नवीन
हेच म्हणतो... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

खिळवून ठेवणारे लेखन

प्रकाश घाटपांडे
Mon, 09/15/2008 - 15:03 नवीन
अनुभवाची ताकद व प्रतिभा यांचा सुरेख संगम. माणसाला खिळवुन ठेवणारे लेखन प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments

काका,

मेघना भुस्कुटे
Mon, 09/15/2008 - 15:21 नवीन
काका, तुमचे पाय कुठेत हो? कुणीतरी वर म्हटलंय तसं - सिद्धहस्त खरोखर. एका वेळी इतक्या ठिकाणी जीव का म्हणून अडकवून ठेवणार आमचा? अजिबात बरोबर नाही हे. तीव्र निषेध.
  • Log in or register to post comments

मस्त!

मनस्वी
Mon, 09/15/2008 - 15:41 नवीन
शेवटी स्ट्रायकींग वाक्ये टाकायची पद्धतही सॉल्लिड! मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
  • Log in or register to post comments

रामदासभाऊ,

विसोबा खेचर
Mon, 09/15/2008 - 15:41 नवीन
रामदासभाऊ, केवळ सुंदर लेखन... औरभी आनेदो प्लीज.... तात्या.
  • Log in or register to post comments

सुरेख

झकासराव
Mon, 09/15/2008 - 16:04 नवीन
सुरेख :) काटेरी कुंपणावरच्या चिमण्या, झीजलेल्या साबणाच्या वड्या, कानतुटका कप सगळच जबरा आहे. ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments

उत्तम लेख..

पप्पु
Mon, 09/15/2008 - 16:09 नवीन
उत्तम लेख.. चला.. शेयर बाजाराच्या बाजाराचा स्पष्ट अंदाज तरी आला..
  • Log in or register to post comments

इन्वेस्ट

विनायक प्रभू
Mon, 09/15/2008 - 17:13 नवीन
http://vipravani.wordpress.com/ पैसे इन्वेस्ट करताना इन्वेस्टर साठी - ज्याच्यात इन्वेस्ट होतात त्याला - ईन ज्याचे इन्वेस्ट होतात त्याला - वेस्ट तुमचे काय मत आहे. रामदास काका उत्तर इथेच अपेक्षित आहे. आपला विनायक प्रभु
  • Log in or register to post comments

मस्त!!

baba
Mon, 09/15/2008 - 19:21 नवीन
सुंदर लेखन... अजुन येउ द्या!!
  • Log in or register to post comments

अभिनंदन

अभिज्ञ
Mon, 09/15/2008 - 22:02 नवीन
रामदासजी, आपल्यासारखी अनुभवी लोक मिसळपाव वर आहेत हे आमचे भाग्यच. अतिशय सुंदर अनुभवकथन. रामदासजी,एक विनंती, आता तुम्हि तुमच्या अनुभवांवर आधारित एक आधुनिक दासबोध लिहावा असे वाटते. अभिज्ञ.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा