✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

हौशी चित्रकला - काही रंगचित्रे

व
विसुनाना यांनी
Sun, 09/14/2008 - 22:30  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
18008 वाचन

💬 प्रतिसाद (37)

प्रतिक्रिया

मस्त आहेत!

प्रमोद देव
Sun, 09/14/2008 - 22:39 नवीन
विसुनाना चित्र मस्त आहेत. वैनींना आमच्यातर्फे अभिनंदन कळवा.
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो

आजानुकर्ण
Sun, 09/14/2008 - 22:52 नवीन
नाना, चित्रे आवडली. सुरेख आहेत. आपला, (प्रेक्षक) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव

मस्त काढली आहेत.

स्वाती राजेश
Sun, 09/14/2008 - 22:45 नवीन
चित्रे छान काढली आहेत.... तुमच्या घरातील चित्रांचे प्रदर्शन लवकरच मि.पा.वर पाहायला मिळू दे!
  • Log in or register to post comments

शेवटचे

यशोधरा
Sun, 09/14/2008 - 23:07 नवीन
शेवटचे बासरीवादनाचे चित्र सगळ्यात आवडले.
  • Log in or register to post comments

सुंदर !!!

मनीषा
Sun, 09/14/2008 - 23:24 नवीन
इन द स्ट्रेट ऑफ मॅगेलन , आणि राधाकृष्ण बासरीवादन - भारतीय मिनिएचर खूपच आवडली तशी सर्वच चित्रे ' सुरेख ' आहेत .
  • Log in or register to post comments

हेच

भडकमकर मास्तर
Sun, 09/14/2008 - 23:29 नवीन
हेच म्हणतो... इन द स्ट्रेट ऑफ मॅगेलन , आणि राधाकृष्ण बासरीवादन खूप आवडले... _____________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनीषा

फारच सुरेख

सैरंध्री
Mon, 09/15/2008 - 01:18 नवीन
फारच सुरेख चित्रे. आपल्या सौ ना पुढील चित्रकारीसाठी शुभेच्छा !! राधाकृष्ण जलविहार , राधाकृष्ण बासरीवादन ही चित्रे फारच आवडली. सैरंध्री Painting is poetry that is seen rather than felt, and poetry is painting that is felt rather than seen. -- Leonardo da Vinci
  • Log in or register to post comments

सुरेख

प्रियाली
Mon, 09/15/2008 - 01:24 नवीन
चित्र काढणे रंगवणे अतिशय कष्टाचे काम असावे, त्यासाठी लागणारा वेळ, कष्ट आणि पेशन्स याचे कौतुक वाटते. बाकी, आमच्यासारख्यांनी पुढे काही न बोललेले बरे ;) प्रियाली बिन अल सुलतान अल आज़म वल खाकन अल मुकर्रम अबुल मुज्झफ्फर मुहिउद्दिन मुहम्मद औरंगझेब.
  • Log in or register to post comments

चित्रपदर्शन

प्राजु
Mon, 09/15/2008 - 01:46 नवीन
चित्र प्रदर्शनातली बाकीची चित्रेही पाहण्यासाठी उत्सुक आहोत. वहीनींना अभिनंदन कळवा. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

वा!

मृदुला
Mon, 09/15/2008 - 02:41 नवीन
उत्तम चित्रे. केवळ एक 'लहानसा कोर्स' करून एव्हढे उत्तम जमते आहे म्हणजे सुवर्णाताई हाडाच्या कलाकार दिसतात. खरेखुरे मोठे प्रदर्शन भरवण्यासाठी शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

सर्वच सुरेख

धनंजय
Mon, 09/15/2008 - 02:46 नवीन
त्यांच्यातही राधाकृष्ण जलविहार खास आवडले.
  • Log in or register to post comments

सुरेखच आहेत चित्रे!

चतुरंग
Mon, 09/15/2008 - 03:50 नवीन
पट्टीचित्र आणि मिनिएचर मधले बारकावे अगदी नाजूक आणि चिकाटीचे काम! राधाकृष्णाचे सर्वात आवडले. तुमच्या सौ. 'पट्टी'च्या चित्रकार आहेत! :) (खुद के साथ बातां : रंग्या, आठवतं का रे तू शेवटचा कधी ब्रश हातात धरलेलास? तेव्हा मास्तर म्हणाले होते "चित्रे न रंगवून तू कलेची सेवा फार छान करशील!" ;) ) चतुरंग
  • Log in or register to post comments

+१

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 09/15/2008 - 15:48 नवीन
चित्रं तर मस्तच! आणि आमच्याकडून झालेली कलेची सेवा चतुरंग म्हणतात तशीच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

सुरेख...

मदनबाण
Mon, 09/15/2008 - 04:01 नवीन
फारच सुरेख चित्रे... मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments

ही हौस?

सहज
Mon, 09/15/2008 - 05:43 नवीन
ही जर अशीच "हौस" म्हणुन असेल तर सिरीयसली घेतले तर किती अत्युत्कृष्ट येतील. :-) चित्रे खूप आवडली. अजुन पहायला आवडतील.
  • Log in or register to post comments

+१

मुक्तसुनीत
Mon, 09/15/2008 - 07:17 नवीन
चित्रे आवडली. ती जलरंगात काढली आहेत असे वाटले. निरनिराळ्या शैली आणि काळातल्या चित्रांच्या प्रतिकृती केल्या आहेत ; यावरून एकंदर चित्रकलेच्या वेगवेगळ्या प्रकारांचा अभ्यास केला आहेसे दिसते. भारतीय चित्रांच्या प्रतिकृती जास्त चांगल्या जमल्या असे मला वाटले. विशेषतः शेवटाची २ चित्रे विशेष परिणाम करणारी वाटली. भावी प्रवासाबद्दल शुभेच्छा ! - (चित्रकलेमधे ३५ पेक्षा कधीही जास्त मार्क न मिळालेला.)
  • Log in or register to post comments

मस्तच.

शितल
Mon, 09/15/2008 - 07:21 नवीन
सुंदर चित्रे. :) अजुन रंगचित्रे पहायला आवडतील :)
  • Log in or register to post comments

छान आहे..

प्रभाकर पेठकर
Mon, 09/15/2008 - 07:34 नवीन
सर्वच चित्रे छान आहेत. 'अ वूमन होल्डींग अ फ्रुट' विशेष आवडले. तसेच 'इन द स्ट्रेट ऑफ मॅगेलन' सुद्धा खूप सुंदर आहे.
  • Log in or register to post comments

सुंदर

अनिल हटेला
Mon, 09/15/2008 - 07:37 नवीन
सुंदर चित्रे ~~~~~~~ अजुनही चित्रे पहायला आवडातील ..... बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

सर्व चित्रे आवडली

बेसनलाडू
Mon, 09/15/2008 - 10:27 नवीन
(आस्वादक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

वाहवा!

राघव
Mon, 09/15/2008 - 10:56 नवीन
फार सुंदर आहेत सगळी चित्रे नाना! वैनींना मनापासून शुभेच्छा. इन द स्ट्रेट ऑफ मॅगेलन विशेष आवडले. :) तसे कधी-कधी आम्ही सुद्धा हात फिरवत असतो कागदावरून, पण कागदच कंटाळत असावा! तसेही आमची मजल फक्त रेखाचित्रांपर्यंत. ते रंगवायला घेतले की सारे चित्रच बिघडून जाते!! :D मुमुक्षू
  • Log in or register to post comments

सुं द र

मनस्वी
Mon, 09/15/2008 - 11:42 नवीन
सगळीच चित्रे सुरेख. अजूनही पहायला आवडतील. मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
  • Log in or register to post comments

अप्रतिम!

प्रगती
Mon, 09/15/2008 - 14:48 नवीन
सर्व चित्रे अप्रतिम आहेत. राजा रविवर्मा चे चित्र जास्त आवडले. नक्कल करण्यासाठी सुद्धा स्वत:ची कला असावी लागते. अजुन चित्रे पहायला आवडतील.
  • Log in or register to post comments

>>नक्कल

जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
Mon, 09/15/2008 - 15:14 नवीन
>>नक्कल करण्यासाठी सुद्धा स्वत:ची कला असावी लागते. अजुन चित्रे पहायला आवडतील. हे वाक्य चुकीचे आहे ह्या जागी ! त्यांनी त्याची नक्कल (कॉपी) नाही केलेली आहे ती चित्र पाहून स्वतः चित्रे काढलेली आहेत. तुमच्या म्हणण्याचा अर्थ असा होतो की... ती चित्रे सॅन करुन छापलेली आहेत ! राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रगती

चित्रे..

स्वाती दिनेश
Mon, 09/15/2008 - 14:49 नवीन
सर्वच चित्रं फार सुरेख.. अजून पहायला नक्कीच आवडतील. स्वाती
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो..

डोमकावळा
Mon, 09/15/2008 - 15:01 नवीन
उत्कृष्ट चित्रे. एकन् एक चित्र नजरेत भरतं... येऊ द्यात अजून चित्रे. - (इलेमेंटरी पास पण इंटरेमेजिएट नापास) डोम. ठेवीले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश

+१

नंदन
Mon, 09/15/2008 - 16:29 नवीन
असेच म्हणतो, सुरेख चित्रे.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश

सुंदर चित्रे

प्रकाश घाटपांडे
Mon, 09/15/2008 - 15:12 नवीन
ईसुनानींना म्हनाव लई भारी चित्र काल्ढीत. राम राम सांगा त्येन्ला. भले आमाला चित्रातल न का कळेना दिसायला ग्वॉड लागत्यात. पघायला बर वाटतयं. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments

नानासाहेब,

विसोबा खेचर
Mon, 09/15/2008 - 15:41 नवीन
नानासाहेब, सर्व चित्र केवळ सुरेख... वहिनींना आमचा सलाम सांगा... तात्या.
  • Log in or register to post comments

सुरेख चित्रे

दत्ता काळे
Mon, 09/15/2008 - 18:31 नवीन
सर्व चित्रं फारच सुंदर आहेत.
  • Log in or register to post comments

खूप आवडली!

ऋषिकेश
Mon, 09/15/2008 - 23:45 नवीन
वा! मस्त चित्रे.. खूप आवडली! -(केवळ दाढीचा व दात घासायचा ब्रश सोडल्यास ब्रशसंबंधी 'ब्र'ही न काढणारा ) ऋषिकेश
  • Log in or register to post comments

सर्वच चित्रे सुरेख

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 09/15/2008 - 23:50 नवीन
राधाकृष्ण बासरीवादन आणि राधाकृष्ण जलविहाराच्या चित्रे विशेष आवडली.
  • Log in or register to post comments

+१

चित्रा
Tue, 09/16/2008 - 01:38 नवीन
सर्व चित्रे छान, पण वरील दोन अधिक आवडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वा वा !

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
Tue, 09/16/2008 - 00:10 नवीन
छान चित्रे ! -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
  • Log in or register to post comments

धन्यवाद

विसुनाना
Tue, 09/16/2008 - 10:39 नवीन
मित्रहो, आपण दिलेल्या भरभरून प्रतिसादामुळे आम्हा उभयताना आनंद झाला. सुवर्णाचा चित्रे काढण्याचा उत्साह त्यामुळे वाढला आहे. आपल्या प्रेक्षण आणि प्रतिक्रियांबद्दल आपले शतशः आभार. तसेच मिपा मुखपृष्ठावर चित्राला स्थान देऊन संपादकांनी जो सन्मान केला त्याबद्दल त्यांचेही आम्ही आभारी आहोत.
  • Log in or register to post comments

छानच आहेत

झकासराव
Tue, 09/16/2008 - 10:48 नवीन
छानच आहेत सगळीच चित्रे. :) -(केवळ दाढीचा व दात घासायचा ब्रश सोडल्यास ब्रशसंबंधी 'ब्र'ही न काढणारा ) ऋषिकेश>>>>>>>> तु तर माझा भाउच आहेस रे :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments

अप्रतिम!!

ध्रुव
Tue, 09/16/2008 - 15:09 नवीन
केवळ अप्रतिम चित्रे!! -- ध्रुव
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा