गाण्याची आठवण...आठवणीतलं गाणं
लेखनप्रकार
मिसळलेला काव्यप्रेमी यांनी लहानपणीचा आठवणींचा पेटारा उघडलाच आहे तर त्याच अनुषंगाने. आत्ता आचानक मुकद्दर का सिकंदर मधले 'ओ साथी रे...तेरे बीना भी क्या जीना' गाणे मी ऐकले आणि लिहावेसे वाटले.
हे गाणे ऐकले आणि मला लहानपणी उन्हाळ्याचा सुट्टीत वाड्यात सगळे एकत्र खेळायचो ते दिवस आठवले. तेंव्हा हा चित्रपट आणि हे गाणे खुपच फेमस झाले होते आणि सतत कानावर पडत असे. हे गाणे आंणि ते दिवस याची मन आपोआपच सांगड घालते. तेंव्हा एकत्र घालवलेले ते क्षण ते सवंगडी यांची आठवण येते. आता ते सवंगडी बरोबर नसले ते दिवस नसले तरी हे गाणे ऐकले की ते सगळे स्पष्ट डोळ्यासमोर उभे रहाते.
प्रत्येकाचा मनात एखाद्या गाण्याचे विशेष स्थान असते. गाणे कोणतेही असो ते विशिष्ट गाणे ऐकले की मन प्रसन्न होते, गहिवरते, आठवणींचा जगात नेते असे एक तरी गाणे प्रत्येकाचा आयुष्यात असतेच. ते आपल्याला वेगळ्याच जगात घेऊन जाते. त्याचे आपल्याशी जोडलेले नाते कधीच तुटत नाही. अस आठवणीतले गाणे ‘माझे गाणे’ असे आपल्याला वाटते. आपण ते कधी कोणासमोर व्यक्त केलेले असते कधी नसते. ते गाणे एकदम कुठे ऐकले की आपण स्तब्ध होतो काही क्षणापुरते का होईना भावनीक होतो. ‘असे आठवणीतले गाणे’ मी तुमचा बरोबर शेअर करते आहे.. तुम्ही पण तुमच्या मनातील तुमचे ते विशेष गाणे शेअर करा…
वाचने
40614
वाचनखूण
प्रतिक्रिया
81
सत्यम शिवम सुंदरा
चाळीतल्या आमच्या घराशेजारी एक
चांगला विषय..
गाणी सदोदित ऐकत असल्याने
'भूल'
रिमझिम गिरे सावन
One song I recall is not from
मा़झे आवडते गाणे
In reply to मा़झे आवडते गाणे by आप्पा
धन्यवाद..
डायरेक्ट युट्युब ची लिंक इकडे
In reply to डायरेक्ट युट्युब ची लिंक इकडे by नानबा
युट्युब चा व्हिडिओवर जा...
In reply to डायरेक्ट युट्युब ची लिंक इकडे by नानबा
खाली अक्षयाने सांगितलेच आहे,
ते गाणं सुंदर वगैरे असतं असं
In reply to ते गाणं सुंदर वगैरे असतं असं by खटासि खट
हो नक्कीच :)
मस्त धागा!
In reply to मस्त धागा! by पैसा
भोवताली आंब्याची नारळाची झाडं
In reply to भोवताली आंब्याची नारळाची झाडं by गवि
पैसाताईंनी एकदम बालपणात नेलं
आभारी आहोत अक्षया ता,आवडती
अक्षया, छान धागा.
In reply to अक्षया, छान धागा. by अस्मी
वा अस्मी :)
पुन्हप्रत्यय
गाण्याची आठवण...आठवणीतलं गाणं
आठवणीतली गाणी
ठांकु ठांकु...
In reply to ठांकु ठांकु... by मदनबाण
हे वरील गाणं मला विशेष आवडतं
In reply to हे वरील गाणं मला विशेष आवडतं by मदनबाण
क्या बात!
वाद्यसंगीत आणि कंठसंगीताची
In reply to वाद्यसंगीत आणि कंठसंगीताची by आदूबाळ
अप्रतिम जुगलबंदी
हे माझं आवडतं गाणं. किशोरसाठी
In reply to हे माझं आवडतं गाणं. किशोरसाठी by इनिगोय
+१
In reply to +१ by कोमल
हे आमच्या पिढीतले
लहानपणी हा सिनेमा पाहिला होता
खुदा गवाह या चित्रपटातील मला
हे गाणं आवडायला काही वेगळ
किशोर कुमार यांनी गायलेली ही
क्या यही प्यार है ? ;)
In reply to क्या यही प्यार है ? ;) by मदनबाण
वरील गाण्याचे बोल आहेत क्या
मस्त धागा
रंग दे बसंती
जमुना के तीर
आता जरा साउथ ट्रॅक पकडावा
वाह !! एका पेक्षा एक छान गाणी शेअर करता आहात सगळे..
mujhse juda hokar mp3
mujhse juda hokar mp3 download
ही गाणी मला का आवडली ते ती
सध्या गाजत असलेल गाणं...
अ र्र र्र र्र... हा धागा कसा
काही गाणी जग्गु दादाची...
आता जरा इंग्रजी गाण्यांकडे
In reply to आता जरा इंग्रजी गाण्यांकडे by मदनबाण
बाणा.. एक विंग्लीश गाणे आहे.
ही अजुन आवडती गाणी.
@ मोदक अरे बरीच गाणी आहेत !
सगळि गाणी एकसो एक आहेत
१:४२ ते १:४५ मधील मुव्हमेंटस
layer_detailpage">http://www
In reply to layer_detailpage">http://www by प्यारे१
बॉम्बे मधलं तू ही रे आहे.
बॉम्बे मधलं तू ही रे आहे.
मी हे गाणे किती वेळा हि एकू
तुनळीची लिंक का येत नाही आहे,
तनु वेड मनु मधले रंगरेज :)
जरा रिमिक्स करतो... ;)
आता मोदकाने आयटम साँगला संगीत
जस्ट चेक आउट...
आज अनेक वर्षांनी हे गाणं ऐकल...
मायबोलीने सुरू करावं..
In reply to मायबोलीने सुरू करावं.. by मैत्र
मैत्रा - तूनळीच्या दुव्यावर
गाण्याची अठवण---
(No subject)
वा खुप नविन नविन गाणी ऐकायला आणि पहायला मिळत आहेत.
(No subject)
Anaida
(No subject)
वो हसीन दर्द दे दो
In reply to वो हसीन दर्द दे दो by कोमल
थॅक्स "को" तू दिलेल हे गाणं
आठवणीतली गाणी..
आठवणीतली गाणी..
फिल कॉलिन्सचा-बट सिरियसली..
और आहिस्ता किजिये बाते...
liked..
होगा तुमसे प्यारा कौन
क्या मौसम है. चल कही दूर निकल जाये...
अक्षया तुम्ही या धाग्याचा