गणपतीला जानवे कोणी घातले ?
गणपतीला जानवे कोणी घातले ?
आपण आज गणपतीच्या मूर्त्या वा चित्रे पाहिली तर आपणास असे आढळून येईल की त्याच्या गळात जानवे असते. माझा प्रश्न असा आहे की हे जानवे गणपतीच्या गळ्यांत कोणी, केंव्हा व कां घातले ? नाही, हा धागा पोरकट, थिल्लर व सनसनाटी नव्हे. मी बरा॒च प्रयत्न करून याची उत्तरे शोधावयाचा प्रयास केला आहे. मला उत्तर मिळाले नाही, येथील एखादा अभ्यासू काही सांगू शकेल या आशेने प्रश्न विचारला आहे. प्रथम हा प्रश्न उद्भवलाच कां ? ते पाहू.
महाभारतातील गोष्ट आहे. एका राजा;ला वाटले की आपण यज्ञ करतो, इतरही करतात. मग आपले वैशिष्ट्य ते काय ? आपला यज्ञ इतरांहून वेगळा, एकमेवाद्वितीय, पाहिजे. त्याने शंकराची तपश्चर्या केली व तो प्रसन्न झाल्यावर त्याच्याकडे वर मागितला कीं "माझ्या यज्ञातील अध्वर्यु तू हो." शंकर म्हणाला " नाही बाबा, तो माझा अधिकारच नाही. ते जमणार नाही, पण माझा अंश असलेला दुर्वास ते काम करेल." लक्षात घ्या, शंकर सांगत आहेत, "देवांना हा अधिकारच नाही". मनुष्य, त्रैवर्णिक समाजच, मुंज, यज्ञ आदि करू शकतात. मुंजच नाही तर जानवे कुठले ? ही गोष्ट फार पुरातन झाली. इतर देवांकडे बघू. विष्णु, शंकर, विठ्ठल, तिरुपती ब्रह्मदेव, यांची चित्रे, मूर्ती पहा. जानवे नाही. मला सोळाव्या शतकांपूर्वीच्या कुठल्याही शिल्पांत, चित्रांत आढळले नाही. राम, कृष्ण हे देव, पण मानवी अवतार, त्यांना अधिकार आहे, पण तेथेही नन्नाच. अपवाद फक्त परशुरामाचा. व दत्ताचा. दोघेही ऋषीपुत्र. जानवे आढळते. तरीही कुणाला तीन-चारशे वर्षांपूर्वीची एकमुखी दत्ताची मुर्ती वा चित्र माहीत असेल तर त्यात जानवे आढळते का ते पाहून अवष्य कळवावे. मी पाहिलेल्या तीनशे वर्षांपूर्वीच्या गणपतीच्या, चित्रात, शिल्पात जानवे दिसत नाही. फार काय हल्लीच्या काळातील दक्षिणेकडील धातूशिल्पातही जानवे दिसत नाही. कोणी बन्गलुरु-चेन्नायीवासी जास्त माहिती देऊं शकेल काय?
शरद
.
वाचने
71542
वाचनखूण
प्रतिक्रिया
146
गडबड
In reply to गडबड by प्रसाद गोडबोले
>>>आता ही सगळीच वैदिक माणसे
In reply to >>>आता ही सगळीच वैदिक माणसे by नाना चेंगट
आपले मत काय आहे
In reply to आपले मत काय आहे by प्रसाद गोडबोले
तुम्हाला काय कैपण आवडेल !
In reply to आपले मत काय आहे by प्रसाद गोडबोले
तुमच्या आवडीबद्दल आदर आहे.
In reply to गडबड by प्रसाद गोडबोले
मक्तेदारी
गणपतीच्या जुन्या कुठल्याही
हा धागा काढल्याबद्दल धन्यवाद.
In reply to हा धागा काढल्याबद्दल धन्यवाद. by किसन शिंदे
बहुतेक सर्वच अष्टविनायक
In reply to बहुतेक सर्वच अष्टविनायक by प्रचेतस
शिवकालात अष्टविनायकांचा
In reply to शिवकालात अष्टविनायकांचा by मालोजीराव
बाकी ठीक पण हुमायून इतक्या
In reply to बाकी ठीक पण हुमायून इतक्या by बॅटमॅन
विकीवर पाहिले असता
In reply to विकीवर पाहिले असता by मालोजीराव
बास का मालोजीराव, लाजवता का
In reply to बास का मालोजीराव, लाजवता का by बॅटमॅन
(No subject)
In reply to विकीवर पाहिले असता by मालोजीराव
वल्लीला मी या पूर्वी सातवाहन
In reply to वल्लीला मी या पूर्वी सातवाहन by विश्वनाथ मेहेंदळे
बाधा?
In reply to वल्लीला मी या पूर्वी सातवाहन by विश्वनाथ मेहेंदळे
हे बघा, मिपा हे वल्लीचे पहिले
In reply to हे बघा, मिपा हे वल्लीचे पहिले by अत्रुप्त आत्मा
माझ्याकडे या सुसंवादाचं
In reply to वल्लीला मी या पूर्वी सातवाहन by विश्वनाथ मेहेंदळे
णीषेढ !
मिपावरच्या प्रेमात बाधा येऊ नये म्हणून...मलाही तशी आकाशवाणी ऐकू आली आहे हे न सांगितल्याबद्दल टीव्र णीषेढ !In reply to शिवकालात अष्टविनायकांचा by मालोजीराव
बादशहा हुमायून,
In reply to बादशहा हुमायून, by प्रचेतस
हुमायून च्या सनदांवर आधारित
In reply to हुमायून च्या सनदांवर आधारित by मालोजीराव
बघायला पायजेल मग.
In reply to हुमायून च्या सनदांवर आधारित by मालोजीराव
विंट्रेष्टिंग!!!! हे प्रकरण
In reply to हुमायून च्या सनदांवर आधारित by मालोजीराव
मालोजी राव एक सान्गा
In reply to मालोजी राव एक सान्गा by लॉरी टांगटूंगकर
तो साधारण कधी आला हे सांगितलं
In reply to हा धागा काढल्याबद्दल धन्यवाद. by किसन शिंदे
असेच जेजुरीचा खंडोबा
शिर्षक वाचल्या बरोअबर जोरात
In reply to शिर्षक वाचल्या बरोअबर जोरात by स्पंदना
"मी न्हाय" " तुमी घातलं का?"
In reply to "मी न्हाय" " तुमी घातलं का?" by किसन शिंदे
काय घातलं असावं?
सर...
In reply to सर... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>आता ते कोणी केलं हेही
षोडोषोपचार
काय फरक पडतो काका? कोणी का
In reply to काय फरक पडतो काका? कोणी का by Dhananjay Borgaonkar
जेवणावळीचा मेन्यु काय होता
In reply to जेवणावळीचा मेन्यु काय होता by नाना चेंगट
पता करो दया इस कारस्थान के
अच्छा आता गणपतीच्या
In reply to अच्छा आता गणपतीच्या by नाना चेंगट
सहमत आहे.
In reply to सहमत आहे. by परिकथेतील राजकुमार
+१
नको ती सव्य-अपसव्य
In reply to नको ती सव्य-अपसव्य by तर्री
?
In reply to ? by प्रसाद गोडबोले
छे हो! ईथे सगळे लोक अतिशय
अवांतर-इथे कोणी Chariots of
In reply to अवांतर-इथे कोणी Chariots of by पिंपातला उंदीर
मी वाचले आहे...शक्यता नाकारता
In reply to अवांतर-इथे कोणी Chariots of by पिंपातला उंदीर
या पुस्तकाचं माहित नाही...
बरीच गंमत जंमत चालू आहे!
In reply to बरीच गंमत जंमत चालू आहे! by पैसा
गणानां त्वां गणपतिं हवामहे
In reply to गणानां त्वां गणपतिं हवामहे by धन्या
तेच ते
कुणीतरी गणपतीचा बाईट घ्या रे,
In reply to कुणीतरी गणपतीचा बाईट घ्या रे, by कवितानागेश
बाईट म्हंजे
In reply to कुणीतरी गणपतीचा बाईट घ्या रे, by कवितानागेश
वेदांची सुरुवात लिहिणारा
In reply to वेदांची सुरुवात लिहिणारा by आदूबाळ
वेदांमध्ये व्हिलन्स?
In reply to वेदांची सुरुवात लिहिणारा by आदूबाळ
असेल पण...
In reply to वेदांची सुरुवात लिहिणारा by आदूबाळ
आयला अहूरा म्हणजे मला स्टार
In reply to कुणीतरी गणपतीचा बाईट घ्या रे, by कवितानागेश
शक्य आहे !!
In reply to शक्य आहे !! by प्रसाद गोडबोले
माताय,
In reply to माताय, by सूड
ख्याख्या!
In reply to कुणीतरी गणपतीचा बाईट घ्या रे, by कवितानागेश
इइइइइइइ माऊच्या मनाला कायपण
In reply to इइइइइइइ माऊच्या मनाला कायपण by जेनी...
हो ना... काय करु गं?
गणपतीचा शोध
"राम, कृष्ण हे देव, पण मानवी
In reply to "राम, कृष्ण हे देव, पण मानवी by श्रीगुरुजी
ते चित्र बहुधा राजा
दिवेआगरच्या चोरीच्या बाबतीत
In reply to दिवेआगरच्या चोरीच्या बाबतीत by धन्या
त्या चोरांना पकडून दिलं की
In reply to त्या चोरांना पकडून दिलं की by प्रचेतस
ते तर पोलिसांनी सापळा लावून
In reply to ते तर पोलिसांनी सापळा लावून by धन्या
सापळा लावायची बुद्धी
In reply to सापळा लावायची बुद्धी by प्रचेतस
मुखवटा सुंदर होता यात वादच
In reply to ते तर पोलिसांनी सापळा लावून by धन्या
गणपती बाप्पा काय करत होते?
In reply to गणपती बाप्पा काय करत होते? by प्रसाद गोडबोले
थोडा वेळ मुखवटयाचं वितळवणं
In reply to थोडा वेळ मुखवटयाचं वितळवणं by धन्या
वाईट आहे म्हणुन चांगुलपणाला
In reply to वाईट आहे म्हणुन चांगुलपणाला by शिल्पा ब
अरे बापरे...
In reply to अरे बापरे... by धन्या
तात्र हा शब्द रात्र असा
In reply to तात्र हा शब्द रात्र असा by धन्या
येक्झॅक्टली
In reply to अरे बापरे... by धन्या
रात्र ही वाईट असते असं कोणी
In reply to रात्र ही वाईट असते असं कोणी by शिल्पा ब
(No subject)
In reply to (No subject) by जेनी...
कुणाला गणपतीच्या जानव्याचं तर
In reply to गणपती बाप्पा काय करत होते? by प्रसाद गोडबोले
सही रे सही
In reply to सही रे सही by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
खास तुमच्या साठी
In reply to खास तुमच्या साठी by प्रसाद गोडबोले
ते सगळे ठीक आहे, पण अहो ठोसर
In reply to ते सगळे ठीक आहे, पण अहो ठोसर by विश्वनाथ मेहेंदळे
तुकाराम वाणी चालेल?
In reply to तुकाराम वाणी चालेल? by प्यारे१
नाही चालायचा !!
In reply to नाही चालायचा !! by सूड
बरं मग हे पहा
In reply to बरं मग हे पहा by प्रसाद गोडबोले
वेळ असेल तर ....
In reply to वेळ असेल तर .... by सूड
काका आहेत ते!
In reply to काका आहेत ते! by प्यारे१
आंवयंस !!
In reply to तुकाराम वाणी चालेल? by प्यारे१
हे पहा
बाली मधील हिंदू मंदिरांत...
In reply to बाली मधील हिंदू मंदिरांत... by डॉ सुहास म्हात्रे
बाली भटकंतीच्या लेखमालेची वाट
In reply to बाली भटकंतीच्या लेखमालेची वाट by प्रचेतस
+1
In reply to +1 by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विचार आहे...
In reply to विचार आहे... by डॉ सुहास म्हात्रे
.
In reply to . by मालोजीराव
सध्या जरा...
In reply to बाली मधील हिंदू मंदिरांत... by डॉ सुहास म्हात्रे
हो
In reply to हो by पैसा
फरक असा की...
In reply to हो by पैसा
अगदी जुन्या नाही.
In reply to बाली मधील हिंदू मंदिरांत... by डॉ सुहास म्हात्रे
तेच.
In reply to तेच. by किसन शिंदे
कदाचित बाप्पा त्यावेळी
कुंकू कशासाठी लावतात?
In reply to कुंकू कशासाठी लावतात? by नेहरिन
अहो हे मिपा आहे. सनातनच्या
In reply to कुंकू कशासाठी लावतात? by नेहरिन
टिळा लावणे हे फक्त धार्मिक
In reply to टिळा लावणे हे फक्त धार्मिक by धन्या
@ कुणी केले होते हे प्रयोग?
In reply to @ कुणी केले होते हे प्रयोग? by अत्रुप्त आत्मा
मगच मी तुझ्यापुढे ... हरिन
मगच मी तुझ्यापुढे ... हरिननाहीतर तोपर्यंत काय ? वाघोबा ??? :))In reply to @ कुणी केले होते हे प्रयोग? by अत्रुप्त आत्मा
बोला कुठल्या प्रोडक्टच्या
@गणपतीला जानवे कोणी घातले ?>>
In reply to @गणपतीला जानवे कोणी घातले ?>> by अत्रुप्त आत्मा
हे बाकी जबरं काम केलंत बगा
त्यात काय? आंम्ही(च) दरवर्षी
त्यात काय? आंम्ही(च) दरवर्षी घालतोजबरीगणपतीला स्वेटर कुणी घातला? ते
In reply to गणपतीला स्वेटर कुणी घातला? ते by गणपा
मार्च आला गणपा....उकडायलंय.
In reply to मार्च आला गणपा....उकडायलंय. by प्यारे१
प्रारब्धवाद हा भारतीयांनी
In reply to प्रारब्धवाद हा भारतीयांनी by धन्या
प्रारब्धवाद म्हणजे काय ?
मुळात जानवे घालण्याची प्रथा
In reply to मुळात जानवे घालण्याची प्रथा by राही
माहितीपूर्ण आणि लॉजिकल
In reply to मुळात जानवे घालण्याची प्रथा by राही
"मुळात जानवे घालण्याची प्रथा
In reply to "मुळात जानवे घालण्याची प्रथा by श्रीगुरुजी
हम्म...
जानवं आणि गर्ता
राही यांनी काही चांगले मुद्दे
का हो? काय मिळतं हो असं बोलून?
In reply to का हो? काय मिळतं हो असं बोलून? by दादा कोंडके
तेच ना! अच्रत बव्लत!
In reply to का हो? काय मिळतं हो असं बोलून? by दादा कोंडके
अरेरे !
In reply to अरेरे ! by जेनी...
गणपतीला मंगळसूत्र घालावे
काय ठरलं मग?
In reply to काय ठरलं मग? by नाना चेंगट
आत्मागुर्जींनी दिली की कबूली.
जुने जानवे
मनुवादि लोकन्चा प्लन असेल ह
मनुवादि लोकन्चा प्लन असेल ह
देव-देवतांच्या मुर्तीवर यज्ञोपवीत/जान पहता येते, पण.....
In reply to देव-देवतांच्या मुर्तीवर यज्ञोपवीत/जान पहता येते, पण..... by आर्य
@काही शिल्पांत देवींनाही
In reply to @काही शिल्पांत देवींनाही by अत्रुप्त आत्मा
धन्यवाद
In reply to @काही शिल्पांत देवींनाही by अत्रुप्त आत्मा
यावरुन हे सिद्घ होते की
In reply to देव-देवतांच्या मुर्तीवर यज्ञोपवीत/जान पहता येते, पण..... by आर्य
गोव्यातील महालसा (म्हाळसा
In reply to देव-देवतांच्या मुर्तीवर यज्ञोपवीत/जान पहता येते, पण..... by आर्य
UxCo/s571/IMG_0081.JPG" alt=
In reply to UxCo/s571/IMG_0081.JPG" alt= by मृत्युन्जय
मस्त
In reply to UxCo/s571/IMG_0081.JPG" alt= by मृत्युन्जय
नुकतेच महाबलिपुरमला जाउन आलो
In reply to नुकतेच महाबलिपुरमला जाउन आलो by मृत्युन्जय
जानवे कुठेच नाही पण
In reply to जानवे कुठेच नाही पण by प्रचेतस
टाकायचाय रे. इतर काहितरी
In reply to जानवे कुठेच नाही पण by प्रचेतस
दोघांमध्ये खालच्या बाजूस
In reply to दोघांमध्ये खालच्या बाजूस by यशोधरा
चामुंडा म्हणजे स्त्रीरूपी
In reply to चामुंडा म्हणजे स्त्रीरूपी by प्रचेतस
अच्छा! सह्ही आहे हे. धन्यवाद.
In reply to चामुंडा म्हणजे स्त्रीरूपी by प्रचेतस
__/\__
In reply to __/\__ by डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद यशोधरा आणि इस्पिकचा
In reply to धन्यवाद यशोधरा आणि इस्पिकचा by प्रचेतस
तो भुलेश्वराचा फोटो आहे
In reply to चामुंडा म्हणजे स्त्रीरूपी by प्रचेतस
बेहेती गंगा मे हाथ धो लो :)
In reply to बेहेती गंगा मे हाथ धो लो :) by अर्धवटराव
सुरेख
In reply to सुरेख by अभ्या..
+१११११
In reply to बेहेती गंगा मे हाथ धो लो :) by अर्धवटराव
चामुंडा ही सप्तमातृकांमधली एक
In reply to चामुंडा ही सप्तमातृकांमधली एक by प्रचेतस
इ तो खाली ट्रेलर भया
In reply to इ तो खाली ट्रेलर भया by अर्धवटराव
दिखायेंगे. जरूर दिखायेंगे.
In reply to UxCo/s571/IMG_0081.JPG" alt= by मृत्युन्जय
"आक्रमण!!!!!!!!!!!" स्टाईलचे