कन्या रास/ ६ व्या घरातील शुक्र
डिसक्लेमर - कन्या राशीचे लोक व विशेषतः शुक्र ६ व्या घरात पडलेले लोक हे अतिशय व्यग्र व कर्तव्यपरायण असतात. यांच्या प्रेमाची अभिव्यक्ती ही "उपयोगी पडण्याकडे" खूप असते. पण ते रुक्ष नसतात, या ज्योतिषशास्त्राच्या समजूतीवर बेतलेला हा लेख असून ज्यांना ज्योतिषाचे वावडे असेल त्यांनी आताच दुसरा धागा उघडावा.
____________________________________________________________________
एकदा तुझे खूप लाड करायचे आहेत. अगदी मन भरुन, तुझ्या गालांवरुन, कानांवरुन अलगद हाताची बोटे फिरवत, तुझ्याही तनामनाच्या तारा झंकारुन उठाव्यात असे. अन नंतर तुझे पाय चेपून द्यायचे आहेत, तळवे चोळून. आवडेल तुला? आणि हो हे सर्व केव्हा तुला मनसोक्त चांगलं चुंगलं करुन खायला घातल्यानंतर.
तू मला अरसिक म्हणणार मला माहीत आहे. कारण तुझ्या प्रेमाची अभिव्यक्ती म्हणजे कामधाम सोडून, कविता वाचणे, सूर्यास्त अनुभवणे व अन्य .... पण ते सर्व "इम्पल्सिव्ह" अगदी मनस्वी, कलंदरपणे. मलादेखील ते सर्व अनुभवायचे आहे रे पण मी पडले "कन्या रास आणि ६ व्या घरात शुक्र" पडलेली प्रेयसी. फारशी काव्यात जगणारी नाही. 'वहावत जाणं" तर मला माहीतच नाही. मी, आपल्या प्रियतम व्यक्तीच्या "उपयोगी" पडण्याकडे कल असलेली. म्हणजे बघ - कोणी मला २ पर्याय दिले की मी तुझी सर्वात लाडकी प्रेरणा बनू शकेन अथवा तुझ्या आयुष्याच्या संध्याकाळी तुझा आधार व तुझी सहचारी बनू शकेन तर २ रा पर्यायच अतिशय आनंदाने निवडणारी. नवरंग सिनेमातील "जमुना" याच अगदी याच पठडीतली.
बरेचदा माझं असं वागणं तुला त्रासदायक होतं याचीही मला जाणीव आहे.म्हणजे सकाळी तू लाडात यावं आणि मी तुला आंघोळ, मुखपक्षालनाकरता पिटाळावं हाच आपला नॉर्म (नेहेमीचं). रात्री तुला एखादी गाण्याची अथवा कसेही मैफिल जागवण्याची हुक्की यावी पण माझ्या कर्तव्यदक्षतेमुळे , दुसर्या दिवशीच्या रुटीनच्या विवंचनेमुळे आपण तो बेत रद्द करावा हे अनेकदा घडतं. "यु आर नेव्हर इन द मोमेंट" ही तुझी नेहमीची तक्रार आणि त्यावर माझं उत्तर ठरलेलं - "कामंधामं सोडून कोण रमणार कलेत? चल सोड मला चिक्कार पसारा पडलाय"
"काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्यांचे हात,
क्षितीजाच्या पलीकडे ऊभे दिवसाचे दूत"
अशा कर्तव्यपरायणताप्रधान ओळी कुसुमाग्रजांना आमच्यासारख्या लोकांकडे पाहूनच सुचल्या असाव्यात.
पण याचा अर्थ असा नाही की मला तुझ्याबरोबर सूर्यास्त अनुभवायचा नाही. मलाही एक कविता तुझ्याबरोबर अनुभवायची आहे, अगदी तुझ्याशी तादात्म्य पावून, त्या कवितेला तुझ्या डोळ्यांतून वाचत. मलाही वाटतं तुझा हात हातात घेऊन,एकदा तरी सूर्यास्त निवांतपणे अनुभवेन. कधीतरी सगळं 'परफेक्ट" असेल, आणि माझ्या लगबगीची जरुरी नसेल. येईल असा दिवस नक्की येईल.
वाचने
19743
वाचनखूण
प्रतिक्रिया
83
हम्म!
In reply to हम्म! by पिवळा डांबिस
हाहाहा
In reply to हाहाहा by शुचि
हो, पण..
In reply to हो, पण.. by पिवळा डांबिस
खरंय. शुक्राची उच्चीची रास
In reply to खरंय. शुक्राची उच्चीची रास by शुचि
१८० अंश*
In reply to १८० अंश* by शुचि
पाहतो
In reply to पाहतो by निनाद
धन्यवाद निनाद
In reply to धन्यवाद निनाद by शुचि
७ वी
In reply to ७ वी by निनाद
पण थोडंफार जनरलायझेशन करता
In reply to ७ वी by निनाद
आँ???
In reply to ७ वी by निनाद
रिपुस्थानचा शुक्र
In reply to रिपुस्थानचा शुक्र by राही
मध्यंतरी मी वाचले की
In reply to १८० अंश* by शुचि
हायला, जनाबाई आणि माझं हे
प्रेयसीची जन्मरास मेष आणि
In reply to प्रेयसीची जन्मरास मेष आणि by नगरीनिरंजन
हाहा!!
In reply to प्रेयसीची जन्मरास मेष आणि by नगरीनिरंजन
---/\---
In reply to प्रेयसीची जन्मरास मेष आणि by नगरीनिरंजन
प्रेयसीची जन्मरास मेष आणि
खिक्
In reply to खिक् by ऋषिकेश
गुंडोपंत की काय? मी
In reply to गुंडोपंत की काय? मी by शुचि
धोंडोपंत
In reply to धोंडोपंत by वेताळ
होय
येउच् द्या मग तो दिवस
-
अवघड आहे ब्वॉ या कन्येच्या
--मनोबाशी सहमत ...
कन्या प्रभावी स्त्रीचे वर्णन
In reply to कन्या प्रभावी स्त्रीचे वर्णन by कवितानागेश
अगदी योग्य मुद्दा मांडलास
In reply to अगदी योग्य मुद्दा मांडलास by शुचि
कर्तव्यपरायणता, दक्षता,
In reply to कर्तव्यपरायणता, दक्षता, by रेवती
रेवती मी जे नीरीक्षण केले आहे
In reply to रेवती मी जे नीरीक्षण केले आहे by शुचि
सॉरी चूकीची स्मायली पडली आहे
In reply to सॉरी चूकीची स्मायली पडली आहे by शुचि
हो. आहे की! सिंह राशीचाच आहे.
In reply to हो. आहे की! सिंह राशीचाच आहे. by रेवती
स्वतःची पोस्ट एडिट कशी करता
In reply to स्वतःची पोस्ट एडिट कशी करता by यशोधरा
माझ्याजागी संपादक व्हायचे
In reply to माझ्याजागी संपादक व्हायचे by रेवती
माझ्याजागी संपादक व्हायचे
In reply to माझ्याजागी संपादक व्हायचे by यशोधरा
हो. चालेल.
काहींचा शुक्र कुठेही असो माणस
गंमतीशीर
मजेशीर
माझी आणि कामदेवाची कुंडली एकच
In reply to माझी आणि कामदेवाची कुंडली एकच by परिकथेतील राजकुमार
>>>फक्त शंकर नावाच्या
In reply to >>>फक्त शंकर नावाच्या by नाना चेंगट
खी खी खी
तेज्याआयला कीती कीती वर्स झाली
In reply to तेज्याआयला कीती कीती वर्स झाली by jaypal
सहा नंबर घरात शिफ्ट व्हा..
In reply to सहा नंबर घरात शिफ्ट व्हा.. by ऋषिकेश
हा सहा नंबरी शिफ्ट व्हायचा
In reply to तेज्याआयला कीती कीती वर्स झाली by jaypal
हा हा..
In reply to हा हा.. by दादा कोंडके
+१
सहाव्या स्थानातील शुक्र म्हणे
In reply to सहाव्या स्थानातील शुक्र म्हणे by धन्या
शुक्र
In reply to शुक्र by शुचि
आभासी/वास्तव
In reply to आभासी/वास्तव by शुचि
++१
In reply to ++१ by अग्निकोल्हा
अनपेक्षितपणे
In reply to शुक्र by शुचि
राहू-केतू
In reply to राहू-केतू by राही
खरे आहे केतु हा मीनेत उच्चीचा
In reply to खरे आहे केतु हा मीनेत उच्चीचा by शुचि
या गोष्टी शिकण्याचे लेसन्स
In reply to या गोष्टी शिकण्याचे लेसन्स by रेवती
रेवती छंद आहे.... नादच म्हण
In reply to सहाव्या स्थानातील शुक्र म्हणे by धन्या
पूर्वी मला खूप वाटायचे की
कन्या राशीवाल्यांना कसलेही
In reply to कन्या राशीवाल्यांना कसलेही by धन्या
हाहा
नवर्यावर मिथुनेचा बराचसा
In reply to नवर्यावर मिथुनेचा बराचसा by शुचि
मस्तंय किस्सा...
मिथून इंटेलेक्च्युअल्सची रास
In reply to मिथून इंटेलेक्च्युअल्सची रास by कवितानागेश
ओके माऊताई.
कन्या राशीचे लोक सतत साशंक
पारख
In reply to पारख by निनाद
मला भेटलेल्या (जवळच्या) तीन
शुक्र विचार
In reply to शुक्र विचार by रामदास
शुक्र ग्रह संबंधित विनोदी
In reply to शुक्र विचार by रामदास
माझा लेख परत वाचला.कन्या
In reply to शुक्र विचार by रामदास
मस्त निरिक्षण
ओह माय गुडनेस!
येक उत्सुकता
In reply to येक उत्सुकता by एस
हो असंच असावं असं वाटतं.
ज्यांना ज्योतिषाचे वावडे असेल त्यांनी आताच दुसरा धागा उघडावा
In reply to ज्यांना ज्योतिषाचे वावडे असेल त्यांनी आताच दुसरा धागा उघडावा by संजय क्षीरसागर
इथे ग्रह म्हणून वापरला आहे.
In reply to ज्यांना ज्योतिषाचे वावडे असेल त्यांनी आताच दुसरा धागा उघडावा by संजय क्षीरसागर
पण "दैत्यानाम परमम गुरुम" असा
In reply to पण "दैत्यानाम परमम गुरुम" असा by शुचि
शुक्राच्या मंत्रात?
In reply to शुक्राच्या मंत्रात? by संजय क्षीरसागर
हिमकुन्दमृणालाभम दैत्यानाम
मस्त लिहिलय.
In reply to मस्त लिहिलय. by विजुभाऊ
शक्यता नाकारता येत नाही.
घातक युती
In reply to घातक युती by चावटमेला
शक्य आहे. अशा टाइपचं काहीतरी
लेख आवडला पण लेखाचे भाग्य की चर्चा ही भरकटलेली नाही.
In reply to लेख आवडला पण लेखाचे भाग्य की चर्चा ही भरकटलेली नाही. by तर्री
पण हे अगदी बेसिक नाविन्य असते