फुलांच्या रांगोळ्या-गुलछडी स्पेशल
यापूर्वी इथे प्रदर्शित केलेल्या फुलांच्या रांगोळ्या...
http://www.misalpav.com/node/19262
http://www.misalpav.com/node/20308
http://www.misalpav.com/node/21612
खरं तर शीर्षकातच सर्व काहि आलेलं आहे. पण तरी गणपती पूजना सारखी थोडी प्रस्तावना करतोच...मी या पूर्वी फुलांच्या रांगोळ्यांचे जे ३ धागे टाकले.त्यातला पहिला धागा नवोदित होता.दुसरा अगदी '' तयार '' नसला तरी बराच शिकलेला होता.त्यानंतरचा ''सप्तपदी विशेष'' हा विशेष...नावातच होता,(कारण त्यात सगळ्या/जास्तीत जास्त-सप्तपदीच्या रांगोळ्या नव्हत्या).
अता (इथुन पुढच्या भागांमधून) मला तोच तो पणा टाळावासा वाटतोय... अर्थात ह्या फुलांच्या रांगोळ्या माझ्या कामाच्या '' रेट्यात '' तयार होत असल्यानी,कित्तीही नाही म्हटलं तरी त्यात थोडाफार पुनःप्रत्यय येणारच...नाइलाज आहे.पण जमेल तेवढं वेगळेपण द्यायचा मी प्रयत्न करतोय...यावेळच्या रांगोळ्यामधे प्रामुख्यानी गुलछडीच्या फुलांची-कट-कनेक्ट पद्धत,मुख्य आकार बनवण्यासाठी वापरली आहे... कश्या वाटतायत या रांगोळ्या...? पहा बरं :-)
१)वरती गणपती पूजनाचा उल्लेख केलाच आहे,तर सुरवात मोदकानी करावी , हे उत्तम ;-)
२)
३)
४)
५)
६)
७)
८)
९)
१०)
११)
=========================================================================
सर्व फोटोज.-कॅमेरा-फुजिफिल्म-एस.२९५०
=========================================================================
२)
३)
४)
११)
=========================================================================
सर्व फोटोज.-कॅमेरा-फुजिफिल्म-एस.२९५०
=========================================================================
Book traversal links for फुलांच्या रांगोळ्या-गुलछडी स्पेशल
वर्गीकरण
प्रतिक्रिया
अॅग्री.... आणी तसंही कोणी
सुंदर..
+१
सुंदर, अप्रतिम, मस्त
सुंदर हो गुर्जी. मस्तच
फारच सुरेख!
वा!
सहीच..
अप्रतिम!!
सुंदर आहेत रांगोळ्या
छानच आहेत रांगोळ्या.
@यात फोटो काही ठीकसे काढले
लिंक्स गंडल्या
@मृगनयना>>>
धन्यवाद !
फुलांच्या सुंदर
अतिशय सुंदर आहे रांगोळ्या, पण
@या सुंदर फुलांचे उपयोग
खरे आहे. इतक्या सुंदर
अप्रतिम...अतिशय देखण्या
अप्रतिम